बद्रीनाथ ला जाताना दरड कोसळली ! 2 तास रस्ता बंद। Hitchhiking| Landslide| Ep.7
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- बद्रीनाथ ला जाताना दरड कोसळली ! 2 तास रस्ता बंद। Hitchhiking| Landslide| Ep.7
6th Video:-link
• केदारनाथ मधून निघालो ब...
Chardham yatra official website :-
registrationan...
🙏🏻आपली केदारनाथ ची सिरीज सुरु झाली आहे तर् मुंबई ते हरिद्वार आणि मग तिथुन सोनप्रयाग आणि केदारनाथ चा ट्रेक तुम्हाला या आधीच्या वीडियो मध्ये पाहायला मिळेल. त्याची लिंक मी 👆 दिली आहे.
या video मध्ये तुम्हाला कर्णप्रयाग ते बद्रीनाथ साठिचा प्रवास पाहायला मिळेल.
जर तुम्ही केदारनाथ जुलै आणी ऑगस्ट मध्ये जाणार असाल तर तुम्ही ही ट्रिप खूप बजेट मध्ये करू शकता.कारण या वेळी गर्दी खूप कमी असते.
तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील नक्की share करा आणि चॅनेल सपोर्ट करा. आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा मी अपडेट टाकत असतो तर तिथे सुद्धा फॉलो करू शकता लिंक 👇 दिली आहे.Thank you🌍🤝
instagram id :- ...
#landslide
#hitchhiking
#badrinath
Your Queries:-
badrinath marathi video
letest video kedarnath yatra 2022
kedarnath to badrinath
cheapest hostel in karnpayag
hotel in karnprayag
केदारनाथ ते बद्रीनाथ
Landsliding video
केदारनाथ कसे जायचे
Hitchhiking video
Landslide video
Thanks For Watching This Video
Like Share& & Subscribe🌍
Music By :-
In The Sweet By The By Zachariah
Hickman.mp.
sunset dream - cheel.mp3
lllusions - Anno Domino Beats.mp3
si senorita - Chris Haugen.mp3
Islabonita - an jone.mp3
Kuup chaan Bro 😍
🙏🙏🙏
Khup chhan video aahet bhau tujhe, बांद्रा pasun cha pravas to भद्रीनाथ paryant as vattoy ki sobatch aahot🙏🙏🤗har har mahadev
जय श्री केदारेश्वर🚩🚩 इच्छा असेल तर मार्ग दिसतो हे तुझ्या प्रत्येक vlog मधुन दिसते ,मग प्रवास सोपा असो किंवा अवघड ,वा मस्त वलोग👍👍👍👌👌❤️❤️
❤️❤️
Shooting mobile ne kely ka camera ne
Bhao kadak ho. ..
Dada mi pan janar aahe Kedarnath la tar ki Pisa la gatali dada ❤
👍👌👌👌
भावा खपूच छान आणि खूप खडतर प्रवास केलास असा पण प्रवास करता येऊ शकतो अनोळखी ठिकाणी अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼👏👏♥️♥️मी पण निघालो आहे जय भोले ह्या moth ending ला
शुभेच्छा प्रवासासाठी 👍 जय भोले
Bhau next video kadhi yanar
Ho yeyil lvkrch ....thoda jastch ushir sala aahe video la ....
Return ticket kiti divshni kel
Bhau July August chya mahinyat jayla jast adchan nhi hot n re ??
आम्ही पन येतोय दाद 1 सप्टे ला
दादा मला यामुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ ला यायचं आहे बस कुठून मिळतील
मित्रा घर बसल्या चार धाम घडवलीस धन्यवाद
Tari budget kiti jhala tujh dada ?
मित्रा व्हिडिओ खूपच सुंदर आणि मनमोहक झाला आहे.केदारनाथ ते गौरी कुंड आणि तिथून थेट बद्रीनाथ पर्यंत टॅक्सी किंवा बस ची काय सोय आहे? कारण ब्रेक जर्नी ने दग द ग होते.