Kedarnath Yatra 2022! केदारानाथ ट्रेक ! Sonprayag To Kedarnath Temple! Ep.3
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- Kedarnath Yatra 2022! केदारानाथ ट्रेक ! Sonprayag To Kedarnath Temple! Ep.3
Chardham yatra official website :-
registrationan...
#1 video
• मी निघलो केदारनाथ ला !...
#2 video
• ऋषिकेश मधून बस ने गेलो...
🙏🏻आपली केदारनाथ ची सिरीज सुरु झाली आहे तर् हा मुंबई ते हरिद्वार आणि मग तिथुन सोनप्रयाग पर्यंत चा प्रवास तुम्हाला या आधीच्या वीडियो मध्ये पाहायला मिळेल.आणी या व्हिडीओ मध्ये तुम्हाला केदारनाथ चा ट्रेक पाहायला मिळेल.
केदारनाथ ला जायच असेल तर आधी रजिस्ट्रेशन करण गरजे च आहे.
तर तुम्हाला केदारनाथ म्हणजेच सोनप्रयाग जाण्यासाठी हरिद्वार आणि ऋषिकेश या दोन्ही ठिकाणाहून बस मिळेल.UK गवरमेंट च्या बस कमी आहेत तर तिथे प्राइवेट बस जास्त प्रामाणात आहेत.
केदारनाथ जाण्यासाठी सोनप्रयाग पर्यन्त जाव लागत मग तिथुन पुढे फक्त टैक्सी ने गौरिकुंड ,आणि मग सुरु होतो केदारनाथ साठीचा ट्रेक.
तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील नक्की share करा आणि चॅनेल सपोर्ट करा. आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा मी अपडेट टाकत असतो तर तिथे सुद्धा फॉलो करू शकता लिंक 👇 दिली आहे.Thank you🌍🤝
instagram id :- ...
#kedarnathyatra
#kedarnathdham
#kedarnathtrek
Your Queries:-
mumbai to kedarnath
mumbai to Haridwar train
मुंबई ते हरिद्वार ट्रेन प्रवास
letest video kedarnath yatra 2022
sonprayag to kedarnath temple
Sonprayag to gaurikund
kedarnath yatra 2022
केदारनाथ् कसे जायचे 2022
केदारनाथ कसे जायचे
Thanks For Watching This Video
Like Share& & Subscribe🌍
Music By :-
In The Sweet By The By Zachariah
Hickman.mp.
lllusions - Anno Domino Beats.mp3
Mirage - Chris Haugen.mp3
si senorita - Chris Haugen.mp3
Islabonita - An jone.mp3
Drop - Anno Domino Beats
Highway One - Steve Adams
व्हिडिओ स्टार्ट टू एन्ड खूप छान आहे....❤❤
खरोखरच खूप सुंदर video केला आहेस तू केदानाथला जायची इच्छा निर्माण झाली
Oh...Bhai...Saab....always awesome.😊
Take care wherever you go.
All the best✌
खुप सुंदर गाईड करतोय दादा केदार नाथ बाबा तुझी मनोकामना पूर्ण करो भाऊ
मस्त व्हिडिओ बनवला आणि सर्वात जास्त तु नीट समजाऊन सांगितला आहे
तुझा व्हिडिओ पाहून आसं वाटतं आहे की मीच बाबा केदारनाथ ला आलो आहे.
जय श्री केदारनाथ 🚩🚩 निसर्ग खूप सुंदर आहे ,पावसात चालायला त्रास होत असेल ना, विडिओ छान आहे👌👌
खूप छान रे भाऊ मी तूझ्या बरोबर वाद्रा पासून पूर्ण केदारनाथ पर्यतचा व्हिडिओ पाहीला खूप छान वाटलं की मीच प्रवास करतोकी काय तूला खूप खूप धन्यवाद व तूझ अभिनंदन ❤❤❤❤❤
शाब्बास अभिनंदन
केतन रासकर माझा धनगर पाहुणा आहे.
या निमित्ताने माझ्या पाहुण्यांची ओळख झाली आहे. धन्यवाद
तरी पण आताचा रस्ता खुपचं चांगला आहे. २१ वर्षा पूर्वी असा चांगला व सुरक्षित रस्ता नव्हता.
मी हा केदारनाथ ट्रेक वय वर्ष ४६ वयांत एका दिवसात दोन वर्ष चालत केला आहे
रिप्लाय जरुर मला द्यावी.
आम्ही 2023 मे मधे यात्रा केली तरी सुद्धा प्रवास वर्णन ऐकून खूप समाधान वाटले छान
Khup chan mitra
मस्त वाटल व्हिडिओ ,घोड्यावर बसून जायला किती रुपये घेतात
Ek No... Mahiti Deto bhava Tu ...te pn marathit....❤
खुप छान मस्त मस्त 👌👌👍
🌹जय बाबा केदारनाथ 🌹🙏🙏🙏
Khup ch chan bhava
Jai bhole baba
Ani abhinandan tuji 2varshanchi ichha purn zaly baddal
खूप छान
दादा खूप छान व्हिडिओ केले...अस वाटल माज पण दर्शन झालं.बाबा च
भाऊ सुशांत सिंग राजपूत ची आठवण आलि😭😭 i miss u ssr 😭😭 केदारनाथ मुविज
💖🌹
Khup khup chhan..Thanks dear
O... O..... Bhai.....Sab..... Mastch
Ek suggestion, अशा यात्रेपूर्वी आपली चालण्याची capacity वाढवायला भरपूर walking practice करावी,
Har har mahadev ❤
ॐ शिवाय नमः. 🙏🙏छानच
Ek mumber bro..
खूप खूप शुभेच्छा 🎉🎉from kolhapur
जय शंभू नारायण
bhava aamhi sep 2022 la jaun aalo 4 dhaam yatra , khupach chhan HAPPY JOURNEY
Bholenath sabke saath 🙏🙏🙏🙏
केदारनाथच्या ट्रिप मध्ये किती खर्च झालेले ते बी तुम्ही दाखवायला पाहिजे होता 🙏🙏 जय शंभू नारायण 🙏🙏
केदारनाथ ट्रिपला किती खर्च लागते
@@nilawatibirajadar3445 May .June July. on season la 25k aani
off season 15k September October November
२० ते २५ हजार येतो खर्च
Jay bholee 💯😇🕉🔱🙌🙌💫
Very nice video 😊👍
😍मस्त खूप छान👌❤️
खूपच छान माहिती दिली आहे, दादा👍👍👍
Khup bhari Dada ❤🎉
Jay Kedarnath bhai
Khup chan da mi pn jaun aliy kedarnath la
भाऊ कुठल्या महिन्यातजावेकेदारनाथला
जय केदारनाथ
Tumcha aavaj khup chan ahe mast video banvlay jay kedar nath🙏
Bhai Not at all easy trek ani tu ardhi trek without kathi kely i think plus continuous boltoy. Shwas fulto khup... Huge respect ..
तुम्ही रुषीकेश आणि केदारनाथ हरिद्वार तिन्ही केल
*Jai Kedarnath 💜*
Video ❤️ chhan ahe Mitra
घोड्याच्या शेनाला लिद म्हणतात
भाऊ शॉर्टकट घेणं कधी कधी खूप महागात पडत..... कारण केदारनाथ मध्ये नियम पालन करणं खूप गरजेच आहे... दरड कोसळणे, भूसखलन होते.... काळजी घ्या 🙏🙏🙏
Daru maeltka saga
Nice
Bailacha Sen godyachi lithe
Chan bhava❤️Sundar video
🙏🙏🙏
What is rate of Doli and Horse
जय बाबा केदारनाथ 🙏🙏🙏🙏🙏
Godaychi lid लिद असते
Ghodya chi lidh aste
Mander kadhi band hota te
घोड्याची ‘लीद’ म्हणतात
भावा तू कुठे राहतो मुंबईत
रजिस्ट्रेशन करताना तारीख चुकली तर ती दुरुस्त कशी करायची आणि कुठे करायची
Bhava online registration nahi zaal tar mag kuthe karayach
Bhai shoes konte use kele hote tu.
Me pan 25 August cha plan kela ahe
Shoot kashamadhun kartoys bhau tu
Gopro
Mobile
Dslr ?
B.
कुठलया महिनयात जायचे येताना ताेच रसता आहे का
Ho
Dada maza hat dukla tuja blog bghun pn tuz nahi dukla kay
❤👍
Kadh janar ahes ka dada tu
Bhava...Bike Rent vr bhette ka Haridwar vrun?
हो
Bhau total kharch kiti ala yeun jaun
माझ्या मेल आयडीवर माहिती पाठवा
❤
Dada saptembar mahinyat janhare. Normal aaselana vata varan tod tri
Mst Asel Shakya Asel tr September End la Java mst weather milel + Snowfall pn
जय महाराष्ट्र🙏
अरे भावा फोन पे वगैरे चालते का तिथ
Ho
🙏🙏पूणे वरून train खचॆ लाँजिग खाणे वाहतूक असा ऐकूण खचॆ किती येताे चालणे अवघड आहे का माघारी येताना कुठला मागॆ आहे
पुणे मधून रेल्वे नाही हरिद्वार साठी
10 ते 12 हजार रुपये खर्च येईल
चालणे अवघड आहे 22 किलोमीटर चालणे आहे
मुंबई वरून किती खर्च आहे येणे जाने जेवण राहणे सांग भाऊ
Mala jaych ahe kuthcha mahina best ahe janyasathi
सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिना
Bhawa tujhya Transition La ad ka yetat 🤣🤣🤣
लिद
भावा कोणत्या महिन्यात गेला होतास
June nantr
❤️
भावा किती खर्च आला टोटल सांग बर
जाणार आहे का तु पण
हो भाऊ दसरा झाले वर
As Pn August Paryant Ticket Full Aahet Train Chi
@@Akshayy1312 होय का अक्टोबर महिना ता गर्दी पन कमी असते ना त्या मुळे त्या मुळे तेव्हा जायचे खर्च कीती येतो पण भाऊ 🤔
मी ऑगस्ट मध्ये जाणार आहे
Night stay kuthe kela
GMVN che tent aahet tithe. next video madhe pahyla milel
Bhava kiti divaschi trip hoti tuzi..
1 week
लीद म्हणतात घोड्याच्या शी ला
Kay budget madhe jhala Mumbai varun total
Mumbai-Haridwar-kedarnath- badrinath-rushikesh-haridwar-mumbai total cost 15000/- including 2Ac train ticket
छान भाऊ तुमचा नंबर पाठवा
Bhai tughe bhole ne bulaya tha isliye gaya 6.40
घोड्याची लीद असते....मित्रा
Ok
Total kharcha
Plz reply de
घोड्याची लिद असते
Ghodache led
Dada please tu sonprayag madhe jithe thambla hotas tithla contact share kar me pn next moth jatly saglya booking zalya ahet fakta return jatana sonprayag cha stay chi booking baki ahe
मी जिथे थांबलो होतो तिथे ऑनलाइन बुकिंग नाही होत.
Ghodyachya shi la Lid mhantat😂
Me june made jato ahe, mala kahi help pahije ahe, kasa contact karu?
Insta 🖤
@@MHYatri link? Bhetat nahi ahe mala insta var
Ghodyache लीद
Tu job karato ki nahi ke nusata firat astos vlogs banavat khupach kathin pravas kartos take care
भावा तुझा नंबर दे ना
Ekun sagla kharacha kiti alla totally
9-8k