शेतकाऱ्यांच्या कर्जमाफी ला पैसे नाही | क्रिकेटरांना 11 कोटी सहज दिले | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2024
  • #iccworldcup2024 #icc #bcci #rohitsharma #suryakumaryadav #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #shetkari #शेतकरी #शेतकरीकर्जमाफी #shetkarikarjmafi #farming #farmer #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/channel/0029VaAM...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
  • ХоббиХобби

Комментарии • 136

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. 29 дней назад +67

    जो खरं शेतकरी आहे त्यानी बीजेपी ला मतदान करू नये 🙏🙏🙏

    • @vijaypal1222
      @vijaypal1222 29 дней назад +8

      अगदी बरोबर

    • @RupeshChipade-zc4vm
      @RupeshChipade-zc4vm 28 дней назад +1

      Bjp phjey bahu

    • @RupeshChipade-zc4vm
      @RupeshChipade-zc4vm 28 дней назад

      Congress kadtea pan phlea

    • @diliptayde83
      @diliptayde83 28 дней назад +3

      भाजपला मतदान करणार नाही

    • @umakantbiradar7285
      @umakantbiradar7285 28 дней назад +2

      उत्पादन खर्चावर आधारित स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे कृषी उत्पादनांना भाव दिला तर कोणताही शेतकरी कोणतीहि कर्जमाफी मागणार नाही.

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 29 дней назад +37

    महिलांना देण्यासाठी वर्षाला 46 हजार कोटी आहे आणी शेतकरी कर्जमाफी साठी पैसे नाही वारे BJP सरकार

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 29 дней назад +1

      त्यातील जास्तीत जास्त महिला या शेतकरी नि ग्रामीण भागातीलच पात्र होतात

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 29 дней назад +20

    नमस्कार खरात सर एकदम बरोबर बोललात तुम्ही. शेतकऱ्याशी कोणाला काहीही देणेघेणे नाही. बेकार सरकार आहे...😥😥😥🙏🙏🙏🙏

  • @SanjaySonune-jh3we
    @SanjaySonune-jh3we 29 дней назад +16

    आपल्या शेतकरी विषयी भावना खूप चांगल्या आहे आपले खूप खूप आभार

  • @shamkhopde4782
    @shamkhopde4782 29 дней назад +17

    शेतकरी संघटीत नाहि त्यामुळे हे सर्व..

  • @avinashchaure7247
    @avinashchaure7247 29 дней назад +21

    शेतकर्याला खर्या अर्थाने तुम्ही जागरूक करत आहात सर

  • @user-hs9wd7yq6v
    @user-hs9wd7yq6v 29 дней назад +15

    अजिबात कराच नाही BJP ला मतदान

  • @adityabahekar2056
    @adityabahekar2056 29 дней назад +12

    BJP ची सरकारची सत्तेतून हाकालपट्टी 2024 नक्कीचं आहे,,,जर कर्ज माफी केली नाही तर,,,,,

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 29 дней назад +8

    शेतकरी एक नाही त्यामुळे सर्व हे असं घडलं

  • @nitinkhare7638
    @nitinkhare7638 29 дней назад +12

    एकदम बरोबर बोलले दादा तुम्ही

  • @nitinraut9032
    @nitinraut9032 29 дней назад +7

    क्रीकेटर हे खूप गरीब आहेत कोणाकोणाची दोन टाईमच्या जेवनाची पण सोय नसते करोड रूपये दीले तर आता कूठ ते दोन टाईम जेवन करतील

  • @user-yz2sy1gl4v
    @user-yz2sy1gl4v 29 дней назад +6

    👉 सर्व अल्प भुधारक शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशन 2024. पर्यंत बिना शर्त बिना अटी संपूर्ण कर्ज माफ करा . नाही तर लोक प्रतिनिधीनी आपले वेतनातुन ही कर्ज माफी द्या .👈🙏

  • @shamkhopde4782
    @shamkhopde4782 29 дней назад +9

    सत्य आहे दादा

  • @AshokMaghade-em7vd
    @AshokMaghade-em7vd 29 дней назад +5

    शेतकऱ्यांचं काही खरं नाही म्हणून सांगतो शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती सोडून इतर व्यवसाय करणे मोठ्या संख्येने शहराचा शिक्षण घ्या नोकरी उद्योग धंदा करा मात्र शेती करू नका

  • @santoshjadhao4585
    @santoshjadhao4585 29 дней назад +5

    शेतकर्याच्या कर्जमाफी साठी सरकार जवळ पैसा नाही तर आम्ही कास्तकार यांना स्टॅम्पवर लिहून देतो कि हे सरकार या नंतर सत्तेवर येनार नाही जय जवान जय किसान

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 29 дней назад +9

    आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली आसती, तर बर झाल असत.

  • @kirandeokate5084
    @kirandeokate5084 29 дней назад +6

    एकदम बरोबर बोलला दादा तू

  • @adpatil8634
    @adpatil8634 29 дней назад +7

    बरोबर

  • @user-oo3of9lp6t
    @user-oo3of9lp6t 29 дней назад +5

    भाजपला कोणत्याच शेतकऱ्याने मतदान करू नये

  • @dharmendragaynar7427
    @dharmendragaynar7427 29 дней назад +3

    👌👍सरकार शेतकऱ्याविषयी निर्लज्ज आहे त्यांना शेतकऱ्याविषयी काहीही वाटत नाही

  • @dadasosalunkhe3353
    @dadasosalunkhe3353 29 дней назад +4

    कर्ज माफी साठी सरकारने विचार केला पाहिजे

  • @atultale3394
    @atultale3394 28 дней назад +1

    खरात दादा..आपल्या देशाची सिस्टमच अशी बनविली आहे की शेतकरी गरीबीत् जगला पाहिजे. श्रीमंत झाला तर फ्रांस - जर्मनी सारख्या शेतकरया सारखा आंदोलन करतील न.

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 20 дней назад +1

    खरं शेतकरी ने भाजप ला मतदान करु नये.ना पिक विमा ना कर्ज माफी.शेतकरी दुष्काळात होरपळून निघत आहे.

  • @prashantghatage92
    @prashantghatage92 29 дней назад +2

    जी लोकं शेतकर्यांना उत्पादन वाढवण्याचे सल्ले देतात. त्यांनी वाढलेल उत्पादन योग्य भावात विकण्याची गॅरंटी पण द्यावी 😅😅

  • @Shivtailors
    @Shivtailors 29 дней назад +3

    आपण शेतकरी संघटित नसल्यामुळे हे असे करू शकतात कारण आपण संघटित नाही आणि शेतकरी आता संघटित होऊ लागला आहे याचं उदाहरण म्हणजे झालेले निवडणूक आणि आता परत एक जोराचा झटका देऊया एक शेतकरी पुत्र

  • @bhalchandrapatil1345
    @bhalchandrapatil1345 28 дней назад +1

    पाटील साहेब यूट्यूब वर तुम्ही व्हिडिओ टाकताय परंतु जन्मत काय आहे ते सरकारला दाखवून द्या नुसता व्हिडिओ टाकून उपयोग होणार नाही खरोखरच शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे त्याला कर्जमाफीची नितांत गरज आहे तरी तरी शिंदे फडवणीस यांच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही तरी शेतकऱ्याला न्याय द्या

  • @shivramgadade66
    @shivramgadade66 29 дней назад +1

    या सरकारला मतदान नाही 😢 कर्ज माफी झाली पाहिजे

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 28 дней назад +1

    साहेब तुम्ही खरे बोलत आहे फक्त शेतकरी ला भाव दाय बाकी काही नाही पाहिजे मालाला भाव दाय

  • @sandipcheke9807
    @sandipcheke9807 29 дней назад +1

    सर्वात महत्वाचा विषय आहे भाऊ सरकार च लष्य नाही.
    शेतकऱ्याला कश्याला पाहिजे pm किसान योजना.... लाडली बहण योजना ..या हाताने द्याचे दुसऱ्या हाताने घ्याचं.आमच्या मालाला भाव द्या ...

  • @nitinraut9032
    @nitinraut9032 29 дней назад +2

    शेतकरी खूप श्रिंमत आहेत प्रत्येक शेतकरी हा वीमानाने फीरतात वावरात पण कार नी जातो सरकारच्या नजरेत

  • @forestfire1363
    @forestfire1363 29 дней назад +5

    शेतकरी सर्व लक्षात ठेवत आहे फक्त निवडणुक येऊ द्या bjp मुक्त करू महाराष्ट्र.

  • @user-fm9lm7if2v
    @user-fm9lm7if2v 29 дней назад +1

    एखाद्या क्रिकेटर ने पुढे यावे शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीला

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 26 дней назад +1

    ज्या खेळाडू कडे काही अब्ज रुपये पडून आहे त्यांना सरकार 11कोटी रुपये बक्षीस दिले जाते आणि इकडे शेतकरी जो पिकवतो तो अन्न वाचून मरू राहिला त्याला साधा विमा मिळत नाही नुकसान भरपाई मिळत नाही त्याचे सरसकट कर्ज माफी करत नाही त्याच्या मालाला भाव देत नाही असे सरकार येणाऱ्या निवणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 28 дней назад +1

    अगदी बरोबर बोललात भाऊ

  • @vikaspatil3019
    @vikaspatil3019 29 дней назад +5

    भाऊ लई बरोबर बोलतोय😢

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz 27 дней назад +1

    बरोबर आहे खरात

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 29 дней назад +2

    Right 👍

  • @prabhakarraut1807
    @prabhakarraut1807 14 дней назад

    अगदी बरोबर बोललात खरात साहेब

  • @RamkisanWaghmode
    @RamkisanWaghmode 29 дней назад +2

    कर्ज माफी झलिच पहीजे

  • @user-es5vi6ez4n
    @user-es5vi6ez4n 28 дней назад +1

    साहेब ज्या योजना कोणीही मागवल्या नाही त्या का दिल्या, शेतकरी कर्ज माफी मागतो आहे आणि ती सरकार देत नाही. यामागे कारण आहे, यांचे राजकारण चालणार नाही. शेतकरी मोठा हाईल. हेही नको आहे फक्त योग्य बाजार भाव दिलेत तर कोणतीही योजना नको आहे.बस.परंतू देशावर सत्ता येईल असे सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. बाकी जनतेशी काही घेणे देणे नाही.

  • @mukundnaik5022
    @mukundnaik5022 28 дней назад +1

    😅 सर्व शेतकऱ्यांनी एक व्हावं आणि या सरकारला घरी पाठवावे
    कारण हे सरकार शेतकरी धार्जिणे नाही यांना शेतकऱ्याविषयी त्या काही देणे घेणे नाही

  • @shravandhurve7199
    @shravandhurve7199 29 дней назад +1

    कशाला त्यांना पैसे दिले, शेतकऱ्यांसाठी बजेट नसते,

  • @akashkohale01
    @akashkohale01 29 дней назад +2

    शेतकऱ्याचे सरकार हवे .

  • @Sphdjsjjsjsgdjsjja
    @Sphdjsjjsjsgdjsjja 27 дней назад

    Bhava tu 1 no kaam karyoys shetkari neta ho shetkaryana aekjut kar sagle shetkari tuzya pathishi ubhe rahtil

  • @dineshdhenge
    @dineshdhenge 23 дня назад +1

    कर्ज माफी करावी

  • @santoshibiradar2320
    @santoshibiradar2320 27 дней назад +1

    लाडक्या बहिणीला फक्त मतदानापूर्त 1500 देणार मग पैसे बंद होतील निवडणुकी नंतर म्हणून सर्वांनी विचार करूनच आपल्या भागातील चांगल्या प्रतिनिधीला निवडून आणा

  • @Kri714
    @Kri714 29 дней назад +1

    यांना सर्वांना घरी जावुद्या यानिवडनुकी त क्रिकोला देणासाठी11 कोटी आहेत पण कर्जमाफी साठी पैसे नाहीत काहीच गरज नाही या क्रिकेटची

  • @user-rc3rt2jy8u
    @user-rc3rt2jy8u 28 дней назад +1

    बरोबर आहे भाऊ

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz 27 дней назад +1

    शेतकरी विरोधी सरकार

  • @user-kl4lp4lp2d
    @user-kl4lp4lp2d 29 дней назад +1

    अगदी बरोबर आहे

  • @Sphdjsjjsjsgdjsjja
    @Sphdjsjjsjsgdjsjja 29 дней назад +3

    1 no bhau

  • @user-fm9lm7if2v
    @user-fm9lm7if2v 29 дней назад +2

    शासनाचे आडमुठे धोरण आहे

  • @VilasJadhav-df9ge
    @VilasJadhav-df9ge 28 дней назад +1

    तुम्ही शेतकर्यांचा आवाज आहात.तुमच्या कामाचं कौतुक करावे तितके थोडेच आहे

  • @anjalimedankar1618
    @anjalimedankar1618 28 дней назад +1

    Right

  • @sajjanwagh6744
    @sajjanwagh6744 29 дней назад +2

    लाडकी बहिण योजना पेक्षा कर्ज माफी करा

  • @user-qh7el6ty7w
    @user-qh7el6ty7w 29 дней назад +3

    मोदी सरकार शिंदे सरकार कज॔ माफी कर शेतकरी तुम्हाला आशिर्वाद देईल

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 28 дней назад +1

    क्रिकेट खेळाडू ज्वारी गहू बाजरी पिकवतात म्हणून सरकार त्यांना डोक्यावर घेऊन नाचते

  • @Sharaddeshakar
    @Sharaddeshakar 29 дней назад +2

    आपण पण गाजर देऊ ना 😢 मग समजणार शेतकरी काय ब्रँड आहे ते

  • @nandkishorborbale6013
    @nandkishorborbale6013 29 дней назад +1

    क्रिकेटरला जास्त आवश्यकता आहे भाऊ

  • @anupbhakare2312
    @anupbhakare2312 28 дней назад

    शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाही आहे सरकार पण गरीब आहे

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 29 дней назад +3

    Shetakari virodhi sarkar

  • @bindassharshu7904
    @bindassharshu7904 29 дней назад

  • @anupbhakare2312
    @anupbhakare2312 28 дней назад +1

    गरीब आहे ते 4 खेळाडू

  • @ravindrajoshi8422
    @ravindrajoshi8422 29 дней назад +1

    कधीतरी विचार करा

  • @gajananchaukale3289
    @gajananchaukale3289 28 дней назад

    😢😢

  • @user-kd2tm2qy6y
    @user-kd2tm2qy6y 29 дней назад +1

    Jay.guru.sir.no.b.j.p.sarkar

  • @Sphdjsjjsjsgdjsjja
    @Sphdjsjjsjsgdjsjja 27 дней назад

    Bhava mala tr vatt kharach tula amdar mhnun nivdun dil pahij shetkaryana aekjut kel pahij

  • @pandurangbite2302
    @pandurangbite2302 28 дней назад +1

    Karjmafi hi zhalic pahije

  • @Sphdjsjjsjsgdjsjja
    @Sphdjsjjsjsgdjsjja 27 дней назад

    Shetkaryni shetkaryanche sarkar nirman kele pahij

  • @बंडूसोनवणे
    @बंडूसोनवणे 29 дней назад

    भाऊ‌‌..राम राम

  • @monawaghmode6097
    @monawaghmode6097 27 дней назад +1

    या काळात बीजेपी येणार नाही

  • @pradipdahake5203
    @pradipdahake5203 12 дней назад

    Karj mafi zali pahije

  • @user-ow7vc7ut8j
    @user-ow7vc7ut8j 22 дня назад

    ₹2 लाख वरील कर्जमाफी होणार आहे का नाही

  • @PralhadBankar-wf6hd
    @PralhadBankar-wf6hd 27 дней назад

    Krushi Pradhan deshat shetkaryanchi avhelna hot ahe

  • @SureshTayade-sy4zb
    @SureshTayade-sy4zb 29 дней назад

    Buldhana motala taluka ajun ek rupya pik vima milala nahi

  • @sanjayjadhao4571
    @sanjayjadhao4571 28 дней назад

    Loksabha madhe ka kel shetkari ni

  • @monawaghmode6097
    @monawaghmode6097 27 дней назад +1

    भाऊ तुम्ही जे सांगितले ते बरोबर आहे बीजेपी हाकलून लावा

  • @vijaydhote8341
    @vijaydhote8341 28 дней назад

    Are bhau karja maaf kelane setkari Suki hohil ka

  • @ravindrajoshi8422
    @ravindrajoshi8422 29 дней назад +1

    खेळाडू नको हा दुजा भाव का . कधीतरी चांगले विचार करा .

  • @raviawchar1494
    @raviawchar1494 29 дней назад

    Laldli bahin yogana band karan pan shetakari kargan marato

  • @SRRode-oq4qz
    @SRRode-oq4qz 29 дней назад

    Tayance Khisatale Thode Dile

  • @DipakBawankule-d1w
    @DipakBawankule-d1w 29 дней назад

    Setkaranho je sarkar tumche karjmaf karel tyanha vote kra😅😅😅

  • @user-yz2sy1gl4v
    @user-yz2sy1gl4v 29 дней назад

    शेतक

  • @SRRode-oq4qz
    @SRRode-oq4qz 29 дней назад

    Setakarani BJ,P La mat deu naka

  • @RavindraPATALE-ol5mu
    @RavindraPATALE-ol5mu 19 дней назад

    Jo paryant karj mafi karnar nahi to paryant bjp la matdan nahi

  • @dnyaneshwarlavate5472
    @dnyaneshwarlavate5472 29 дней назад

    ✌️✌️👍👍💪💪💛💛🙏🙏👏👏

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 29 дней назад

    काहीच गरज नव्हती

  • @SachinRokade-tf4fn
    @SachinRokade-tf4fn 28 дней назад

    Nahi dhanar

  • @satishpatilpatil4560
    @satishpatilpatil4560 28 дней назад

    Marin pan BJP la mat nahi Devendra fadnvis t mulich nako

  • @user-up7uj9dn4j
    @user-up7uj9dn4j 29 дней назад +1

    Bjp sarkar shetkari nahi

  • @mangeshpatode3831
    @mangeshpatode3831 28 дней назад

    Bycoat bjp

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 28 дней назад

    bjp out

  • @bhausahebshinde828
    @bhausahebshinde828 29 дней назад

    भाऊ तु सांगतो ते खरे आहे पन् फ़क्त निगटीव पेरू नको आज कर्ज माफी करायची तु सांगतो अरे ह्या कर्ज बुडावायच्या टोळ्या तयार झाल्या आहेत, आज 70% शेतकरी वर् कर्ज नाही किवा त्यना कर्ज मिळत नाही ते काय शेती करत नाही असे नाही

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 29 дней назад +2

      हा भाजपाविरोधी चॅनल चालवत आहे, महाविकासने शेतकरींसाठी केलेले एखादे तर काम सांगावे

    • @kiranjadhav7506
      @kiranjadhav7506 28 дней назад

      एकदम बरोबर बोलतात पाटील साहेब बाकी तुम्ही शांत बसा मोदी भक्त दिसताय तुम्ही दोघे ही

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  28 дней назад

      @@bhausahebshinde828 महात्मा 16 लाख करोड माफ केले उद्योग पतीचे ते नाही दिसले तुला

    • @bhausahebshinde828
      @bhausahebshinde828 28 дней назад

      अरे आमच्या सारखे 70% लोक आहे ज्या ना कर्ज मिळत नाही, आम्ही तुटक्या पैशात प्रपंच चालवतो याचा अर्थ आम्ही शेतकरी नाही काय आज अशी वेळ आली किं जी व्यक्ति कर्ज बुडवेल तोच शेतकरी अन् रेगुलर भरणारा आतंकवादि 🙏

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 28 дней назад +2

      @@DnyaneshwarKharatPatil कोणाचे ही १६ लाख करोड माफ झालेले नाहीत,
      खोटा नेरेटिव्ह सेट नको करु,
      तस असत तर विजय माल्या नीरव मोदी कर्जमाफी घेवून भारतात राहिले असते, पळून नसते गेले.

  • @user-yw3hp4do1u
    @user-yw3hp4do1u 28 дней назад

    Bjb बीज पुन्हा उगवला पाहिजे

  • @amolk3007
    @amolk3007 29 дней назад

    तुम्ही जे भाजप 🚩 विरोधी बोलताय ना जर काँग्रेस सरकार असते ना तर आत्त 1 GB नेट हे 400-500 रुपये GB असते कारण काँग्रेस काळात 200 रुपये GB होता रेट.
    भाजप काळात नेट चे रेट कमी झालेत अत्ता जर काँग्रेस सरकार असते ना तर कदाचीत तुमचा RUclips channel नसता आणि असता तरी इनकम कमी असते व्हीवस कमी असते😂😂😂😢😢😅

    • @kiranjadhav7506
      @kiranjadhav7506 28 дней назад

      आणि तू शेतकरी विरोधात बोलतोय का ....मण्या,शेतकरी पिकवतो म्हणून खतोयस एवढं लक्षात ठेव ,GB च डाटा खाऊन जग मग ...वड्या

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 29 дней назад

    अर बाबा, महाविकास आघाडीने शेतकरींसाठी काय केले होते ते सांग की???
    महाभकास सरकार फक्त टक्केवारी नि हफ्तेवसुली करण्यात व्यस्त होत,
    महायुती सरकारने
    १) मागेल त्याला शेततळे
    २) १ रुपयात पीकविमा
    ३) शेतीपंपाचे वीजबिल माफ
    ४) मोफत सौरपंप
    ५) शेतकरी महिलांसाठी ५एकर ची अट माफ केली
    ६) शेतकरींचे मुलींसाठी मोफत शिक्षण
    ७) सोयाबीन कापूसाला प्रतिहेक्टरी अनुदान

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  28 дней назад

      @@SP-ek6ce सध्याच्या सरकार च बोल
      तू अंधभक्त आहेस
      मी कोणाचा अंधभक्त नाही
      महाविकास आघाडी ने पण काय दिवे नाही लावले आणि भाजप तर शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही आहे.

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  28 дней назад +1

      @@SP-ek6ce ह्या ज्या 1 234567 सांगितले न तू ह्यातला कशाचाच धड लाभ भेटत नाही .हे फक्त फुगून सांगण्यासाठी आहे.

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 28 дней назад

      @@DnyaneshwarKharatPatil
      १) भाजपा काळातली कर्जमाफी भेटली मला, १ लाखापर्यंतचे पूर्ण माफ, नि ३ लाखचे पीक कर्जाचे वरची रक्कम भरुन पूर्ण माफ
      २) आताचे महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे ३ लाखाचे कर्जावरील पूर्ण व्याज माफ, मुद्दलावर वन टाईम सेटलमेंट
      ३) १ रुपयात पीकविमा मागचे वर्षी पन भरला, यावर्षी पन भरणार
      ४) मागची वर्षी पीकविमाचे ९००० नि ६००० असे १ रुपयेचे बदल्यात १५००० आले नि काही नुकसान ही झाले नव्हते बर का,
      आता राहिला प्रश्न सौरपंप मला लागत नाही, शेततळे ला माझी फळबाग नाही, कापूस सोयाबीन भाव आंतरराष्ट्रीय भावावर आहे, ८००० भाव होता तेंव्हा मला बी लई गोड वाटल, आता तूर १०,००० नो विकलो त्याचा आनंद घेतोय
      ५) केशरी रेशनकार्ड आहे आता लाडली बहिणीचे बी आईला १५०० येतील, कृषी सन्मानचे पहिलेच येतेत.
      मी तर खूश आहे.
      तू अशील मोठा जमिनदार बागायतदार पाटील, म्हणून सरकार वर ओरडत आहेस.
      अर भावा, बर काही सरकार देवो न देवो, पन वर्षाला भरायचे पीकविमाचे पैसे नि कृषीपंपाचे बिलाचे पैसे वाचले ते तर मान्य कर.
      उग भाजपा विरोधी अजंडा चालवू नकोस.

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 28 дней назад +1

      @@DnyaneshwarKharatPatil महाविकास आघाडीने का नाही पीकविमा नि कृषी सन्मान निधी दिला नाही???
      टीका केली की लाईक मिळतात म्हणून ओरडा जोरजोरात

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 28 дней назад

      @@DnyaneshwarKharatPatil लाभ भेटत नसल तर सिध्द करुन दाखव, हजारो शेतकरी तुझे चॅनेल पाहतो, कुणी पात्र माणसाने सांगावे, की १रुपया पेक्षा जास्त पैसे पिकविमा भरला म्हणून,
      पीकविमा म्हणजे काय मटका आहे होय रे लाव पैसे की डबल??? नुकसानी भागात मिळालेत पैसे, मागे जो व्हिडीयो व्हायरल झाला होता त्याला पन १०-१५ हजार मिळाले दोन अकांट वर असे विधानसभेत सांगितले.