लाडकी बहीण योजनेला हाय कोर्टात आव्हान | हे कोण करतंय | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #ladakibahinyojana #लाडली_बहना #लाडकीबहीणयोजना #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #nanapatole #sharadpawar #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Комментарии • 33

  • @satishbhise-qj9le
    @satishbhise-qj9le Месяц назад +1

    शेतकर्याचा मालाला योग्य भाव दिला असता तर बर असत कपासशीला किती खुप खर्च लागतो भाव काहीच नाही फक्त सात हजार

  • @shyamsable8937
    @shyamsable8937 Месяц назад

    विरोधक नाही पाटील जे लोक टॅक्स भरत आहेत त्यांनी कोर्टात धाव घेतली

  • @aniketkadam3963
    @aniketkadam3963 Месяц назад +2

    अगदी बरोबर

  • @betabirajdar6190
    @betabirajdar6190 Месяц назад

    सर मराठी भाषेत फार्म भरल्याने भरपुर महीलांना डीस अपरूल चा मेसेज आला पण इडीट अपशन नाही तर त्या आनेक महीला रीजेक्ट झालेत सरकार यावर आजुक सोल्यूशन काढले नाही,,, सरकारला या महीलांना टाळायचआहे का ,,,हे समजत नाही सुरवातीचे सर्व मराठी अर्ज बाद केलेत सर यावर एक विडीयो बनवा सर

  • @Abhay-q9w
    @Abhay-q9w 28 дней назад

    Aata online kahan banta hai

  • @GaneshJadhwar-dh5lz
    @GaneshJadhwar-dh5lz Месяц назад

    योजना चांगली आहे स्वागत असो धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ

  • @bhausahebshinde828
    @bhausahebshinde828 Месяц назад +1

    धन्य वाद भाऊ तुमचे सारे व्हिडिओ मि बघतो, मागील वेळेस असे वाटले होते किं तुम्ही मुद्दाम सरकार ला टारगेट करून बोलतात पन् चांगल्या गोष्टी ला चांगले म्हणले पाहिजे असाही तुमचा विचार आहे, त्या बद्दल तुमचे अभि नंदन, शेतकरी ला मोलाचा सल्ला देतात त्या बद्दल ही अभि नंदन

  • @samadhanwagh9884
    @samadhanwagh9884 Месяц назад +2

    विरोधकाला नाव ठेवल्याशिवाय दुसर काम नाही एक नंबर योजना हाये

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 Месяц назад +1

    फक्त याचिका दाखलकर्ताचं नाही तर
    बरेच टॅक्स पेर्यस विरोध करत आहेत...

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse Месяц назад +11

    सरकारने शेतकऱ्याच्या सीएम योजनेमध्ये वाढ केली असती तर बरं राहिलं असतं

    • @vijaynikam6306
      @vijaynikam6306 Месяц назад +7

      भाऊ वाढ झाली तरी पैसे आपल्याच खिशातून देण पडतात मालाचे भाव नाही महागाई वाढली नुसत्या योजना हे सगळे फसवे सरकार आहे मालाला हमीभाव द्या म्हणा बाकी कोणत्या योजना नाही पाहिजे शेतकऱ्याला 🙏🏻

  • @arunjeughale732
    @arunjeughale732 Месяц назад

    विरोधक सत्तेत असताना स्वतःची घरे भरली, आता गरिबांना मिळणारे पैसे त्यांना सहन होत नाही.

  • @rajendrarajput4570
    @rajendrarajput4570 29 дней назад

    Sarkar javal juni Tushar bil la bajet nahi ani nivadnuk ali ki ladaki yojana cha paues,,ani 😢 manta virodh kunacha , Ari ladki bahin chay navraycha😂😂😂

  • @InnocentDriftwood-uv4lc
    @InnocentDriftwood-uv4lc Месяц назад +1

    याचिका करत्याला बायानी चपले ने हाना 😂😢😂

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Месяц назад

    कोनी तरी आहाराष्टाचा विचार केला

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Месяц назад

    आता राष्ट्रवादी, ऊबाठा, कांग्रेस,सपंनार

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 Месяц назад +1

    करा भाजप चा प्रचार😂

  • @gopaleklare9204
    @gopaleklare9204 Месяц назад

    Sar said bad ahe kdi calu hoel

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 Месяц назад

    अहं .....
    दुरद्रुष्टी कमी ......
    हेतूवरुन समजाव.....
    चाकलेट ईज्जत घेऊन जातं ....

  • @santoshdeshmukh8524
    @santoshdeshmukh8524 Месяц назад

    Kharat saheb mala tum cha mob. No. Pahije plz द्याल का

  • @TheMayurholkar123
    @TheMayurholkar123 Месяц назад

    Rawadi watap ahe

  • @SagarSawant-n8d
    @SagarSawant-n8d Месяц назад +3

    Bjp supporter aahe watte sir tumhi mg sir mahagai vr bola n shekari malala bhav nhi bhetat tyavr bola n te nhi honar bjp sarkar sarwat bekar aahe shetkarya ch rakt pit aahe bhadwi sarkar aahe tiiiii Manya krto yojna changli aahe but yevdhe paise kuthun aanel sarkar ani dile pn mahina tr aapalya khisayatun diin 100% mazya sms cha replay dya sirr

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Месяц назад

      मी कुणाचाच सपोर्टर नाही
      खऱ्याला खरे बोलतो।
      तुम्ही इतर व्हिडिओ बघा भाजप वर तुटून पडतो
      मी कोणाचीच नसतो ठेवत कारण मी कोणावर विसंबून नाही.

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Месяц назад +2

      तुम्ही सांगितलेल्या सर्व मुद्यावर बोललो अन bjp वर टीका केली तेंव्हा तुम्ही माझं अभिनंदन नाही केलं पण आता बोललो तर विरोध करायला आले

    • @SKILLSTUDY951
      @SKILLSTUDY951 Месяц назад +4

      ​@@DnyaneshwarKharatPatilदादा योजना चांगली आहे पण् कोणी महाराष्ट्रच्या अर्थव्यवस्थेत ही योजना सांभाळण्याची जबाबदारी आहे का की पुन्हा कर्ज काढून च हि योजना चालवणार शेतकऱ्यांना सुध्दा कर्जमाफी देणार आहे असं म्हणतात आणि हे सर्व पैसै जमा करतील शेतकर्‍याच्या मालाचे भाव पाडुन च म्हणजे सरकार चा मोठेपणा होते आणी शेतकरी बिन भावात मरतोय काहिच गरजेचे नाही दादा ह्या तकलादू योजना सांभाळण्याची पहिलें महिला ज्या बाकीच्या योजना आहेत त्याच बरोबर सांभाळा म्हणा सरकारला आणि तुमच्या सारखें शेतकर्‍याचे हितं चिंतक जेव्हा असं सांगतात तर नवलच वाटतें भाऊ

    • @SagarSawant-n8d
      @SagarSawant-n8d Месяц назад +2

      @@DnyaneshwarKharatPatil dada ho yojna fkt nivdun yaysathi kadhli sarkar ni Karan tyanla mahiti aahe aamhi nivdun yenar nhi mhnun aata lok hushar jhale aata bjp hatao desh bachao mi shetkari aahe mi tr kadhich bjp la support krnar nhi Ani kontyach pakshala nhi krnar Karan survech paksh tasech aahe fakt tyat shetkaryanch nukshn hot aahe😥😥

    • @SKILLSTUDY951
      @SKILLSTUDY951 Месяц назад +1

      @@DnyaneshwarKharatPatil दादा मुद्दा विरोध करण्याचा कीवा सपोर्ट करण्याचा नाही कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी आपल्या शेतकऱ्यांना कधी च सहकार्य करणार नाही कारणं बळी पडणारा राज्या जो पर्यंत त्यांचे पायाखाली आहे तो पर्यंतच ते मजेत आहे ज्या दिवशी हा बळी जाणारा राज्या पूर्ण ताकदीने एकजुटीने एकत्र येऊन बळी घेणारा राजा होईल ना तेव्हा समजलं एक एकाला स्वताची लायकी आणि येईल तो दिवस दादा फारच लवकर कारणं तुमच्या माझ़्या सारखें शेतकर्‍याचे लेकरं आता जागृत होते आहेत जय जवान जय किसान