Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
दादा, पण मार्केट नाही आहे. मार्केट मध्ये रेट असून ही व्यापारी दर देत नाही या बद्दल माहिती आम्हा शेतकरीनां मार्गदर्शन करा 🙏
छान विडिओ आहें. परंतु एकरी किती झाडें आहेत आणी एकरी खर्च किती आणी रोपे कोठून आणली आणी आपली बाग कोठे आहें त्याचा विडिओ कृपया टाका
3 lakh par yekar
Khop Chan DaDa ❤❤❤❤❤❤ Good luck
झाडाच्या अवस्थेनुसार छाटणी विषयक माहिती मिळावी सर
Zadaver laglela Peru tayar vhayla kiti vel lagto
Dada tumche video chan aastat
सर कोणत्या महिन्यात लागवड करावी
तुम्ही .काय केल ते सांगत नाही ..खत कोणतं दिल औषध कोणतं दिल ..हे तर सांगत जावा
Sir shettale खोद काम. खर्च वर वीडियो बनवा
Pink तैवान रोप चांगले कोठे मिळेल सांगू शकता ka
Very nice sir ji
Dhanwe p.m. Nanded
छान
दादा छाटणी कधी करावी या वर vedio टाका ना
छाटनी कशी करायची ती सुधा वीडियो करा
सर या बागेचा आताचा व्हिडिओ बनवा की
Sir add dyaychi hoti aaplya channel var
Tannashak konte favarley
Shevga kadhla ka purn?
माझे एकच पेरूच झाड आहे मोठेच आहे पण लावल्यावर तीन वर्ष झालीत फळ धरीत नाही फुल येतात. कृपया मार्गदर्शन करावे
त्याची छाटणी केली का तुम्ही ..😅
Jast paus aslelyathikani possible ahe ka
सर तणनाशक चालते का बागेत
dada mi pn shetkri ahe nd poultry farmr ahe mla pn madat kra sbs vdvyla🙏
कोणत्या महिन्यात लागवड करावी
👍
5*6 अंतर चालेल का
Proper ch praman pan khup vadal rav😅😅
Sir पन्हेरी कुठून आनली
ड्रीप लॅटर सिंगल असेल तर चालते का
मधून मधून बेल वाढवल्यामुळे चांगल्याव्हिडिओ चं महत्व कमी होतं
Chhatani video banva sir
अंतर पीक जमते का
किती माल निघाला ते सांगा की
काळी जमीन चलेल का
हो
Aamchya kde foem miltil holsale madhe 🙏
Kay rate
सर हा प्लॉट कुठे आहे
सगळे शेतकरी लावतील आणि एक रुपया एक रुपया किलोने व्यापारी मजा मारतील
अरे भाऊ खत व्यवस्थापण सांग ना कोणते वापरावे, फवारणी कोणती घ्यावी ड्रिंचिंग कोणती घ्यावी, योग्य काय लागते तेच सांग ना शेतकऱ्याने
Dada mala no hava hota tumcha
Propar
पेरूच्या बागेला माकडां चा त्रास होत असेल तर काय उपाययोजना करतात?
माझ्याकडे पेरु फळामध्ये खूप बिया तयार होतो. त्यामुळे पेरूचा गर कमी होतो व पेरु बेचव लागतो.
3×2 मध्ये पेरु लावतात का?
नाही
दादा मोबाईल नंबर द्या की
दादा, पण मार्केट नाही आहे. मार्केट मध्ये रेट असून ही व्यापारी दर देत नाही या बद्दल माहिती आम्हा शेतकरीनां मार्गदर्शन करा 🙏
छान विडिओ आहें. परंतु एकरी किती झाडें आहेत आणी एकरी खर्च किती आणी रोपे कोठून आणली आणी आपली बाग कोठे आहें त्याचा विडिओ कृपया टाका
3 lakh par yekar
Khop Chan DaDa
❤❤❤❤❤❤ Good luck
झाडाच्या अवस्थेनुसार छाटणी विषयक माहिती मिळावी सर
Zadaver laglela Peru tayar vhayla kiti vel lagto
Dada tumche video chan aastat
सर कोणत्या महिन्यात लागवड करावी
तुम्ही .काय केल ते सांगत नाही ..खत कोणतं दिल औषध कोणतं दिल ..हे तर सांगत जावा
Sir shettale खोद काम. खर्च वर वीडियो बनवा
Pink तैवान रोप चांगले कोठे मिळेल सांगू शकता ka
Very nice sir ji
Dhanwe p.m. Nanded
छान
दादा छाटणी कधी करावी या वर vedio टाका ना
छाटनी कशी करायची ती सुधा वीडियो करा
सर या बागेचा आताचा व्हिडिओ बनवा की
Sir add dyaychi hoti aaplya channel var
Tannashak konte favarley
Shevga kadhla ka purn?
माझे एकच पेरूच झाड आहे मोठेच आहे पण लावल्यावर तीन वर्ष झालीत फळ धरीत नाही फुल येतात. कृपया मार्गदर्शन करावे
त्याची छाटणी केली का तुम्ही ..😅
Jast paus aslelyathikani possible ahe ka
सर तणनाशक चालते का बागेत
dada mi pn shetkri ahe nd poultry farmr ahe mla pn madat kra sbs vdvyla🙏
कोणत्या महिन्यात लागवड करावी
👍
5*6 अंतर चालेल का
Proper ch praman pan khup vadal rav😅😅
Sir पन्हेरी कुठून आनली
ड्रीप लॅटर सिंगल असेल तर चालते का
मधून मधून बेल वाढवल्यामुळे चांगल्या
व्हिडिओ चं महत्व कमी होतं