Guava Farming In Maharashtra : Hingoli मधल्या Farmer ने लाखो रुपये कसे कमावले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #farmer #gauvafarming #hingoli
    पांघरा येथील शेतकरी सोपान शिंदे आपल्या शेतीत वेगवेगळे करणारा शेतकरी म्हणून त्यांची पंचक्रोशीत एक नवी ओळख आहे. ते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच उत्पादन घेतात.यात कधी कधी नफा तर कधी तोटा सोसावा लागतो. मात्र याच प्रयोगातून त्यांनी काही पिकांच्या चांगल्या उत्पादनाचा मार्ग शोधलाय.यावेळी त्यांनी आपल्या एक एकर जमिनीमध्ये नऊ बाय नऊ अंतरावर एक झाड याप्रमाणे त्यांनी तैवान पेरूंची लागवड केलीये.
    #MHT011
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 14

  • @user-nr4zc5ti1l
    @user-nr4zc5ti1l 6 месяцев назад

    Khupach Chan dada

  • @sandiptanpure7089
    @sandiptanpure7089 8 месяцев назад +5

    Asha yashogatha baghun khup shetkari barbat jale adhi agrwone ne keli ata RUclips ne keli ha vedeo baghun 2000-5000 shetakari peru lavanar ani pudhacha varshi jalela kharch pan nighnar nahi.

  • @BGfarm1990
    @BGfarm1990 6 месяцев назад

    खूप लागवड झाली आता झोपणार सगळेच

  • @sanjaykale19865
    @sanjaykale19865 9 месяцев назад

    👍👍

  • @maulikhule6718
    @maulikhule6718 Год назад +3

    Aamhi nandedkar

  • @user-sz8ki9zv8l
    @user-sz8ki9zv8l 4 месяца назад +1

    फवारणी वेळा पत्रक सांगा

  • @jaywantkawade5491
    @jaywantkawade5491 7 дней назад

    Variety konti

  • @user-sz8ki9zv8l
    @user-sz8ki9zv8l 4 месяца назад

    सुरवाती पासून चे डोस सांगा

  • @Sureshyadav-fx6lg
    @Sureshyadav-fx6lg 10 месяцев назад

    2000 peru chahiye in pune

  • @dilipraokothule3294
    @dilipraokothule3294 11 месяцев назад +3

    एक दोन लाख नफा झाला म्हणता
    मोघम बोलून शेतकरी मातीत गेला हे ध्यानात घ्या जरा

  • @user-sz8ki9zv8l
    @user-sz8ki9zv8l 4 месяца назад

    डोस सांगा

  • @sandipakotkar2675
    @sandipakotkar2675 4 месяца назад

    Fuku

  • @sandy4u640
    @sandy4u640 Год назад

    Contact details please