ज्वारीच्या पीठाची आंबोळी... ज्वारीचे घावणे...ज्वारीचे डोसे..धिरडे| रात्रीचा हलका आहार..light dinner
HTML-код
- Опубликовано: 6 июл 2024
- ज्वारीच्या पीठाची आंबोळी... ज्वारीचे घावणे...ज्वारीचे डोसे..धिरडे| रात्रीचा हलका आहार..light dinner
#ज्वारीच्यापीठाचीआंबोळी
#ज्वारीचेघावणे
#ज्वारीचेडोसे
#धिरडे
#रात्रीचाहलकाआहार
#lightdinner
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
आई, आजीसारखीच शिकवण देता तुम्ही 🙏...हीच तर खरी संसाराची मेख आहे कोंड्याचा मांडा करण्याची... कुठेही दिखाऊ पणा नाही.. सगळे साधंसुधं आणि सोपं... खूप खूप छान..👏👏🌹
Yess
डाॅक्टर,पीठात डांगर मिसळलत ,बेस्ट आयडिया.खूप आवडली.कांदा चुरुन घेतलात हे पण आवडले.मी पण ताटलीत कांदा टोमॅटो कापून घेते,लसूण सांडशीत ठेचते.सहमत आहे तुमच्याबरोबर.लोबजेट संसार शिकवता तुम्ही.काका एकदम बेस्ट आहेत.तुमच्यासारखा तडफदार,प्रेमळ साथीदार आहे ,म्हणून ते शांत व निवांत आहेत.
😂😂😂 बरोबर
अगदी खर आहे.तुमचे व्हिडिओ पहाताना अस वाटतं कि घरातच एकमेकांशी बोलतोय.ठरवून, कॅमेर्यात दिसतय म्हणून असे व्हिडिओ वाटतच नाहीत.
यात ठरवून काहीच नसतं..
घरचे ताजे लोणी रोजच्या आहारात ठेवता.हे पण आवडले.
खुप छान वाटते मस्त डोसा केला आहे सुंदर स्वयंपाक करतात मी रोज बघते आवडतात नवीन शिकायला मिळते
मला आवडत साडी गाऊनला हात पुसायला लहान मुल होती तेव्हा बनवायची टिफीनवर आवडतात ज्वारी बाजरी नाचणी भाकरी आवडत नाही मुलांना आम्ही भाकरी नाचनी ज्वारी मीस्क भाकरी डॉ ताईसाहेब खुप छान मेनु कांदा ताटातच कापते लसुन पिळचा खलबता मस्त आहे
काय काका काकू एवढे छान विडिओ बनवते मस्त बिनधास्त बडबड करते आणि तुम्हाला काकूने काय विचारले तर तुम्ही काय बोलतच नाही आम्हाला पण तुमचा आवाज ऐकायचा आहे काकू बरोबर तुम्ही पण विडिओ मध्ये येत का आम्हाला आवडेल पाहायला
काका,जरा बोलत जा हो,मॅडम किती ऊत्साहाने आत्मियतेने बोलतात.. आपल्याशी कुणीतरी बोलतंय मोठे भाग्यवंत आहे हो..आजच्या काळात..काहिंना अगदी रागाने बोलायलाही कुणी नसते हो.माफ करा लहान तोंडी मोठा घास घेतलाय.🙏🙏🙏
Wa wa mast mast dose , dhirdi and all ❤❤
Jwarichya pithachi amboli khup chan.Nice video. Thank you Anagha madam.👍👌😀❤
Mast mast mastkhupach changle vatatat 😊❤
Khup chan
खूपच सुंदर एकदम मस्त
मस्त व्हिडियो तुम्ही खरेच सुगरण आहात
Dahi kanda bhat ,,veglich रेसिपी
Very clean and clear at heart!!❤
आता वाडीला ऊन नाही आहे आज तर दक्षिण द्वार सोहळा होईल वाटते, तुम्ही मध्यंतरी पंचाहात्तरीचा व्हिडीओ टाकला होता ना ताई, एक दोन महिन्या पुर्वी, बाकी धिरडे खुप छान, तुमच्या मुळे मी बरेच वेळी धिरडी करायला लागले, नाही तर आठवडयातून एक दोन वेळी करायची.😊❤
Khup chaan dosa recipe aani tumchi sadhi rahani mast
खूप छान video, leftover अन्नाचे मस्त वेगवेगळ्य़ा receipe❤😊
Khup chan video
तुमचा व्हिडिओ पाहून फार हसायला आले खूप छान वाटले
Shabd mahagt aahet madam kakansathi😂
Even I a non Maharashtrian improved my Marathi.Thankyou Madam
Congretchulation kitchen Queen . Dosa nighalya baddl.
छान डीनर🎉😊 झाकण छान आहे
खूप गोड आहात तुम्ही
Tumhi ewdhya saral ahat khup anand watato tumhala pahatana. ❤so much good wishes ❤
khup chhan
Swaipakchanbanawata, mast, mast
छान अन्नपूर्णा आहेस
खूपचं छान ताई 🙏
खुप छान
Kaku tumch ghr kup Chan diste
खरचं तुमच्या कडून ज्या आगाऊ खर्च करतात त्यांना शिकण्यासारखं आहे, adjust केलं की होते सगळे थँक्यू मॅडम
Mastch 🎉
Me he ourlayly warnache khichdi,Thalipith karte.
Samjat he nahe waranache banwaly aahe.
Chan mastch bante.❤😊
छान
मस्त
Wah mast cha dose,chaan aahe ta.Majhe mister pan ashech aahe kami boltat.mood asla ki khup boltat.👌👌👌👌❤️❤️
रेसिपी छान, स्लिव्हलेस कुडता 👌
खूप छान रेसीपी❤❤
अहा हा...😂😂😂😂हे आसं पुसायचं.लस्ण ठेचणे कांंदा चिरणे एका तून दुसरा पदार्थ तयार करणे बरेचदा माझ्या सारखे च करताहेत या मॕडम असे वाटते.❤v nice अन्नाचा योग्य वापर.कांदा दही भात मी नवीन पाहिले
Good morning....tumi t v बघता का..कोणत्या मालिका बघतात...
मस्त मस्त
Hloo mam Kasey aahat tumhi kaka namaskar khup divsanni video bagtei sat sun sutti aahey mag aata tumchey videos tv var lavlet aani bagtei relaxed time mast ghavan kelat nakki try Karen khup chaan
kaka khup professional aahe .chan maze baba pan asech hote jast bolt navte . Kaka na bghun aathvan yete mala baba n chi .
अगदी साधा प्रश्न आहे पण सायीला दही लावून मग लोणी,ताक केलय ना.कारण काही जण नुसती साय घुसळतात आणि लोणी ,ताक काढतात.
साईला विरजण लावून दही केले त्याचे ताक केले...मग लोणी आले
@हो, खरी सायंटिफिक, पारंपरिक पध्दत अशीच आहे नाही.dranaghakulkarni
मी पण तुमचे बघून धिरडे केले मी सर्व vedo पाहते आपली भेटकधी होई
Dahi bhatat jire kutun taka kothimbir चिरून घाला
जय श्रीराम,अनघा ताई तुम्ही ऊरलेल्या अन्नाचा छान ऊपयोग करताय!मी पण असे घावन बनवते!तुम्ही छान बोलता!
Mam i like your chopping board idea😂 nahitari chopping board wooden cha asava 👍
Kiti goad ani kautukane kakanchi vicharpus karta madam chan vatale
उरलेल्या आमटीत कांदा तसाच टाकतात
Mam तुमचे बघून मी पण प्रयोग करायला लागली
सक्सेस मिशन 😂😂❤
😂 हो तसेच पुसायचे हात 😅 आमीही बरेचदा तसेच पुसतो
मॅडम रॉक salt ने स्किन ला खाज येते का
नसावी
Aai kaka ka shant always 😂...kharch he likes ur recipe or not ❤
आपण मस्तच करतो सर्व...
My kitchen my rul 👌👌👌
मस्त हात पुसता मॅडम
Please, comment kara
Shabda maulyavan aahe
😂😂😅😅😅🎉🎉❤ 14:05
Nice video..Enjoy..
Kadhitari idli kinva thalipith kara chhan lagel
नको...ते ऑर्डर करायचे...
दही भातामध्ये अगदी चिमटीभर मीठ टाकलं ....म्हणून काका मागतात 😊
मी कमी खाते...
@@dranaghakulkarni दही बरोबर मीठ खाऊ नये असे म्हणतात हे खरे आहे का ❓
सांगा ना मॅडम
Kaka kay krtat??
त्यांच्या कामात असतात
मी नरसोबा वाडी मध्ये राहते तुम्ही जेव्हा येणार असाल तेव्हा आधी व्हिडिओमध्ये सांगत जा मला व माझ्या बहिणीला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे
Ok
Hi kaku thumahi bhakri chapati order ka karta mens ghari ka banvat nai pls reply
आवडत नाही
Nawre ase ka? Please solve this mystry
घरोघरी मातीच्या चुली
Kaku dangar mmhanje nemka kay....mi pahilyanda aikla.....mi pan karen
आहे व्हिडिओ या चॅनल वर
Napkin use kara tai te bar nahi vat soorry ragu nka
Natural आहे..
असे हात पुसणे
Madam tumhi aaj mazya swapnat aalya hotya😂
मस्तच
Anagha madam tumhi chaha ghetalat ki mala pun chaha ghyavasa vatato.
खरं आहे
ओवा घातला अजून चव वाढते
मागे तुम्ही थालीपीठ लोखंडी तव्यात दाखवलं होतं मी करून पाहील छान झालं होत
पुन्हा दाखवू का... थालिपीठ
हो. लोखंडी कढईत छान चव ऊढतय😊
Lonichi recipy dakhwa madam please
Ok
Chhan gappa Marta Marta swayampak kartat. Bindhast vichar aahet. Lok Kay boltil bolu dya,bindhast.
काका खूप कमी बोलतात ,,,तुम्ही च जास्त बोलत असाव्यात घरात ,,हो ना
काकांचं हे रोजचच असतं..हाकेला ओ न देणं..तुम्ही त्यांना विचारू नका नाहीतरी तुम्ही काही विचारलं तर ते होच म्हणतात 😊
त्यात एवढे वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे
Kakanche shabd mhange moti .
Kadhi padtayat yachi vaat baghychi😂😂😂😂
डांगर म्हणजेच मेतकूट ना
नाही
Madam video 12,13मिनिटाचा टाका इतका मोठा बघायची इच्छा होत नाही
Skip करा
Msdam vedio nehmi pramane natural vatato... Pn kaka tumhyala replay det nahi tevha Khup vait vatate rag pn yeto..
का...स्वभाव असतो ...
काका थोडं बोलत जा हो .. अनघा ताई किती उत्साहाने बोलतात .. त्या खूप मनमोकळ्या आहेत स्वभावाने .. स्वतः डॉक्टर असूनही , जरासुद्धा गर्व नाहीये त्यांना ..त्यांनी केलेल्या पदार्थाचं कौतुक तरी करा .. 🎉🎉
करतात की...
Aunty tumhi MBBS aahat kay ? Tumache videos mala khupach mast mast vatatat ani khupach inspirational ,mastach ,Bangalorvarun khup sara prem
रोज सगळं शिळच खातात डॉक्टर असून. 🤦🏻♀️
आम्ही अन्न टाकत नाही...मस्ती करत नाही... शिळे खातो....वाया जावू देत नाही...
Kaka bolt nhi jast
मॅडम पीट गालta नाही dayarek वापर😏ता
आम्ही तसेच वापरतो... चाळत नाही
खुप छान