Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Lakshvedhi | 'सरसकट' मागणारे मराठे अडचणीत येणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2023
  • #jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #Maharashtra #India #Marathi24 #newslive #livenews #todaynews
    Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Nagpur । Political News Update
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharas...
    What'sapp Channel : www.whatsapp.c...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Комментарии • 1 тыс.

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 8 месяцев назад +8

    बरोबर बोलत आहे ताई.

  • @hanumangade8698
    @hanumangade8698 9 месяцев назад +65

    पहिले उच्वर्णी म्हणून गर्व करत होते पण आता मागासोर्गी होण्यासाठी धडपडत आहेत धने ते डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांनी लोकशाही आंनली आणि सगळ्यांना एक भारतीय नागरिक ओळख दिली जय संविधान जय भारत

    • @sanjaywalimbe9070
      @sanjaywalimbe9070 8 месяцев назад +2

      Babasaheb failed in their policy of reservation.... their moto to upgrade the castism not to degrade it

    • @sunilwaghchoure7541
      @sunilwaghchoure7541 6 месяцев назад

      ​@@sanjaywalimbe9070R u mad? Dr.B.R.ambedkr was one of the greatest persen in world.he was never rong.

    • @sanjaywalimbe9070
      @sanjaywalimbe9070 6 месяцев назад

      @@sunilwaghchoure7541He was totally wrong...he insisted reservation for 10 years only. Hv you hear him ?

    • @rupalipatil8750
      @rupalipatil8750 6 месяцев назад

      मराठेशाही प्रवीण भोसले यांच्या चॅनेल ल भेट द्या यावर एक व्हिडिओ आहे मराठा क्षत्रिय आहेत का शिवाजी महाराजांचे खूप सारी पत्रे पुरावा म्हणून त्यांनी सांगितली आहेत

    • @tarachandjadhav1425
      @tarachandjadhav1425 5 месяцев назад

      ❤À

  • @user-rj3vk7he4s
    @user-rj3vk7he4s 6 месяцев назад +1

    जय हो तेजस्विनी ताई तुम्ही खरच छान बोलल्या

  • @templecontract
    @templecontract 8 месяцев назад +3

    ताईच् बरोबर

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 9 месяцев назад +87

    मराठा पाटील हे स्वतः ला सवर्ण मानत होते आताच यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मागण्याची वे ळ का आली ? इतक्या वर्षे हे जमिनीच्या जोरावर जमीनदार होते आताच एवढे मागास कसे होत आहे ?

    • @vaishnavdhumal5852
      @vaishnavdhumal5852 9 месяцев назад +10

      तोट्यातील शेती, शेतीचे विभाजन, पात्रता असतानाही डावलले जाणे,

    • @user-to7xy8mt9h
      @user-to7xy8mt9h 8 месяцев назад

      @@vaishnavdhumal5852 तुम्हाला पण 10 वर्षच आरक्षण दिलं होतं आता 60 वर्ष झाले तरीपण तुम्ही आरक्षण काही सोडित नाहीत मंग धनगर समाज आणि मराठा समाजाने आरक्षण मागीतल्यावरच तुमचा कीडा वळवळ करतो
      जय अहिल्याबाई होळकर

    • @DeepakMeshram-uy9cp
      @DeepakMeshram-uy9cp 8 месяцев назад +10

      Jaminiche paise sample

    • @user-to7xy8mt9h
      @user-to7xy8mt9h 8 месяцев назад +6

      @@rkbhaleraosons9683 काय बोलतो OBC मध्ये अश्या काही जाती आहे का त्या पहिल्यापासून श्रीमंत आहे त्यात माळी समाजाला तर सर्वात जास्त जमिनी आहे मंग त्यांना पण आरक्षण भेटच ना

    • @bestthings9318
      @bestthings9318 8 месяцев назад +3

      माळी समाज जिरायती शेती करतो आणि मराठा बागायती असा उल्लेख म.फुलेंनी केला.

  • @vilasovhal6109
    @vilasovhal6109 9 месяцев назад +23

    सरकारी नोकरी राहीलीच नाही.
    शैक्षणिक संस्था उद्योजकाकडे

  • @nileshchaudhari5411
    @nileshchaudhari5411 8 месяцев назад +6

    तेजस्विनी ताई चे विचार खूप महत्वाचे आहे.

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe15 9 месяцев назад +49

    ज्यांना गरज नाही त्यांनी आरक्षण घेऊ नये

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 9 месяцев назад

      ठीकभाऊ

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 9 месяцев назад +2

      आर पहीले तर आरक्षण मिळु द्या😂😂

    • @dagdubamisal1206
      @dagdubamisal1206 6 месяцев назад

      मग सगे सोयरे का मानतात jarage सरसगट का म्हणतात

  • @Dosti48
    @Dosti48 9 месяцев назад +101

    हो आम्हाला मान्य आहे कारण कुणबी आणि मराठा हे सर्व एकच आहे ज्याला पाहिजे ते प्रमाणपत्र घ्या बाकी घेऊ नका

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 9 месяцев назад +8

      कुणबी सर्व जातीत आहेत. मग मराठा आणि कुणबी हे एक कसे असतील?

    • @yurajmandade5640
      @yurajmandade5640 9 месяцев назад +8

      ​@@user-ku4gk7hn2kAplay Rajkiya fydhay sathi Babu😂😂

    • @rupalipatil8750
      @rupalipatil8750 6 месяцев назад

      मराठेशाही प्रवीण भोसले यांच्या चॅनेल ल भेट द्या यावर एक व्हिडिओ आहे मराठा क्षत्रिय आहेत का शिवाजी महाराजांचे खूप सारी पत्रे पुरावा म्हणून त्यांनी सांगितली आहेत

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 9 месяцев назад +43

    मराठा समाज कुणबी होऊ इच्छितो आहे पोट भरण्यासाठी.लाडवयी वृत्ती संपली आहे.

    • @vishnuhindole2566
      @vishnuhindole2566 9 месяцев назад +2

      या बाईला ओबीसी लागलय

    • @vishnuhindole2566
      @vishnuhindole2566 9 месяцев назад +2

      तू कोन सांगणारी भवानी

    • @vishnuhindole2566
      @vishnuhindole2566 9 месяцев назад +2

      तूला काय ओबीसी लागलाय काय रे😊

    • @vishnuhindole2566
      @vishnuhindole2566 9 месяцев назад +1

      ओबीसी आरक्षण घटनाबाह्य आहे

    • @vishnuhindole2566
      @vishnuhindole2566 9 месяцев назад

      गरीब मराठा समाजाला कुणबी पाहिजे

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 8 месяцев назад +30

    आम्ही 96 कुलि मराठा आहोत असे बोलणारा आता कुणबी म्हणुन घेणार !

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 9 месяцев назад +22

    अन्न वस्त्र निवारा सह शिक्षण रोजगार आरोग्य व सर्व प्रकारची सुरक्षा या मुलभूत गरजा लोकप्रतिनीधीक सरकारने उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत .

  • @pravinmali7475
    @pravinmali7475 9 месяцев назад +89

    सगळ्या जाती मधले लोक शेती करतात मग सगळे कुणबी झाले का?

    • @mr.shree_ff7504
      @mr.shree_ff7504 8 месяцев назад +3

      कुणबी ही जात नसून तो एक व्यवसाय आहे, मराठा ही जात आहे

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 9 месяцев назад +55

    मराठा समाजाचे आमदार खासदार च या गोष्टी ला कारणीभूत आहेत

    • @rameshingle7399
      @rameshingle7399 6 месяцев назад +1

      11:55 11:56 😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😊😅 13:00

  • @user-dn4ve7tg4l
    @user-dn4ve7tg4l 8 месяцев назад +5

    एकदम बरोबर अभ्यास पद्धतीने बोलत आहे तेजस्वणी ताई

  • @user-ol8xz5pc6f
    @user-ol8xz5pc6f 8 месяцев назад +6

    आम्ही 96 कुली मराठे जातिवंत मराठे आहोत, जात आनी बाप बदलायची सवय नाही आम्हाला

  • @vaishaligawali2108
    @vaishaligawali2108 8 месяцев назад +5

    96कुळी बरोबर आहे.

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 9 месяцев назад +30

    आदरणीय सदावर्ते साहेब यांची चर्चेत कमतरता जाणवते .

    • @prakashkawade4791
      @prakashkawade4791 9 месяцев назад

      मंगेश साबळे गाडी नाही फोडणार आता . ...

    • @savitachavan7035
      @savitachavan7035 9 месяцев назад

      ​@@prakashkawade4791😂😂😂😂😂

    • @savitachavan7035
      @savitachavan7035 9 месяцев назад

      😂😂😂😂😂😂

    • @stsir868
      @stsir868 9 месяцев назад

      वाघ एकदाच येतो.

  • @sadashivkakad686
    @sadashivkakad686 6 месяцев назад +1

    ताई तुमचं बरोबर .

  • @dkthorat
    @dkthorat 9 месяцев назад +45

    तेजस्वी मॅडम तुम्हाला नसेल तर नका घेऊ तुम्हाला कोणी फोर्स केला नाही तुम्हाला बळ च बोलण्यासाठी किती खोके मिळाले

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 9 месяцев назад +2

      एक मराठा लाख मराठा 🚩🚩🇮🇳

    • @rupalipatil8750
      @rupalipatil8750 6 месяцев назад

      मराठेशाही प्रवीण भोसले यांच्या चॅनेल ल भेट द्या यावर एक व्हिडिओ आहे मराठा क्षत्रिय आहेत का शिवाजी महाराजांचे खूप सारी पत्रे पुरावा म्हणून त्यांनी सांगितली आहेत

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 9 месяцев назад +8

    ॲड ससाणे साहेब ,धन्यवाद.
    आपला अभ्यास फार चांगला आहे.

  • @gautammhaske1343
    @gautammhaske1343 8 месяцев назад +12

    एक प्रश्न असा की,आडनावाचे पुढे "पाटील" असे दोन नावे का लावतात? यावर पण चर्चा व्हावी 🙏धन्यवाद

  • @mrunalphadtare7214
    @mrunalphadtare7214 9 месяцев назад +14

    बरेच मराठा शहाण्णव कुळी मराठा अशी जात का सांगतात ?

    • @riderbaba4562
      @riderbaba4562 9 месяцев назад +6

      96 kuli bili sampal ata khayla mahag ahet...😂😂😂😂

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 8 месяцев назад

      आमीआओतच

    • @rupalipatil8750
      @rupalipatil8750 6 месяцев назад

      मराठेशाही प्रवीण भोसले यांच्या चॅनेल ल भेट द्या यावर एक व्हिडिओ आहे मराठा क्षत्रिय आहेत का शिवाजी महाराजांचे खूप सारी पत्रे पुरावा म्हणून त्यांनी सांगितली आहेत

  • @prashantkadu6613
    @prashantkadu6613 9 месяцев назад +52

    मराठा समाजाचे आमदार पाडणार तर ओबीसी आमदारांनी सुध्दा तूम्ही लक्षात ठेवा. सरसकट कुणबी समाजाचा शेती व्यवसाय असून ते कुणबी आहे.

    • @K-K-007
      @K-K-007 9 месяцев назад

      मराठा आमदार पडणार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @spw3114
      @spw3114 9 месяцев назад

      Gp

    • @yurajmandade5640
      @yurajmandade5640 9 месяцев назад +2

      Bhart Ha krushi Pradhan desh ahe mg Kona kd nvti Jmini bramn pasun tr SC prent hotay.Seti krtoy mnun reasevation pahije ka tr he chukich stetment Ahe...? mud mnje seti ashun hi samajik magas hote.. Tayna Rajayt Pratinidhin nvte shishan .naukari . Rajkarn mnun reasevation denayt aal ...... He smjun Ghe ... ajhi marathan na 32% asun 65% rajkiya reasevation Ahe ... Hi Smanata ahe ka ?

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 8 месяцев назад

      गरज असल्या शिवाय कोणी आरक्षण घेतका.

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 8 месяцев назад

      मराठ्यांना संपवायचाच या सर्व लोकांनी विचार केलेला दिसतोय.

  • @ravindrachaudhari10861
    @ravindrachaudhari10861 9 месяцев назад +15

    ह्या बाई बरोबर बोलत आहेत सरसकट मागणी करने चुकीचे आहे ती मागणी कायदेशीर नाही जरांगे भावनिक बोलत आहेत कायदेशीर नाही

  • @rajeshvishe9928
    @rajeshvishe9928 9 месяцев назад +10

    आता पर्यंत खोटे दाखले घेऊन नोकरीला आहेत त्याना लगेच सेवामुक्त करा

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 8 месяцев назад +1

    ❤❤ मंग सरसगट प्रमाण पत्राची का मागणी केली....
    सरसगट हा शब्द काढुन टाका....❤❤

  • @user-dh1og3ky6g
    @user-dh1og3ky6g 8 месяцев назад +2

    मराठा हा देशात किती आहे हे गर्व करत् होते आता लढाई फक्त मागास असणे या साठी

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 8 месяцев назад +4

    ❤❤बाकीच्या जातीत लोक शेती करतात मंग
    बाकीचे सुध्दा कुणबी होऊ शकतात...❤❤❤

  • @tukaramsurwase5995
    @tukaramsurwase5995 9 месяцев назад +29

    ज्याला घ्यायचं नाही त्याने घेऊ नये पण घेणाऱ्याच्या मार्गात आडवे सुध्दा येऊ नये🙏

  • @tanajibhere3007
    @tanajibhere3007 8 месяцев назад +2

    तेजस्वी मॕडम छान विश्लेशन

  • @chandrakantjadhav1934
    @chandrakantjadhav1934 9 месяцев назад +39

    दलितांवर अन्याय करताना मराठा हा शेकी मिरवतो मग आता आरक्षणामध्ये कुणबी म्हणून सरसकट सर्टिफिकेट कशाला.आणी आरक्षण मिळाल्यावर बाकी जाती वर अन्याय होणार नाही असे यांच्या कडून लेखी घ्या.तसेच बौध्द वगळता सर्व जाती जमाती सर्व सण.सुद.किवा हिन्दू म्हणून हे सर्व एक असतात मग यांचा एकमेकांशी आरक्षणावर वाद का

    • @bestthings9318
      @bestthings9318 9 месяцев назад +1

      आदरणीय आमदार खासदार समाजात भांडणं लावण्यापेक्षा केंद्रात जाऊन मर्यादा वाढवा. सगळ्या मंत्र्यांनी आमचे लूटलेले पैसे परत करा म्हणजे kg to pg शिक्षण
      मोफत होईल. पण आमच्या त भांडणं नाही लावली तर तुमचा प्रचार कसा होणार. सर्व बांधवांनी एकीने रहा. राजकारणी त्यांचा स्वार्थ असला की एक होतात. जातीनिहाय जनगणना करा आणि गरजवंताला आरक्षण द्या. बिहार मधल्या मंत्र्यांना जमतंय, तमिळनाडूला जमतंय. मग महाराष्ट्राला का नाही.

    • @paramb8750
      @paramb8750 9 месяцев назад

      अन्याय काय फक्त मराठा करातो काय सर्व जातीचे आपसात वाद आहेत.
      दलित जातिचे पण आपसात भांडणे असतात त्या पण एकमेकांवर अन्याय करतात .त्यांचे बेटी व्यवहार नसतात

    • @somputra1004
      @somputra1004 8 месяцев назад +6

      मुद्दा आरक्षण नाही मुद्दा आहे ऍट्रॉसिटी... यांना ऍट्रॉसिटी कायद्याच्या बाहेर यायच आहे... म्हणजे यांना खुलं अन्याय अत्याचार मागास वर्गावर करता येईल

    • @vaibhavraut7065
      @vaibhavraut7065 8 месяцев назад +2

      वंचित आघाडी सत्तेवर आली तर मराठा आरक्षण देउ असे वंचित चे नेते म्हणाले

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 8 месяцев назад

      आरे भाऊ ते आता मराठा नाही लावणार,जसं मोदी म्हणतात विना कांग्रेस भारत पण हे काही तरी वेगळेणाची समाप्ती आहे काय?

  • @shivajidhumal8586
    @shivajidhumal8586 9 месяцев назад +83

    तुम्ही या बाईला भाव देवू नये ईचे पोट दुखते

    • @yashenterprises1153
      @yashenterprises1153 9 месяцев назад +10

      दुसऱ्याचे ऐकून घे भाऊ.
      कायदा.चे राज्य आहे

    • @babruwanshinde3727
      @babruwanshinde3727 9 месяцев назад

      ​@@yashenterprises1153कायदा 1994 च्या GR ला कायदा याचे नियम लागू असायला पाहिजेत

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 9 месяцев назад

      ❤❤❤❤

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 9 месяцев назад

      ​@@yashenterprises1153 बरोबर दादा कायदा मुळे आरक्षण वाढवता येत नाही आणी कायदा मुळे आरक्षण देता येत नाही म्हणून कायदाचा राज्य भारतात.

    • @bestthings9318
      @bestthings9318 9 месяцев назад

      गणोजी शिर्के नंतर मराठ्यांच्या अन्नात माती कालवणाऱ्या दरे गावातल्या तेजस्वी चव्हाण चं नाव इतिहासात नोंद होईल. दरे हे मुख्यमंत्र्यांचं गाव आजहे. ही एकटीच आंदोलनाला बसलीय. गावातला एकही माणूस हिच्या बाजूनी नाही. सगळ्यांना माहिती आहे पैशे घेऊन मराठा समाजाच्या विरोधात भुकतीय.

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 9 месяцев назад +22

    या सगळ्या गदारोळात,फक्त दलित समाज सुखी आहे,त्यातच पूर्वीचे महार म्हणजे आताचे बौद्ध या सगळ्या घडामोडीं पासून दूर आहेत,
    Thanks of babasaheb ambedkar 😢

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b 9 месяцев назад +1

      Are bhau ahe kay ani nahi kay ekach ahe arakshan mule konachech bhale jhale nahi ani honar nahi

    • @allthebest301
      @allthebest301 9 месяцев назад +2

      तरी सुद्धा दलितांमध्ये बाबासाहेब नंतर एकही उच्चपदावर गेला नाही, एकही चांगला नेता नाही, चांगला अधिकारी नाही की अभिनेता सुध्दा नाही, चांगला उद्योजक नाही, डॉक्टर नाही ज्याने राष्ट्रीय पातळीवर नाव काढलं.
      मग केलं काय आरक्षण घेऊन तेच एखाद्या दुसऱ्या ला दिल असत तर देश प्रगतीपथावर गेला असता

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b 9 месяцев назад +2

      @@allthebest301 dusryala jari dile aste tari tech jhale aste karan arakshan he kubdya ahet pankh nahit gunwatta konachyahi jatichi batik naste tujhyahi jatichi nahi tujhyat ahe ka ekhaditari gunwatta deshache naw kadhaychi

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 9 месяцев назад

      @@allthebest301 मी राजकीय नेत्यांबाबत नाही बोलणार,पण अनेक लोकं परदेशात वैद्यकीय श्रेत्रात आहेत ,
      देशात सुद्धा अनेक I PS आणि I A S अधिकारी आहेत,
      उत्तम खोब्रागडे, रत्नाकर गायकवाड,हे सनदी अधिकारी असे अनेक आहेत नंतर प्रज्ञा सरवदे ,नविन मुंबई पोलीस आयुक्त विजय कांबळे हे भारतीय पोलिस सेवेत,
      तर कामगार श्रेत्रात श्री विजय कांबळे हे जेष्ठ कामगार नेते,
      असे कित्येक मोठ्या व्यक्तींनी उच्च पदावर चांगली कामगिरी केली आहे,
      पण काही यशस्वी लोकांनी जात लपविली आहे,त्यांची मी नावे घेऊ इच्छित नाही,ते सिने सृष्टीत आहेत, राजकीय क्षेत्रात आहेत,
      कोणत्या क्षेत्रात नाहीत असे नाही,
      ते ही त्या श्रेत्रात अगदी उच्च पदावर आहेत अनेक नामवंत विद्रोही लेखक कवी कोण आहेत ?
      नामदेव ढसाळ, अण्णा भाऊ साठे, वामन दादा कर्डक,दया पवार,
      इत्यादी मंडळी तर दूरच राहू देत ,
      मराठी,हिंदी सिनेमात काम करणाऱ्यांची जर नावे ऐकली तर,
      पुन्हा असा प्रश्न विचारला जाणार नाही,
      संपूर्ण जगभरात भारतीय संविधान श्रेष्ठ आहे ,हे मान्य केले गेलेले आहे,
      मी तुमच्या जाती समाजातील व्यक्तिंच्या बाबत सुद्धा चांगला अभ्यास केलेला आहे,कोणाचे काय वैगुण्य आहेत,ते जनता ओळखून आहे,
      काही राजे तर दिवसभर तंद्रीत असतात म्हणे.

    • @Chitrasanu
      @Chitrasanu 9 месяцев назад +2

      Only savidhan😊😊😊😊😊😊😊

  • @balasahebnaik7078
    @balasahebnaik7078 9 месяцев назад +8

    मराठा हे कुणबी आहेत अस म्हणतात, पण इतर जाती मध्ये कुणबी आहेत. कुणबी हे व्यवसाय आहे त्या मुळे जात नाही

    • @rupalipatil8750
      @rupalipatil8750 6 месяцев назад

      मराठेशाही प्रवीण भोसले यांच्या चॅनेल ल भेट द्या यावर एक व्हिडिओ आहे मराठा क्षत्रिय आहेत का शिवाजी महाराजांचे खूप सारी पत्रे पुरावा म्हणून त्यांनी सांगितली आहेत

  • @bhujangraokadam5010
    @bhujangraokadam5010 9 месяцев назад +21

    सरसगट मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती शिवाय देता येणार नाही
    कुणबी प्रमाण पत्रावर सरसगट लोकाना देता येणार नाही
    दिल्यास ते न्यायालयात टीकणार नाही

    • @user-anilkumar501
      @user-anilkumar501 9 месяцев назад

      हे मराठ्यांना लवकर कळणार नाही

  • @yeshwantkadam1643
    @yeshwantkadam1643 9 месяцев назад +11

    हे सर्व राजकीय पक्षांनी पाठविलेले विद्वान आहेत. यांना फक्त मराठा समाजाविषयी जळजळ मळमळ आहे यांना विचारतो कोण..

  • @omkarumate2889
    @omkarumate2889 8 месяцев назад +5

    Tehsvini madam perfect clarity statement 🙏

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 8 месяцев назад +2

    ❤❤ सरसगट प्रमाण पत्र देणे शक्यच नाही.... न्यायालयात टिकनार नाही....❤❤

  • @ravihande2735
    @ravihande2735 9 месяцев назад +16

    तेजस्विनी चव्हाण यांना आरक्षण नकोय त्यामुळे मराठा समाजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 9 месяцев назад +2

      ह्या बईचा अभ्यास काहीच नाही. बुजगावणे

  • @mahadevdhas4131
    @mahadevdhas4131 9 месяцев назад +18

    जे मागतील त्याला तरी द्यावें

  • @angadhare5989
    @angadhare5989 9 месяцев назад +1

    चव्हाण ताई तुम्ही घेऊ नका पण आम्हाला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 9 месяцев назад +35

    हि बाई सरकारने पेरलेली दिसते

    • @bestthings9318
      @bestthings9318 9 месяцев назад

      गणोजी शिर्के नंतर मराठ्यांच्या अन्नात माती कालवणाऱ्या दरे गावातल्या तेजस्वी चव्हाण चं नाव इतिहासात नोंद होईल. दरे हे मुख्यमंत्र्यांचं गाव आजहे. ही एकटीच आंदोलनाला बसलीय. गावातला एकही माणूस हिच्या बाजूनी नाही. सगळ्यांना माहिती आहे पैशे घेऊन मराठा समाजाच्या विरोधात भुकतीय.

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant1436 9 месяцев назад +33

    खर दुखण म्हणजे या ताईकडे कुणबींच्या नोंदी नाहीत.

    • @Sunil_Raskar
      @Sunil_Raskar 9 месяцев назад +5

      ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर आरक्षण घ्या असे बोलले त्यावेळी मराठा समाजाला नको होते मग आज कशाला पाहिजे

    • @shamsawant6122
      @shamsawant6122 8 месяцев назад

      ताई सांगत आहेत की पश्चिम महाराष्ट्रात सरकारी रेकॉर्डवर 5% कुणबी नोंदी आहेत.
      आणि छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्यात परिसरातील 96 कुळी क्षत्रिय मराठा सैन्यात होते आणि आताही या विभागात बहुसंख्येने मराठाच असल्याने कुणबी नोंदी कमी आहेत.

    • @rupalipatil8750
      @rupalipatil8750 6 месяцев назад

      मराठेशाही प्रवीण भोसले यांच्या चॅनेल ल भेट द्या यावर एक व्हिडिओ आहे मराठा क्षत्रिय आहेत का शिवाजी महाराजांचे खूप सारी पत्रे पुरावा म्हणून त्यांनी सांगितली आहेत

  • @sharadpaigavan2628
    @sharadpaigavan2628 8 месяцев назад +3

    तेजस्विनी बाई तुम्ही 96 कुळी मराठा आरक्षण आम्हाला तर घेऊन द्या

  • @digambarjodge8969
    @digambarjodge8969 8 месяцев назад

    एक मराठा कोटी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील

  • @sujitparande6278
    @sujitparande6278 9 месяцев назад +9

    एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्या तेजेस्विणी चव्हाण

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 8 месяцев назад +5

    ❤❤मराठे शेती करतात, म्हणुन कुनबी
    मंग.. इतर जातीचे . लोकही शेती करतात
    मंग ते कुणबी का नाहीत....❤❤

    • @rupalipatil8750
      @rupalipatil8750 6 месяцев назад

      मराठेशाही प्रवीण भोसले यांच्या चॅनेल ल भेट द्या यावर एक व्हिडिओ आहे मराठा क्षत्रिय आहेत का शिवाजी महाराजांचे खूप सारी पत्रे पुरावा म्हणून त्यांनी सांगितली आहेत

  • @sujitparande6278
    @sujitparande6278 9 месяцев назад +6

    तेजेस्विनी चव्हाण आणि सदावर्ते बहीण भाऊ आहेत. दोघे पण सुपरीबाज

  • @digamberkamble9707
    @digamberkamble9707 8 месяцев назад +1

    जसे हिंदु हा धर्म नाही, तसे मराठा ही जात नाही. मराठीत ही एक समुहाचे संज्ञा आहे.

  • @jalindarUphade
    @jalindarUphade 6 месяцев назад +1

    Tai right

  • @namdevbhamare3776
    @namdevbhamare3776 9 месяцев назад +9

    आम्ही मराठे अडचणीत आलो तरी चालेल पण आम्ही जरांगे पाटलाबरोबर खंबीरपणे उभे राहणार आहोत

  • @Ladanepatil78
    @Ladanepatil78 9 месяцев назад +10

    तेजस्विनी ताईचे ❤ मैरेज दिसतंय,

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 8 месяцев назад

      🎎😅2❤ 7,मालक,आरक्षण,गोर।गरीब।बाणा,मीलापाजे,ही,बाई,पैस,खाऊबेलते

  • @badamdhenge953
    @badamdhenge953 9 месяцев назад +2

    या ताईना पश्चिम महाराष्ट्राच नेतृत्व कोणी दिलं 😂😂

  • @smitavarose8565
    @smitavarose8565 9 месяцев назад +11

    या बाईला कोण विचारतो तिचं डोकं ठिकाणावर नाही आहे

  • @siddhantpatil2579
    @siddhantpatil2579 9 месяцев назад +26

    काय मेंगे लोक आहे राव त्यांनी स्पश्ट सांगितले आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्या ज्याला नाही ते नका घेऊ

  • @unnatidoke8163
    @unnatidoke8163 9 месяцев назад +16

    मराठे कुंबिंशी रोटी बेटी व्याव्हार करणार का ? आपल्या गरीब भावंडांशी माणुसकीची वागणूक देणार का हेही स्पष्ट होणे गरजेचे आहे..

  • @Doubledancers602
    @Doubledancers602 5 месяцев назад

    ज्यां आरक्षना साठी वाद करता आहे
    सर्व खाजकारण केली आता सर्व व्यर्थ आहे

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 8 месяцев назад +1

    फक्त राजकीय आरक्षण 😊

  • @mrunalphadtare7214
    @mrunalphadtare7214 9 месяцев назад +7

    आमच्याकडे घरकाम करायला मावशी येतात त्या त्यांची जात कुणबी हिंदु मराठा आशी सांगतात.

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 9 месяцев назад +12

    This is only politics.
    Reservation milnaar nahi. 🙏

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 9 месяцев назад

    तेजस्विनी चव्हाण मॅडम 1000% right

  • @prakashgawande7224
    @prakashgawande7224 8 месяцев назад +1

    सरसकट मिळणार नाही हे सर्व कायदा समजणारी माणसे सांगु शकतात.

  • @vishnubharate9057
    @vishnubharate9057 9 месяцев назад +14

    ऐच्छिक मराठा गरीब कुणबी लोकांनाच प्रमाणपत्र देण्यात यावे. सरसकट नको पण, काही अडचणीमुळे गरीब कुणबी च्या नोंदी सापडल्या नाहीतर ते वंचित राहू शकतात हे पण महत्वाचा विषय आहे.या करिता ज्यांना गरज आहे त्यांना देण्यात यावे.

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 9 месяцев назад +4

    खर म्हणजे ज्यांचा कडे शेतजमिनी आहे ते स्वतः शेती करत असतील तर कुणबी होतील मग ज्यांना शेतजमिनी न नाहीत अशा सर्व जाती वाल्यांनी काय करायचे ?

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 9 месяцев назад

    मराठा समाजाला ओबीसी मधून 50 टक्के च्या आता आरक्षण देऊण कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा

  • @satishhanvte
    @satishhanvte 8 месяцев назад

    हे राजकीय नेते आहेत याला राजकारणाची गरज आहे यायले गादीवर बसायची फक्त गरज आहे फक्त गरीब मराठ्याला आरक्षण द्यावे

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 9 месяцев назад +8

    विश्वास पाटील ह्याची भेट घालून द्या बाई ला.

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 9 месяцев назад +6

    सर्व मराठे हे कुणबी आहेत,पण सर्व कुणबी हे मराठे नाहीत.

  • @atulpawar7101
    @atulpawar7101 8 месяцев назад

    सुप्रीम कोर्टात आरक्षण टीकले पाहिजे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @user-yp1gx5fe9y
    @user-yp1gx5fe9y 8 месяцев назад +2

    साहेब मरहटटे नाही महा रठठ = महा मोठा राष्ट्र
    सम्राट आशोकाचया कालचा पुरावा आहे

  • @shidodapm
    @shidodapm 9 месяцев назад +3

    महाराष्ट्र विकला जाण्याची शक्यता आहे.
    आरक्षणाच्या मुद्द्या पेक्षा महाराष्ट्र एकसंध राहणे आवश्यक, नसता महाराष्ट्र चे तुकडे होणार हे निश्चित आहे

    • @Kartik14479
      @Kartik14479 9 месяцев назад

      बरोबर आहे

  • @gowardhanwambhurkar8225
    @gowardhanwambhurkar8225 9 месяцев назад +16

    बाई तुमचा शहाणपणा तुमच्या जवळच ठेवा.

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 Месяц назад

    ओबीसी आरक्षण मधेजसेसवलतमीळतेतसीचसवलतविनाआरक्षणदेवुकरावीम्हणजेपूर्णमोकळीकप्रतेकाच्याजातीजशाच्यातशापक्कयाजोपासापरंतूआरक्षणहाव्यवहार्यमुध्दाझालाजीथ100रुपयेद्यावेलागतीलतीथ50रुपयेचद्यावेलागतीलअसीसुव्यवस्थाअमलातआणावीआरक्षणाचीप्रत्येकामध्येआडकाठीराहाणारनाहीवादीवादहोणारनाहीबरोबरधन्यवाद

  • @shridharpatil9023
    @shridharpatil9023 7 месяцев назад +1

    संपादक किती शिकलेला आहे ते तपासा...
    मुर्खासारखे प्रश्न मांडले आहेत...
    😂😂

  • @jaywantvani1323
    @jaywantvani1323 9 месяцев назад +10

    ताई इतरांचा पुळका आणि आपल्या मराठा भावानां वाऱ्यावर सोडताना लाज वाटत नाही का तुम्हाला . आम्हाला तुमच्या विषयी आता संशय यायला लागलाय . तेव्हा तुम्ही थांबलेल बर यातच सर्वाच भल आहे .

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u 9 месяцев назад +11

    उगाच राजकारण करुन दिशाभूल करु नका . गरजवंताला गरज आहे . तर इतरांचे का म्हणून पोटात दुखत असेल...घरी जाऊन झोप ना .

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 9 месяцев назад

      एक मराठा लाख मराठा 🚩🚩🇮🇳

  • @bhaskarraut5973
    @bhaskarraut5973 8 месяцев назад +2

    मराठा एक भाऊ सांगतो व दुसरा भाऊ मराठा सांगतो मग मला अशी शंका येते कि फायद्याकरता त्याने कुणबी घेतले व दुसऱ्याने मराठा म्हणून कुणबी दाखला घेतला नाही का

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 7 месяцев назад

    तेजस्विनी ताई तुम्ही घाबरू नका तुम्ही खरा मराठा आहेत ❤

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 9 месяцев назад +4

    साकर कारखाने शाला कोलेज बेन्का पत संस्था दुध डेर्या या वर कोणाचं वर्चस्व आहे तपास करा

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 9 месяцев назад +27

    Love you Tejswini Madam ..... perfect clarity !

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 8 месяцев назад

    चव्हाणताई तुमच्या मताशी पूर्ण OBC समाज आहे .

  • @user-yr9jx7kc9o
    @user-yr9jx7kc9o 8 месяцев назад +1

    मंडळ आयोग जेव्हा महाराष्ट्रात लागु केलं तेव्हा कोणत्याही जातीच मागासलेपण तपासले नाही.व मंडळ आयोगामध्ये जाती समाविष्ट करण्यात आल्या.तेव्हा आम्ही कोणत्याही समाजाला विरोध नाही केला.E.W.S.आरक्षण लागु केलं.त्या प्रमाणे घटना दुरुस्ती करून लागु करा.

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 9 месяцев назад +12

    मराठवाड्यातील संपुर्ण मराठा समाज लाखोच्या संख्येने मनोज दादा जरांगे पाटिल यांच्या सोबत आहोत

  • @murlidharwagh3059
    @murlidharwagh3059 9 месяцев назад +13

    जरांगे नी अभ्यास करूनच सभेत बोलाव कारण महाराष्ट्र किंवा देशाचे मोठे नेता शरद पवार इतके वर्ष सत्तेत होते तेच म्हणतात की आरक्षण देता सरसकट येणार नाही तेव्हा नेमक काय चाललंय हे कळत नाही फक्त महाराष्ट्र जाळू नका ,पेटवू नका हिच जनतेची इच्छा आहे

    • @kiranwalunjkar8554
      @kiranwalunjkar8554 9 месяцев назад +3

      आमी पश्चिम महाराष्ट्रातले 96 कुळी मराठा आहोत आमच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी आरक्षण हवे आम्हाला आमच्या पूर्वजांच्या कुणबी मराठा म्हणून नोंदी आहेत त्यामुळे आम्ही कुणबी मराठा सर्टिफिकेट घेणार ही महिला स्वतःला काय समजते पश्चिम महाराष्ट्राचा नेता समजते का समजत असेल तर ती झोपीत आहे आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांनाच नेता मानलेला आहे

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 9 месяцев назад

      गठ नाही फक्त एक बाई आहे ही एका साठी तुम्ही कार्यक्रम करता ठीक आहे पण ज्याला घयायच नाही त्याना बळजबरी नाही

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 9 месяцев назад +1

      आम्ही पचीम महाराष्ट्र आहे मराठे आहे पण शेती करतो आम्हाला कुणबी पाहीजे ही ताई पैसेवाली आहे तुम्ही येऊच नये

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 9 месяцев назад

      ताई टी व्ही वर बोलता जरागे पाटील सांगतात सरसकप पाहीजे पण गरजवत मराठा आहे त्याना पाहीजे तू नको घेऊ आम्ही कुणबी आहे आम्हाला आओबीस पाहीजे

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 9 месяцев назад

      ​@@kiranwalunjkar8554 आर बाबा ओबीसी मध्ये आले ना 2टक्के आरक्षण भेटेल Ews 8टक्के चा हक्क काही राहणार नाही यावर अभ्यास कर जसे ओबीसी मध्ये सवलत तसे Ews सवलती मागा नाही तर शेवटी तुमच्या पायावर दगड मारून घेश्याल

  • @annakhape153
    @annakhape153 5 месяцев назад

    कोठावळे खरे बोलतात❤❤❤❤

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 9 месяцев назад +1

    मि मराठा आहे पण आरक्षणा साठी मला कुनबी मराठा व्हायचे नाही आहे मला आरक्षण नाही मिळाले तरी चालेन....
    मोहीती ,भोसले ,विखे ,वोळसे , देशमुख यांना विचारा तुम्हाला OBC व्हायचे आहे का आरक्षणा साठी ?

  • @KrushnaKamble-co3sj
    @KrushnaKamble-co3sj 9 месяцев назад +3

    100 % Kharach bolat ahes tai sahesb tumi 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily522 9 месяцев назад +3

    मराठा जात पुसली गेली तर??

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 9 месяцев назад

    या मनोज जरांगेंनी ' मराठा क्रांती मोर्चा ' ची ' मराठा आरक्षण ' ची मागणी एकट्या याने मनोज नावाच्या धुमकेतुने " मराठा कुणबी आणि कुणबी " हा वादंग जो क्रांती मोर्चाने केली नव्हती.

  • @user-hv2zl5ds8f
    @user-hv2zl5ds8f 8 месяцев назад

    नारायण राणे कदम आणि आता यांनी एक महाराष्ट्राचा मेळावा घ्यावा

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 9 месяцев назад +12

    कुणबी ही जात नसून तो व्यवसायावरून पडलेले नाव आहे.शेतकर्यानांचा कुणबी म्हटले जाते . आणि ह्या बाईंना जास्त महत्त्व देउ नका.

  • @kewalkamble9418
    @kewalkamble9418 9 месяцев назад +11

    सर्व जातीमधे शेती हा व्यवसाय आहें

  • @Magma2410
    @Magma2410 6 месяцев назад

    आम्ही क्षत्रिय हिंदु मराठाच
    आम्हांस जात प्रमाणपत्र मराठा असेच द्यावे.

  • @rajendragadhekar-sh3ib
    @rajendragadhekar-sh3ib 7 месяцев назад

    या सर्व बड़बड़ कामाचि नाही
    कोन्हाला हि महत्व न देता
    मराठा समाजाला,शेक्षणिक आरक्षण देयला पाहिजे

  • @kondibapatil5552
    @kondibapatil5552 9 месяцев назад +8

    अग बाई लय शानी दिसते तु घेऊ नको .गरीब मराठ्याला घेऊंदे.तू का अती शहाणपण करते

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 9 месяцев назад +8

    गरीब व गरजू मराठा म्हणजेच कुणबी होय . ज्याला नको आहे त्यांनी मराठा राहा किंवा काहीही . चन्हाणताई . तुम्ही प्रगतीच्या आड येऊ नये ही इच्छा .

    • @shamsawant6122
      @shamsawant6122 8 месяцев назад +1

      ताईंचे म्हणणे आहे आम्हाला मराठ्यांचे कुणबी करून आरक्षण नको आहे. मराठा म्हणून आरक्षण हवे आहे.

  • @jagdishvibhute3335
    @jagdishvibhute3335 5 месяцев назад

    मराठ्यांना 10% सोडून 20% आरक्षण द्या फोन 20% पेक्षा जास्त नोकऱ्यांमध्ये जे सामावलेले आहेत त्यांना सगळ्यांना काढून टाका आणि फक्त 20% च मराठा ठेवा उदाहरणार्थ जर पोलीस भरती मध्ये 100 पोलीस असतील तर त्यातली 20 मराठा ठेवा बाकीचे सगळे काढून टाका

  • @balasahebwatpade486
    @balasahebwatpade486 9 месяцев назад +2

    कुणबी प्रमाणपत्र कंपलसरी घेतलेच पाहिजे असे नाही. जर कुणाला नको असेल घेऊ नका परंतु वरणाच्या कढईत मुतून इतरांना उपाशी ठेवू नका कारण तुम्हाला गरज नसेल तरी गरजवंताचे नुकसान करू नका

  • @maharudradivate495
    @maharudradivate495 9 месяцев назад +3

    हिची आगोदर जात तपासा.ही नेमकी कोण आहे?