Lakshvedhi । ओबीसी आरक्षणाला उघड विरोध सुरू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #Maharashtra #India #Marathi24 #newslive #livenews #todaynews
    Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Nagpur । Political News Update
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharas...
    What'sapp Channel : www.whatsapp.c...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Комментарии • 257

  • @press2765
    @press2765 2 месяца назад +6

    ओबीसी ने जशास तसे उत्तर द्या आता माघार नाही

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 10 месяцев назад +75

    ओबीसी समाज मागासलेला गोरगरीब जनता आहे आणि हे सर्व लोक वंचित समाज आहे याची आतापर्यंत एकजूट नव्हती पण आता मात्र सर्व अठरापगड गोरगरीब बारा बलुतेदार यांनी महाराष्ट्रात एकत्र आले पाहिजे नाहीतर महाराष्ट्रात ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 10 месяцев назад +9

      भुजबळ मागास आहे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे

    • @satishrekhi
      @satishrekhi 10 месяцев назад +8

      काकापवार अजितदादा पवार सुप्रिया सुळे रोहित पवार यांच्या कडे किती कोटी रुपये असतील बुवा?

    • @Rrrr-kt8fc
      @Rrrr-kt8fc 10 месяцев назад

      @@jeevanpatil3556 पाटील तुझे बघ
      शितल पाटील यांनी पाठवलेला अभ्यासपूर्ण मेसेज
      *उठ मराठ्या जागा हो!*
      आपल्या वर आरक्षण मागण्याची वेळ कुणी आणली? कोण आहे आपले शत्रू ओळख.
      *साखर कारखाने -*
      कोल्हापूर जिल्हा - एकूण 19 ,मराठा वर्चस्व-14
      सांगली - एकूण 16 ,मराठा वर्चस्व-13 ,
      सातारा -एकूण 9,मराठा वर्चस्व- 9
      पुणे- एकूण 12 मराठा वर्चस्व 11,
      सोलापुर- एकूण 16, मराठा वर्चस्व 12,
      अहमदनगर - एकूण 17, मराठा वर्चस्व -15,
      नाशिक -एकूण 5, मराठा वर्चस्व 4 ,
      नंदुरबार-एकूण 3,मराठा वर्चस्व 1
      जळगाव -एकूण 7 मराठा वर्चस्व 4 ,
      औरंगाबाद -एकूण 7,मराठा वर्चस्व 6,
      जालना -एकूण 5 मराठा वर्चस्व 4,
      बीड- एकूण 8, मराठा वर्चस्व 5
      हिंगोली- एकूण 3, मराठा वर्चस्व 2,
      परभणी - एकूण 3, मराठा वर्चस्व 1 ,
      नांदेड - 7, मराठा वर्चस्व 5,
      उस्मानाबाद - एकूण 9, मराठा वर्चस्व 3,
      लातूर - एकूण 10, मराठा वर्चस्व 6,
      यवतमाळ - एकूण 4 , मराठा कुणबी वर्चस्व 2 ,
      अकोला - एकूण 2, मराठा-कुणबी 1 ,
      अमरावती - एकूण 3, मराठा-कुणबी 1 ,
      वर्धा- एकूण 2 मराठा-कुणबी 2 ,
      नागपूर - एकूण 2, मराठा-कुणबी 2 ,
      भंडारा-एकूण 1, कुणबी-मराठा 1
      महाराष्ट्रातील एकूण साखर कारखाने - 170
      धनदांडग्या मराठा सम्राटांचे कारखाने - 124
      *मराठा सम्राटांच्या ब्यांका पतसंस्था -*
      1 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 31
      2 जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक 29
      3 प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था 21451
      4 कापूस जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्था 164
      5 सहकारी सूत गिरणी 167
      6 सहकारी हातमाग संस्था 685
      7 सहकारी यंत्र माग संस्था 1378
      8 सहकारी दुध उत्पादक संस्था 27110
      9 सहकारी दुध संघ 78
      10 सहकारी मार्केटिंग संस्था 1779
      मराठा सम्राटांच्या हातातील शिक्षण संस्था -
      इंजिनअरिंग कॉलेज आणि इतर तंत्रशिक्षण संस्था - एकूण 2597, मराठा वर्चस्व - 2500
      वैद्यकीय महाविद्यालये - एकूण 14, मराठा वर्चस्व 12
      वैद्यकीय डेंटल महाविद्यालये - एकूण 25, मराठा वर्चस्व 20
      आयुर्वेदिक कॉलेज - एकूण 40, मराठा 32
      सगळ्या बाजार समित्या पहिल्या तर मराठे नेते दिसतील
      साखर संघ यांच्याच् ताब्यात
      साखर कारखान्याचे पेट्रोल पम्प, consumer शॉपी, यांच्याच् हातात.
      शेती महामंडळे यांच्याच् ताब्यात.
      मद्याचे कारखाने
      वायनरि
      मोठी होटेल्स
      *मराठा मंत्रिमंडळ -*
      यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1960 एकूण मंत्री -14
      मराठा मंत्री 6
      यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1962 एकूण मंत्री -17
      मराठा मंत्री 9
      वसंतराव नाईक मंत्रिमंडळ - 1967 एकूण मंत्री -17
      मराठा मंत्री 10
      वसंतराव नाईक मंत्रिमंडळ - 1972 एकूण मंत्री -12
      मराठा मंत्री 4
      शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ -1975 एकूण मंत्री -14
      मराठा मंत्री 9
      वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1977 एकूण मंत्री -23
      मराठा मंत्री 14
      वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1978( युती) एकूण मंत्री -14
      मराठा मंत्री 8
      शरद पवार ( युती) मंत्रिमंडळ 1978 एकूण मंत्री -17
      मराठा मंत्री 8
      अ.र. अंतुले मंत्रिमंडळ 1980 एकूण मंत्री -15
      मराठा मंत्री 9
      वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ 1983 एकूण मंत्री -14
      मराठा मंत्री 6
      शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ 1986 -एकूण मंत्री -8
      मराठा मंत्री 5
      शरद पवार मंत्रिमंडळ (युती) 1990- एकूण मंत्री -15
      मराठा मंत्री 9
      मनोहर जोशी (युती) 1995,एकूण मंत्री -22
      मराठा मंत्री 4
      विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 1999( युती) ,एकूण मंत्री -26
      मराठा मंत्री 16
      विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2004( युती) एकूण मंत्री-27
      मराठा मंत्री 13
      अशोक चव्हाण- डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010
      विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2010( युती) एकूण मंत्री -29
      मराठा मंत्री 14
      पृथ्वीराज चव्हाण- नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014
      मंत्री -30
      मराठा मंत्री 16
      --------------

    • @Rrrr-kt8fc
      @Rrrr-kt8fc 10 месяцев назад

      @@jeevanpatil3556
      उरलेले हे वाच
      आपल्या जातीतल्या नेत्यांना आपण मोठं केलं. पण त्यांनी फक्त स्वत:चे घर भरलेत. स्वत:च्या मुलांना नातेवाईकांना मोठं केलं. आणि आपण मात्र राहिलो अल्पभूधारकच, द्रारिद्र्यरेषेखालीच, गरीबच.
      आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि गरीब मराठ्यांच्या परिस्थितीसाठी कारणीभूत हे आपलेच सरंजामी नेते आहेत. दुसरे कुणी नाही. म्हणून आता तरी जागा हो मराठ्या.
      एका तरी गरीब मराठा मुलाला यांच्या संस्थेच्या वैद्यकीय,इंजनियरिंग,मैनेजमेंट कॉलेज ला यानी फुकट एडमिशन दिलीय का?
      यांच्या संस्थेत यांचीच मुले संचालक असतात.पुतणे,भाचा, मेहुना,दाजी,चुलता,सुन,जावई, मावशी,काका,आत्या ,आत्याचा नवरा,नातू, अगदी लाम्बचा नातेवाईक कूवत नसताना पदावर असतो.
      जरा सगळ्या मराठा नेत्यांचे नाते संबंध तपासा. त्यांचा संबंध प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्तेच्या मग तो कारखाना असो की सोसाइटी इथे असलेला दिसून येईल.
      हे एक सर्कल आहे जे सत्तेच्या आसपास फिरते.
      तुम्हाला ते सर्कल मधे येउच देत नाहीत
      हा मॅसेज इतका शेअर करा की हा मॅसेज आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचायला हवा. मेसेज वाचून आपल्या नेत्यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी आपल्याच स्वार्थी नेत्यांमुळेच झाला नाही. सत्तेचा मलिदा सत्ताधारी व स्वतःमधे वाटून खाल्ला. आतातरी जागे व्हा,
      शितल पाटील, एक शेतकऱ्याची पोर🙏🙏

    • @sammali9019
      @sammali9019 10 месяцев назад

      ​@@jeevanpatil3556पाटील गू चाटील..
      भुजबळ नाॅनक्रिमीलेअर अटीत बसतील तर आरक्षणाला पात्र असतील नाही तर नाही..😂😂😂

  • @prakashkondubhairi869
    @prakashkondubhairi869 10 месяцев назад +33

    ह्या सगळ्याला जानता राजा मराठायाचे कैवारी जवाबदार आहे

    • @sanjaypatil9193
      @sanjaypatil9193 10 месяцев назад

      शरद पवार घुसकर ओबीसी नेता आहे. मराठ्यांना सांगायचं मी मराठ्याचा जाणता राजा आहे. दुसरीकडे मराठ्यांच्या वाट्याचे 16 टक्के आरक्षण ओबीसीला जास्ती देऊन, त्यामध्ये शरद पवार, अजित पवार, विखे पाटील, यांनी स्वतःला ओबीसी आरक्षण मिळवून घेतले.गरिब मराठ्यांनी ओबीसीतुन मराठ्यांनी आरक्षण मागितले की ओबीसीवर अन्याय होईल म्हणायचे. स्वतः ओबीसी झाले, वारे असा कसा जानता राजा.

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 10 месяцев назад +16

    महाराष्ट्रात सध्या भयंकर दुष्काळ आहे. जनावरे जगविण्यासाठी पशु पालकांची झोप उडाली आहे छावण्या उघडण्यासाठी बोला

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 9 месяцев назад

      कोणाला आरक्षण पलीकडे काहीच दिसत नाही

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 10 месяцев назад +34

    आज महाराष्ट्रात सर्व आठरआपगड पगड जाती गोरगरीब बारा बलुतेदार यांनी महाराष्ट्रात संघटीत झाले पाहिजे हि ओबीसी एकजूट दाखवून दिले पाहिजे

  • @udaytapkire19
    @udaytapkire19 10 месяцев назад +13

    जातीय जनगणना महत्वाची आहे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 6 месяцев назад +2

    आपले अभिनंदन मंगेश ससाणे साहेब

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 9 месяцев назад +2

    जरागे ने महाराष्ट्र अस्थिर करण्याचे कामं करतोय हा माणूस घातकि आहे महाराष्ट्र त अशांतता पसरवतो जय महाराष्ट्र फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच एकत्र यावे जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय ओबिसि जय मोदी साहेब जिदाबाद

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y 10 месяцев назад +5

    जाती वरच सर्व आरक्षण रद्द व्हावे,कारण प्रत्येक जातीत ठराविक लोकच श्रीमंत आहेत, आरक्षण वाले सुध्दा एवढ दिवस आसुन ही सर्वाचा विकास झाला नाही, त्यामुळे हुशार व गरीब लोकांना आरक्षण द्यावे

  • @amitpawar6247
    @amitpawar6247 10 месяцев назад +32

    1994 la GR kadhun OBC arakshan वाढवला की नाय?..
    तेच मराठ्यांच्या वाट्याचा होतं.....

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar4567 10 месяцев назад +1

    प्रसादजीं सुरुवातीला आपण जे कथन केले ते अगदी योग्य आहे.. हेच महाराष्ट्रातील वास्तव आहे..

  • @krishnakarhale2398
    @krishnakarhale2398 9 месяцев назад +2

    शरद पवार साहेब यांच्या बाबतीत बोलणारा मी इतका मोठा माणूस नाही परंतु त्यांच्यात मराठी बाणा नाहीच हे हे छातीठोकपणे सांगू शकतो कारण मी अर्थशास्त्र तूने झालेलो आहे आज रोजी माझं वय 46 वर्षे झालं माझ्या अनुभवातून बोलतोय शरद पवार मराठा समाजाला कलंक आहे जर चॅनलला मुलाखत घेतली तर मी स्पष्टपणे सर्व गोष्टी सांगू शकतो सर्वांना जय श्रीराम राधे कृष्ण जय हरी विठ्ठल

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar4567 10 месяцев назад +4

    हे ओबीसी ठरुच (होऊच) शकत नाही.. कारण आतापर्यत मुख्यमंत्री कुणाचे, विधानसभेत १४५ आमदार कुणाचे.. हे बघा आणि आज हे दुस-याच्या नावाने बोंबलत आहे..किती हास्यास्पद आहे..

  • @Vijay-of9un
    @Vijay-of9un 10 месяцев назад +24

    मुंडे, शेंडगे, भुजबळ, वडेट्टीवार...आम्ही तुमच्या बरोबर आहोत.

    • @prdp4555
      @prdp4555 10 месяцев назад +1

      OBC arakshan घटनाबाह्य आहे

    • @Shivaji2maharaj
      @Shivaji2maharaj 8 месяцев назад +1

      पडळकर राहिले भाऊ ❤❤

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un 8 месяцев назад +2

      @@Shivaji2maharaj पडळकर एकटा वाघ आहे. सगळ्यांना पुरून उरणारा भाऊ.

  • @adityakarhale5040
    @adityakarhale5040 10 месяцев назад +17

    मराठा आरक्षण बॅकलॉग विनाविलंब मागील वर्षातील भरून काढा

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 10 месяцев назад +26

    OBC ला जास्तीचे आरक्षण दिले गेले आहे.

  • @press2765
    @press2765 2 месяца назад +1

    ओबीसीं झिंदाबाद

  • @user-qv7cb6yg8r
    @user-qv7cb6yg8r 10 месяцев назад +2

    शरद पवार obc आहेत

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 10 месяцев назад +11

    मराठा आरक्षणाचा २५ वर्षाचा बॅकलॉग कोण भरून काढणार.

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 2 месяца назад

    मराठा आरक्षणाच्या नेत्यांनी आता कोर्टात च लढाई लढावी गांव गप्पा आता बंद करणेची वेळ आली आहे।

  • @kirancharate2902
    @kirancharate2902 10 месяцев назад +2

    ह्यावर एकच उपाय आहे की obc ची जनगणना.

  • @krishnakarhale2398
    @krishnakarhale2398 9 месяцев назад +2

    महाराष्ट्रातील खूप मोठ्या संख्येने असणारे मराठा समाज व सर्व गोरगरीब जाती समुदायातील लोकांनी शरद पवार साहेबांना कायमस्वरूपी डोक्यावर नाचवलं परंतु धृतराष्ट्रा सारखा आंधळ्याचे रूप घेऊन महाराष्ट्रातील असंख्य जातीतील गोरगरीब जनतेला फसवून आणि किल्लारी भूकंपात कमावलेली माया आशा राक्षस आकडे आहे खूप बोलावं वाटतं परंतु ज्येष्ठांच्या विरोधात न जाणारा मराठा समाजाचं गोरगरीब जनता ही सर्वांना सन्मानपूर्वक नतमस्तक होणारा मराठा समाज आहे परंतु मराठा समाज जर बिघडला तर काय होईल लाचार असलेल्या राजकारणी लोकांना माहीत नाही जय श्रीराम राधे कृष्ण जय हरी विठ्ठल

  • @DnyaneshwarTayade-gc1pz
    @DnyaneshwarTayade-gc1pz 10 месяцев назад +4

    आता पर्यंत हेच केले हे या नेत्यांनी एक दा वंचित ला निवडून द्या जय शिवराय

  • @prashantmali3700
    @prashantmali3700 10 месяцев назад +9

    पंढरपुर मध्ये 1 लाख बक्शीस लागल आहे
    Hyani स्वतला जीजाऊंचे ववशन सिद्ध कराव या साठी

    • @rushiimuni360
      @rushiimuni360 10 месяцев назад +1

      असो या नसो...मुद्याकडे लक्ष दे फक्त..16% चोरणारा कोण छगन आहे तो..

  • @SantoshTikate-vv1gq
    @SantoshTikate-vv1gq 2 месяца назад

    किशोर चव्हाण जी बरोबर बोलतात तुम्ही

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 10 месяцев назад +4

    ओबीसी गरीब ल बोलवत जावा.

  • @hemantbhujbal62
    @hemantbhujbal62 10 месяцев назад

    जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे तरच हा प्रश्ण मिटेल.

  • @bharatmahapure8461
    @bharatmahapure8461 10 месяцев назад +1

    🎉🎉 शैक्षणिक फि ५०% पेक्षा कमी करा इजिनिअर डॉक्टर तत्सम पदण्याची फि कमी करा याबाबत मराठा समाजाचे नेते व आंदोलन कार्यकर्ते का? बोलत नाही शिक्षण घेतले तरच नोकऱ्या मिळतील उदा :- ब्राम्हण समाज कधी आरक्षण मागतो का?

  • @SatishKalkhaire
    @SatishKalkhaire 10 месяцев назад +4

    काथे सर व ससानेसराचा आवाज ऐकतोय बाकी दोघांचा येत नाही

  • @ip198
    @ip198 10 месяцев назад +7

    ससाने सर खूप महत्वपूर्ण विश्लेषण 👍

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 10 месяцев назад +10

    आरक्षणाचा नियोजनपूर्वक खेळखंडोबा. आरक्षणं संपूष्टात आणण्याचा नियोजनपूर्वक कट.

  • @HanumanThaware
    @HanumanThaware 2 месяца назад

    16 टक्के मराठा आरक्षण‌‌ ओबीसी मध्ये आहे

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Месяц назад

    विशेष म्हणजे गुणवत्ता कोणालाच नको ?

  • @ganeshmate7467
    @ganeshmate7467 9 месяцев назад +1

    मराठा आरक्षण चोरले असा काळा लागेल सत्यता बाहेर आली पाहिजे मी सुद्धा एक समाजाचा घटक आहे भारतीय हिंदू मराठा आहे

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 2 месяца назад

    मंडल आयोगने मराठ्यांना आरक्षण दिले होते ते मराठ्यांनी त्यावेळेस घेतले नाही याचा अर्थ असा की जसे बँक लोकांना कर्ज देते आणि परत व्याजासहित घेते तसेच मराठ्यांनी काही काळा साठी आपले आरक्षण इतरांना दीले तर त्यांनी ते आज परत का देत नाही 181 ऐवजी 182 183 कसे मध्ये घुसले

  • @radhathite5945
    @radhathite5945 2 месяца назад

    आम्हाला नाही कोनालाच नाही

  • @vijayajadhav5860
    @vijayajadhav5860 9 месяцев назад

    पुर्वी मराठ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती म्हणून आरक्षण नाकारलं परंतु आता तशी परिस्थिती चांगली राहीली नाही म्हणून आरक्षण पाहिजे

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 10 месяцев назад +1

    अंकर सत्य समोर येत असताना बोलू देत नाहीत हे बरोबर नाही

  • @arunavinchurkar1096
    @arunavinchurkar1096 2 месяца назад

    अगदी बरोबर आहे ज्यांना गरज नाही त्यांनाह असे दिसते

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 10 месяцев назад +1

    मसल पॉवर च्या जोरावर येथील व्यवस्या चालवण्याचे षढयंत्र चालु आहे .

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 10 месяцев назад +13

    नामदेव पाटील तुम्ही ओबीसी विरोधात कायम बोलत आहात

    • @vijayguraurav6964
      @vijayguraurav6964 10 месяцев назад

      ते पाटील आहेत..

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 10 месяцев назад

      Zatu भुजबळ kay karto

    • @rushiimuni360
      @rushiimuni360 10 месяцев назад +1

      सत्य टोचानार ना...आपली जमात चोर आहे है उघड झाल्यावर त्रास होणे स्वाभाविकच आहे ना

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 2 месяца назад

    जरांगे यानी ओ. बी. सी मधून आरक्षण द्या म्हणतो आहे

  • @bhausahebbavche4842
    @bhausahebbavche4842 10 месяцев назад +1

    आता पर्यंत भरपूर झालं.

  • @dhananjaygawade2014
    @dhananjaygawade2014 10 месяцев назад +7

    आवाज येत नाही.

  • @user-zo9xi6vw3k
    @user-zo9xi6vw3k 10 месяцев назад +9

    शाळेच्या दाखल्यावर खोडा खोड करत कुणबी लिहून घेतआहेत जरांगे पाटील लिहा ही मनमानी

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 10 месяцев назад +8

    आज महाराष्ट्रात सर्वांत मराठा समाज राज्य करत आहेत गावं पातळीवर सरपंच उपसरपंच चेरमण आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री शिक्षण संस्था मेडिकल कॉलेज सहकार कारखाने कोणाचे आहेत आणि सत्तावीस टक्के मराठा समाज 60 टकके ओबीसी समाज एकजूट नाही म्हणून तर मराठा समाज राज्य करत आहेत आणि ऐंशी टक्के शासकीय लाभ मराठा समाज घेत आहेत आणि ओबीसी समाज 60टकके आसुन त्यांच्या वाट्याला 20टकके शासकीय लाभ मिळत आहेत म्हणजे यांचा ऊघड अर्थ आहे जिसके हाथ काठी उसकी भैस हा न्याय महाराष्ट्रात आहे का दहशत निर्माण करण योग्य आहे का याचा विचार करावा

    • @pvs257
      @pvs257 10 месяцев назад +1

      तुम्ही बरोबर बोललात साहेब संख्याबळाचा वापर करून दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे.

    • @krishnakarhale2398
      @krishnakarhale2398 9 месяцев назад

      भाऊ तुमच्या प्रश्नाला मी सहमत आहे होऊ द्या ना जनगणना त्यात फक्त अडथळे आणू नाही

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 10 месяцев назад +8

    Arakshanasathi lok jati badlayla lagle😂
    Swatala magas mhnayala lagle😂

  • @vinodwasankar5436
    @vinodwasankar5436 10 месяцев назад +2

    Reservation should be divided on the based of percentage of population

  • @omprakashkadam7367
    @omprakashkadam7367 6 месяцев назад

    साहेब जरागे पाटलांना ही बोलंंलो मराठा समाजाला ही बोललो असे वाटत
    नाही का तुम्हाला तो आमचा नेता

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 10 месяцев назад +1

    कार्यक्रमातील अर्धा वेळ आवाजाच येत नाही... कशाकरता लक्षवेधी..

  • @RaghunathMhaske-yq8lw
    @RaghunathMhaske-yq8lw 6 месяцев назад +1

    ९४ साली आरक्षण देताना कोणते निकष लावले व योग्य आहेत का ?

  • @satishjagtap5581
    @satishjagtap5581 2 месяца назад

    राठोड संविधान वाचा संविधान प्रमाणे काम करा भांडणात कशाला वेळ घालवला कामात घाला

  • @sudhirpawar5126
    @sudhirpawar5126 10 месяцев назад +3

    मराठा समाजाला आवाहन मराठा समाज विरोधी चेनलवर बहिष्कार घाला

  • @bharatmahapure8461
    @bharatmahapure8461 10 месяцев назад

    शैक्षणिक फि इजिनिअर डॉक्टर तत्सम इतर पदव्याचे शैक्षणिक फक्त ५० हजार करा सरसट शैक्षणिक फि कमी करा

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 9 месяцев назад +1

    भुजबळ साहेबांबाबतीत जरांगेची रोजची एकेरी भाषा प्रत्येक ओबीसींच्या खूप जीव्हारी लागलेली आहे. लागते आहे...., ओबीसी समाज कोणाचा लाचार नसताना देखील रोज अकारण जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे...

    • @user-nb8sj3jn9k
      @user-nb8sj3jn9k 8 месяцев назад

      याला उत्तर मतदाना तुन द्या

  • @ganeshmate7467
    @ganeshmate7467 9 месяцев назад

    मराठा आरक्षणबददल 16% अधिक कसे झाले 24% वरून 30% वर checking information

  • @krishnakarhale2398
    @krishnakarhale2398 9 месяцев назад +1

    भारत व भारतातील सर्व राज्य राज्यातील सर्व जाती समुदायातील लोकसंख्या जातीनुसार जनगणना होणे गरजेचे आहे कारण सर्व जातीत गोरगरीब जनता भरपूर आहे त्यांची हाल अपेक्षा सन होत नाही आर्थिक निकषावर आरक्षण असणं गरजेचं आहे

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 2 месяца назад

    कायदेशीर मार्गाने दुधकादुध पाणीकापाणी होऊन जाऊदे वाद थांबवा।

  • @dilipraodeshmukh9185
    @dilipraodeshmukh9185 7 месяцев назад

    ओ बी सी मध्ये कोणत्या जातीला जास्त लाभ झाला ते सांगा

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 10 месяцев назад +1

    भुजबळ समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे

  • @Shivkanya169
    @Shivkanya169 10 месяцев назад +2

    प्रसाद काथे तू तुझ्या शैलीतून हे दाखवून देतो आहेस की तु मराठा विरोधिच आहेस
    नव्हे नव्हे तु ब्राह्मणानांची भाषा बोलतोस

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 2 месяца назад

    अतिरिक्त आरक्षण ओबीसी काढून टाका.

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 10 месяцев назад +3

    Reservation should be given only on economically backward class...

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 10 месяцев назад

      Yes but tyat pan maratha samaj basnar nahi he pan tetkach khara ahe

  • @TheSoul96
    @TheSoul96 10 месяцев назад +1

    तुम्ही फक्त चमचे आहात....

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 10 месяцев назад

    Garjuvant Marathyano shant raha. sarv jati apalya aahet. Jay. Manojj patil. Jay Shivray.❤

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 10 месяцев назад +1

    सोनार OBC ahet ka ata मात्र कमाल झाली रे.करोडपती आरक्षण देवून टाकले.

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 10 месяцев назад +7

    जरांगे कसा मागास आहेस रे
    जरांगे ने कधी दगड फोडली वडार समाजासारखी
    जरांगे ने कधी केस कापली का न्हावीसारखी
    जरांगे ने कधी मेंढ्या राखल्या का धनगरासारखी
    जरांगे ने कधी ऊस तोडला का वंजारी सारखी
    जरांगे ने कधी मजूरकाम केले का लमाणी सारखी
    जरांगे ने कधी पूजापाठ करुन पोट भरले का स्वामी सारखे
    जरांगे ने कधी गवंडी काम केलय का???
    सुतारकाम केलय का??? माळीकाम केलय का???
    जरांगे पाटील तुम्ही मागास कसे झालात हो???

    • @rushiimuni360
      @rushiimuni360 10 месяцев назад +1

      याच्या वरून मागास ठरतो का...

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 10 месяцев назад

      @@rushiimuni360 मग सामाजिक मागासलेपणाची व्याख्या काय??? जे स्वत:ला ९६ कुळी म्हणवतात, गावाचे पाटील म्हणून मिरवतात, ते मागास कसे???
      महारवाडा, वडारवस्ती, लमाणतांडा हे अजून ही गावाबाहेरच आहेत. त्यांचे मागासलेपणाच काय???
      ज्यांचेकडे उपजीविकेचे साधनच नाही ते आर्थिक मागास की
      ज्यांचेकडे व्यवसायाला शेती आहे ते मागास???

    • @gulabraophalke3237
      @gulabraophalke3237 2 месяца назад

      दुध्खुळी कल्पना,मराठे आजही ही कामे करतात.तुम्ही करताय का?

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 10 месяцев назад +3

    Sankhya nahi pn sagal mich khanar... Chagan chi bhumika he ahe...

  • @ganeshmate7467
    @ganeshmate7467 9 месяцев назад

    😭 वेगळे आरक्षण देऊन ५० % ची मर्यादा आलांडावी ही ईच्छा

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 10 месяцев назад +1

    यादीतील अनुक्रमे १८२ नंबरची जात वेगळून १८२,१८३ कशी घेतली त्या आगोदर असलेली जात आरक्षण पासून कां वगळली

    • @sharadbhange9565
      @sharadbhange9565 10 месяцев назад

      अनुक्रमे १८१ नंबरची जात वगळली आ
      स वाचा चुकून टाईप करताना १८२ झाले तसदी बद्दल क्षमस्व

  • @dattatraykhandeshe5302
    @dattatraykhandeshe5302 2 месяца назад

    पवार साहेब आता जागे झाले पोळी भाजून झाल्यावर

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 10 месяцев назад +2

    Aaple nivedan ektarfi v Maratha samajvirodhi aahe.

  • @hrk3212
    @hrk3212 9 месяцев назад

    Kaka is the villain of this

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 7 месяцев назад

    बरेच मुद्दे आरोप मनगढ़त आहे

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 10 месяцев назад

    ज्यांची वंशावळी कुणबी आहे त्यांना कुणबीचे आरक्षण देण्यात काय गैर आहे. जे ९६ म्हणून स्वतः हून कुणबी दाखला नको म्हणतात त्यांना काय सरकार तुम्ही दाखला घ्यावाच लागेल असे म्हणणार नाही त्यांचे घरी तसा दाखला पाठविणारा नाही यांमध्ये वादाचा प्रश्न उरतो नाही.राजकारणी आरक्षण मुद्द्यावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे

  • @subhashnayak3996
    @subhashnayak3996 10 месяцев назад +2

    दिलीप पाटील काय म्हणाले काहीच आवाज येत नव्हता

  • @user-mu4po4kw9d
    @user-mu4po4kw9d 10 месяцев назад +1

    Many times atleast 8 DIFFERENT COMISSIONS REGECTED MARATHA COMMUNITY IS UPPER CASTE.BUT AS PER EWS ,ESBC,SEBC WITHOUT OBC RESERVATION CANBE GIVEN. BUT MARATHA COMMUNITY IS IN HURRY TO GE RESERVATION.
    CURATIVE PITITION WILL NOT GET SUCCESSFUL BECAUSE 9 JUDGES BENCH REGECTE PITITION.

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 10 месяцев назад +1

    Pratek Debate Madhae Adv Sadavartae and Shravan Devray Yana Bolwa 🤠💦✍️📢

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 10 месяцев назад +7

    प्रसाद काथे भाजपचा माणूस आहे असे म्हणायला जागा आहे

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 10 месяцев назад

      आधी 1994 चा जी आर वाचून दौषी नेमकं कोण ते ठरवावे

  • @milindambarte9543
    @milindambarte9543 9 месяцев назад +1

    Shard Pawar is 😂😂😂

  • @santoshwaghmare2910
    @santoshwaghmare2910 10 месяцев назад +15

    नामदेव नाव मायबाप यांनी चांगल ठेवल पण बहुजन यांच्या न्याय दिवसाला काळा दिवस म्हणतोय. 5000वर्षा पासून आमच्या पिढ्या नरकात ढकलल्या.राजेशाही भोगली... नियतीच तुमचा अस्त करेल.....संविधान तुमच्या gnimikavyacha वार नेस्तनाबूत करेल. व राजकारणातील माज उतरवून टाकू. .. शरद पवार यांना दोष देऊ नका आंधळे नाहीत संविधान वाचा जरा.bhujnan लिहिलं आहे.म्हणून पचत नसेल.तुम्हाला आता भोग आलेत तुमचे ....

    • @tanajikolekar3638
      @tanajikolekar3638 10 месяцев назад

      लयं किंमत देवू .नका

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i 6 месяцев назад

    Only sc st obc muslim bhawano

  • @gopalbadale96k
    @gopalbadale96k 6 месяцев назад

    Obc ch arakshan ch chukich ahe ruddh kara

  • @devidasbansode1068
    @devidasbansode1068 10 месяцев назад +2

    मग जात निहाय सर्वेक्षण करा ना

  • @gopalbadale96k
    @gopalbadale96k 6 месяцев назад

    Maratha 33% muslim 21% sc st 14% other open categories 12% obc 19% bagitla ka obc he extra ch arakshan khaat ahe sarvanch arakshan he 50% aat madhi ahe,jyanna konala arakshan pahije 50% chya aat madhi maga

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 10 месяцев назад

    Ad.mangesh.sasane.you.are.tiger.of.o.b.c.tumhala.salam.

  • @navanathjadhav8289
    @navanathjadhav8289 9 месяцев назад

    ओबीसी आरक्षण आत्ताशी आता शेख काच पिढीला फायदा झाला आत्ताशी कुठेतरी कुठेतरी त्याची सुधारणे फक्त 15% सुधारला त्यात

  • @krishnakarhale2398
    @krishnakarhale2398 9 месяцев назад

    आज रोजी च्या तारखेपर्यंत शरद पवार साहेबा इतका अनुभवी अनुभवी व्यक्ती राजकारणात कोणीही नाही परंतु मराठा समाजाचे दुर्दैव की शरद पवार साहेब जन्मापासून डावपेच जाती सोबत डावपेच खेळतात आता मराठा समाज हुशार झालाय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांनी समाजासाठी काय केलं देवेंद्र फडणवीस साहेब हे कसे वागतात हे समजून घ्यावं कारण आज रोजी सत्तेवर असणाऱ्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे सर्व समाजाला विनंती आहे की टारगेट कोणी केलं

  • @nivruttigharge9447
    @nivruttigharge9447 6 месяцев назад

    Maratyana dya nahitar radha kara

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 10 месяцев назад +2

    HOU DYA NA RESERCH OBC WAR, ADCHAN KAY ? COURT LA CENTRAL GOVERNMENT GUIDE KARTE ANI COURT DESSIGN DENAR. OBC MADHE OBC CHA PRAGAT JATI GHOTALA KARAT AHE

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 10 месяцев назад +2

    Amdar/khasdar made obc la arkshan dyave.

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 2 месяца назад

    आरक्षण हे २७% कोणत्या तत्वावर? कारण यांची २०.५% आहे.

    • @narayanavhale4514
      @narayanavhale4514 2 месяца назад

      ओबीसी लोकसंख्या २०.५% आहे

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 10 месяцев назад

    जेवढी ज्यांची संख्या तेवढे आरक्षण. बस्स

  • @ganeshmate7467
    @ganeshmate7467 9 месяцев назад

    I presently Employee central government India post office सर्व प्रथम केंद्रात मराठा समाज शिक्षण आणि नौकरीत प्राधान्य दिले पाहिजे

  • @nitinrokade2610
    @nitinrokade2610 9 месяцев назад

    माळी, वंजारी, तेली, सोनार बांधवांची ऍलर्जी दिलीप पाटील तुला का रे?

  • @gopalbadale96k
    @gopalbadale96k 6 месяцев назад

    Ob c he 19% ahe yani open categories ch extra ch khaat ahe sarv open categories ne yachika taka yanchya mule mahagai pan wadhat ahe

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i 6 месяцев назад

    Ambedker saheb obc la wachwa

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 10 месяцев назад +1

    Ladtae Raho Armstrong Bhujbal Full Support Do Support Adv Sadavartae Upholds Constitution of INDIA OBC Andolan Kara Pratek Taluka City Madhae Morchae Sabha Ghya Sarv Purogamee Sanghatana Lokana Bolwa Arakshan Gareebee Hataw Cha Karyakram Nahe 🤠✍️🌹📢📢📢📢📢😎

  • @user-mu4po4kw9d
    @user-mu4po4kw9d 10 месяцев назад

    Without caste census donot give reservation ,please keep stay .

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 10 месяцев назад +1

    अठरा पगड जाती म्हणजे काय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लिखाणात नमूद केले आहे ते पहा अठरा पगड जातीत मराठी शेतकरी म्हणजे मराठा समाज आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लिखाणाचा अभ्यास करून विचारात घेणे गरजेचे आहे