केदार सर, आमची विनंती लक्षात घेउन आणि दैनंदिन कामकाजात व्यस्त असुनही आपण मंदिरास भेट दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 🙏🏻फार छान विश्लेषन आणि परिपूर्ण माहिती मिळाली. भारतीय प्राचीन मंदिरांची माहिती देउन आपण एक प्रकारे समाजसेवाच करत आहात आणि यामुळेच आपला चॅनल गतीमानतेने घराघरात पोहचतोय. 👍🏻🙏🏻
धन्यवाद सूर्यकांत जी 🙏 आपण मला हे दुर्मिळ स्थान सुचविले म्हणून ही चित्रफीत तयार होऊ शकली. आपल्याला सासवड भागातील अजून अनेक मंदिरे दर्शकांना दाखवायची आहेत. चांग वाटेश्वर, हिवरे, नाथ महाराज, मोरगाव इत्यादींच्या चित्रफिती बनवायच्या आहेत. आपले असेच सहकार्य व आशीर्वाद राहू द्या 🙏 आभार 🙏
@@Surya_H धन्यवाद सूर्यकांत जी 🙏 असेच आशीर्वाद आमच्या #TravKedar ह्या हिंदी वाहिनीला सुद्धा सबस्क्राइब करून द्यावेत अशी विनंती आहे. youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut आभार आभार आभार !!! 🙏🙏💐🙏🙏
धन्यवाद 🙏 ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
आपण म्हणता तसे आज अशी शिल्पकृति करणे अशक्यच कारण तसे कारागिर नसणारच आणी पैसा किंवा धन किती लागेल ह्याचा अंदाज करताना मला जेवढी समज आहे तसे मी म्हणु शकतो आज जे काय शिल्लक आहे ते तसे घडवुन, शिल्पकृति निर्माण करु जाल तर पूर्ण विश्वातील धन कमी पडेल. तेव्हां आपण केवढे कृतघ्न आहोत की या अमूल्य ठेव्याची आपण काय कदर किंवा संरक्षण करतो आहोत मुस्लिम आक्रांता याना तर ह्याची शिक्षा अवश्य मिळेल .सर्व शक्तिमान प्रभु. हे करतीलच. त्यासाठी प्रार्थना.
@@abhijeetpande5295 धन्यवाद अभिजीत जी 🙏 आपली विस्तृत प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला व ऊर्जा मिळाली. असेच आशीर्वाद आमच्या #TravKedar ह्या हिंदी वाहिनीला सुद्धा सबस्क्राइब करून द्यावेत ही आपल्याला प्रार्थना आहे जेणेकरून आपला हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut आभार आभार आभार !!! 🙏💐🙏
होय आम्ही भविष्यात तिकडे जाणार आहोत 🙏 धन्यवाद !!! 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@@abhijeetpande5295 नमस्ते !!! 🙏 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे आभार !!! 🙏🌹🙏
धन्यवाद श्यामला जी !! 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@@vinayaklavhe6993 हे मंदिर वाई जवळ धोम धरणाच्या भिंतीलगत आहे. 🙏 धन्यवाद !!! 🙏 *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇 ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=0Y-iUI3YO3wqVTyL 🙏 अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे. 🙏🌹🙏
धन्यवाद 🙏 ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
धन्यवाद !!! 🙏🌹🙏 सहजसोपे *मंदिर पर्यटन* मराठी पॉडकास्ट - केदार व पुजा खळदकर 👇 ruclips.net/video/hvnls_aStws/видео.htmlsi=5_uOhP5Y6KRfvnW5 🙏 हे पॉडकास्ट पाहून तुम्हालाही आनंदप्रप्ती होईल. अवश्य पहा व आवाडल्यास एक कॉमेंट नक्की करा. 🙏🚩🕉️🚩🙏
धन्यवाद 🙏 ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
धन्यवाद 🙏 ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@@sanjaybhagat8902 धन्यवाद संजय जी 🙏 महादेव मंदिर प्लेलिस्ट ruclips.net/p/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj&si=-8SmE3LTCcUwMIGA 🙏 आप को यह प्लेलिस्ट के सारे महादेव मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है | धन्यवाद !!! 🙏🌹🙏
धन्यवाद 🙏 "प्राचीन मंदिर" ruclips.net/p/PLONX0DZ-H3udPvgksE2UhTB-t-tmgOBBm&si=Wx6ZAiUOaulu5MCQ 🙏 आप को यह सारे प्राचीन मंदीरोंके चलचित्र अच्छे लगेंगे | अवश्य देखिए | 🙏
@@narayanbhise6062 धन्यवाद नारायण जी !!! 🙏 ruclips.net/p/PLONX0DZ-H3udL6T-oEskXYDPPjOyhljEM&si=VHxMOsI_4SJnUojR 🙏 आप को यह "अन्य मंदिर मठ" प्लेलिस्ट के सारे मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है | आभार !!! 🙏🌹🙏
दुर्मिळ मंदीराबद्दल खूप सुंदर माहिती,आपणांस धन्यवाद 🎉 दगडी बांधकाम रंगवलेले वाईट दिसते,रंगकाम काढून स्वच्छ केल्यास सदर मंदिर अधिक सुंदर दिसेल असे वाटते.
१००% सहमत 🙏 धन्यवाद !!! 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
खूप छान संकल्पना, सगळीकडे प्रत्यक्ष जाता येत नाही पण तुमच्या विडीओ मधून पाहण्याचा आनंद मिळतो 🙏🏻 , याहून प्राचीन १२व्याशतकातील मोठे व वैशिष्ट्य पूर्ण असे एक मंदिर, माणकेश्वर, तालुका भूम, जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) येथे आहे, नक्की भेट द्या 🙏🏻
होय माणकेश्वर मंदिर आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये आहेच. 🙏 धन्यवाद !!! 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇 ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=u_76sAdtWeXl6vom 🙏💐🙏
धन्यवाद दिलीप जी 🙏 मला हे मंदिर माहीत नव्हते, पण आता आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये या मंदिराचे नाव समाविष्ट करत आहे भविष्यात या मंदिराचा व्हिडिओ नक्की बनवू 🙏 असेच प्रेम कायम देत रहा ही प्रार्थना आहे आभार 🙏🙏🌹🙏🙏
धन्यवाद संजय जी 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
Mi parthmch tumche vlog baghte ahe ,ani vel milel tase sagle baghnar ahe ,khup chan विषय nivdlat tumhi vlog karnysathi ,barshi district _solapur la pan jaun ya bhagwant मंदिर khup chan ahe hemadpanthi ahe .
धन्यवाद 🙏 ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
धन्यवाद !!! 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
धन्यवाद जी 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
धन्यवाद प्रकाश जी 🙏 youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt 🙏 आपली प्राचीन सुंदर मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे. 🙏
धन्यवाद !!! 🙏 ruclips.net/p/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4&si=R5z23MZEVGWi6nY2 🙏 आप को इस प्लेलिस्ट के सारे चलचित्र अच्छे लगेंगे | अवश्य देखिए यह आप को प्रार्थना है | 🙏
धन्यवाद 🙏 ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
धन्यवाद !!! असेच प्रतिक्रियारूपी आशीर्वाद कायम देत रहा ही विनंती आहे. 🙏 तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇 youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo 🙏 वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही आपल्यला प्रार्थना आहे. 🙏🌹🙏
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
धन्यवाद 🙏 ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
केदार सर, आमची विनंती लक्षात घेउन आणि दैनंदिन कामकाजात व्यस्त असुनही आपण मंदिरास भेट दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 🙏🏻फार छान विश्लेषन आणि परिपूर्ण माहिती मिळाली. भारतीय प्राचीन मंदिरांची माहिती देउन आपण एक प्रकारे समाजसेवाच करत आहात आणि यामुळेच आपला चॅनल गतीमानतेने घराघरात पोहचतोय. 👍🏻🙏🏻
धन्यवाद सूर्यकांत जी
🙏
आपण मला हे दुर्मिळ स्थान सुचविले म्हणून ही चित्रफीत तयार होऊ शकली.
आपल्याला सासवड भागातील अजून अनेक मंदिरे दर्शकांना दाखवायची आहेत.
चांग वाटेश्वर, हिवरे, नाथ महाराज, मोरगाव इत्यादींच्या चित्रफिती बनवायच्या आहेत.
आपले असेच सहकार्य व आशीर्वाद राहू द्या
🙏
आभार
🙏
👍🏻
@@KedarPoojaPravasमारुतीपोतदार
@@Surya_H
धन्यवाद सूर्यकांत जी
🙏
असेच आशीर्वाद आमच्या #TravKedar ह्या हिंदी वाहिनीला सुद्धा सबस्क्राइब करून द्यावेत अशी विनंती आहे.
youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
आभार आभार आभार !!!
🙏🙏💐🙏🙏
तुम्ही ज्याला छोट मंदिर म्हणत आहात त्याला देव कोष्ठ म्हणतात,बरेचसे देवकोष्ठ है रिकामेच दिसून येतात,ते पुढील विस्तारासाठी ठेवण्यात येतात.
धन्यवाद
🙏🙏🙏
खुप छान मंदिर आमच्या गावापासुन अगदी नजिक आहे अशा अमुल्य ठेवा पुढच्या पिढीसाठी जतन व्हायला हवा
धन्यवाद
🙏
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas
🙏
"महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
🙏🚩🕉️🚩🙏
आपण म्हणता तसे आज अशी शिल्पकृति करणे अशक्यच कारण तसे कारागिर नसणारच आणी पैसा किंवा धन किती लागेल ह्याचा अंदाज करताना मला जेवढी समज आहे तसे मी म्हणु शकतो आज जे काय शिल्लक आहे ते तसे घडवुन, शिल्पकृति निर्माण करु जाल तर पूर्ण विश्वातील धन कमी पडेल.
तेव्हां आपण केवढे कृतघ्न आहोत की या अमूल्य ठेव्याची आपण काय कदर किंवा संरक्षण करतो आहोत
मुस्लिम आक्रांता याना तर ह्याची शिक्षा अवश्य मिळेल .सर्व शक्तिमान प्रभु. हे करतीलच. त्यासाठी प्रार्थना.
@@abhijeetpande5295
धन्यवाद अभिजीत जी
🙏
आपली विस्तृत प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला व ऊर्जा मिळाली.
असेच आशीर्वाद आमच्या #TravKedar ह्या हिंदी वाहिनीला सुद्धा सबस्क्राइब करून द्यावेत ही आपल्याला प्रार्थना आहे जेणेकरून आपला हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल.
youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
आभार आभार आभार !!!
🙏💐🙏
अशी नक्षिकाम असलेली शिल्प व मुर्त्या हंपी आणि बदामी कर्नाटक येथे खूप आहेत
होय
आम्ही भविष्यात तिकडे जाणार आहोत
🙏
धन्यवाद !!!
🙏
आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz
🙏
कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
🙏🚩🕉️🚩🙏
धन्यवाद. महोदय आपले परिश्रम अतुलनीय आहेत.विवरण अति सुन्दर करता आहात.अज्ञानी.वराहाची माहिती अप्रतिम प्रस्तुति
@@abhijeetpande5295
नमस्ते !!!
🙏
youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
🙏
प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे
आभार !!!
🙏🌹🙏
अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद,
कृपया नंदीचे महत्त्व सांगा, महादेवाच्या मुर्ती समोर नंदीचे महत्त्व....
होय
पुढच्या व्हिडिओत सांगू
🙏
आपण ते इथेही लिहू शकता म्हणजे इतरांना वाचावयास मिळेल.
🙏
धन्यवाद
🙏🙏🙏
Khupch chan mahiti.
धन्यवाद
श्यामला जी !!
🙏
आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz
🙏
कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
🙏🚩🕉️🚩🙏
हा वीडीओ खूप आवडला तुमचा कामाच अभिनंदन . या मंदिराचे डिटेल कळवा. मंदीराची भेट देऊ इच्छितो.
@@vinayaklavhe6993
हे मंदिर वाई जवळ धोम धरणाच्या भिंतीलगत आहे.
🙏
धन्यवाद !!!
🙏
*"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=0Y-iUI3YO3wqVTyL
🙏
अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे.
🙏🌹🙏
हे मंदिर मोरगाव गणपती जवळ आहे का . मलिलकाजुन मंदिर .लोणी भापकर चा कुठल्या दिशेला आहे .डाव्या का उजव्या .
श्री गुरुदेव दत्त सर तुम्ही खूप छानच माहिती दिली अशी माहिती मोरगावच्या गणपतींची द्यावी असं मला वाटतं ❤
होय
तेथील चित्रिकारणास अनुमती मिळविण्याच्या प्रयत्नात आहोत. चित्रिकारणास अनुमती मिळाल्यावर आम्ही तिथे जाणार आहोत.
🙏
धन्यवाद
🙏
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas
🙏
"महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
🙏🚩🕉️🚩🙏
साहेब खूप पुरातन मदिराचीं माहीती आपण खुप सुंदर व भावपूर्णपने सादर केली धन्यवाद 🙏
विशाल भाऊ
🙏
आभार आभार आभार !!!
🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
@@KedarPoojaPravasमारुतीपोतदार
स्तुत्य उपक्रम. खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद !!!
🙏🌹🙏
सहजसोपे *मंदिर पर्यटन*
मराठी पॉडकास्ट - केदार व पुजा खळदकर 👇
ruclips.net/video/hvnls_aStws/видео.htmlsi=5_uOhP5Y6KRfvnW5
🙏
हे पॉडकास्ट पाहून तुम्हालाही आनंदप्रप्ती होईल.
अवश्य पहा व आवाडल्यास एक कॉमेंट नक्की करा.
🙏🚩🕉️🚩🙏
भुलेश्वर येथील एक व्हिडिओ बनवा, धन्यवाद
होय
आमच्या भविष्य प्रवास यादीत भुलेश्वर चे नाव आहेच.
फक्त एक समस्या आहे की तिथे चित्रिकरणास अनुमती नाही
🙏
धन्यवाद,खुप छान माहीती.🙏🏻
धन्यवाद
🙏
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas
🙏
"महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
🙏🚩🕉️🚩🙏
विष्णू चे आणखी एक वराह अवतार मंदिर दापोली येथे आसूद गाव येथे आहे
धन्यवाद नितीन जी
👌
आम्ही तेथील केशवराज मंदिराचा व्हिडिओ केला आहे.
पुढच्या वेळेस वराह अवतार विष्णू चे दर्शन नक्की घेऊ
🙏
आभार
🙏🙏🌹🙏🙏
अतिशय सुंदर मंदीर ब माहिती
👌👌👌👌👌
धन्यवाद
🙏🙏🙏
Pandeshwar mandirala suddha bhet dya .....khup sundar mandir aahe aani khup prachin aahe
पांडेश्वर मंदिर कोठे आहे ??
Jejuri pasun 15. 17. Kilometre antravr gaav aahe pandeshwar navach tethe aahe
😅 Kriti mukhya Nahin vajra yantra Se Sipahi
@@narayanbhise6062
🙏🙏🙏
अप्रतिम
🙏🙏🙏🙏
🌹🌹🌹
केदार सर
या मंदिरात दोन पिंडी का आहेत याचं उत्तर मिळाले आहे, लवकरच तुम्हाला व्हिडिओ लिंक पाठवतो
धन्यवाद
🙏
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas
🙏
"महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
🙏🚩🕉️🚩🙏
लोणी भापकर मोरगाव पुणे
@@sanjaybhagat8902
धन्यवाद संजय जी
🙏
महादेव मंदिर प्लेलिस्ट
ruclips.net/p/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj&si=-8SmE3LTCcUwMIGA
🙏
आप को यह प्लेलिस्ट के सारे महादेव मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है |
धन्यवाद !!!
🙏🌹🙏
सर या सोमवारी आमच्या हस्ते भुलेश्वर मंदिरात अभिषेक आहे सकाळी, या तुम्ही.
अरे वा रोहन भाऊ
खूप साऱ्या शुभेच्छा
🙏
हर हर महादेव !!!
🙏🕉️🚩🕉️🙏
हर हर महादेव
@@sunilmhatre1141
हर हर महादेव !!!
🙏🙏🙏
@@sunilmhatre1141
हर हर महादेव !!!
🙏🙏🙏
पूजा छानच....
धन्यवाद
🙏
"प्राचीन मंदिर"
ruclips.net/p/PLONX0DZ-H3udPvgksE2UhTB-t-tmgOBBm&si=Wx6ZAiUOaulu5MCQ
🙏
आप को यह सारे प्राचीन मंदीरोंके चलचित्र अच्छे लगेंगे | अवश्य देखिए |
🙏
आशोक राजा ने वनाया है
@@narayanbhise6062
धन्यवाद नारायण जी !!!
🙏
ruclips.net/p/PLONX0DZ-H3udL6T-oEskXYDPPjOyhljEM&si=VHxMOsI_4SJnUojR
🙏
आप को यह "अन्य मंदिर मठ" प्लेलिस्ट के सारे मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है |
आभार !!!
🙏🌹🙏
दुर्मिळ मंदीराबद्दल खूप सुंदर माहिती,आपणांस धन्यवाद 🎉
दगडी बांधकाम रंगवलेले वाईट दिसते,रंगकाम काढून स्वच्छ केल्यास सदर मंदिर अधिक सुंदर दिसेल असे वाटते.
१००% सहमत
🙏
धन्यवाद !!!
🙏
आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz
🙏
कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
🙏🚩🕉️🚩🙏
खूप छान संकल्पना, सगळीकडे प्रत्यक्ष जाता येत नाही पण तुमच्या विडीओ मधून पाहण्याचा आनंद मिळतो 🙏🏻 , याहून प्राचीन १२व्याशतकातील मोठे व वैशिष्ट्य पूर्ण असे एक मंदिर, माणकेश्वर, तालुका भूम, जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) येथे आहे, नक्की भेट द्या 🙏🏻
होय
माणकेश्वर मंदिर आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये आहेच.
🙏
धन्यवाद !!!
🙏
असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
🙏
आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=u_76sAdtWeXl6vom
🙏💐🙏
सर फलटण येथील जबरेश्वर महादेव मंदिराची माहीती सांगा ते पण खूप पुरातन आहे
धन्यवाद दिलीप जी
🙏
मला हे मंदिर माहीत नव्हते, पण आता आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये या मंदिराचे नाव समाविष्ट करत आहे
भविष्यात या मंदिराचा व्हिडिओ नक्की बनवू
🙏
असेच प्रेम कायम देत रहा ही प्रार्थना आहे
आभार
🙏🙏🌹🙏🙏
खूपच सुंदर।।❤
धन्यवाद !!!
🙏
आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC
🙏
खुप छान उपक्रम आहे आपला. धन्यवाद.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद संजय जी
🙏
अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug
🙏
गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट
🙏🚩🕉️🚩🙏
Mi parthmch tumche vlog baghte ahe ,ani vel milel tase sagle baghnar ahe ,khup chan विषय nivdlat tumhi vlog karnysathi ,barshi district _solapur la pan jaun ya bhagwant मंदिर khup chan ahe hemadpanthi ahe .
होय
आम्ही भविष्यात बार्शीला पण जाणार आहोत. पदरच्या खर्चाने हे सर्व करत असल्याने सध्या थोड्याश्या मर्यादा येतात.
🙏
आभार
🙏
धन्यवाद
🙏
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas
🙏
"महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
🙏🚩🕉️🚩🙏
फारच छान मंदिर! मंदिराची माहिती फार छान सांगितली आहे.
धन्यवाद अनिल जी
🙏
असेच आशीर्वाद सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे
🙏
आभार
🙏
👍👌👍👍🙏
🙏
🙏🙏🙏
🙏
🙏🏻🙏🏻
आभार कपिल दादा
🙏
👍🙏
धन्यवाद
🙏
पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f
🙏
🙏🙏🙏
धन्यवाद सचिन दादा
🙏
Khup Chan main mahitichi suruvat keli aapan
धन्यवाद !!!
🙏
आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz
🙏
कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
🙏🚩🕉️🚩🙏
पत्ता पुर्णपणे सांगा
सर
हे मंदिर मोरगाव गणपती पासुन फक्त ८ किलोमिटर आहे.
Map वर Loni Bhapkar शोधलेत तर लगेच सापडेल.
🙏
धन्यवाद जी
🙏
आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz
🙏
कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
🙏🚩🕉️🚩🙏
धन्यवाद खूप सुंदर❤
धन्यवाद !!!
🙏
आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC
🙏
मला हा व्हिडिओ खुप आवडले
धन्यवाद प्रकाश जी
🙏
youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
🙏
आपली प्राचीन सुंदर मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
🙏
नमस्कार जी ❤ जय सनातन धर्म ❤
धन्यवाद विकास जी
🙏🙏🙏
Khup chhan mahiti aahe .
धन्यवाद माधव
🙏
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला खूप मदत करतात.
🙏
Where is location....how to go to the temple
Dilip sir
It is 8 kilometres from Morgaon Ganpati. Search Loni Bhapkar on Map. Pune - Saswad - Morgav - Loni Bhapkar.
🙏
धन्यवाद !!!
🙏
ruclips.net/p/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4&si=R5z23MZEVGWi6nY2
🙏
आप को इस प्लेलिस्ट के सारे चलचित्र अच्छे लगेंगे |
अवश्य देखिए यह आप को प्रार्थना है |
🙏
Khoop. Sundar.
आभार श्याम दादा
🙏🌹🙏
How to go from Andheri East??.
Pune - Saswad - Morgaon - Loni Bhapkar
🙏
धन्यवाद
🙏
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas
🙏
"महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
🙏🚩🕉️🚩🙏
Great
धन्यवाद !!!
असेच प्रतिक्रियारूपी आशीर्वाद कायम देत रहा ही विनंती आहे.
🙏
तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇
youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo
🙏
वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही आपल्यला प्रार्थना आहे.
🙏🌹🙏
खूप छान आहे
धन्यवाद !!!
🙏
आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC
🙏
Khushi sundar
धन्यवाद
🙏
अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug
🙏
गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट
🙏🚩🕉️🚩🙏
Murti dakhwali nahi .Mahiti sunder
मंदिर बंद होते व कुलूप उघडण्यास कोणीही उपलब्ध नव्हते दादा
🙏
धन्यवाद !!!
🙏
आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC
🙏
Khup chhan🙏
धन्यवाद
🙏
ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas
🙏
"महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
🙏🚩🕉️🚩🙏
अप्रतिम
आभार
🙏🙏🌹🙏🙏
खूप सुंदर.. 🙏
आभार वैभव जी
🙏🌹🙏
KHUPCH chan vidio aahe pan kirtimukhachi katha hi nahi tumacha WhatsApp no asel tar show Kara mi pathavite THANYAHUN DR. MADHAVI
धन्यवाद
🙏
मूर्ती अभ्यासक डॉ देगलूरकर व मंजिरी ताई हीच कथा सांगतात.
आपण थोडक्यात इथे लिहू शकता किंवा मला इमेल पाठवा. मी व्हाट्सअप्प वापरत नाही
🙏
Sir tumhi pratek vlog madhe ek tari sanskrut mantra mhanat ja khup mast vatate aikayla ek no
होय
धन्यवाद
🙏🙏🙏🙏