dengue diet & home remedy|डेंग्यू लक्षणे घरगुती उपाय | डेंगू होवू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- myself Dr Anagha kulkarni. Ayurvedic cosultant, dietitian and nutritionist. working in this field from 30 years.
this video is about
dengue fever- cause, symptoms, diet & home remedy
डेंग्यू तापाची लक्षणे आणिघरगुती उपाय
dengue diet. डेंगू झाल्यावर आहार काय द्यावा
डेंगू झाल्यावर योग्य आहार. डेंगू झाल्यावर कोणती काळजी घ्यावी
व्याधी प्रतिकार क्षमता आणि आहार
डेंगू होवू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी
eat healthy stay healthy. be happy make happy
how to remain happy and healthy at home. how to maintain happy and healthy life at home with home remedies
this channel happy and healthy life at home is to create awareness about health and to improve qwality of life among common people.
information produced in this channel are my experiences and my views.
health novel....is my hindi language channel..for non marathi people. i always try to add new information to it about health awareness
thanks all
Dr Anagha Kulkarni
contact-- dranagha555@gmail.com
#डेंगूहोवूनयेयासाठीकोणतीकाळजीघ्यावी
डेंगूझाल्यावरयोग्यआहार
डेंगूझाल्यावरकोणतीकाळजीघ्यावी
#denguefevercausesymptomsdiet&homeremedy
#डेंग्यूतापाचीलक्षणेआणिघरगुतीउपाय
denguediet
#व्याधीप्रतिकारक्षमताआणिआहार
dranaghakulkarniinmarathi
#eathealthystayhealthy
#onlymarathi
#healthnovel
#trendingtopic
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
धन्यवाद मॅडम खुप चांगली माहिती दिलीत. ...
Khup sundar ... 👍
Thanks for the detail knowledge mam
खुप छान माहिती
Good information😊
धन्यवाद छान माहिती आहे
खूपच छान माहिती. काढा करण्यासाठी पाच घटक पदार्थ कृपया सांगा आणि घेण्याचे प्रमाण
Khupach chaan aani agdi important mahiti sangta mam tumhi.
Khup chan mahiti ahe
Thank you so much
Surekh mahiti
🙏छान माहिती 👍
खूप चांगली माहिती दिली आहे।
धान्यवाद!
,ok,canglj,mahjte,delat
छान माहिती
Nice
Thank you madam
Thanks
Thanks madam
Madam, where is your clinic?
Majya mula la dengue jhala aahe,tyala aata aamhi admit kela aahe,tumchya mahiti mule bharpur. Help jhali, thank you ma'am majhe tension pn khup kami jhale
Take care, dont worry
Dr dengue chya veli dole dhukhat asel tar eye drops taku shakto ka pls sanga
Rest द्या डोळ्यांना
खुपच चांगली माहिती तुम्ही दिलीत आत्ताच माझी भाची हॉस्पिटल मधून घरी आली आहे तिला डेंग्यू झाला होता आता ती ठिक आहे परंतु डॉक्टरांनी तिला मासिक पाळी मधे जपायला सांगितले आहे तेव्हा तुम्ही रक्त स्राव जास्त होऊनये म्हणून उपाय व काळजी काय घ्यायची ते क्रृपया सांगावे
rest ghevu de
ब्रेन बोन ताप हा कोणत्या आजाराचे लक्षण आहे.
Mazya mulala 15 divasapurvi dengue nidan zale aata bara ahe fever nahi pan elbow thikani pural ale aahe aani khaj yete , kay karave? Aani ha rog purna bara zala ahe he kase olakhnar?
Madam tumache clinic kuthe ahe
Thank mam
Lahan mulat kasa olkhava
आमच्या घरा चा बाजूला खूप मोठी गटार आहे. त्या गटार मधला डेंगू, मच्छर चा आळा मारणासाठी कोणता Liquid औषधं आहे का पाण्यात टाकला
त्यासाठी या चॅनेल वर विडिओ आहे
काड्याच प्रमाण किती?किती वेळा द्यायचं?उपाशी पोटी?
एका महीण्यचे बाळ आहे ,आईला डेग्यु झालेला आहे तर बाळाला आईचे दूध पाजने योग्य आहे का
Hello ma'am.maza mulala aata dengue aahe pan tyala taap nhi.pan platelet kami jast hotat.aata sadhya 1 lakh 90 thousand aahe
खूप चांगली माहिती आहे,पण काढ्याचे प्रमाण सांगितले तर बरे होईल
किती प्रमाणात घ्यावे ते पण सांगा
डेंग्यू बरा होऊन पधंरा दिवस झाले पण हात पाय खूप दुखतात पायाच्या मसंल सुजतात उपाय सांगा
यासाठी विडिओ आहे
Calf muscle pain
पिढऱ्या दुखणे
हा विडिओ बघावा
@@dranaghakulkarni Thanks
Mala 2 vela zhalela ahe dengu mala nasta kasaa karava lagel
Tyfad. Zalay. Pune
आठ दिवस झाले माझ्या अंगावर बारीक फोड येत आहे .तोंड पिवळे
थोडे खाजतात कमी होते. रक्त वगैरे नाही पण येणे सुरु आहे. औषध सांगा प्लीज .🙏🙏दवाखान्यात जायचे नको वाटते लवकर उत्तर द्या 👏👏
नवीन फोड येणे सुरु आहे
Dr सल्ला घ्या
मला सतत ताप येतो जातो योतो यावर उपाय काय आहे
पेरू, पपई, तुळस, कडुलिंब आणि पाचवे पान कोणत्या झाडाचे
कळाले का पाचवे पान??? तर कळवा कदाचित पाचवा घटक काकवी असावे
शहरात काकवी कुठे मिळेल
डासांच्या चाव्या मुळे ऐका व्यक्ती कडून दूसर्या व्यक्ती ला डेंगू होतो तर ऐडस पण होत असे ल
Ho...dhasala jar jevn kartana shink aali tar.!😁😁😁😁
ताप नाही पण चक्रावून गेला सारखे होते आहे
Madam please phone no. Athava address dila tar bare hoil
E mail करा
Madam pls phone number dya khup garaj aahe
7743840596 whatsapp
@@dranaghakulkarni thanks
Thanks mam
Tumch clinic kuthe ahe