मुलगी पसंतीचा कार्यक्रम आणि मुलगी बावरली | मांडवातील साखरपुडा | मुलीला काय काय प्रश्न विचारले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ‪@ShravaniSanket‬
    ❤️ आपल्या चॅनेल बद्दल ❤️
    हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे.
    विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील.
    तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत.
    अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या....
    🙏धन्यवाद 🙏
    तुमचे आवडते श्रावणी संकेत आणि स्वर 😊
    आपल्या चॅनेल वरती viral झालेल्या विडिओ
    1. कोकणातील लग्नानंतरचे खेळ 😳😄
    • #kokan_vlog | After Ma...
    2. कोकणातील व्हाळावरचे मालवणी गजाली
    • कोकणातील व्हाळावरचे गज...
    3. जीवदानी आईच्या दर्शनाला निघालो ट्रेन मधून 🙏🏻
    • #Travel_vlog | चला जीव...
    4. शनी अमावसेला कोकणातील बाळूमामाच्या मंदिरात काय घडलं बघा
    • शनी अमावस्ये दिवशी संत...
    5. कोकणातील लग्नसोहळा कोकणातील लग्न 🥳🎉
    • #kokan_vlog | कोकणात म...
    6. कोकणातील लग्नाचा पाचपरतावन, नवऱ्याचे बूट कोणी लपवले
    • #kokan_vlog | नवऱ्याचे...
    7. साक्षी वाहिनीच्या शेतीत कुर्लेनी पडल्यानी घळ
    • साक्षी वहिनीच्या शेतीत...
    8. कोकणातील साखरपुडा
    • #kokan_vlog | कोकणातील...
    9. कोकणातील हळद
    • #kokan_vlog | कोकणातील...
    10. बायकांपेक्षा भारी आमच्या भाऊची फुगडी
    • बायकांची तर फुगडी नेहम...
    11. कोकणात आलेलं टोक्ते वादळ
    • Cyclone Tauktae 🌪️🌧️| ...

Комментарии • 64

  • @nandinipatil7452
    @nandinipatil7452 Год назад

    Chanch

  • @vedikavedika102
    @vedikavedika102 Год назад +1

    आम्ही वाट पाहत होते कधी व्हिडीओ येता त

  • @anilbotle823
    @anilbotle823 Год назад +6

    संकेत अश्या व्हिडिओ मुळे कोकणातील चाली रिती ची माहिती मिळते

  • @vilasinigawas5123
    @vilasinigawas5123 Год назад +6

    मुलगी छान आहे

  • @yadnyeshsatam7589
    @yadnyeshsatam7589 Год назад +1

    माझ्या भावाचा साखरपुडा दाखवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. विडीओ खुप सुंदर बनवला 👌👌👌❣️❤️.

    • @amarpatel8656
      @amarpatel8656 Год назад +1

      🙏🙂जास्तीतजास्त share करा दादा विडिओ खूप छान बनवला आहे shravani sanket ने 💐

  • @nilampedanekar7661
    @nilampedanekar7661 Год назад +1

    Gulpani padhat bhari👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @swarashinde314
    @swarashinde314 Год назад +2

    1 नंबर विडिओ मित्रा ❤️❤️❤️❤️

  • @ishanrane9499
    @ishanrane9499 Год назад +1

    खूप छान साखरपुडा मस्त वाटल बघुन नवरी मुलीने मस्त पाव्हण्यांची सोय केली 👌🏻👌🏻

  • @gayatrisante3346
    @gayatrisante3346 Год назад

    Jabardast sanket tuzyamule hyana ata kadhi bghata yetil video👌🏻👌🏻👌🏻

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 Год назад

    खूपच छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @bhartirane8944
    @bhartirane8944 Год назад +2

    Beautiful navri ani shravani 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐❤️

  • @nitamirashi8837
    @nitamirashi8837 Год назад +1

    छान विडिओ shravani sanket तुमच्यामुळे गावातील चालीरिती समजतात 🙏
    मुलीकडच्यानी भारी सोय केल्यानी 👌🏻👌🏻

  • @shraddhapatankar791
    @shraddhapatankar791 Год назад +2

    मुलगी सुंदर आहे साखरपुड्याचा कार्यक्रम खुप छान झाला

  • @mrunalisathe6289
    @mrunalisathe6289 Год назад

    1 no zala karykram aavdala video khup chaan❤️❤️❤️❤️😍😍😍😍

  • @chetanrane2704
    @chetanrane2704 Год назад

    Khup sundar video👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️

  • @vinodacharekar9782
    @vinodacharekar9782 9 месяцев назад

    नवरीने आधी दाढीवाल्या मुलाला अंगठी घातली व नंतर नवऱ्यामुलाला घातली. हा काय प्रकार कळला नाही.

  • @aakashjadhav8162
    @aakashjadhav8162 Год назад

    मस्त पाहुणचार 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sanjaythukrul2454
    @sanjaythukrul2454 Год назад +1

    जबरदस्त विडिओ ❤️❤️❤️❤️😍मस्त दाखवलात तुम्ही

  • @pravingolam9931
    @pravingolam9931 Год назад

    मस्त झाला मुलगी बघायचा कार्यक्रम साखरपुडा खूप छान
    गूळपाणी द्यायची पद्धत भारी ❤️❤️❤️❤️❤️
    सुंदर विडिओ 😍😍😍😍😍

  • @ragunath910
    @ragunath910 Год назад

    अप्रतिम video

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 Год назад +1

    अभिनंदन

  • @sarveshjogal5270
    @sarveshjogal5270 Год назад

    जबरदस्त विडिओ👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️

  • @nishakaranjekar9988
    @nishakaranjekar9988 Год назад

    Mulila ghabravl saglyani
    Khup chan video
    Shravani khup sundar distes👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 Год назад +1

    Navri chan aahe suger box chan zala

  • @ganeshindap6692
    @ganeshindap6692 Год назад +1

    👌👍

  • @harshitashinde8751
    @harshitashinde8751 Год назад

    1 no bhari 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Rekha-eo9df
    @Rekha-eo9df Год назад

    Majja aali bghayla mst gadi karun gelat navrichya gharchyancha pahunchar 1 no

  • @bhargavshedage1725
    @bhargavshedage1725 Год назад

    Mulagi kharach bavarli ghabarli ti
    😍😍😍video mst 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    Shravani tai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sanchitthakur9138
    @sanchitthakur9138 Год назад

    खूप सुंदर विडिओ

  • @shitalpatankar6477
    @shitalpatankar6477 Год назад

    मस्त झाला कार्यक्रम खूप छान वलॉग ❤️😍😘

  • @kiranthakur5674
    @kiranthakur5674 Год назад

    मुलगी खूप छान आहे 👌🏻👌🏻
    Shravani ताई खूप सुंदर दिसताय 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Год назад

    अशी प्रथा अस्ली पाहिजेत समाज सुधारतो धन्यवाद

  • @tatyakhavale5856
    @tatyakhavale5856 Год назад

    Aamhi pan ashech gelelav bghuk mst video sanket

  • @Riya-ue9rb
    @Riya-ue9rb Год назад

    Aaj sakalich bghitala video mst vatal ❤️

  • @dineshsawany9454
    @dineshsawany9454 Год назад

    Assal kokni padhat bar vatal pahun👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️

  • @rutujashirke5318
    @rutujashirke5318 Год назад

    Kokanatle karykram bhari❤️❤️❤️

  • @aaditaghadi1496
    @aaditaghadi1496 Год назад +1

    Nice one🌹🌹

  • @आपलीमाणसं-ड5फ

    Nice vlog

  • @reshamakharat3922
    @reshamakharat3922 Год назад

    Shravani tai khup bhari distes👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @nayanasharma7637
    @nayanasharma7637 Год назад

    मस्त ❤️

  • @rohanghadi6942
    @rohanghadi6942 Год назад

    Shravani tai ani navari bhari distayt👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @dineshzazam8260
    @dineshzazam8260 Год назад

    ❤️😍

  • @chetandeshpande9994
    @chetandeshpande9994 Год назад

    श्रावणी ताई मुलगी मांडवात बावरली कारण सगळेच बोलत होते त्यामुळे पण मस्त विडिओ एकदम भारी असे विडिओ तुम्हीच करू शकता बरेच विडिओ बघतो मी पण तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @evleshjadhav9874
    @evleshjadhav9874 Год назад

    Very nice sugerbox ❤️

  • @rameshkadam7183
    @rameshkadam7183 Год назад

    Hich aapali padhat ahe khari
    Kokan❤️❤️❤️❤️

  • @sanjaypatil238
    @sanjaypatil238 Год назад +1

    Very nice look and very nice vlog 👍👍👌👌

  • @yogitasawant1337
    @yogitasawant1337 Год назад

    खुप मस्त 👌👌

  • @shaileshrane2639
    @shaileshrane2639 Год назад

    Nice vlog...

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Год назад +1

    NEVRI CHHAN AAHE

  • @rakeshlad9952
    @rakeshlad9952 Год назад

    Mst zala sakharpuda

  • @sangeetanaik3237
    @sangeetanaik3237 Год назад +1

    केक कापायची पण संस्कृती आहे काय?

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  Год назад +1

      कापतात एक आवड म्हणून

  • @rameshdharne6822
    @rameshdharne6822 Год назад

    Mansa bhari bharlas gadyet😀😀😀😀👌🏻

  • @niteshgaonkar1010
    @niteshgaonkar1010 Год назад

    White shirt dadi vala te val shoot kahi samjal nahi mala..

  • @vilasinigawas5123
    @vilasinigawas5123 Год назад

    मुलगी अशीच आहे तर सांगा छान माझ्या मुलाला

  • @deeptimhaskar
    @deeptimhaskar Год назад

    Tai कोणाचे लग्न आहे??

  • @Sarthakgamer425
    @Sarthakgamer425 Год назад

    श्रावणी ताई खूप छान दिसतेस

  • @sanjaypatil238
    @sanjaypatil238 Год назад

    श्रावणी ताई मस्त दिसतेस 👌👌

  • @GiteshNaitam-xg8pb
    @GiteshNaitam-xg8pb 2 месяца назад

    Ii oitrwe

  • @sanjaypatil238
    @sanjaypatil238 Год назад +1

    माझी अशी पसंती झाली आहे श्रीवर्धन कोकणामध्ये माझी सासरवाडी श्रीवर्धन आहे माझे गाव कराड काले आहे माझ्या लग्नाची आठवण झाली ताई Thank you 👍👍👌👌