खेड मधील तिसरा दिवस आणि तेथील भुलेश्वर देवळातील दीपोस्तव ! Part - 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • खेड मधील तिसरा दिवस आमच्या साठी अविस्मरणीय होता. आम्ही खेड मधील फुरूस या गावातील भुलेश्वर मंदिरात दीपोस्तव साजरा केला. या दीपोत्सव दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेला साजरा केला जातो. गौरी आणि तिच्या कुटुंबासोबत केलेला हा दीपोत्सव मी कैमरा मध्ये टिपण्याचा प्रयत्न केला आहे.

Комментарии •