कमेंट कारण्यांना एक च सांगतो राज ठाकरे न विरुद्ध बोलता, त्यांना एकच सांगतो महाराष्ट्र मध्ये मराठी माणसावर कुठे अन्याय झाला तर फक्त मनसे पुढे येते हे लक्षात ठेवा.
@marutisanap7067 भावा अस पण कोणाचा काय भरोसा दिसतोय का? आज या पक्षात तर उद्या त्या, सर्वांना सत्ता देऊन बघितली आता म्हणावं जो महाराष्ट्राचं हित चींततोय ओपनली बोलतोय अशा नेत्याला का देऊ नये म्हंजे माझ्या मते आपण येड्या गाबड्यांना दिले जे पक्षपात करतात, आता राज ठाकरेंना यासाठी द्यावं म्हणतोय कारण एकही आमदार,खासदार नगरसेवक नसतांना आपल्या मतावर टिकून आहे आणि ठाम पण म्हणून द्या मत यंदाच्या निवडणुकीत 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩👍
मराठी माणसांनी राज साहेब ठाकरे यांना एक संधी दिले पहिजे मुंबई मध्ये जाऊन बघा मराठी माणसांची लायकी काय आहे ते मग बोला राज साहेब ठाकरे यांना एक संधी दिले पहीजे होती नेहमी मराठी माणसाला साथ देणार नेता राज साहेब ठाकरे आहे 💯💯🚩❤️
नक्कीच मराठी मतं बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला व विचाराला फक्त महाराष्ट्राचा मराठी मनाचा हिरा एकमेव राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मनात मात्र लाडकी बहिण योजनांच काय एकिकडे महागाई दुसरिकडे १५०० रुपये दर महा नक्की महाराष्ट्राचा विकास कोण करेल खात्री नाही नाही विश्वास डळमळला विश्वास मराठी मनाचा कारण एकिकडे औरंगजेबाचे विचार दुसरिकडे शिव छत्रपती महाराजांचे काय करावे मराठा बहुजन धनगर माळी लिंगायत बारा बलुतेदारानी का त्यांना आनंदी राहण्याचा अधिकार नाही? कुठं कुठं कुठे नेहुन ठेवला आमच्या शिवरायांचा महाराष्ट्र 😭🚩🚩🙏🙏🇮🇳🇮🇳
@@prakashjagtap8129 लोकसभा राज्यसभेत काही फरक आसतो. लोकसभा देशाच नेतृत्व करते. खंबीर माणूस पाहीजे होता हिन्दू साठी तिथ जो की विरोधी पक्षा कडे नव्हता म्हणून पाठींबा दिला होता.....
Khule aam chhati thok.... Bin sharth mhanje bin sharth... Porin sarkha Tu mala adich de me tula adich deto nahi.... Nahi diles tar me tula sodun jain....
यातील प्रत्येक क्षण प्रत्येक शब्द अगदी विचार करून योग्य न्याय करण्यासाठीच योजलेला, बोललेला आहे पण खरच एक हाती स्ता देण्याइतका mhrashtra सुज्ञ आहे असे मला वाटत नाही तुम्हाला काय वाटते आहे तुमची पण प्रतिक्रिया नोदवा
दुसऱ्याच नाव घेण्यापेक्षा आपण काय केल महाराज हे बघा. उद्धव साहेबांची काळजी तुम्ही करू नका. अहो त्यांनी तरी मुख्यमंत्री होऊन दाखवलं आणि चांगल काम करून दाखवलं. आणि तुम्ही आयुष्य भर सभा झोडता आहे पण लोक काही तुम्हाला भाव देत नाही. लोक ओळखून चुकले
Aho pan udhav sahebanch ek tari changale kaam dakhava ki mukhyamantri jhalyavar che ,gharat basun online publik meating ghetali.ata tar congress barobar nighale sobat karayala
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया.
अरे च्यायला; घरघुश्या मुख्यमंत्री??? जो करोनात गरम पाण्याच्या गुळण्या करायला सांगत होता?? 😅सगळे महत्त्वाचे प्रकल्प गुंडाळून ठेवुन जोरदार वसुलीचे काम चालवले होते त्याने. काय चांगले काम केले रे फावडयाने?? तु झाटया तुझ्यासारखे येडझवेच वडापावाच्या गाडया लावुन फावडयाच्या मागे नाचत असतात. देवाचे भलं होवो,ढुंगणावर लाथ मारून हाकलला वर्षा बंगल्यावरून नाहीतर महाराष्ट्र गहाण ठेवला असता भडव्याने आतापर्यंत.
मुख्य मंत्री बनले ह्यात काय तीर मारला.... पक्ष्याच्या विचारांचा अपमान करून च बनले ना मुख्य मंत्री.... अशा नेभळट आणि लाचार पणा पेक्षा सत्ता नसणे परवडले.
Kahi pan hou shakte.. Andhra Pradesh 2024 Election चे उदाहरण ghya - 1) JSP Party che fakt 1 seat hote aadhi.. Te 1 varun 21 zale. 2) TDP Party che 23 seat hote fakt aadhi.. Te 23 che 135 zale.. Aaani TDP + JSP che govt aale.
राज ठाकरें साहेब आपली महाराष्ट्राला गरज आहे. तूम्ही पुन्हा एकदा सर्वाँना जाग केलें अशी मी मनापासून माझ मत स्पष्ट केलंय. तूमच्या सांगण्यावरून आखं महाराष्ट्र आपल्या सोबत असेल. हे मराठी माणसा आतातरी जागा हो साहेबांनी जे कही सांगितलं आहे त्यावर नक्कीच एकदा विचार कर आपल्याला त्यांना मत करुन त्यांना विजयी होताना पहायचं आहे....🙏

*महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल ?*
*१) मनसे २) महायुती ३) महाविकास आघाडी ४) वंचित आघाडी*
महाविकास आघाडीचे
महा युतीचे सरकार येणार आहे पण पहिल्या येवढं जागा येणार नाहीत
महायुती सरकार
Mahavikasaghadi
मनसे +महायुती
कमेंट कारण्यांना एक च सांगतो राज ठाकरे न विरुद्ध बोलता, त्यांना एकच सांगतो महाराष्ट्र मध्ये मराठी माणसावर कुठे अन्याय झाला तर फक्त मनसे पुढे येते हे लक्षात ठेवा.
मुंबई महाराष्ट्रात एवढे परप्रांतीय का वाढलेत?
साहेब लोकसभेला तुम्ही पण मांडीला मांडी लावून सभा ठोकल्या काय चाललय काय या महाराष्ट्रामध्ये प्रश्न पडला जनतेला
Satya bolalaat
तुम्ही किती वेळा भूमिका बदलता ? दुसऱ्यांना बोलायचे अगोदर आपण कसे वागतो ते बघा 😮😮
राज ठाकरे साहेब यांनी जर भाजप ला बिनशर्त पाठिंबा दिला नसता तर जनतेला आवडले असते आणि मतदारांनी नक्किच मनसेला निवडून दिले असते.
Central madhe modi ch Haver mahnun पाठिंबा दिला होता
@@shekharlad9521 ekdum barobar bhau
मग काय हिंदू विरोधी कांग्रेस ला द्यायचा का 😂😂
Ho nakkich
येडा का रे तु??
एक संधी राज ठाकरेंना दिली गेली पाहिजेल 🤔👍
Nahi yancha udhya cha bharosa nahi
@marutisanap7067
भावा अस पण कोणाचा काय भरोसा दिसतोय का?
आज या पक्षात तर उद्या त्या, सर्वांना सत्ता देऊन बघितली आता म्हणावं जो महाराष्ट्राचं हित चींततोय ओपनली बोलतोय अशा नेत्याला का देऊ नये
म्हंजे माझ्या मते आपण येड्या गाबड्यांना दिले जे पक्षपात करतात, आता राज ठाकरेंना यासाठी द्यावं म्हणतोय कारण एकही आमदार,खासदार नगरसेवक नसतांना आपल्या मतावर टिकून आहे आणि ठाम पण म्हणून द्या मत यंदाच्या निवडणुकीत 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩👍
तुम्ही दोघे भाऊ एकत्र या सत्ता तुमच्या हातात महाराष्ट्राची जनता देईल
खरय
अशी कशी देईल,जनता मूर्ख नाही
उद्धव ने इस्लाम क़बूल केले आहे
@@ganeshbachkar9683 राज ठाकरे यांनी या आधी २-३ वेळा प्रयत्न केले आहे, पण समोरून वाईट वागणूक मिळाली.
मराठी माणसांनी राज साहेब ठाकरे यांना एक संधी दिले पहिजे मुंबई मध्ये जाऊन बघा मराठी माणसांची लायकी काय आहे ते मग बोला राज साहेब ठाकरे यांना एक संधी दिले पहीजे होती नेहमी मराठी माणसाला साथ देणार नेता राज साहेब ठाकरे आहे 💯💯🚩❤️
नक्कीच मराठी मतं बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला व विचाराला फक्त महाराष्ट्राचा मराठी मनाचा हिरा एकमेव राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मनात मात्र लाडकी बहिण योजनांच काय एकिकडे महागाई दुसरिकडे १५०० रुपये दर महा नक्की महाराष्ट्राचा विकास कोण करेल खात्री नाही नाही विश्वास डळमळला विश्वास मराठी मनाचा कारण एकिकडे औरंगजेबाचे विचार दुसरिकडे शिव छत्रपती महाराजांचे काय करावे मराठा बहुजन धनगर माळी लिंगायत बारा बलुतेदारानी का त्यांना आनंदी राहण्याचा अधिकार नाही? कुठं कुठं कुठे नेहुन ठेवला आमच्या शिवरायांचा महाराष्ट्र 😭🚩🚩🙏🙏🇮🇳🇮🇳
कमलाबाई ला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या ना मतदान नाही
🌹🌹🙏🙏👍👌👍🙏🙏बरोबर आहे साहेबाचे खरंच मनसे पाहिजेत हो जय महाराष्ट्र जय हो जय हो मनसे 🙏🙏👍👌👍🙏🙏
मराठा. संघर्ष.योद्धा. सर्व.मराठा. मनसे.सोबत.आहे. एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.💐💐🚩🚩🙏🙏
Only Raj saheb🎉🎉
🎉🙏🙏🙏
❤❤❤❤
तुम्ही राजकारणी सगळे सारखे...
लोकसभेला का बीजेपीला पाठिंबा दिला
जनता बरोबर हिशेब करील
@@prakashjagtap8129 ha mg avd Kay tyt
@@prakashjagtap8129 लोकसभा राज्यसभेत काही फरक आसतो. लोकसभा देशाच नेतृत्व करते. खंबीर माणूस पाहीजे होता हिन्दू साठी तिथ जो की विरोधी पक्षा कडे नव्हता म्हणून पाठींबा दिला होता.....
Apapalya svarthy rajkaranamule aaj Bharat Hirva hot chalala aahe. Tya saathi MNSe kaay karat aahe ?
Batenge to Katenge .
महाराट्रात राज साहेब आले ना. राज आणि राज्य. फक्त. मराठी माणसाचे.
राज ठाकरे साहेब हे मुद्देसुद बोलतात.त्यांचे प्रत्येक भाषण मी ऐकत असतो.
@@manojpowar138 kahi fayda nahi
@@sayitlouder649फायदा बघणारा हा नेता नाही...
लाचार, नेभळट, चोर, जाती पातीचे राजकारण करणारा तर मुळीच नाही.
Fakt Uddhav Balasaheb Thackeray....🔥💯
😂😂
😂😂
Wahhhhh bhashan karaiche tar fakt hya mansane. Kya baat hai👏👏👏👏👏👏
महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता मनसे हाच योग्य पर्याय आहे.
आपला बिनशर्त पाठिंबा पण चार भिंती आड च झाला
Khule aam chhati thok.... Bin sharth mhanje bin sharth... Porin sarkha Tu mala adich de me tula adich deto nahi.... Nahi diles tar me tula sodun jain....
@saurabhvavekar4394 बिनशर्त आता कळतंय आणि मतदार नसलेल्या सेनेला pathimb👍
@saurabhvavekar4394 खुले आम पण शहा नि रूम मधून सोडल्या नंतर
@@girishkolhatkarg8113 लाचारी आणि लाळघोटेपणा तो किती असावा. की आपल्या वडिलांच्या
मेहनतीने उभ्या केलेल्या पक्ष्याची माती करावी.
@@girishkolhatkarg8113 राहीला प्रश्न अमित चा तर राज अमित चा बाप आहे. 😁
येत्या काही वर्षांत कळेलच.
महाराष्ट्राचा बिहार कोणी केला याचा खरा सुञधार सांगा
Lavdya tu Kay Bihar la rahto ka tula nahi mahiti ka
बारामती चा ढोल शरद पवार
साहेबांच्या बदल बोलन्या ईतका मोठा नाही पन तरिही दोन्ही दरडांवर ठेवताय आपन😢😢😢
सत्य परिस्थिती 💯
एकदा राजसाहेब ठाकरे यांना संधी दिलीच पाहिजे
Good. Man🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
साहेब तुम्हाला मतदान म्हणजे भा ज पा ला मतदान
Barobar aahe
❤
उद्धव साहेब💪💪💪🚩🚩🚩🚩
खूप छान भाषण आहे
Raj saheb aage bado ham tumare saath hai 🎉
One & Only Raj Saheb 🎉🎉
राज ठाकरेंना एक संधी द्यायला हवी
सभा खूपच चांगली झाली एक संधी द्यायला हवी नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी
Ugach time pass ahe,ith fakt उद्धव साहेब❤
Ka muslim ahe kay
माझ्या राज ला विजयी करा आता फक्त राज महाराष्ट्र वाचवू शकतो
Yedya bhokachi Raj Saheb bol bhadkau
आपणही मोदी शाह मुक्त देश म्हणुन कोणा सोबत काय केल सोबत केली तें लोक पाहतायत
Are te parvadale but tumhi nahi te tar hindutvavadi ahet
@@KunalJadhav-t5c अहो परवडणारा माणूस 2019 लोकसभेला काय म्हणतं होता आठवा आणि ed च बोलावणं आल्यावर आठवा
@KunalJadhav-t5c आणि नावाज शरीफच्या भेटीला विमान वळवून जाणारे
महाराष्ट्र ला एक चागला मुख्यमंत्री पाहीजे 😢😢। राज ठाकरे ❤
😊महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान काय? तर फक्त विरोधकांची मिमिक्री!
तूम्हीही तिकडेच सामिल होनार आहात कशाला जनतेला फसवताय शपथ घेउन सांगा
साहेब फडणवीस ने पण राष्ट्रवादी सोबत कधीही युती करणार नाही असे म्हंटल होत तुम्ही विसरले वाटते की त्यांच्या बदल काही बोलायचे नाही तुम्हाला
😂
@@vijaydeshmukh43 कसं बोलेल हा...बामण वादी आहे हा
कसं बोलेल हा राजा
बामण वादी आहे
आता मुलगा निवडून आणायचाय 😂
राज ठाकरे साहेब यांनी योग्य मुंद्ये माडले आहेत, महाराष्ट्र वाचवा हे अभियान राबविण्यात आले पाहिजेत,
लोकसभेला तुम्ही बिनशरथ bjp ला पाठिंबा दिला आता माहीम मध्ये तुम्हाला पाठिंबा आहे ka
एकदम बरोबर, राष्ट्रवादी फक्त शरद पवार सहेबांची❤ अजित पवार नालायक मानुस आहे
२०२२ पर्यंत अजीत दादा तुमचा दैवत होता 😂😂😂😂😂😂 अत्ता नालायक झाला
@niftybank7 अजित पवार कधीच दैवत नव्हता, असला नालायक मानुस छे।
तोह बारामती मधे फक्त पवार साहेब मुले निवडून आला।
👍
दोघे भाऊ एकत्र या सत्ता तुमचीच आहे
आम्ही मनसै बरोबर आहे
राज ठाकरे सभा फेल मजा नाही
😂😂😂 मग तुजी आई उभी कर
@@keepsocialdistance1643 वा रे मनसे फेम ....... आशा कॅमेटने सुपडा साफ होईल
Jay shree Ram ☝️👌👌🫶💝🫡🫡💯✅️
प्रति बाळासाहेब आहत पण फडणवीसांवर का नाही बोलले ?
@@dattatrayshewale5183 ओन्ली बी जे पी,,,,,,,
एक पन येणार नाही याचं
यांचे 10 तरी यायला पाहिजे मग यांच्या कामाचा अंदाज येईल
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा
सत्ता या यंदा राज साहेबांची
राज साहेब is equal to बेडुक... फक्त डराव डराव..😂😂😂
येवढ्या बाता मागण्या पेक्षा दोन ठाकरे एकत्र या व महाराष्ट्र देशात नंबर वन बनवा
इतिहास सांगून काय होणार. तुमचं बोला त्यांचं जाऊ द्या
राज ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय मनसे
❤ekda nahi nehami raj thakrencha raj asayla have.ja hind jay maharastra❤
राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे तुम्ही एकत्र या तुमला कोणाची गरज नहीं 💯🔥🔝
यातील प्रत्येक क्षण प्रत्येक शब्द अगदी विचार करून योग्य न्याय करण्यासाठीच योजलेला, बोललेला आहे पण खरच एक हाती स्ता देण्याइतका mhrashtra सुज्ञ आहे असे मला वाटत नाही तुम्हाला काय वाटते आहे तुमची पण प्रतिक्रिया नोदवा
राज साहेब तुम्ही तरी एका जागेवर कुठे असता,2014 ला कुठे होता,2019 ला कुठे होता, लोकसभेला कोणा बरोबर होता
Are tumchya netya sarkh nahi kel satte saathi muslim samaja kade bhika magitalya
Superb talk
Ek no 👍
दुसऱ्याच नाव घेण्यापेक्षा आपण काय केल महाराज हे बघा. उद्धव साहेबांची काळजी तुम्ही करू नका. अहो त्यांनी तरी मुख्यमंत्री होऊन दाखवलं आणि चांगल काम करून दाखवलं. आणि तुम्ही आयुष्य भर सभा झोडता आहे पण लोक काही तुम्हाला भाव देत नाही. लोक ओळखून चुकले
Aho pan udhav sahebanch ek tari changale kaam dakhava ki mukhyamantri jhalyavar che ,gharat basun online publik meating ghetali.ata tar congress barobar nighale sobat karayala
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं
आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया.
अरे च्यायला; घरघुश्या मुख्यमंत्री??? जो करोनात गरम पाण्याच्या गुळण्या करायला सांगत होता?? 😅सगळे महत्त्वाचे प्रकल्प गुंडाळून ठेवुन जोरदार वसुलीचे काम चालवले होते त्याने. काय चांगले काम केले रे फावडयाने?? तु झाटया तुझ्यासारखे येडझवेच वडापावाच्या गाडया लावुन फावडयाच्या मागे नाचत असतात. देवाचे भलं होवो,ढुंगणावर लाथ मारून हाकलला वर्षा बंगल्यावरून नाहीतर महाराष्ट्र गहाण ठेवला असता भडव्याने आतापर्यंत.
😂😂😂😂 गांद आपट्या जळत आहे तुजी 😂😂फावड्याला फरक नाही पडत तुजी होरपलली तरी
मुख्य मंत्री बनले ह्यात काय तीर मारला.... पक्ष्याच्या विचारांचा अपमान करून च बनले ना मुख्य मंत्री.... अशा नेभळट आणि लाचार पणा पेक्षा सत्ता नसणे परवडले.
हा फक्त भावावर भु भु करायला सोडलाय ...
UBT gela na
Pappu cha 🍌 chatayla 😂😂
नकला करण्या शिवाय येत काय? काम तर काही नाही मनसे सर्वांची अनामत जप्त होणार.
ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा समजत मनसे शिवाय पर्याय नाही ज्यांना मनसे ने मदत केलीये त्याना विचारा
एक दिवस सर्व कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात पळून जातील आणी राज आणि अमित दोघेच उरतील
Most Tecnical Man in Maharashtra history
Dilse ❣️MANSE❤️🔥
देवा भाऊ सगळं लुटून गुजरातला देतोय आणि तुम्ही एक शब्द बोलत नाही राव
Only manse 🔥🔥
मीच मुख्यमंत्री होतो
Aatishay sundar bhshan👌👍🙏🙏
Please jara bolaycha speed vadhavla tar bare hoil tevdhach saglyacha vel vachel
राज साहेब तुम्ही तुमच्या भूमिकेशी शेवटपर्यंत ठाम रहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
राज साहेब ठाकरे. ❤
Thanks Raj Thakre Saheb
ओन्ली राज साहेब 👍👍
Wonderful thoughts and thoughtful speech. No doubt. Namaste 🙏
एक च्या पुढे जाईल का आकडा या वेळेस 😅😅😅😅... आपला पक्ष कुठं आहे बघा साहेब आधी....😂😂😂 उगीच दुसऱ्यांचा उकिरडा उकरण्यात काही अर्थ नाही 😂😂😂😅😅😅
Samor bhet mag sangato Kay kel te sahebani
Kahi pan hou shakte..
Andhra Pradesh 2024 Election चे उदाहरण ghya -
1) JSP Party che fakt 1 seat hote aadhi.. Te 1 varun 21 zale.
2) TDP Party che 23 seat hote fakt aadhi.. Te 23 che 135 zale..
Aaani TDP + JSP che govt aale.
@@KunalJadhav-t5c ky kele 12 वरून एक वर आले साहेब तुमचे......
😂😂
Saheb shiv Shena koni fodli he sarva mahit ahe ani tumi teynach jvl ahe BJP. Shiv Shena ani tumi kadhi Maharashtra ektra yenar
साहेब पहिले आपण आपली भूमिका ठामपणे घ्या. तुम्हाला च सगळ्यानी गृहीत धरले आहे.
Kon dharat nahie
ह्या पेक्षा अधिक स्पष्ट आणि ठाम काय बोलणार. चांगल्या ला चांगल आणि वाईटाला वाईट बोलणारा नेता आहे. लाचार नेभळट चोर तर नाही ना....
बरोबर आहे
महाराष्ट्रावर कोणाचा डोळा आहे हे सगळ्यांना माहीत आहे,त्याच साठी बिनशर्त पाठिंबा नव्हता द्यायचा?
तुम्ही सुपारी घेतली वाटत उध्दव शिवसेना ठाकरे यांना आगामी निवडणुकीत पडण्याची
Manse dil se
राज ठाकरें साहेब आपली महाराष्ट्राला गरज आहे. तूम्ही पुन्हा एकदा सर्वाँना जाग केलें अशी मी मनापासून माझ मत स्पष्ट केलंय. तूमच्या सांगण्यावरून आखं महाराष्ट्र आपल्या सोबत असेल. हे मराठी माणसा आतातरी जागा हो साहेबांनी जे कही सांगितलं आहे त्यावर नक्कीच एकदा विचार कर आपल्याला त्यांना मत करुन त्यांना विजयी होताना पहायचं आहे....🙏
मा.राजसाहेब ठाकरे यांना मनापासुण माणतो
यांना प्रचंड बहुमतानी विजय करा!
Raj Thackeray and uddhav Thackeray.
Doni bhau sobat yaaa....
आपण किती दिवे लावले आहेत हे माहित आहे नाशिकमध्ये
Ho ka....तुम्हाला काय काय दिवे लावले माहीत आहेत
खूप छान होत तुमच भाषण तुम्हाला यश मिळुदे
आमचा तब्या तुमच्या राजुत हे......जत्रा
जनतेची जत्रा
राजू पाटील तुम्ही निवडून येणार जय महाराष्ट्र
आजचे मनोरंजन चांगल आहे रोज टी व्ही पाहण्यापेक्षा विरंगुळा झाला. वाजा टाळ्या.
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं
आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया.
सुषमाताई अंधारे चे डायलॉग कोणा कोणाला माहिती आहे हात वर करा 😃😃✌🏻
कोणता?
उठ दुपारी आणी घे सुपारी का?
😂😂😂😂😂😂😂😂😂
RAJ SAHEB 💯
Only ubt Sena MVA 😅😅👍👍👍👍👍
तुम्ही नेमक कोणाला बोलता हेच कळतं नाही कधी मोदी कधी शिंदे तर पवार महाराष्ट्र ला फ़सू नका
मनसेला निवडुण द्या असे सांगत आहेत
Jo khar ahe tech boltat lavdya jar changal Kel tar changalach bolnar
@nageshkhedkar5868 मग मनसे ने आत्ता पर्यंत काय कामे केली ते सांगावे पुढे काय करणार ते साग ना बाबा
एकच साहेब बाळासाहेब त्यानंतर राजसाहेब
Raj Thakre jindabad Balasaheb Thakre jindabad
Raj Sab G Will be Next CM Of Maharashtra
हा माणूस शिवसेनेचा अध्यक्ष हवा होता