रामराम, गायत्रीमंत्र श्लोक यांच्या पावित्र्याचे जतन जपणूक कशी करावी हे या आवाजाच्या अवलीयाने उदाहरणासह आचारविचारांनी सादर केला. अप्रतिम अद्वितीय आभार धन्यवाद
43:29 ओ खांडेकर, काहीही प्रश्न विचारता का ??? हनुमान चालीसा, मारुतिस्तोत्र, वेदमंत्र, भगवद गीता असुदे किंवा कुराणातली आयत, गुरू ग्रंथ मधील शबद, बायबलमधील प्रेयर. या सर्व पवित्र अशा प्रार्थना आहेत. त्या पठण करताना भाव गुंतलेले असतात, श्रध्दा असते आणि म्हणूनच यांच्या ध्वनिलहरी एक वेगळीच वातावरण निर्मिती करतात. चेतनजी अत्यंत सटीक उत्तर देऊन खोडसाळपणा थांबवलात संपादक साहेबांचा.
Samor baslele abp majha che reporters kiti baalish and murkha sarkhe hasat hote throughout the interview. Guest khup profound knowledge share karat hote, pan samorche kharach private office party madhe baskya sarkhe murkha sarkhe duniye samor khidalat hote. Next time camera 90% guest ani host kadhech thevava.
रामराम,
गायत्रीमंत्र श्लोक यांच्या पावित्र्याचे जतन जपणूक कशी करावी हे या आवाजाच्या अवलीयाने उदाहरणासह आचारविचारांनी सादर केला.
अप्रतिम अद्वितीय
आभार धन्यवाद
खूप चांगला आवाज आहे सर
किती अपार ज्ञान आहे यांच्याकडे
वेगवेगळ्या आवाजामध्ये भीमरूपी महारुद्रा ची विटंबना होऊ नये म्हणून घेतलेली काळजी
जबरदस्त...
Legendary Artist 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
best guest for the katta ever
Enjoyed this episode. I am a great fan of Mr Sashital
अप्रतिम केवळ अप्रतिम
Protect this man
Hat's off Both Sir and Majha Katha
46:50 sir talking about Mythpat's podcast 👍
Please give me link.
Best
Mahja Katta Mhnje Samajik Vicharvantache Vyaspith
Samajik Bhan Disha Denara Vicharacha Pravah Mhnje Mahja Mahakatta
न भूतो, न भविष्यती.... सलाम तुमच्या कलेला.
आमच्या लातूर che नाव घेतले धन्यवाद साहेब 🙏
47:00 🙌🏼 47:30
कमाल सर
43:29 ओ खांडेकर, काहीही प्रश्न विचारता का ??? हनुमान चालीसा, मारुतिस्तोत्र, वेदमंत्र, भगवद गीता असुदे किंवा कुराणातली आयत, गुरू ग्रंथ मधील शबद, बायबलमधील प्रेयर. या सर्व पवित्र अशा प्रार्थना आहेत. त्या पठण करताना भाव गुंतलेले असतात, श्रध्दा असते आणि म्हणूनच यांच्या ध्वनिलहरी एक वेगळीच वातावरण निर्मिती करतात.
चेतनजी अत्यंत सटीक उत्तर देऊन खोडसाळपणा थांबवलात संपादक साहेबांचा.
khatarnak
वेगळं काही मिळालं नाही,
हे सगळीकडे अगोदर पाहीलेलं, ऐकलेलंच आहे.
Chetan , Dinesh . Kasa ahes ?
Majha Katta Vishesh Avismraniy Athavanicha 10 Varshacha Anandi Pravas Mhje Majha Katta.
43:00 Hanuman Chalisa aapla nahi? haha.. Shashital ji no ijjat kadhli re.. khandekara tujhi😂😂
व्हाईब्ज फील होतात????????हे राsssssम..दिव्य मराठी
जो वात्रटपणा आपण चेनल घ्या नावावर करता त्यांचे परिमार्जन म्हणजे तुमच्या चेनल वरचा हा एकमात्र कार्यक्रम.
🥴
43:21
हनुमान चालीसा आपली नाही?
आणि दुसऱ्याच वाक्यात बॉलिवूड आपलं?
खांडेकर मराठी आहेत का नक्की?
कलाकार भीमरूपी कसे म्हणतील हे विचारताना स्तोत्राचा अवमान होईल हे आधी कळलं नाही का?
Awaj nahi Ahe
Samor baslele abp majha che reporters kiti baalish and murkha sarkhe hasat hote throughout the interview. Guest khup profound knowledge share karat hote, pan samorche kharach private office party madhe baskya sarkhe murkha sarkhe duniye samor khidalat hote. Next time camera 90% guest ani host kadhech thevava.
bajaru patrakar. Roj Sanjay Raut chya batmya deun deun tayar jhalelee.. hya vishayat tyancha abhyas 0 hota te chehryavarun samjhat hota