भूसुधारक व अन्नपूर्णा औषध वापरण्याची संपूर्ण विधी 🌾🌽 || ज्ञान मध्यम ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2023
  • भूसुधारक व अन्नपूर्णा औषध वापरण्याची संपूर्ण विधी 🌾🌽 || ज्ञान मध्यम ||
    mission organic contact NO👇
    office = 9404862365
    savrab sir = 9404472365
    Rahul sir = 9665961616
    Bissnes Contact Ramadange64324@gmail.com
    8308630806
    यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही प्रकारे लूटमार करण्याचा हेतू नसून सामाजिक दृष्ट्या ऑरगॅनिक फूड म्हणजे नैसर्गिक आहार जनतेला उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त मिशन ऑरगॅनिकचे व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत तरी आपण सर्वांनी व्हिडिओ पाहून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबष करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिशन ऑरगॅनिक चे व्हिडिओ शेअर करावी ही कळकळीची विनंती
    व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडीओ जास्तीत जास्त जनहितार्थ शेअर करावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र
  • НаукаНаука

Комментарии • 24

  • @1kagal2
    @1kagal2 8 месяцев назад +1

    Best wishes

  • @AbasoChavanFarmerHypnotist
    @AbasoChavanFarmerHypnotist 6 месяцев назад

    छान दुकान आहे

  • @suhaspoojary1250
    @suhaspoojary1250 8 месяцев назад

    Very good information !

  • @patilfarm2045
    @patilfarm2045 8 месяцев назад +1

    सर तुमचे विचार आणि माझे विचार शेती आणि समाजाबद्दल मिळतात मला तुमचा शिष्य बनायला आवडेल

  • @rambhauyelale3152
    @rambhauyelale3152 27 дней назад

    कुठे मिळेल ते सांगतात

  • @mahadevhongekar6940
    @mahadevhongekar6940 7 месяцев назад +1

    सर छान माहिती दिली.
    त्याबद्दल धन्यवाद !
    पण लेंडी खत किंवा कोंबड खत उपलब्ध नसेल तर ?

  • @damajishindeshinde2771
    @damajishindeshinde2771 7 месяцев назад +1

    सर नांदेड जिल्हा त आनपुरना मिळेल का

  • @ShivajiKhomane-rw5cd
    @ShivajiKhomane-rw5cd 6 месяцев назад +1

    साहेब,पुणे,सेंटरचा,पत्ता,सांगा

  • @tanajiyadav9172
    @tanajiyadav9172 8 часов назад +1

    Annapuran 1000 ml made kiti gunte hotat

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam  7 часов назад

      डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे कॉल करा संपूर्ण माहिती भेटून जाईल

  • @GiridharJadhav-df9px
    @GiridharJadhav-df9px 8 месяцев назад

    सर माझी लिंबोणी लावलेली आहे हेच अन्नपूर्णा अजून काही सांगा

  • @kisanjadhav2890
    @kisanjadhav2890 8 месяцев назад +2

    सर आठ महीण्याच्या ऊसाला सोडले तर जमेल का

  • @user-lj6yr8go3m
    @user-lj6yr8go3m Месяц назад

    शेतकऱ्यांनी फसवणूक आहे

  • @sambhajishinde3159
    @sambhajishinde3159 8 месяцев назад +2

    सर ४mahine उ साला सोडले, तर चलेका

  • @Viral-Tech-
    @Viral-Tech- 8 месяцев назад +1

    आले पिकासाठी कोणते product वापरावे आले कुज न्यायचे प्रमाण वाढले आहे

    • @Viral-Tech-
      @Viral-Tech- 8 месяцев назад +1

      आणि आपले products कुठे available होईल .....

    • @babapatil191
      @babapatil191 8 месяцев назад +1

      प्रत्यक्षात हे अशक्य कोटीतील गोष्ट आहे

  • @malharisurvase7477
    @malharisurvase7477 6 месяцев назад

    सर प्रोडक्ट कुठे मिळत आहेत त्यांच्या फोन नंबर पत्ता द्या

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 8 месяцев назад +1

    Kuthe मिळेल पूर्ण डिटेल द्या

  • @ShivajiKhomane-rw5cd
    @ShivajiKhomane-rw5cd 6 месяцев назад

    साहेब,पुणे,सेंटरचा,पत्ता,सांगा