Это видео недоступно.
Сожалеем об этом.

सुदृढ अन्न पिकवा व सशक्त भारत बनवा || राहुल सर ऑरगॅनिक शेती बद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2024
  • mission organic contact NO👇
    office = 9404862365
    savrab sir = 9404472365
    Rahul sir = 9665961616
    Bissnes Contact Ramadange64324@gmail.com
    8308630806
    यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही प्रकारे लूटमार करण्याचा हेतू नसून सामाजिक दृष्ट्या ऑरगॅनिक फूड म्हणजे नैसर्गिक आहार जनतेला उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त मिशन ऑरगॅनिकचे व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत तरी आपण सर्वांनी व्हिडिओ पाहून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबष करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिशन ऑरगॅनिक चे व्हिडिओ शेअर करावी ही कळकळीची विनंती
    व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडीओ जास्तीत जास्त जनहितार्थ शेअर करावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र

Комментарии • 8

  • @amolkhaladkar3500
    @amolkhaladkar3500 7 месяцев назад +2

    खूपच सुंदर
    सर तुमचे खूप खूप आभार धन्यवाद
    आपली विद्यार्त्याना शिकवण्याची पद्धत फारच छान उत्तम
    प्रत्येकाला या ज्ञानाची गरज आहे

  • @nitinsawant6328
    @nitinsawant6328 4 месяца назад +1

    सर, फारच छान काम करत आहात,हे काम सरकारचे होते पण हे काम आपले सरकार नाय करत कारण काही सरकारी अधिकारी कंपन्यानच्या अधीपत्या खाली काम करतात, फार चुकीचे चालले आहे. सर तुम्ही काम असेच करत रहा,आमच्या सारख्या जनतेचा तुम्हाला पाठिंबा आहे, धन्यवाद सर

  • @rupraodahat5016
    @rupraodahat5016 6 месяцев назад

    हे शाळेत मुलांना सांगण्यात ऐवजी ते जे तयार किंवा उत्पादन करणारे आहेत त्यांना आणि जे त्यांना परवानगी देतात त्यांना सांगा व शिकवणी घ्या. हे मुलं नंतर त्यांनी काय करायचे हे ते ज्याचं त्याचं ठरवु द्या. आता त्यांना चांगले शिक्षण कसे देता येईल हे ठरवा, या वयात त्यांना फक्त शेती कशी करावी हे सांगण्याची गरज नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास कशानं होईल ह्याची गरज आहे.

  • @sharadyevale
    @sharadyevale 7 месяцев назад +2

    प्रत्येक शाळेत किमान एक तास किंवा एक दिवस सेंद्रिय शेती बदल माहिती दिली पाहिजे व किमान येणाऱ्या पिढीला सेंद्रिय म्हणजे काय महत्त्व कळले

  • @TANAJIDHARNE
    @TANAJIDHARNE 7 месяцев назад

    सर तुम्ही चांगल काम करताय या मुलांना सेंद्रिय शेती ची माहिती देताय ते. यांना घडवन गरजेचं आहे. ही मुलं उद्या ची प्रगतशील शेतकरी आहेत.

  • @tanajiyadav9172
    @tanajiyadav9172 7 месяцев назад

    Mahiti deta na tumche lecture pratek aushad kase tyar karave ani tyache praman yacha ullek vhawa pratek farmer lecture baki uttam ramkrishna hari

  • @tanajiyadav9172
    @tanajiyadav9172 7 месяцев назад +1

    50:43