सांगली जिल्हा|पर्यटन स्थळे|Sangali Jilhha Full Information|Top Tourist Places in Sangali
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- सांगली जिल्हा|पर्यटन स्थळे|Sangali Jilhha Full Information|Top Tourist Places in Sangali #सांगली
Hi.
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
Welcome to our RUclips channel Top 10 Marathi..........
About This Video:-
आजआपण पाहणार आहोत sangliparyatan sthal,sangli city ही महाराष्ट्रात kolhapur jilhyatil paryatan sthal देखीलआहेत.
tourist places in sangali सहली साठी देखील सांगली शहर एकदम उत्तम आहे.sangli city maharashtra मध्ये खूपच फेमस आहे.
sangli jilla information सुद्धा सांगितलेले आहे.
sangli jilha chi mahiti marathi या भाषेमध्ये सांगितलेले आहे.
Credits:----
Music credits --
No Copy Right Sound - Music for content creators
BackgroundMusic:-
Song:-
Music.
Video Link: • Warriyo - Mortals (fea...
Artist:-
Album:-
Videos&Images:-
Image:-image search app
Join On Teligram:-
t.me/top_10_ma...
Follow On Instagram:-
*Note:-This Video is based on my intenet research,it may not be 100% accurate....
तुम्ही रथोत्सवासाठी आख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या तासगावांतील गणपती मंदिर ला विसरला वाटत....❤❤❤
Proud of Sangli Jay Sangliksr
सागरेश्वर अभय अरण्य अतिशय रमणीय आहे
खुप छान आहे सागती जिल्हा गणपती मंदिर
्सागरे
बरीचशी खोटी माहिती दिली आहे याच्यात बाहुबली हे सांगली जिल्ह्यात नसून कोल्हापूर जिल्ह्यात येते व कंधार धबधबा सांगली पासून खूप दूरवर आहे यामध्ये फक्त सात ते आठ किलोमीटरवर सांगितले आहे चांदोलीच येथून 90 किलोमीटर आहे व त्याच्या आत घनदाट जंगलात कंधार धबधबा आहे
Proud of being sanglikar 👍
Sangli.Khoop.Changli
Proud of you sangli aamhi sanglikar
सागली जिल्हा आरोडे राधा कृष्ण मंदीर तासगाव 😊
ओम श्री चैतन्य मच्छिंद्र नाथय
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 जागतिक ठिकाण आहे
आणि भिलवडी येथून जवळच औदुंबर आहे, इस्लामपूर मध्ये संभू अप्पा बुवाफान मठ आहे बांधकाम अतिशय जुन्या शैलीत असून सुमारे150 ते 200वर्षांपूर्वी येथे संभुअँपा यांनी संजीवन समाधी घेतली आहे
🎉
Maz maher ahe
अपूर्ण माहितीच्या आधारे ,,,,
अजूनही आहेत,,ज्यांची गणना टॉप 10 मध्ये होईल,,रेवण सिद्ध मंदिर,, खरसुंडी सिद्ध नाथ मंदिर,
❤❤❤
Sundar mahiti 👍
माझं खूप छान सुंदर गावं
येडेनिपाणी या गावातील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे त्याचा या मध्ये समावेश केला गेलेला नाही खूप निसर्गरम्य डोंगर परिसर आहे श्री क्षेत्र मल्लिकार्जुन चा हे गाव N H 4 पुणे बंगलोर हायवे जवळ आहे
Khup mast ahe
Wow very nice
Bhava chandoli he 'National park' ahe te number 1 la pahije....
Ani kandhar waterfalls sangli pasun 70 km vr ahe 7 nahi
मिरज किल्ला व खंदक ,मालगाव, तासगांव मंदिर,,जुना पन्हाळा(गिरलिंग ) , वेणाबाई मठ,ग्रामदैवत आंबाबाई मंदिर ,मिरज घाट हि मिरज मधिल ठिकाणे गायब
Miraj killa gayab zala
👌👌👍👍
Khoop, Sundar,,,,,,,,,,,,,,,
आपली सांगली चांगली
सैन्य भरतीसाठी व प्रशिक्षणासाठी आमच्या गावातील आदर्श करिअर अकॅडमी प्रसिद्ध आहे 🙏🙏🙏
Only Sangli Maharashtra
आम्ही बनेवाडीकर
Mi deshing cha ahe.
बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली आमच्या गावातील बहादुरगड किल्ला त्याचबरोबर आमच्या गावात असणारे महादेव मंदिर प्राचीन आहे
सांगलीचे गणपती
आम्ही सांगलीकर❤ MH 10
Sangli amchi khup changli
Sangali amachi changali....
aamchi sangli
I am from islampur
Supar
I am from पारे/Vita
Sanglikar. MH 10
0:00 0:00
#ಸಾಂಗ್ಲಿ #ಮಿರಜ್ #ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ #ಕೃಷ್ಣನದಿ #ತಟ #ದಂಡೆ #ಹಳದಿ #ಆರಶಿನ #ಮಾರುಕಟ್ಟೆ #ಎಪಿಎಂಸಿ #ಎಪಿಯಂಸಿ #ಗಣಪತಿ #ಮಂದಿರ #ಮರಾಠಿ #ಭಾಷೆ #ಕನ್ನಡ #ಚಾಲುಕ್ಯ #ಪಟವರ್ಧನ್ #ರಾಜವಂಶ #ಗಡಿನಾಡು #ಶಿಕ್ಷಣ #ವೈದಕೀಯ #ಸುರತ್ಕಲ್ #ಕೃಷ್ಣಾಪುರ
सांगली एकदम चांगली
एक नंबर सांगलीकर
All
मी सांगली मध्ये राहते मी हे सगळ पाहिलं. आहे
व्हिडीओ समाप्ती वेळी ज्या १० पर्यटन स्थळांचे फोटो टाकले होते त्या गावांची नावे टाकली असती तर बरं झालं असतं. 🙏
❤️ बाकी सर्व एक नंबर 👍
Aamhi sangliker MH10
I am from Deshing
Mi deshing cha aahe.
Amhi सांगलीकर
Mh 10❤️
सांगलीत पेड पर्यटन स्थळ आहे, आरे वाडी पर्यटन स्थळ आहे, तासगाव गणपती मंदिर आहे
Girling/juna phanala
सांगलीतील पर्यटन स्थळ एकच आरेवाडी मधील बिरोबा मंदिर आमचे आराध्य दैवत
1 no..
Thanks
Ramlig Beet
👍👍
Banurgad
gar pir dargah pan Ahe
सर्व पाहिले आहेत
Iskcon mandir cha ulekh kara
Bhai pudhlya videomadhe sangmeshwar mandir Haripur pn add kr nkki
Ho nakkich
कंधार धब धबा सांगलीतून 8 किमी वर चांदोली येथे आहे काय चांदोली सांगली अंतर 95 किमी आहे चुकीची माहिती
सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यांमध्ये राजेवाडी नावाचे गाव आहे त्यामध्ये इतिहासकालीन राजेवाडी तलाव हा देखील पर्यटनासाठी खुला केला आहे त्याचा देखील या व्हिडिओमध्ये समावेश झाला तर बरं होईल.
Bahubali Sangli madhe kuthe aahe?
I am shirate ✌✌❤❤
अंकलखोप ला म्हसोबा मंदिर आहे
प्रचीत गड, शुक्राचार्य,आरेवाडी बिरोबा बन,गिरलिंग देवस्थान हे या व्हिडिओमध्ये नाही दाखवले
चुकीची माहिती देत आहात सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुका तिथे पण एक शुक्राचार्य पर्यटन स्थळ आहे त्याची माहिती तुम्हाला माहित नाही का आणखी असे खुप पर्यटन स्थळ आहे सांगली जिल्ह्यामध्ये चुकीची माहिती देऊ नका
1943 नाही1743 असेल 200 वर्षा पेक्षा जास्त वर्ष झाली गनपती मंदीराला
Ganpati Mandir
गोकुळ नगर
😂😂😂
मी सांगलीकर, पण फक्त गणपती मंदिर पाहिले आहे. इतर ठिकाणी नक्की भेट देऊ🙏
Churanginath
Sarv
Mi sanglikar
अभ्यास करून लिहा शुकाचारी ची माहिती घ्या
Iskon here krishana mandir aravade ta tasgaon add kara
Kumbhoj he kolhapur jilhya madhye aahe (bahubali)
Maze gav sangli jilha mde asun me yatli kontich sthale ajun pahili nahi 😅😅
आम्ही मेणीकर
Tasgoan madhil Ganpathi Mandir
जुना पन्हाळा ( गिरलिंग )
Dandobacha dongar DESHING GAONVAT NASUN KHARSHING GAVAT AAHE.Aani KHARSHING HE GAON KAVATHEMAHANKAL TALUKA MADHE AAHE. CORRECTION KARUN PUNA VEDIO TAKA.SAMST KHARSHING KAR RAHIVASHI SANG.
Aundubar shri datta mandir add
Haripur baddl pn sanagyla hav hot
Aamhi dandobala jaun aalo aahe
बाहुबली कोल्हापूर जिल्हातील आहे
Amhi jalgaon kar mh19
Me sangli
तुम्ही आम्हाला छान ऐकवता पण जरा हळू म्हणा आम्हाला काहीच समजत नाही,
Kandhar dhabdhaba sanglipasun 7 te 8 km evadhya antravar nahiye
चित्र फित चालू असताना दिली जाणारी माहिती क्रमशः येत नाही.धबधबा सांगली जवळ नाही.बरेच संदर्भ तपासून घ्यावेत.
चुकीची माहिती आहे यात
बाहुबली मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात आहे
कंधार धबधबा सांगली पासून 125 km लांब आहे
बऱ्याच ठिकाणचे फोटो चुकीचे ऍड केलेत
3:00 गणपतीला गनपती म्हणू नका
Only haripur
Palus talukyat pan anek paryatan sthal ahet pan tumhi dakhavalech nahi
कंधार धबधबा नेमका कुठ आहे
Ukhal mndur chandoli shitala
Deshing nahi kavathe mahankal talukyatil kharahing hadditil aahe dandoba
Sagali thinae pahileli aahe
Kavathe mahankal &miraj talukyat ahe dandoba hills ahe
बऱ्यापैकी माहिती यामध्ये चुकीची आहे.
1)सांगली -चांदोली अंतर 125km आहे.
2)बाहुबली हे स्थान कोल्हापूर जिल्ह्यात येते.
3)या video मधे खूप कमी स्थळे दाखवली आहेत, सांगली मधील सर्व तालुक्यांमध्ये एक तरी जग प्रसिद्ध स्थळे आहेत त्यांचा उल्लेख केलेला नाही. जिल्ह्यांचा संपूर्ण अभ्यास करून त्यानंतर व्हिडीओ upload करावा 🙏🏻
Dandoba
R.T. O. OFFICE IS NECCESSRY IN SANGLI CITY. M.P. M.L.A. SANGLI PLEASE DO THE NEEDFUL.
फोटो sagali chukiche आहेत भाऊ
Copy kelay video bhavane
सांगली जिल्ह्यात श्री क्षेत्र औदुंबर सोडून काही ही महत्त्वाचे नाही?
आमुचा बुलडाणा जिल्ह्या राजमाता राष्ट्रमाता जिजामाता यांचा जन्म सिंदखेडराजा येथील आहे व लोणार सरोवर,व श्री क्षेत्र शेगांव येथील संत गजानन महाराज संस्थान स्वच्छता आणि सुव्यवस्था शांतता शिस्तबद्ध पद्धत याला कुठेही तोड नाहीत?
Me ganpati madir Ani bahubali