खरोखरच अप्रतिम माऊलीचं वर्णन केलं आहे ... नवदुर्गा आईच्या चरणी कोटी कोटी प्रणाम❤❤❤अशीच उत्तमोत्तम गाणी नवदुर्गा मातेची ऐकायला मिळावी ही प्रामाणिक मनोकामना❤❤
खूप छान गीत रचना आणि गायिका मॅडम चा आवाज पण छान आहे खूप सुंदर अस सादरीकरण केल आहे आणि गायल आहे अशीच नवीन नवीन गाणी भालावली गावा ला ऐकायला मिळत राहावीत आणि भालावली गावचं नाव उंच शिखरावर जावे अशी आई नवदुर्गा आणि आई जाकादेवी चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला फुढील वाटचालीस यश येवो 🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
सुंदर गीत
फार छान
खुप छान गाणे आईचे💐💐👌👌👌
खरोखरच अप्रतिम माऊलीचं वर्णन केलं आहे ... नवदुर्गा आईच्या चरणी कोटी कोटी प्रणाम❤❤❤अशीच उत्तमोत्तम गाणी नवदुर्गा मातेची ऐकायला मिळावी ही प्रामाणिक मनोकामना❤❤
Very nice 👍🏻😮
Very nice
खूप छान व्हिडिओ भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
🙏🏻 आई नवदुर्गा प्रसन्न आई जाखादेवी प्रसन्न 🙏🏻
खुप छान 💐💐
अप्रतिम सर्व टीमचा अभिनंदन
खुप सुंदर सॉग माऊली 👌👌
खूप छान गीत रचना आणि गायिका मॅडम चा आवाज पण छान आहे खूप सुंदर अस सादरीकरण केल आहे आणि गायल आहे अशीच नवीन नवीन गाणी भालावली गावा ला ऐकायला मिळत राहावीत आणि भालावली गावचं नाव उंच शिखरावर जावे अशी आई नवदुर्गा आणि आई जाकादेवी चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला फुढील वाटचालीस यश येवो 🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
खूप छान
खूपच छान 👍
खूप सुंदर रचना करून तयार केलंय गीत 👌👌👌
मन प्रसन्न झालं ❤
सुंदर गीत रचना चौगुले साहेब
सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Verry nice
Sundar😊😍
छान
Apratim
Very nice
अप्रतिम गीत सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद .
Nice
CHAN
अप्रतिम, आई नवदुर्गा देवी & आई जाखादेवी विजय आणि महेंद्र निर्मितीला कमी कालावधीत यशाच्या ऊत्तुंग शिखरावरती घेऊन जाण्यास आशीर्वाद देवो...
धन्यवाद. आपल्या ग्रामदेवते साठी आम्ही छोटासा प्रयत्न केला .आणि करत राहू आम्हाला आपल्या सारख्या लोकांची साथ मिळेल हेच आमच भाग्य .