थोरात साहेब तुम्ही चाळीस वर्षे आमदार होता. म्हणजे 480 महिने आमदार होता. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावाला एक महिना जरी दिला असता तरी संगमनेर तालुका पूर्ण सुजलाम सुफलाम झाला असता आजही संगमनेरचा निम्मा भाग दुष्काळी भाग आहे. प्रवरा आणि मुळात दोन्ही नद्या शेजारून जात असताना लोकांना जानेवारी ते जुलै सहा महिने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते. हे सर्व याचेच परिणाम आहेत.
मी काय म्हणतो कोणाच्या शेपटीवर पाय कशाला द्यावा आपल संगमनेर बघायचा तिकडे विकास करायचा दक्षिणेत लंके ला अख्खा पैसा उडवला. शिर्डीत बाईच्या नादी लागून स्वतःच पद घातले.
आपलीच यंत्रणा शिर्डी मध्ये काम करत होती आणि तुम्ही त्यांच्या यांत्रणेबद्दल बोलतात हे आश्चर्य च आहे. लोकसभेला सुद्धा नगर मध्ये तुमचीच यंत्रणा होती विखेंना पाडण्यासाठी.
अमोल भाऊ खताळ ✅ ४० वर्ष.....तब्बल ४० वर्ष संगमनेरने एकाच व्यक्तीला आमदार म्हणून निवडून दिलं. इलेक्शन यायचं,साहेब जिंकायचे,इलेक्शन जायचं. 'अहो इथं स्वतः मोदी जरी उभा राहिला तरी साहेब पडू शकत नाही' हे संगमनेरच्या मतदारांवर बिंबवलं गेलं. 'साहेब ४०हजार मतांच्या पुढच मतं मोजायला सुरुवात करतात. ४०हजार मतं तर साहेबांची फिक्सच आहेत.' हे काँग्रेस कार्यकर्त्यांचं ठरलेलं वाक्य. यावेळी साहेबांची ९वी टर्म होती. लोकसभेत महायुतीच्या झालेली पीछेहाट बघता मविआ सरकार आरामात लागतंय आणि साहेबच मुख्यमंत्री होताय हे एव्हाना कार्यकर्त्यांनी ठरवून टाकलं होतं. मात्र त्या सगळ्या स्वप्नांवर अमोलभाऊने पाणी फेरलं. गेल्या काही वर्षांचा संघर्ष, त्याला सुजय विखेंची मिळालेली साथ आणि संगमनेरच्या मतदारांनी दिलेला आशीर्वाद या जोरावर अमोल खताळ हा अतिशय सामान्य कार्यकर्ता आज आमदार झालाय. संगमनेरने आज परिवर्तन बघितलं. उजव्या विचारांच्या लोकांच्या २पिढ्या फक्त पराभव बघत आल्या. पण आज मात्र संगमनेरात विलक्षण वातावरण आहे. एकवटलेला हिंदू आनंद साजरा करतोय, फटाके फोडत बेभान होऊन नाचतोय कारण आमचा अमोलभाऊ विधानसभेत जातोय.🔥❤️🚩 अभिनंदन अमोलभाऊ. #आमदारसाहेब #जायंटकिलर
साहेब आता तरी तुम्ही सुधरुन घ्या, धर्माचा अभिमान बाळगा.....आणि हिंदु सुद्धा तुमच्या मतदार संघात राहतात हे विसरले तुम्ही.... दडपशाही केली तुमच्या कार्यकर्त्यांनी, म्हणून तुम्ही हारले....आणि दुसऱ्याच्या मतदरसंघात जाऊन किंगमेकर होण्यापेक्षा तुमच्या संगमनेर मध्ये लक्ष घालायचं होतं
Ag bai gharatun baher pada mg smjl...bajuche तालुके बघा मग विकास केला की नहीं check Kara.. an तुमची भाषा शेली बदलली bjp mule hich sanskruti त्यांची अन आत्ता तुमची...
चाळीस वर्ष काहीच केल नाही आपल्याला विरोधी सक्षम उमेदवार नाही हा अहंकार,,,, विशिष्ट धर्माला संरक्षण रस्ते, औद्योगिक प्रगती नाही असे आहे थोरातांचे संगमनेर
संगमनेर तालुक्याची ओळख म्हणजे खराब रस्ता पाण्याची टंचाई जनतेवर अन्याय दबंगगिरी करुन जनतेला त्रास देणे ह्या सर्व त्रासाला कंटाळुन जनतेने परिवर्तन करण्याचे ठरवले ते केले.
शाळेत असताना *अति तेथे माती* ऐकलं होता पण आज ते समोर बघितला. जसा रावणाला अहंकार झाला होता तेव्हा, प्रभू श्रीरामा नी धनुष्यबाण घेऊन त्याचा वध केला ,तेच काही आज संगमनेर विधानसभा मध्ये बगायला मिळाला.. # नवीन आमदार साहेबांचे अभिनंदन.. #शेवटी भावी ते भावीच राहिले.. #भावी मुख्यमंत्री तर नाहीच नाही 😂😂 पण आता # भावी आमदार पण होतील की माहित नाही .😅🤣
जाऊद्या रडू नका, पराभव मान्य करा आणि fresh होण्यासाठी trip वर जा,यश अपयश हे येतच असतं, या वेळी overcondidence ने कार्यक्रम झाला आणि विकास कुठेतरी हरवला संगमनेर त्यामुळे संगमनेर च्या सामान्य जनतेचा हा कौल समजून, सत्तेत नसून पण काम करून दाखवा, जनता त्याचा ही विचार करेल, अमोल भाऊ ने काम नाही केले तर त्यांना ही पर्याय जनता उभा करेल, पण जनते पेक्षा आता राजकारण्यांमध्ये भीती असणे गरजेचे आहे. म्हणजे काम होत राहील आणि विकास दिसत राहील
साहेब जोर्वे नाक्या एवढा मोठा म्याटर झाला तुम्ही तिथे काही करू शकले नाही तिथे विखे उभे राहिले तुम्ही जोर्वे चे नाही होऊ शकले तर संगमनेर चे कधी होणार. संगमनेर मधे industrial!नाही रोजगार द्या तुम्हाला सगळी जनता निवडून देईन, साहेब गावांकडची अवस्था पाहा रोड नाही निट. पाणी तर लाबच राहील
साहेब, हिंदूंसाठी काम करा. सुधरा पुढच्या वेळेस निवडून याल तुम्ही नक्की. नाहीतर इथून पुढे तुमचं नाव फक्त कागदावरच दिसेल, लोकं फिरू पण देणार नाहीत मतदारसंघात
हे सगळे लोक थापडे आहे मूळ म्हणजे यांचे काम काहीच नाही संगमनेर मध्ये लोकांना वेड्यात काढायचं मत मिळवायचे आता हे धंदे बंद झाले पाहिले लोक हुशार नव्हते आता यंग पिढी हुशार आहे त्यामुळे वेड्यात काढायचे दिवस गेले थोरात साहेब आता बदला काम करा लोकांचे नुसत न्यान देणं काही कामाचं नाही
जरांगे पाटिल यांनी उमेदवार देण्याचा निर्णय अचानक मागे घेतला त्यातून शरद पवारचा माणूस आहे हा संदेश मराठ्यांमध्ये गेला आणि एक गठ्ठा मतदान महायुतीकडे गेले...कारण हा मूळचा मतदार बीजेपी शिवसेनेचाच होता जो लोकसभेपुरता जरांगे यांच्या सांगण्यावरून आघाडीकडे गेला होता...
कारखाना,संस्था,दुध संग सगळ असताना 20वर्ष मंत्रीपद असताना,नगरपालीका ताब्यात असताना गंगामाई घाटावरचा पुल जो आमदार 2वर्ष झाले तरी विचारही करत नाही एवढे मंत पडलीच कशी देनारांची कीव येते
ते रोजगाराबद्दल काही बोलले नाही असे तुम्ही म्हणता. आपण रोजगारासाठी काय केले ते तरी सांगा. एमआयडीसी साठी (सहकारी औ्योगिक क्षेत्र नव्हे) कोणता प्रयत्न केला ते सांगा. साहेब तुम्ही एमआयडीसी आणली असती तर आयुष्यात कधीच पराभूत झाले नसते. आणि मत मागायला कोणतीही सभा घ्यायची गरज पडली नसती. असे माझे वयक्तिक मत आहे. आपण अजूनही त्यासाठी प्रयत्न करावा अशी माझी नम्र विनंती.
तुम्ही सुजय दादांचा एक गणेश कारखाना जिंकण्या साठी ताकद दाखवली आणि दादांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम केला . 😂
😂😂😂 rights
@@mangeshraut8751😊
धर्म व जातीचा वापर तुम्ही नका सांगू थोरात... एका समजा विरुद्ध तुमचे थोबाड उघडत नाही. हिंदूंवर अन्याय झाला त्यामुळे आजचा दिवस बघताय तुम्ही
आता कुठे गेला निलेश लंके
त्याची बायको padli
त्याची बायको पडली
त्याचीच बायको पडली
गेला जामखेड ला 😂
@@AmolBhalekar-w7lgole gat dhoka😅😅
मी थोरात कडून पैसे घेतले अणि मत शिवसेना दिले
Same mi ghetle
दादा असं उघड बोलू नको. गोत्यात येशील.
😂😂😂😂😂😂
😂😂😂
लाज वाटू दे जरा
साहेब तुम्ही व्यक्ती म्हणून ग्रेट आहात पन संगमनेर पाकिस्तान होत चालला होता त्याच काय
Barobar
Barobar
👍
बरोबर
एकदम बरोबर
अरे बाबा तू संगमनेर मध्ये काय केलं ते सर्वांना माहीत आहे लई नको ज्ञान पाजळू
थोरात साहेब तुम्ही चाळीस वर्षे आमदार होता. म्हणजे 480 महिने आमदार होता. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावाला एक महिना जरी दिला असता तरी संगमनेर तालुका पूर्ण सुजलाम सुफलाम झाला असता आजही संगमनेरचा निम्मा भाग दुष्काळी भाग आहे. प्रवरा आणि मुळात दोन्ही नद्या शेजारून जात असताना लोकांना जानेवारी ते जुलै सहा महिने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते. हे सर्व याचेच परिणाम आहेत.
एकदम बरोबर
👍
आता बघू ना प्रत्येक गावात पाणी येत का
@@gajarkirtanachasohalaaanad5760 thorat parat aala aasta tar ajun 40 varsh pani naste aale
दादागीरी करूनही पराभव झाला,
नको तिथे हात घालून अवलक्षण आणले,
अहंकार नडला
Asli post chukiche ahe mharastrat lokshahi smpli nagpur EVM dublikt hotelmfhun ali jntene tya gadivr dgdfek keli
गावपातळीवर पुढारी नडले 😢
खर आहे भवू
खरं आहे
Ja baba ghari ja
बरोबर
एकदम खर आहे
पारनेर आणि संगमनेर मध्ये सुजयदादा नी करेक्ट कार्यक्रम केला.
त्याचा पण नगर मध्ये परावभ झालता ना
@@gajarkirtanachasohalaaanad5760 tyanchya pudhe aajun career aahe. Tumcha tar bhavi mukhyamantri padla na. Aata nasto yet Balu parat. Pichad sarkhi avastha hoyil hyachi.
आरे आरे आरे... थोरात साहेबाची पार तोतरी वळली रे........ आठ दिवस झोप येणारं नाही,,,,, झोपेत सुद्धा सुजय विखे..... दिसेल आता
मी काय म्हणतो कोणाच्या शेपटीवर पाय कशाला द्यावा
आपल संगमनेर बघायचा तिकडे विकास करायचा
दक्षिणेत लंके ला अख्खा पैसा उडवला.
शिर्डीत बाईच्या नादी लागून स्वतःच पद घातले.
😂😂1 no
आपलीच यंत्रणा शिर्डी मध्ये काम करत होती आणि तुम्ही त्यांच्या यांत्रणेबद्दल बोलतात हे आश्चर्य च आहे. लोकसभेला सुद्धा नगर मध्ये तुमचीच यंत्रणा होती विखेंना पाडण्यासाठी.
अमोल भाऊ खताळ ✅
४० वर्ष.....तब्बल ४० वर्ष संगमनेरने एकाच व्यक्तीला आमदार म्हणून निवडून दिलं. इलेक्शन यायचं,साहेब जिंकायचे,इलेक्शन जायचं. 'अहो इथं स्वतः मोदी जरी उभा राहिला तरी साहेब पडू शकत नाही' हे संगमनेरच्या मतदारांवर बिंबवलं गेलं. 'साहेब ४०हजार मतांच्या पुढच मतं मोजायला सुरुवात करतात. ४०हजार मतं तर साहेबांची फिक्सच आहेत.' हे काँग्रेस कार्यकर्त्यांचं ठरलेलं वाक्य. यावेळी साहेबांची ९वी टर्म होती. लोकसभेत महायुतीच्या झालेली पीछेहाट बघता मविआ सरकार आरामात लागतंय आणि साहेबच मुख्यमंत्री होताय हे एव्हाना कार्यकर्त्यांनी ठरवून टाकलं होतं.
मात्र त्या सगळ्या स्वप्नांवर अमोलभाऊने पाणी फेरलं. गेल्या काही वर्षांचा संघर्ष, त्याला सुजय विखेंची मिळालेली साथ आणि संगमनेरच्या मतदारांनी दिलेला आशीर्वाद या जोरावर अमोल खताळ हा अतिशय सामान्य कार्यकर्ता आज आमदार झालाय. संगमनेरने आज परिवर्तन बघितलं. उजव्या विचारांच्या लोकांच्या २पिढ्या फक्त पराभव बघत आल्या. पण आज मात्र संगमनेरात विलक्षण वातावरण आहे. एकवटलेला हिंदू आनंद साजरा करतोय, फटाके फोडत बेभान होऊन नाचतोय कारण आमचा अमोलभाऊ विधानसभेत जातोय.🔥❤️🚩
अभिनंदन अमोलभाऊ.
#आमदारसाहेब
#जायंटकिलर
सहमत
❤🎉
हा तरुण मतदार यांचा विजय आहे...
40 वर्ष तालुक्याची हसून जीरावली....😅
हा लोकशाहीचा विजय आहे
थोरात साहेब तुम्ही पडले खूप आनंद झाला.किती खोट खोट बोलत आहात कीव येते राव.लोकशाही खरच धोक्यात आहे का संविधान धोक्यात आहे का .खर सांगा बर
संगमनेर मध्ये लक्ष द्यायचे सोडून इतर ठिकाणी सभा घेण्यात स्वतः चे मतदार संघात न फिरल्याने ही वेळ आली.
निमोन तळेगाव गटाला दुष्काळग्रस्त भागाला पाणी दिले असते तर कधीच पराभव झाला नसता
जो जीता वही सिकंदर🎉🎉आ. अमोल खताळ पाटील जिंदाबाद 🙏🙏🙏🙏
साहेब आता तरी तुम्ही सुधरुन घ्या, धर्माचा अभिमान बाळगा.....आणि हिंदु सुद्धा तुमच्या मतदार संघात राहतात हे विसरले तुम्ही.... दडपशाही केली तुमच्या कार्यकर्त्यांनी, म्हणून तुम्ही हारले....आणि दुसऱ्याच्या मतदरसंघात जाऊन किंगमेकर होण्यापेक्षा तुमच्या संगमनेर मध्ये लक्ष घालायचं होतं
तळेगाव गट व निमोन गट पठार भाग पाण्या वाचून वंचित ठेवला म्हणून त्याचा त्याचा परिणाम आहे
आता लगेच उद्या जेसीबी आणि पोकलंड येणार सावध राहा (1977 ला पाठपुराव केलता निळवंदा उजवा कालवा आणि आता पूर्ण झाला
उद्या लगेच तुमच्या गावात पाणी येईल
@@MASTERMINDBHARAT होना. जननायकाने तर पाकिस्तान बसवलाय संगमनेर खुर्द मधे.
@@gajarkirtanachasohalaaanad5760 साहेबान 40 वर्ष गू खाल्ल्यावर तुला नवीन माणसाकडून एका दिवसात पाणि पाहिजे. लाज वाटू दे थोडी
@@MASTERMINDBHARAThech sahebala vichar 40 varsha ka nahi kel te 😂
40 वर्ष sangamner mde kelela माज जिरला
असे नाही रे, माज केला असता तर लोकानी 40 वर्ष स्विकारले असते का??? डोके जाग्यावर ठेऊन bola
आता यांना किती येईल ते पुढे दिसेल @@sandippanmand3728
Ag bai gharatun baher pada mg smjl...bajuche तालुके बघा मग विकास केला की नहीं check Kara.. an तुमची भाषा शेली बदलली bjp mule hich sanskruti त्यांची अन आत्ता तुमची...
@@ganeshrahane5393 अरे थोरात च लक्ष होते का तालुक्यात 😡
फक्त मुंबई
@@surajkkr3280 wait dada पुढच्या 5 वर्षात येतील अनुभव...
जनता हुशार झाली साहेब, तुम्ही आहेत कुठे?
४० वर्षात जग फार बदलल्ले आहे. २ केळी आणि वडापाव देवून तुम्ही सांगाल तिथे शिक्का मारून घेण्याचे दिवस संपले.
गाड्या जाळणे, गुंडगिरी करणे व दहशतवादी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे इ. कारणाने
आपल्या सुस्वभावी प्रतिमेला मतदारांनी दिलेली ही चपराक आहे.....
बाळुभाऊ तुम्ही भरपूर पैसा वाटला परंतु तुम्हाला लोकं वैतागली होती तुझे पैसे घेऊन लोकांनी धनुष्य बाण हाणला 😂😂😂
😂😂
😂
😂😂😂
वार फिरल जोरात आणि पराभूत झाले बाळासाहेब थोरात 😂😂😂😂 आता बसा घरी निवांत... कर्माचे फळ भेटतात ना ते हेच 💯💯💯
लंकेची लंका दहन केली सुजय दादा नी 😂😂😂
चाळीस वर्ष काहीच केल नाही
आपल्याला विरोधी सक्षम उमेदवार नाही
हा अहंकार,,,, विशिष्ट धर्माला संरक्षण
रस्ते, औद्योगिक प्रगती नाही
असे आहे थोरातांचे संगमनेर
लोकसभेला सुजय विखे ला पडण्या साठी थोरात नी मदत केली होती त्याचा बदला सुजय विखे नी घेतला
लंके, थोरात, रोहित पवार
आपण चाळीस वर्षे काय काम नाही केले म्हणून पडले पाणी प्रश्न रस्ता प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न फक्त गुंड सांभाळले जय सियाराम जय शिवराय
बाळासाहेब हा नियतीचा खेळ आहे तुम्ही सुजय विखे ला पाडण्यासाठी खूप प्रयत्न kele म्हणून तुमचा हा लाजिरवाना पराभव आहे.😂😂
अगदी बरोबर 😂
40 वर्षे होते ना.... आता घरी बसा..
तुम्ही शिर्डी मध्ये तुमचे लोक पाठवले होते... आता रिटायरमेंट घ्या
हे दुसऱ्याच्या भानगडीत नाक खूप असल्याचे परिणाम आहे
फक्त पाच वर्षात संगमनेर मध्ये झालेल्या दंगली आणि मारामाऱ्या याच नडल्या
जय श्री राम 🚩
साहेब तुम्ही काय केले 40 वर्ष अस म्हणताय की त्यांनी अस केले अंन तस केले
कशी जिरली मग 40 वर्षाची 40 दिवसात .
टायगर अभी जिंदा है ✌️✌️
संघर्ष नाही घरी बस आता. लय झालं तुझं.......
40 वर्षा मध्ये कोपरगाव संगमनेर रोड नीट करता आला नाही ह्याला . लाज वाटायला पाहिजे
आता बघा रस्त्या नीट होतील तुम्ही त्याच रस्त्याने जा
आता बघा संगमनेरची आवस्ता ओन्ली थोरात साहेब
संगमनेरचा जनतेनं अमोल खताळ सारखा स्वच्छ उमेदवार निवडून दिला जनतेच खूप खूप अभिनंदन
Hindu साथी बोलनारा एक तरुण जिंकुन आला❤😂
पारनेर मधे लक्ष घातले चे परीणाम
पुढारी चा अहंकार नडला
जय श्रीराम म्हणा.
आहो साहेब तुम्ही विखे-पाटील यांच्या नादी लागून पराभव करून घेतला
संगमनेर तालुक्याची ओळख म्हणजे खराब रस्ता पाण्याची टंचाई जनतेवर अन्याय दबंगगिरी करुन जनतेला त्रास देणे ह्या सर्व त्रासाला कंटाळुन जनतेने परिवर्तन करण्याचे ठरवले ते केले.
करेक्ट कार्यक्रम😂😂
शाळेत असताना *अति तेथे माती* ऐकलं होता पण आज ते समोर बघितला.
जसा रावणाला अहंकार झाला होता तेव्हा, प्रभू श्रीरामा नी धनुष्यबाण घेऊन त्याचा वध केला ,तेच काही आज संगमनेर विधानसभा मध्ये बगायला मिळाला..
# नवीन आमदार साहेबांचे अभिनंदन..
#शेवटी भावी ते भावीच राहिले..
#भावी मुख्यमंत्री तर नाहीच नाही 😂😂
पण आता
# भावी आमदार पण होतील की माहित नाही .😅🤣
😂
आमच्या गावात काँग्रेस वाल्यांनी पैसा अन् बिर्याणी वाटली
संगमनेर तालुक्यात हिंदू राज्य आला आहे आता
✅✅✅✅✅✅
तू किती वाटले तळेगावात ते सांग आधी😅😅
चाळीस वर्षे काय केलं
फक्त दहशत केली का
आता पुढच्या पंचवार्षिक काम करा
Only Modi 🚩🚩🚩🚩🚩🚩
जाऊद्या रडू नका, पराभव मान्य करा आणि fresh होण्यासाठी trip वर जा,यश अपयश हे येतच असतं, या वेळी overcondidence ने कार्यक्रम झाला आणि विकास कुठेतरी हरवला संगमनेर त्यामुळे संगमनेर च्या सामान्य जनतेचा हा कौल समजून, सत्तेत नसून पण काम करून दाखवा, जनता त्याचा ही विचार करेल, अमोल भाऊ ने काम नाही केले तर त्यांना ही पर्याय जनता उभा करेल, पण जनते पेक्षा आता राजकारण्यांमध्ये भीती असणे गरजेचे आहे. म्हणजे काम होत राहील आणि विकास दिसत राहील
साहेबांचे कृतिशील कार्यकर्ते उत्कृष्ट अश्या पदाधिकाऱ्यांची निवड त्यामुळेच आजचे हे लक्षण
पडला रे तु बाकी सोडून दे
लोकशाही मान्य असेल तर पडला तु बस घरी हास्यसम्राट
दहशतवाद. नङला
साहेब जरांगे ना भेटा. गरीब ओबीसी वर अन्याय करा.
40 वर्ष काही काम केलं नाही कामे केलं असते तर चांगलं झालं असत आणि आज जे काही झाले हे खरोखर लोकशाही आहे
साहेब जोर्वे नाक्या एवढा मोठा म्याटर झाला तुम्ही तिथे काही करू शकले नाही तिथे विखे उभे राहिले तुम्ही जोर्वे चे नाही होऊ शकले तर संगमनेर चे कधी होणार. संगमनेर मधे industrial!नाही रोजगार द्या तुम्हाला सगळी जनता निवडून देईन, साहेब गावांकडची अवस्था पाहा रोड नाही निट. पाणी तर लाबच राहील
एका शांत संयमी नेत्याचा पराभव अभिनंदन संगमनेर च्या जनतेनच
आता कसं गार वाटतंय किंग मेकर विखे पॅटर्न
थोरात साहेब तुम्ही भाजप मध्ये या तुम्हाला आमदार करू
Amdar nahi pn sarpanchach ch baghu🎉
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
साहेब, हिंदूंसाठी काम करा. सुधरा पुढच्या वेळेस निवडून याल तुम्ही नक्की. नाहीतर इथून पुढे तुमचं नाव फक्त कागदावरच दिसेल, लोकं फिरू पण देणार नाहीत मतदारसंघात
कोणत्याही परिस्थितीत कॉग्रेस शी एकनिष्ठ.. कॉग्रेस चां विचार हा शाश्वत विचार आहे .
साहेब ,तुमचा पराभव अविश्वसनीय आहे 😢
आता कस सुजय दादा म्हणतील तस...
टायगर अभी जिंदा है....🐅🐅
सुजयपर्व ❤💯
Sujay Vikhe Patil is the best man in Ahmednagar who can do anything.
आता संगमनेर मोकळा श्वास घेईन
हासणे गायब झाले
बिनकामे पडले...
हे सगळे लोक थापडे आहे मूळ म्हणजे यांचे काम काहीच नाही संगमनेर मध्ये लोकांना वेड्यात काढायचं मत मिळवायचे आता हे धंदे बंद झाले पाहिले लोक हुशार नव्हते आता यंग पिढी हुशार आहे त्यामुळे वेड्यात काढायचे दिवस गेले थोरात साहेब आता बदला काम करा लोकांचे नुसत न्यान देणं काही कामाचं नाही
जसे लोकसभेला खोटा प्रचार केला,संविधान धोक्यात,लोकशाही धोक्यात.
दहा दिवस यूट्यूब पाहिलेत तळागाळातील लोकांना चाळीस वर्षात प्यायला पाणी नाही आणि असंतोष होता आपण गाफिल राहिलात
जरांगे पाटिल यांनी उमेदवार देण्याचा निर्णय अचानक मागे घेतला त्यातून शरद पवारचा माणूस आहे हा संदेश मराठ्यांमध्ये गेला आणि एक गठ्ठा मतदान महायुतीकडे गेले...कारण हा मूळचा मतदार बीजेपी शिवसेनेचाच होता जो लोकसभेपुरता जरांगे यांच्या सांगण्यावरून आघाडीकडे गेला होता...
गावपातळीवर पुढारी व दादागिरी नडली
पवार साहेबानी काँग्रेस संपवली 100%🤚🤚
कारखाना,संस्था,दुध संग सगळ असताना 20वर्ष मंत्रीपद असताना,नगरपालीका ताब्यात असताना गंगामाई घाटावरचा पुल जो आमदार 2वर्ष झाले तरी विचारही करत नाही एवढे मंत पडलीच कशी देनारांची कीव येते
मेंढवण मध्ये बाळासाहेबांच्या पुढाऱ्यांनी टेबल खालून पैसे खाले,येवढं निरोप बाळासाहेबांना दया,गर्दीत ,बाळासाहेब थोरातानपर्यंत पोहचन शक्य होत नाही
सगळं घरात पद जनता काही संगमनेरची आयुष्यभर झेंडे उचलनार का
साहेब तुमचा अहंकार नडला तुम्हाला
लोकशाहीचा विजय झाला खऱ्या
भाजपा महायुती जिंदाबाद...
हिंदू जिंदाबाद
संगमनेर तालुक्याचे खरे शिल्पकार बाळासाहेब थोरात
संगमनेर काय थोरात नि विकत घेतल का?
मग कसा पडला,
हार असो या जीत कायम एकनिष्ठ
King bolte king dr sujay dada 💯
BRAND BHUJBAL 🦾🚩❤️🔥
अलविदा जनाब भावी मुख्यमंत्री 😂😂
काम करारला शिका जनता पाठीशी राहिल
सुजय विखे पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम केला❤❤❤ गर्व मत करो ❤❤❤
Vikhe Patil❤️🚩🔥
Jaya papa padle😅
ते रोजगाराबद्दल काही बोलले नाही असे तुम्ही म्हणता. आपण रोजगारासाठी काय केले ते तरी सांगा. एमआयडीसी साठी (सहकारी औ्योगिक क्षेत्र नव्हे) कोणता प्रयत्न केला ते सांगा. साहेब तुम्ही एमआयडीसी आणली असती तर आयुष्यात कधीच पराभूत झाले नसते. आणि मत मागायला कोणतीही सभा घ्यायची गरज पडली नसती. असे माझे वयक्तिक मत आहे. आपण अजूनही त्यासाठी प्रयत्न करावा अशी माझी नम्र विनंती.
लंकेनी तुमची लंका जाळली 😅
तुम्ही जिंकले तेव्हाही तुमच्या सोबत होतो .... आज पराभव झाला तेव्हाही तुमच्याच सोबत असणार.... पिढीजात पाठिंबा आहे तुम्हाला साहेब...❤
आम्ही सोबत आहे साहेब.... आजन्म ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बाळासाहेब ,इमामाचे 17 मागण्याचे मान्यता भोवली
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
फक्त संगमनेरचपाकिस्तान होऊ नये म्हणून लोकांनीनिवडणूक हातात घेतलीदुसरे काही कारण नाही
साहेब तुमचा पराभव हे जे तुमच्या मागे उभे लोक आहेत ना त्यांना पाहिलं बाजूला करा नाहीतर अवघड ये
तुम्ही 40 वर्षात केलेल्या विकास दिसला त्यामुळे जनतेने तुम्हाला पाडले आता शांतता घ्या घरी बसा
थोरात साहेब तुम्ही चांगले विचार करा तुम्हाला गावातील पुढारी व ठेकेदार नडले हे तुम्हांला खरे सांगतो एक वैतागलेला शेतकरी कामगार पेमगिरी गावातील
अशोक