Devendra Fadnavis in Vidhan Sabha | पुरावे हातात घेऊन दहशतवादी संघटनांची यादीच वाचली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии • 73

  • @RajendraNaikar
    @RajendraNaikar 22 часа назад +15

    Kadakk

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 22 часа назад +13

    मुख्यमंत्री महोदय आपण सगळ्यात पहिला बिड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख याचा अतिशय अंगावर शहारे आणणारा निर्दयीपणे अमानूषपणे दिवसा ढवळ्या खुन केला आहे त्या सर्वच्या सर्व आरोपींना पहिलं फासावर लटकवा

  • @Fakt96kuli
    @Fakt96kuli 18 часов назад +5

    बोलाचाच भात... अहो cm साहेब तुम्ही धर्माच्या नावाखाली मताची भीक मागितली त्याला काय म्हणाल तुमच्या दोघांचीही ती एक रणनीती होती. जिंकले तुम्ही आता आमच्या सामान्य जनतेचं काम करणार का मागील दहा वर्षासारखं फक्त मी पुन्हा येईन तेही लोकांची घर फोडून 🙏कामाचं बघा बस झाली बच्चनगिरी 🙏🙏🙏💯

  • @javedshikalgar6456
    @javedshikalgar6456 17 часов назад +3

    Evm च्या जोरावर निवडून आला

  • @deepaknaik208
    @deepaknaik208 7 часов назад +1

    Akela Devabhau!!❤❤

  • @rohitdeshmukh9789
    @rohitdeshmukh9789 22 часа назад +9

    आधी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा हो

    • @subhashkakad490
      @subhashkakad490 18 часов назад +1

      बरोबर..... आपल्याला सगळं फुकटच पाहिजे.....

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 17 часов назад +3

    लोक सर्वोच्च न्यायालयावर बोलतं नाही त्या न्यायालयात न्यायाधीश बसला आहे तो माणूस आहे चुकीचा वागतो म्हणून ती टीका आहे.

  • @SSB02094
    @SSB02094 17 часов назад +5

    अतिशय प्रगल्प भाषण 👏👏

  • @SwatiAyachit
    @SwatiAyachit 22 часа назад +12

    अतिशय अभ्यासपर्ण विषय

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 8 часов назад

      घंटा

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 17 часов назад +3

    खोटं बोलणार याची अवलाद म्हणजे हा बोलणारा

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 17 часов назад +3

    देवेंद्र फडणीस ना एक सर्वसामान्य मतदार म्हणून एक आव्हान आहे त्यांनी आई-बाबांची तसेच ते ज्या देवाला मानतात त्या देवाची आणि मोदी शाळेची शपथ घ्यावी आणि सांगावे की आम्ही ईव्हीएम घोटाळा केला नाही

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 22 часа назад +8

    ईव्हिएम मुळे जिंकली

    • @omkarbuwa8889
      @omkarbuwa8889 19 часов назад

      Kharya navan comment kar na... Fatate ka

    • @sandipmahajanonly5005
      @sandipmahajanonly5005 7 часов назад

      Tuzi aai geli hoti ka check karayla.

    • @kafrefamily
      @kafrefamily 2 часа назад

      Sabut ? 😂😂😂 Ab sabut nahi chahiye ?

  • @anilkhandare
    @anilkhandare 22 часа назад +5

    EVM गवर्नमेंट

  • @jalindarraundal1214
    @jalindarraundal1214 10 часов назад +1

    तुम्ही कारवाई का करत नाही कारण तेरी चुप मेरी चुप ....

  • @vithalkolhal2659
    @vithalkolhal2659 18 часов назад +1

    ईवीम सरकार

  • @gokuldighe7774
    @gokuldighe7774 16 часов назад +3

    We are proud of our CM

  • @SanjayHalankar-123
    @SanjayHalankar-123 18 часов назад +11

    पप्पू ने कांग्रेस जोडो नाही कांग्रेस तोडो पदयात्रा काडली 😂😂😂😂😂😂😂

  • @mity521
    @mity521 17 часов назад +2

    जित्तुद्दिन ज्याचे गू खातात त्यांच्या बद्दल वाफादारी दाखवण्याच.😂

  • @govindbudrukkar9768
    @govindbudrukkar9768 22 часа назад +3

    Studied speech

  • @mahebubmujawar3978
    @mahebubmujawar3978 17 часов назад +1

    Cm साहेब विकास कहि बागा फालतू बढ़े बाटे नाको

  • @श्रीविठ्ठलबिरदेवदेवस्थान

    निवडणूक निकाला आधि तुम्ही काय बोलला ते मा मुख्यमंत्री महोदयानाआठवतंय काय.कर्ज माफी बदल आता कहिच बोलत नाही...सात बारा कोरा कोरा.....

  • @jamirnadaf9607
    @jamirnadaf9607 22 часа назад +2

    राणे कुटुंबीयांवर आपण काय काय बोलला होता.

  • @narsingraopatil340
    @narsingraopatil340 18 часов назад +2

    थोडी लाज तेहवा गणपत्ती समोवर शप्पथ घ्या

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 22 часа назад +2

    साहेब मग तुम्हाला मतदान झालं ते vote jihad नाही का आणि सुप्रीम कोर्ट वर बोलणारच कारण त्यांच्यामुळेच सर्व गोष्टी घडल्या

  • @chikumarathimulgi5428
    @chikumarathimulgi5428 17 часов назад

    EVM Sarkar

  • @gopalmogal345
    @gopalmogal345 18 часов назад

    Evm Sarkar

  • @anilkhandare
    @anilkhandare 22 часа назад +1

    1000 कोटी रुपये आणि बाकी अजून बाकी पुरावे असतील तर
    कोण असे अधिकारी आहेत जे असे काम होताना थांबत नाही
    सेंट्रल गवर्नमेंट काय करते आहे ?

  • @milindraherkar3174
    @milindraherkar3174 16 часов назад +2

    किती अभ्यासु मामूस तैयारी निशी येतो.. एकचा पण आवाज नाही

  • @arunmnayak
    @arunmnayak 7 часов назад

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही सगळे माडले l देशात तुमचा पक्षाचा सरकार आहे 10/11 वर्ष तुममी येचं बद्दल काय ॲक्शन घेतले थे तर सांगा

  • @narsingraopatil340
    @narsingraopatil340 18 часов назад

    जन्थेचा रोस गेहू नक्का , बांगला देशक होऊ देऊ नक्का

  • @SanjayHalankar-123
    @SanjayHalankar-123 18 часов назад +6

    Only BJP 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 22 часа назад +4

    नुसते शब्दांचे बुडबुडे पुढचं पाठ मागचं सपाट

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 19 часов назад +1

    संघ परिवार आणि देवेंद्र फडणवीस ला ओपन चॅलेंज आहे महाराष्ट्रात जनतेतून मुख्यमंत्री निवडायचा घोषित करावे मग कळून जाईल मिल कोण येईल ते कळेल

    • @gauravd1982
      @gauravd1982 18 часов назад +1

      हलवत बस 5 वर्षे

    • @pranaykumar6210
      @pranaykumar6210 18 часов назад

      😂​@@gauravd1982

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 8 часов назад

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, उद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

  • @kondibakarvar3328
    @kondibakarvar3328 17 часов назад

    Only bjp

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f 19 минут назад

    ते सगल सोडा, कल्याण मधिल मराठी मुद्या वर बोला

  • @shekharjagdale279
    @shekharjagdale279 19 часов назад

    Nirlaj mansa sanvidhanachi sapat geun dvesh pasrvyachi kam knrtana laaj nhi ka vatat

  • @sachinsarovde5352
    @sachinsarovde5352 23 часа назад +6

    अनाजी पंत.. तुम्हाला हे स्क्रिप्ट. . रेशीम बागेतून मिळाले आम्हाला ठाऊक आहे
    पण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फुलाचा.. आहे.. किती हे खोटे आणि रेटून बोलले तरी इथे तुमची चालणार नाही..

    • @sarangdaf8997
      @sarangdaf8997 23 часа назад +6

      5 warsh t chalawunch ghya lagel tumhala 😅

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 23 часа назад +3

      तुझी योग्यता नाही फडणवीस यांना बोलायची

    • @sagarsuryavanshi5050
      @sagarsuryavanshi5050 22 часа назад

      @@6666hindkesariani tujhi comment karaychi layaki ny ahe chatu 😂

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 22 часа назад +3

      मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवर टिका करण्या इतपत तुमची उंची नाही.

    • @omkarbuwa8889
      @omkarbuwa8889 19 часов назад +2

      😂😂😂ghe burnol ajun kombun

  • @sureshgandhi5159
    @sureshgandhi5159 23 часа назад +5

    EVM sarakar nahi tar bjp walayna gallitla kutra pan vichart nahi

  • @Marathioptionselling
    @Marathioptionselling 23 часа назад +9

    Jay shree Ram ⛳

  • @jagdishwagh6010
    @jagdishwagh6010 4 часа назад

    देवेंद्र जी आपण दिल्लीला संसदेत जाऊन राहुल गांधी समोर हे जसे च्या तसें सांगावे कारण महाराष्ट्राचे डोळे आज तुम्ही उघडे केले पण या देशाचे सुद्धा डोळे उघडायला पाहिजे हीच अपेक्षा, कारण हे डॉ आंबेडकरांचे, संविधानाचे नाव घेऊन देशात विद्रोह करू बघत आहे असं वाटायला लागलाय, काँगेस च्या मनात आंबेडकरांच्या बद्दल काय भावना होती आणि आहे हे आज पूर्ण जगालामाहिती पडलंय, thanku देवेंद्रजी

  • @jonny-z2k5w
    @jonny-z2k5w 23 часа назад +1

    पुढच्या ५ वर्षात तो काही करणार नाही

  • @jameershaikh7999
    @jameershaikh7999 17 часов назад

    Pappu Tu khallas zala.

  • @atulc1082
    @atulc1082 23 часа назад +3

    Evm सरकार

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 23 часа назад +1

    Evm सरकार आहे