जबरदस्त चाल पंढरीचा वारकरी | बाळु महाराज | गणेश महाराज । Abhangvani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 906

  • @sudarshanpunde326
    @sudarshanpunde326 4 месяца назад +17

    अंगावर काटा आला महाराज
    ऐक नंबर जुगलबंदी
    वातावरण निर्माण केले महाराजांनी

  • @vidyadharmule22
    @vidyadharmule22 3 года назад +21

    सुंदर अति सुंदर चाल त्याच तोडीचा मृदुंग मी हे download केले आहे आणि रोज सकाळी प्राणायाम करताना लावतो खूप छान लयीत प्राणायाम होतो आणि नंतर ध्यान लागते एकदम देवाजवळ नेतात हे दोघे माऊली

  • @balupatil451
    @balupatil451 2 года назад +9

    खूपच जबरदस्त चाल माऊलींच्या आशीर्वादाने असेच गायन करत रहा. आपल्या चाली ऐकणारा एक श्रोता

  • @मुलनिवासीबहुजन-स4ठ

    चित्रपट सृष्टीतील गायक येथे फेल आहेत!यांना जर टिव्हीवरील एखाद्या कार्यक्रमात चॅन्स मिळाला तर जग यांच्या गाईकीपुढे नतमस्तक होईल!
    गजब गजब

  • @sandulokhande7171
    @sandulokhande7171 3 года назад +22

    अप्रतिम चाल गोड आवाज एकदम सुंदर आहे मायबाप दोघांना पन द्यावे तेवढे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @DayaramKadam
    @DayaramKadam 8 месяцев назад +7

    अतिशय गोड गोड चाल गायली महाराज अंतःकरणाला भिडणारी चालाय महाराज साष्टांग प्रणाम जर

  • @asarammundhe3503
    @asarammundhe3503 2 месяца назад +4

    राम कृष्ण हरी खूपच छान चालली माऊली

  • @rajulokhande544
    @rajulokhande544 4 месяца назад +12

    खुपच अप्रतिम गायन माऊली ह भ प गणेश महाराज आणि बाळू महाराज तुम्हा दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच रामकृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @rameshwarmaharaj1120
    @rameshwarmaharaj1120 Год назад +3

    माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
    धन्य आम्ही जन्मा आलो.
    तुमच्या सुमधुर आवाजात चाल ऐकली.
    मन तृप्त झाले आहे...
    कोटी कोटी धन्यवाद ...
    ..
    माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @ashokshinde4321
    @ashokshinde4321 3 года назад +13

    खरचं अप्रतिम..... !!
    जय हरी .....!!

  • @sujitbelsare4309
    @sujitbelsare4309 2 года назад +25

    मफलरवाले महारांजाचे गायन खुपच
    सुंदर आहे दोघांच गायन म्हणजे ग्रामीण
    भागातील वारकरी सांप्रदायातील ठेवा आहे

    • @balaji3847
      @balaji3847 Год назад +2

      गणेश महाराज निरपणा आहेत ते किर्तनकर आहेत कथा पण करतात

    • @GaneshNangare-k8l
      @GaneshNangare-k8l 2 месяца назад

      ​@@balaji3847राग कोनता आहे

  • @shrikirshnashelke9421
    @shrikirshnashelke9421 2 года назад +3

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन माऊली जबरदस्त सुंदर गायन

  • @vijaymundhe7685
    @vijaymundhe7685 3 года назад +7

    खूप छान चाल म्हटली महाराज...मनाला खूप प्रसन्न वाटल.....
    जय हरी

  • @akashkolekar4653
    @akashkolekar4653 3 года назад +5

    खरचं,,,अप्रतिम माऊली 🙏

  • @sujitbelsare4309
    @sujitbelsare4309 2 года назад +6

    ही कीर्तन चाच कीतीही वेळा श्रवण केली तरी
    मन आणि कान तृप्त होणार नाही सारखी ऐकत रहावी अशीच आहे

  • @vinodkasture3653
    @vinodkasture3653 2 года назад +4

    अप्रतिम खुप सुंदर गायन आपल्यावर संत माधवमामा ची कृपा असावी प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन टाकावे ही विनंती

  • @vitthalmunde3436
    @vitthalmunde3436 Год назад +34

    माझ्या दिवसाची सुंदर सकाळ सुरूवात हि किर्तन चाल ऐकल्यानंतर होत असते ..!
    खरोखरच धन्य आहात आपण महाराज 🙏🙏
    एक वेळेस समोर कधीतरी किर्तन चाल ऐकायला मिळल का नाही काय माहित पण
    खरोखरच अप्रतिम गायन मन अगदी भरून आलं...,🙏🙏 रामकृष्ण हरि ,🙏🙏

    • @JijaGhute
      @JijaGhute 4 месяца назад

      88l😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢

  • @HaribhauSawale-j6u
    @HaribhauSawale-j6u Месяц назад +1

    वा... छान राम कृष्ण हरी माऊली

  • @ganeshrathod8257
    @ganeshrathod8257 3 года назад +25

    ह्रदयाला वितळून टाकणारे गायन.
    या महाराजांनी स्वत:आर्त भावनेतून गायन केले, गायनातून स्वतहां साठी मागणी केली.

  • @rohidasgatir2337
    @rohidasgatir2337 3 года назад +4

    वाह माऊली किती गोड आवाजात गायन मंत्रमुग्ध झाले श्रोते माऊली पांडुरंगाची कृपा जय हरी

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब Год назад +4

    गायनाचा अमृतरुपी ओघ असा सतत प्राशन करत रहावा असा योग आहे ,ही चाल सतत ऐकत रहावी अंगावर शहारे येतात असं वाटतं संसाररूपी बंधने झुगारून या नामरूपी डोहात डुंबत रहावं धन्य ही माझी महाराष्ट्र संतभूमी जिथे माझा जन्म झाला
    🙏🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏

  • @mohanchavan4058
    @mohanchavan4058 2 месяца назад +3

    खुप खुप छान माऊली चाल

  • @दादाकोंडकेहिट्स

    खुप गोड आवाजात गायलेली चाल
    वा खुप सुंदर
    रामकृष्ण हरी

  • @vishnumaske1229
    @vishnumaske1229 10 месяцев назад +2

    खुप सुंदर आवाज आहे माऊली छान गायली ठायी चाल.. राम कृष्ण हरी

  • @sujitbelsare4309
    @sujitbelsare4309 2 года назад +7

    अप्रतिम गायन कीर्तन चाल
    हेडफोन लाउन ऐकणे मन कुठेच विचलीत
    होणार नाही
    राम कृष्ण हरु माऊली

  • @jogdandprakash4034
    @jogdandprakash4034 2 года назад +2

    मंत्रमुग्ध मंत्रमुग्ध करणारे गायन आहे माऊली कोटी कोटी धन्यवाद

  • @pandurangmarathe787
    @pandurangmarathe787 2 года назад +3

    अप्रतिम सुंदर चाल🙏 ऐ राम कृष्ण हरि🙏🙏

  • @LahuRathod-k9u
    @LahuRathod-k9u 3 месяца назад +2

    खुप छान माऊली 🙏

  • @riteshmore8688
    @riteshmore8688 3 года назад +7

    Very very nice Maharaj lai god avaj lai mast Ram Krishna Hari

  • @vishalwaghmare175
    @vishalwaghmare175 3 месяца назад +1

    ❤❤❤ खुपच छान करता महाराज हृदयाला लागला तुमचा आवाज❤❤❤

  • @maheshpadampalle1202
    @maheshpadampalle1202 2 года назад +6

    अख्या महाराष्ट्र मध्ये एक नंबर अस्ताई चाल 🙏

  • @vijayrathod1036
    @vijayrathod1036 4 месяца назад +1

    Shudha varkari chal ahe mauli🌺🌺🌺👍🏽🙏🙏🙏

  • @Saijadhav543
    @Saijadhav543 Год назад +5

    कोटी कोटी प्रणाम त्या मातेला जिने असे अनमोल रत्नाला जन्म दिला राम कृष्णा हारी माऊली तुकाराम कैलास महाराज अप्रतिम आवाज गायन काळजाला भिडणार आवाज खुप गोड आवाज

  • @milindkawar5352
    @milindkawar5352 Месяц назад

    खूप सुंदर गायन पुन्हा पुन्हा एकावे वाटते
    राम कृष्ण हरी माऊली🎉🎉

  • @sanjaymore6808
    @sanjaymore6808 2 года назад +6

    खुपच सुदंर व मनाला स्पर्शुन जाणारा आर्त आवाज,सुदंर व मनाचा ठाव घेणारं गायन .आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शूभेच्छा .

  • @laxmankhot8375
    @laxmankhot8375 4 месяца назад +1

    अप्रतिम आवाज राम कृष्ण हरी

  • @Swarupborse13
    @Swarupborse13 4 месяца назад +20

    हे गायन इतकं सुंदर आहे, की मी हे खूप वेळा ऐकून सुधा आजन ऐकावे असे वाटते . महाराज असाच तुम्ही गायन करत जा व आम्हाला तुमचं गायन इकण्याची संधी द्या🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 हृधयापसून तुमचे धान्यावद

  • @kishortamnar702
    @kishortamnar702 4 месяца назад +1

    ...धन्य जगी.. हरी रंग नाचे...❤❤❤❤💐💐💐🙏🏻🙏🏻

  • @vitthalmurkute5003
    @vitthalmurkute5003 2 года назад +8

    Khup chan chal 🙏

  • @भगवानरावभालेराव

    खुप गोड आवाज आहे महाराज रोज ऐकावे वाटते तुमची जोडी खुप सुदर गाते

  • @aashajadhav539
    @aashajadhav539 3 года назад +11

    आओ महाराज काय गायन आहे ओ 👌👌👌👌👌👌👌👌👌
    🙏🏻🙏🏻🙏🏻
    Tejas jadhav

  • @vilasnawale4416
    @vilasnawale4416 3 года назад +5

    जय हरी महाराज खुपच छान

  • @poojashinde5151
    @poojashinde5151 2 года назад +3

    रामकृष्णहरी माऊली 👏 क्या बात हैं 👌👌

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 2 года назад +3

    धन्य झालो महाराज खूप खूप सुंदर आहे आवाज धन्य झालो 🙏🙏

  • @harisutar9122
    @harisutar9122 Год назад +1

    Very good 👍 thanks and thanks नमस्कार खुप सुंदर आहेत

  • @kishorghanwat5163
    @kishorghanwat5163 3 года назад +8

    Khup sundar ganesh dada

  • @dattuavhad4807
    @dattuavhad4807 19 дней назад +1

    अतिशय सुंदर माऊली 🎉🎉

  • @bapumate9002
    @bapumate9002 3 года назад +6

    मनाला भावूक करणारा अभंग
    सुपर आवाज

  • @SanjayChabukaswar-qs3ef
    @SanjayChabukaswar-qs3ef 3 месяца назад +2

    ❤गोड आवाज आहेत खूप छान 👌

  • @दादाकोंडकेहिट्स

    प्रत्येकाच्या मनात घर करेल अशी ही गोड चाल
    खुप छान गणेश महाराज & बाळु महाराज
    आवाजात जादू आहे

  • @Ssameerkarlekar2836
    @Ssameerkarlekar2836 3 года назад +1

    रामकृष्ण हरी माऊली. खूप छान आवाज महाराज.

  • @surajsonawane5962
    @surajsonawane5962 3 года назад +6

    Khup chan ganesh maharaj...bandu

  • @vishnumaske1229
    @vishnumaske1229 2 года назад +2

    Very nice mauli tumcha aawaj khup sundar aahe mi tumchi hi chal sarkhi ikat asto

  • @prashantdhumal466
    @prashantdhumal466 3 года назад +26

    खरच काळजात घुसला आवाज 🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @पंकजधुमाळ
    @पंकजधुमाळ 4 года назад +61

    आळंदी चे वारकरी...
    आणि लातुर जिल्ह्याचं भुषण ..
    ज्यांना पुर्ण सांप्रदाय ओळखतो ...
    गणेशजी महाराज सोनवणे (,दादा)
    खुप सुंदर गायलात..
    अप्रतिम खुप सुंदर...👏👏👏

  • @gajananpawar2460
    @gajananpawar2460 2 года назад +5

    आवाज -,१ कलाकार -दोन अप्रतिम दोन कलाकरांचा आवाज -१

  • @sahebraopatil4582
    @sahebraopatil4582 3 года назад +2

    वा लय सुंदर ह भ प बाळू महाराज व गणेश महाराज व पखवाज वादक दोघी ह भ. प. महाराज लय सुंदर ,,

  • @vasudevpdatil5924
    @vasudevpdatil5924 3 года назад +5

    आपनास ईश्वर उदंड आयुश्य देवों ।। श्रीराम कृष्णहरि।।

  • @baburavo-ahir
    @baburavo-ahir 4 месяца назад

    गणाचार्य मंडळींना धंन्यवाद जय हारी माऊली

  • @shubhampatil3484
    @shubhampatil3484 4 года назад +7

    खुपच छान चाल दादा आणि बाळू महाराज 👌👌

  • @GovindDhage-xd5jm
    @GovindDhage-xd5jm 5 месяцев назад +1

    अप्रतिम गायन महाराज 🙏🙏

  • @appasahebwani2834
    @appasahebwani2834 8 месяцев назад +3

    Kai gayak aani mrudang muni far far sunder & sweet

  • @VijayKumar-jw2kv
    @VijayKumar-jw2kv 7 месяцев назад +1

    वा माहाराज❤❤ राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @santoshparjane7928
    @santoshparjane7928 2 года назад +6

    जेव्हापासून ही चाल यू-ट्यूबवर अपलोड केली तेव्हापासून मी आठ दिवसातून दोनदा तरी ऐकतो अप्रतिम आवाज

    • @abhangvani
      @abhangvani  2 года назад +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @Bopulkar
    @Bopulkar 3 месяца назад +1

    खूप छान गायन केले महाराज

  • @Saijadhav543
    @Saijadhav543 Год назад +4

    राम कृष्णा हारी माऊली तुकाराम खुप खुप छान खुप सुंदर अप्रतिम गायन काळजाला भिडणार आवाज खुप गोड महाराज आवाज पखवाज वादक आपतिम 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @Madhukar-f5g
    @Madhukar-f5g Год назад +2

    अफलातून गायन महाराज तोड नाही आपल्या गायनाला , अप्रतिम

  • @PuPU-ul9bb
    @PuPU-ul9bb 3 года назад +4

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vikaskudake8134
    @vikaskudake8134 4 года назад +2

    राम कृष्ण हरी खूप सुंदर चाल 🚩🚩🚩

  • @prathameshghadashi8237
    @prathameshghadashi8237 3 года назад +3

    अतिशय सुंदर चाल आहे🙏🙏

  • @gopalanerao7082
    @gopalanerao7082 Год назад +1

    अति उत्तम, मन प्रसन्न झालं

  • @pratikionagre5643
    @pratikionagre5643 3 года назад +3

    खूप छान केलं माऊली तुम्ही गायन

  • @bharatmogre5645
    @bharatmogre5645 2 года назад +2

    Sound system che pan खूप खूप अभिनंदन

  • @mahadevjadhav9353
    @mahadevjadhav9353 3 года назад +5

    काळजाला भिडणारा आवाज खुपचं छान महाराज,🙏🙏🙏

  • @avdhutjathar1306
    @avdhutjathar1306 Год назад +8

    खुपच सुंदर, राम कृष्ण हरी माऊली.👏👏

  • @Aditya.Panchal-ri8up
    @Aditya.Panchal-ri8up 6 месяцев назад +3

    एक नंबर❤🙏🏻🙏🏻❤🚩🚩

  • @venkatyadav1824
    @venkatyadav1824 Год назад +2

    राम कृष्ण हरी गणेश महाराज बाळु महाराज 🎉🎉🎉

  • @jagannathjadhav211
    @jagannathjadhav211 3 года назад +5

    अप्रतिम सुंदर गायन माऊली

  • @DipakPatil-iw9bx
    @DipakPatil-iw9bx 3 года назад +5

    जय हरी खुप सुंदर गायण केले महाराज

  • @bhaskarpawar6705
    @bhaskarpawar6705 2 года назад +4

    अप्रतिम आवाज मावली 🙏👌🛕🌹

  • @ManojGore-hu3df
    @ManojGore-hu3df Год назад +1

    महाराष्ट्र संताची भुमी त्या संतकृपा आशिर्वाद ने हदयाला पाझर फूटावा अशी गायन करनारे बाळु महाराज व गनेश महाराज पांडुरंगाच्या कॄपा आशिर्वादने लाभले पांडुरंग त्यांना शत आयुष्य देवो हिच पांडुरंग चरनी प्रार्थना

  • @dyneshwaryelmate6960
    @dyneshwaryelmate6960 3 года назад +3

    काळजाला भिडनारा आवाज महाराज......👌👌👌👌👍👍

  • @GaneshNangare-k8l
    @GaneshNangare-k8l 6 месяцев назад +2

    एकच नंबर गायन

  • @sanjaybahegavankar4010
    @sanjaybahegavankar4010 3 года назад +6

    अप्रतिम गायन वादन ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात

  • @mangeshkasurde7839
    @mangeshkasurde7839 10 месяцев назад +1

    अप्रितंम गायन आणि वादन जय हरी माऊली,,💯

  • @shashikantjadhav1972
    @shashikantjadhav1972 4 года назад +4

    बाळू महाराज, गणेश महाराज👌👍🚩🚩

  • @SUSHIL.29
    @SUSHIL.29 Год назад +1

    पखवाज पण एक नंबर 🙃✌️

  • @Shubham_Gote
    @Shubham_Gote 2 года назад +4

    राम लक्षमना सारखी जोडी आहेमाऊली आपली. आणि साक्षात सरस्वती आपल्या कंठा मध्ये वास करत आहे तुमचे करावे तेवढे,कवतुक कमी आहे महाराज.

  • @govindkolpuke6668
    @govindkolpuke6668 3 года назад +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @dadasaheb735
    @dadasaheb735 2 года назад +3

    अतिशय उत्कृष्ट छान राम कृष्ण हरी🙏👌🌹

  • @bhaskarpawar6705
    @bhaskarpawar6705 2 года назад +1

    Khupkhup chan🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @मनातफक्तछंदशेतीचा

    ह.भ.प.आपल्या गोड अवाजाने मंत्रमुग्ध केले महाराज खुप सुंदर गायण..पखवाज वादक पण खुपच छान... अप्रतिम

  • @sangharshacademy4630
    @sangharshacademy4630 2 года назад +2

    Khup chan tal swar lay khupch chan

  • @sundarmarathi
    @sundarmarathi 4 года назад +5

    बाळू महाराज, गणेश महाराज, पांडूरंग महाराज, अमोल महाराज व अभंगवाणी आपणांस सप्रेम जय हरी !
    खूपच सुंदर गायन व वादन आहे. मी तर म्हणतो अलौकिक आहे हे सर्व. श्री संत माधवबाबांची, पांडूरंगाची कृपा आणि तुमची परमार्थाप्रती असलेली जीवापाड आवड याचीच ही फलनिष्पत्ती आहे. आपली उदंड आयुष्य, ज्ञान आणि संस्कारासह उत्तरोत्तर उन्नती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !🙏

  • @anilthete1831
    @anilthete1831 2 года назад +7

    पखवाज वादकांना हार्दिक अभिनंदन

  • @prathameshthorve1709
    @prathameshthorve1709 Год назад +3

    राम कृष्ण हरी माऊली तुमचा आवाज खुप मस्त आहे.एकवेळ योगायोग असा यावा की भगवंताच्या कृपाशीर्वादाने आपल्या कीर्तनात बसण्याची संधी मिळावी ..

  • @dipaksude4174
    @dipaksude4174 3 года назад +4

    Man dang zale wa khup sundar

  • @shrikirshnashelke9421
    @shrikirshnashelke9421 3 года назад +4

    No 1 ch chal ani abhang 🙏🌹

  • @baliramwaghmare315
    @baliramwaghmare315 3 месяца назад +1

    101 वेळा खूप छान....अप्रतिम वा वा वा

  • @ytsaigaming8333
    @ytsaigaming8333 3 года назад +3

    Vaa mauli khupch chhan madhur gayan