भिंती रंगवणारी खासदार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 533

  • @sspinjari
    @sspinjari 19 дней назад +142

    आपली मुलं, गर्व से सतरंज्या उचलतात

    • @Buntyfighter
      @Buntyfighter 19 дней назад

      कस काय डॉ संग्राम पाटील पाटील बर हाय का? आम्ही काय ऐकले ते खर हाय का?..... हे प्रसिद्ध गाणे बलात्कार स्पेशियालिस्ट पाटिलांसाठी लिहिले गेले होते बहुजंन आणि दलितांचे सर्वात जास्त शोषण विकृत पाटील प्रवृत्तीच्या लोकांनीच केले होते. शिवाजी महाराजांनी सर्वात जास्त देहांत प्रायश्चित्त विकृत पाटील प्रवृत्तीच्या लोकांनाच दिले होते. विकृत पाटील प्रवृत्तीमुळेच संतोष देशमुख यांचा बळी गेला विकृत पाटलांनी जातीयवाद पसरवला .

    • @shantaramshinde8442
      @shantaramshinde8442 18 дней назад +4

      हिंदुत्वासाठी लढायला,
      बहुजनच.
      बाईंना जाहिरातीची भारी हौस दिसतेय.

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 19 дней назад +93

    फार,,,, चांगली कानउघाडणी केली,,, आम्हा बहुजनांची,,,,

  • @akshay104
    @akshay104 19 дней назад +70

    Salute तुमच्या बहुजन प्रबोधनच्या कार्याला

  • @prashikshejul07
    @prashikshejul07 19 дней назад +102

    हे अगदी खरोखर आहे सर

  • @rdtayade9850
    @rdtayade9850 19 дней назад +49

    क्या बात सर...किती छान प्रबोधन.. जयभीम

  • @ravindraveerkhare9189
    @ravindraveerkhare9189 19 дней назад +95

    मी बहुजन समाजातील आहे,माझे काही नातेवाईक उच्च शिक्षीत आहे,त्यांचे मुलं सुध्दा उच्च शिक्षीत आहे, ते सर्व कांग्रेस चा शैक्षणिक धोरणानुसार शिकले , कांग्रेस च्या कार्य किर्दीत सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेतला , नोकऱ्या घेतल्या, पेन्शन घेवुन राहिले,पण आता भाजपा चे गुणगान करुन राहिले आहे, वाद घालतात,मला वाटते ते फक्त शिकले,पण सुशिक्षित नाही झाले, बहुजन समाजापासुन त्यांची नाळ तुटली, म्हणजे आपल्या वंशजाना विसरले,ठिक आहे,इस रात कि भी सुबह होगी

    • @Dhumketu164
      @Dhumketu164 18 дней назад +4

      शिकुन ते हुशार, डोळस झाले. त्यांना खानग्रेस चे खरे राजकारण कळले म्हणून त्यांनी खानग्रैस सोडून भाजप ची कास धरली. खऱ्या अर्थाने ते आज ते सुशिक्षीत झाले.

    • @goodhuman6936
      @goodhuman6936 18 дней назад +2

      मी पण हेच बघितले आहे.......

    • @madhavshinde8467
      @madhavshinde8467 16 дней назад +3

      @@ravindraveerkhare9189 तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कॉंग्रेसचे एक तत्व आहे. तुम्ही पण खा व आम्हालाही खावू द्या. आताची पीढी ही सुशिक्षित आहे. त्यांना काय बरोबर व काय चूकिचे हे चांगले कळते. त्यामुळेच ते बीजेपी बरोबर आहेत.

    • @vishdgr8
      @vishdgr8 16 дней назад +2

      तुमचे उच्चशिक्षित नातेवाईक मेरिट वर शिकले का ?...
      त्यांनी पूर्ण फी भरली होती का सामन्य गरीब लोकासारखी ??

    • @bibhishansarangkar7939
      @bibhishansarangkar7939 8 дней назад +1

      ​@@vishdgr8
      भारी चप्पल शॉट मारला सर😂❤

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 19 дней назад +55

    बरोबर बोलता Sir 🙏👌

  • @dinform999
    @dinform999 19 дней назад +33

    खूपच उत्तम विश्लेषण केलत आपण डॉ साहेब.. 🙏🏻
    जय भीम, जय शिवराय, जय संविधान 📖🇪🇺

  • @ArunPagare-g1s
    @ArunPagare-g1s 19 дней назад +41

    पाटील सर तिला जर एवढा कलर बदलायचा शोक आहे तर बीजेपीच्या लोगो मला जो हिरवा कलर आहे तो पण बदलायला लावा

  • @PadmakarNaik-rg2gg
    @PadmakarNaik-rg2gg 19 дней назад +19

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 डॉक्टर संग्राम पाटील तुमचं विवेचन खूपच चांगला आहे आणि स्पष्ट केलेला आहे आणि अगदी बरोबर वास्तव त्याचं चित्र तुम्ही उभा केलेला आहे

  • @Cub-uy9gm
    @Cub-uy9gm 19 дней назад +23

    खूप छान प्रबोधन करत आहात साहेब बहुजनांचे साहेब

  • @amitnangare7340
    @amitnangare7340 19 дней назад +36

    बहुजनांच्या अज्ञानावर त्यांचे ऐश्वर्य उभे आहे आणि असेच त्यांचे ऐश्वर्य टिकून राहो अशीच बहुजनांची इच्छा आहे.

    • @Buntyfighter
      @Buntyfighter 19 дней назад

      कस काय डॉ संग्राम पाटील पाटील बर हाय का? आम्ही काय ऐकले ते खर हाय का?..... हे प्रसिद्ध गाणे बलात्कार स्पेशियालिस्ट पाटिलांसाठी लिहिले गेले होते बहुजंन आणि दलितांचे सर्वात जास्त शोषण विकृत पाटील प्रवृत्तीच्या लोकांनीच केले होते. शिवाजी महाराजांनी सर्वात जास्त देहांत प्रायश्चित्त विकृत पाटील प्रवृत्तीच्या लोकांनाच दिले होते. विकृत पाटील प्रवृत्तीमुळेच संतोष देशमुख यांचा बळी गेला विकृत पाटलांनी जातीयवाद पसरवला .

  • @RajeshYadav-hv8rm
    @RajeshYadav-hv8rm 19 дней назад +87

    जो समाज भटांच्या नदी लागला तो समाज बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही .....लोकांना काहीच समजत नाही आहे अजून ..... खुप भयानक आहे सगळं

    • @samirbhat8740
      @samirbhat8740 18 дней назад +3

      राजेश भाऊ तुम्हीं अगदी बरोबर लिहित आहात, धन्यवाद

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 18 дней назад +4

      @@RajeshYadav-hv8rm secular wadyamulech deshachi faalni zaali he visrun naka aani ajun dusri faalni hou dyaychi nasel tar jaagrut vha .

    • @shobhamane3182
      @shobhamane3182 17 дней назад

      ​@@ashutoshupasani2747 धर्माचे नावाखाली देशाची फाळणी ब्रिटिशानी केली, त्याला मुस्लीम लीग, आरएसएस, अकाली दल, हिंदू महासभा..... इ संघटनांनी पाठिंबा दिला त्यावेळीं व आजही त्यांची हीच भूमिका आहे... बटेंगे कटेंगे वाले दुसरें काय करणार... यांच्यापासून एक रहे सेफ रहे.... जय श्रीराम वंदे मातरम् नमो बुध्दाय....

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 16 дней назад

      एका ब्राह्मण मित्राची कहाणी -
      *माझा शाळेतील पहिला दिवस*
      -१९७६ साली मला १ ली च्या वर्गात घातले. दुपारपर्यन्त सर्व ठीक होते. दुपारच्या सुट्टीनंतर शाळा भरली
      त्यानंतर शिक्षकांनी प्रत्येक विद्यर्थ्याला प्रश्न विचारायला सुरवात केली
      तु कोण होणार ?
      माझा नंबर आला तेव्हा मी उत्तर दिले मी डॅाक्टर होणार.
      शिक्षक इतर विद्यार्थ्यांना म्हणाले
      मारा रे याला मारा हा डॅाक्टर झाला नाय पाहिजे . ४-५ विद्यार्थ्यांनी मला मारले. पहिल्या दिवशी सहन केले. दुसर्या दिवशी तोच प्रकार तो ही सहन केला. तिसर्या दिवशी मास्तर म्हणाला मारा याला. उठलो आणि जे दिसेल त्याला मारत सुटलो मास्तरलाही लाथ घातली. दिसेल ते दफ्तर फेकून दिले. वर्गात राडा केला . मास्तरचे थोबाड बंद.
      त्यानंतर मी शाळेत जाणे बंद केले. नंतर मला दुसर्या शिक्षकांच्या पहिलीच्या वर्गात बसवण्यात आले.
      ज्या लोकांनी मास्तरला हे सर्व करायला लावले, त्याला पाठीशी घातले ते कोण ?
      आता तुम्हीच सांगा जे लोक माझ्याशी असे वागलेत त्यांच्याशी मी कसा वागू ?
      डॅाक्टर होऊनही आज मी त्याच गावात माझी प्रॅक्टीस करतोय. डॅाक्टर होऊ नये म्हणून ज्यांनी माझा लहानपणी छळ केला त्यांच्या मनाला, मी त्यांच्यासमोरच डॅाक्टर म्हणून उभा आहे ही गोष्ट किती सलत असेल ?

  • @vishwasbuwa8291
    @vishwasbuwa8291 19 дней назад +52

    फार भयानक वास्तव आहे.डॉ. साहेब पण ....बहुजनांना कसं समजत नाही!!
    यांच्या 100 पिढ्या चा विनाश....का दिसत नाही .
    आपण फुंकर घालून जागे करता....Thanks साहेब.

    • @Buntyfighter
      @Buntyfighter 19 дней назад

      कस काय डॉ संग्राम पाटील पाटील बर हाय का? आम्ही काय ऐकले ते खर हाय का?..... हे प्रसिद्ध गाणे बलात्कार स्पेशियालिस्ट पाटिलांसाठी लिहिले गेले होते बहुजंन आणि दलितांचे सर्वात जास्त शोषण विकृत पाटील प्रवृत्तीच्या लोकांनीच केले होते. शिवाजी महाराजांनी सर्वात जास्त देहांत प्रायश्चित्त विकृत पाटील प्रवृत्तीच्या लोकांनाच दिले होते. विकृत पाटील प्रवृत्तीमुळेच संतोष देशमुख यांचा बळी गेला विकृत पाटलांनी जातीयवाद पसरवला .

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 18 дней назад +3

      @@vishwasbuwa8291 Dr sahebanche vichar khote ahet karan Dr sangram patil kadhihi muslim jaatiwadabaddal bolat naahit . Tyana thank you mhanu naka . Dr sangram patil he kewal hindu dharmavar tika kartat Bangladesh madhe je hinduvar atyachaar chaale ahet tyabaddal ek shabd hi bolat naahit .

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 18 дней назад

      ​आम्ही कुठे जातीवाद पसरवला तेवढं सांग जातीवादी कोण आहे आणि पाखंडी कोण आहेत हे सर्व जगाला माहिती आहे @@ashutoshupasani2747

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 18 дней назад

      ​@@ashutoshupasani2747तू आधी एकच बग मणिपूर मध्ये किती हिंदू मारले जात आहे त्या विषयी आधी विचार कर तिकडे काय मुसलमान मारतात आहे का हिंदूंना तुज्या मध्ये जर हिम्मत असेल तर मोदी ला सांग ना मणिपूर विषयी प्रश्न विचार आधी नाही विचारणार कारण की तुम्ही पाखंडी आहात

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 18 дней назад

      ​@@ashutoshupasani2747 मुस्लिमांच्या मानसिकता चे समर्थन आम्ही मुळीच करणार नाही पण.....
      जेव्हा केव्हा हिंदुत्ववादी RSS किंवा भाजपाई यांच्या वर हल्लाबोल करुन फर्दाफाश केला जातो. आणि...
      तेव्हा ज्यांना मुस्लिम, गांधी, नेहरू, सोनिया आठवतात....
      तेव्हा समजावं की हे अंध आणि मंदबुद्धी भक्त आहेत.
      आपली माती भडकावून तिकडे हिंदुत्ववादी राजकीय नेते मुस्लिमांच्या मस्जिद मधे आणि मुस्लिमांच्या गळ्यात गळे घालून असतात.
      हे एक कट्टु सत्य आहे 😢

  • @VILASULVEKAR-yh8qj
    @VILASULVEKAR-yh8qj 19 дней назад +23

    बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गामुळे दलित यांच्या जाळ्यात येणार नाहीत हे या मनुवाद्याना माहीत आहे म्हणून ते बहुजनाना नवं दलित बनवताहेत हे आमच्या बिनडोक बहुजनांना कळत नाही हे दुर्दैव आहे.

  • @pravin2399
    @pravin2399 18 дней назад +27

    खुप सुंदर सर पुरूष ब्राह्मणांपेक्षा महिला ब्राह्मण जास्त घातक आहेत.

    • @balajisarwade8612
      @balajisarwade8612 16 дней назад

      दादा
      महिला या भारतीयच आहेत, ब्राम्हण हे आर्य आसुन ते
      खैबर खिंडीतून
      घुसखोरी करुन भारतात आलेले आहेत..
      आणि ते येताना घोडे घेऊन ते एकटेच आलेले आहेत.....
      त्या महिला भारतीय आहेत त्यांना तस बनवलं आहे कारण आपले कडे म्हण आहे....
      ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाहितर गुण लागणारच.....
      आणि मग त्या पण ब्राम्हण झाल्या.😊

    • @madhavshinde8467
      @madhavshinde8467 16 дней назад

      @@pravin2399 का? लाईन देत नाही की काय?😜

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 16 дней назад

      एका ब्राह्मण मित्राची कहाणी -
      *माझा शाळेतील पहिला दिवस*
      १९७६ साली मला १ ली च्या वर्गात घातले. दुपारपर्यन्त सर्व ठीक होते. दुपारच्या सुट्टीनंतर शाळा भरली
      त्यानंतर शिक्षकांनी प्रत्येक विद्यर्थ्याला प्रश्न विचारायला सुरवात केली
      तु कोण होणार ?
      माझा नंबर आला तेव्हा मी उत्तर दिले मी डॅाक्टर होणार.
      शिक्षक इतर विद्यार्थ्यांना म्हणाले
      मारा रे याला मारा हा डॅाक्टर झाला नाय पाहिजे . ४-५ विद्यार्थ्यांनी मला मारले. पहिल्या दिवशी सहन केले. दुसर्या दिवशी तोच प्रकार तो ही सहन केला. तिसर्या दिवशी मास्तर म्हणाला मारा याला. उठलो आणि जे दिसेल त्याला मारत सुटलो मास्तरलाही लाथ घातली. दिसेल ते दफ्तर फेकून दिले. वर्गात राडा केला . मास्तरचे थोबाड बंद.
      त्यानंतर मी शाळेत जाणे बंद केले. नंतर मला दुसर्या शिक्षकांच्या पहिलीच्या वर्गात बसवण्यात आले.
      ज्या लोकांनी मास्तरला हे सर्व करायला लावले, त्याला पाठीशी घातले ते कोण ?
      आता तुम्हीच सांगा जे लोक माझ्याशी असे वागलेत त्यांच्याशी मी कसा वागू ?
      डॅाक्टर होऊनही आज मी त्याच गावात माझी प्रॅक्टीस करतोय. डॅाक्टर होऊ नये म्हणून ज्यांनी माझा लहानपणी छळ केला त्यांच्या मनाला, मी त्यांच्यासमोरच डॅाक्टर म्हणून उभा आहे ही गोष्ट किती सलत असेल ?

  • @firojsayyed6292
    @firojsayyed6292 18 дней назад +11

    उत्तम विश्लेषण सर
    आपल्या लोकांना कधी कळणार हे सर्व
    याची खंत आहे
    धर्म सर्व चांगले आहेत चांगल शिकवतात
    आपण त्याला आपल्या गरजे नुसार वापरतो

  • @lahugaikwad6592
    @lahugaikwad6592 19 дней назад +18

    गर्व से कहो हम बहुजन सतरंज्या उचलनेका काम करते

  • @rekhapatil7892
    @rekhapatil7892 19 дней назад +156

    सर अंध भक्त बहुतांशी बहुजन आहेत हे दुर्दैव 😊

    • @Dhumketu164
      @Dhumketu164 19 дней назад +2

      सुदैव

    • @vikassawant005
      @vikassawant005 19 дней назад +3

      True

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 19 дней назад +7

      Aan Lande ahat -Green color Mara - Gharala

    • @sbala8277
      @sbala8277 19 дней назад +2

      Agadi barobar

    • @Batsman268
      @Batsman268 19 дней назад +1

      डॉक्टर तू पण तेच करतोकी स्वतःची मुले त्याने इंग्लंड ला नेली आहेत शिक्षणासाठी आणि तिथे बसून तो भारतातील तरुण मुलांची माथी भडकवून सोडत आहे
      कधी करिअर मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवले का याने
      नुसता जातीवाद व्हिडिओ बनवतो आणि आणि तरुण मुलांची माथी भडकावतो

  • @bhaukamble7230
    @bhaukamble7230 19 дней назад +10

    धन्यवाद साहेब, खूप चांगली गोष्ट सांगितली आपण, सर्व ग्रुपवर पाठवली.

  • @VinayakKamble-f3o
    @VinayakKamble-f3o 18 дней назад +8

    खरं आहे सर सुंदर माहिती सर
    you are great❤

  • @nilimakharat2990
    @nilimakharat2990 18 дней назад +7

    सर कान👂👂 उघडणी केल्याबद्दल धन्यवाद❤🙏😊💯खर आहे सर ते म्हणतात ना स्वत:च ते पोर दुसऱ्याच ते कार्ट😢😢😢❤❤

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 19 дней назад +20

    ,,,,, 🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,

  • @kiranchavan9934
    @kiranchavan9934 17 дней назад +5

    फक्तं भिंत हिरवी न्हवती, चादर आणि हार देखील होती.

  • @dhruvrajpatne5135
    @dhruvrajpatne5135 15 дней назад +1

    Salute संग्राम सर❤❤❤❤, खूप छान विश्लेषण

  • @panditshajwal2159
    @panditshajwal2159 19 дней назад +13

    फार सुंदर समाज प्रबोधन, dr साहेब 🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 19 дней назад

      🔔🔔🔔🔔🔔 Landy ahe to....Green flag wala

  • @sanjaymulik1071
    @sanjaymulik1071 19 дней назад +15

    सर , भारतातील प्रत्येक मुलाला आणि मुलीला उत्तम शिक्षण मिळाले तेव्हाच आपला देश विकसित होईल.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 19 дней назад

      ते शक्य नाही हे सत्य ह्या कुळकर्णी बाईसारख्यांना उमगलं म्हणुनच तर त्यांची अपत्ये त्यांनी विदेशात पाठवले .

    • @samirbhat8740
      @samirbhat8740 18 дней назад

      ते शक्य नाही, 96% सिस्टम फेल आहे

    • @vrundak424
      @vrundak424 18 дней назад +1

      Uttam shikshan nahi milnar
      Jithe reservations madhun Ani Pani vale shikvayla yetat tevha....😂

  • @पुणेकर-ख1व
    @पुणेकर-ख1व 19 дней назад +8

    सप्रेम जय भीम साहेब ❤
    गंभीर विषयावर मार्मिक भाष्य केलं आहे तुम्ही.....असेच मार्गदर्शन सुरू असूद्या ❤

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 19 дней назад +15

    Thanks for sharing sir Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 18 дней назад +1

    पाटील साहेब 🙏🏻 खुप छान कान उघडणी व विश्लेषण केले.हे विष जनते ला कळले पाहीजे .जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम.

  • @rajendragajbe9096
    @rajendragajbe9096 18 дней назад +3

    आपल्या कार्याला सॅल्युट सर, फार मोठं व महत्वाचं काम आपण करत आहात.
    जय फुले ... जय शाहू...जय भीम...

  • @vishalsawant3449
    @vishalsawant3449 19 дней назад +20

    आज आपण महात्मा फुलें सारखे क्रांतिकारी काम करत आहात
    आज obc अंधभक्त करून टाकलेत त्यांना योग्य मार्गांवर आपणच नेहू शकतात
    🙏🙏

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 18 дней назад

      @@vishalsawant3449 tyala kalamadhe te thik hotte pan sadhya hindu ekjut honyachi garaj ahe naahi tar Bangladesh sarkhi paristiti bharatamadhe hou shakte.

  • @SamadhanwankhedeWankhede
    @SamadhanwankhedeWankhede 19 дней назад +3

    अभ्यासपूर्ण महत्त्वाचे विश्लेषण शंभर टक्के सत्यावर आधारित.सर धन्यवाद साधुवाद.

  • @MustafaMemon-b1y
    @MustafaMemon-b1y 19 дней назад +25

    बहुजनांच्या अंधभक्ती, अंधश्रद्धा आणि अज्ञानावर ब्राह्मणाचं सगळ्याच क्षेत्रात फावतंय.

  • @vandanaladkat9818
    @vandanaladkat9818 19 дней назад +10

    So true 👍

  • @niju71
    @niju71 13 дней назад

    अतिशय रास्त बोललात आपण डॉक्टर साहेब

  • @ashikpathan7794
    @ashikpathan7794 17 дней назад +1

    Good analysis..the way you narrated, seems very good deep analysis, you have done, a highly researched analysis.

  • @priteshwahewal3967
    @priteshwahewal3967 19 дней назад +6

    सर खूपच छान बहुजनाचे प्रबोधन करता 🙏🏼

  • @So-q6n
    @So-q6n 19 дней назад +3

    सत्य समोर आणले सर तुम्ही 🙏

  • @anandgedam6980
    @anandgedam6980 19 дней назад +3

    Changlich kadhli sir tumhi..manuvadi lokanchi..salute sir..jai bhim

  • @pawarurmila5553
    @pawarurmila5553 18 дней назад +2

    अंध भक्तांना छान जागं करत आहेस बेटा... खूप खूप धाडसाने काम करतोस तुला खूप सदिच्छा❤🎉🎉🎉

  • @sureshzalte1979
    @sureshzalte1979 19 дней назад +31

    सर भक्तांना हे कळत नाही ते सुरुवातीला तुम्ही दाखवली की मेधा कुलकर्णी चा मुलगा जर्मनीत शिकायला जात आहेत आणि हे भारतात हिंदू मुसलमान करत आहेत .

    • @Batsman268
      @Batsman268 19 дней назад +1

      तुझा डॉक्टर पण तेच करतोकी स्वतःची मुले त्याने इंग्लंड ला नेली आहेत शिक्षणासाठी आणि तिथे बसून तो भारतातील तरुण मुलांची माथी भडकवून सोडत आहे
      कधी करिअर मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवले का याने
      नुसता जातीवाद व्हिडिओ बनवतो आणि आणि तरुण मुलांची माथी भडकावतो

    • @Batsman268
      @Batsman268 19 дней назад +1

      डॉक्टर तू पण तेच करतोकी स्वतःची मुले त्याने इंग्लंड ला नेली आहेत शिक्षणासाठी आणि तिथे बसून तो भारतातील तरुण मुलांची माथी भडकवून सोडत आहे
      कधी करिअर मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवले का याने
      नुसता जातीवाद व्हिडिओ बनवतो आणि आणि तरुण मुलांची माथी भडकावतो

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 19 дней назад +3

    खुप वैचारिक विषलेषन. Salute to you Sir.

  • @tanaji6100
    @tanaji6100 19 дней назад +15

    यांच्या मुलांना विदेशात चांगलं शिक्षण भेटाव त्या करिता शासकिय लाभ मिळणे सोपं व्हावं म्हणुन वार्षिक उत्पन मर्यादा 8 लाख केलं
    त्यात अजुन सोपं करणार आहेत म्हणे....

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 16 дней назад

      एका ब्राह्मण मित्राची कहाणी -
      *माझा शाळेतील पहिला दिवस*
      -१९७६ साली मला १ ली च्या वर्गात घातले. दुपारपर्यन्त सर्व ठीक होते. दुपारच्या सुट्टीनंतर शाळा भरली
      त्यानंतर शिक्षकांनी प्रत्येक विद्यर्थ्याला प्रश्न विचारायला सुरवात केली
      तु कोण होणार ?
      माझा नंबर आला तेव्हा मी उत्तर दिले मी डॅाक्टर होणार.
      शिक्षक इतर विद्यार्थ्यांना म्हणाले
      मारा रे याला मारा हा डॅाक्टर झाला नाय पाहिजे . ४-५ विद्यार्थ्यांनी मला मारले. पहिल्या दिवशी सहन केले. दुसर्या दिवशी तोच प्रकार तो ही सहन केला. तिसर्या दिवशी मास्तर म्हणाला मारा याला. उठलो आणि जे दिसेल त्याला मारत सुटलो मास्तरलाही लाथ घातली. दिसेल ते दफ्तर फेकून दिले. वर्गात राडा केला . मास्तरचे थोबाड बंद.
      त्यानंतर मी शाळेत जाणे बंद केले. नंतर मला दुसर्या शिक्षकांच्या पहिलीच्या वर्गात बसवण्यात आले.
      ज्या लोकांनी मास्तरला हे सर्व करायला लावले, त्याला पाठीशी घातले ते कोण ?
      आता तुम्हीच सांगा जे लोक माझ्याशी असे वागलेत त्यांच्याशी मी कसा वागू ?
      डॅाक्टर होऊनही आज मी त्याच गावात माझी प्रॅक्टीस करतोय. डॅाक्टर होऊ नये म्हणून ज्यांनी माझा लहानपणी छळ केला त्यांच्या मनाला, मी त्यांच्यासमोरच डॅाक्टर म्हणून उभा आहे ही गोष्ट किती सलत असेल ?

  • @ashwin9189
    @ashwin9189 17 дней назад +1

    As usual one more eye opener Sir

  • @chandrakantmahadik8590
    @chandrakantmahadik8590 19 дней назад +2

    Very well said sir ji. It is very unfortunate that ' bahujan ' can't understand these policies of bjp/ rss. WAKE UP SC/ST/OBC.

  • @pravinchavan7350
    @pravinchavan7350 19 дней назад +6

    आसं काही नाही किती तरी बहुजनाची मुले बाहेर शिकतात आहेत

  • @dhananjaytilekar5441
    @dhananjaytilekar5441 19 дней назад +2

    इतिहासात ाा नोंद होईल अशी कामगिरी केली आहे त्यांनी .

  • @ujwalapalkar7904
    @ujwalapalkar7904 19 дней назад +5

    लँड जिहाद हा शब्द नाही ही वास्तविकता आहे कारण जमीन विकत घेतली जाते पण ती बळकावण म्हणजे लँड जिहाद आणि ईस्लाम मध्ये त्याला मान्यता आहे
    बीजेपी महिला खासदार यांनी हे काम केले त्या बद्दल धन्यवाद

    • @mobinqureshi7387
      @mobinqureshi7387 18 дней назад

      Watts app university graduate😂😂

    • @Mahi_41-i2t
      @Mahi_41-i2t 15 дней назад

      ​@@mobinqureshi7387tumara pir baba... High way, fly over ke bich mese nikalata hai....

  • @rutushy
    @rutushy 18 дней назад +1

    मेधा ताईंना मनापासून प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Ja875vh
    @Ja875vh 18 дней назад

    Ek dum barobar bole Dr. Thank you

  • @SaritaGaikwad-u9c
    @SaritaGaikwad-u9c 18 дней назад +1

    Sir एक दम बरोबर बोललात

  • @iamabhijitk
    @iamabhijitk 19 дней назад +2

    thank you for always sharing valuable information and teaching through ur revolutionary thoughts sir..🙏👍

  • @Parivartan11
    @Parivartan11 17 дней назад

    Each word is True.... Jay Bheem Jay Sanvidhan ❤❤❤

  • @PushpaGawai-n7p
    @PushpaGawai-n7p 19 дней назад +7

    Thanku sir ji 🙏

  • @meherajpathan8335
    @meherajpathan8335 17 дней назад +1

    Great sir....

  • @mvr456
    @mvr456 19 дней назад +8

    सर, तुम्ही स्वतः मराठा समाजा चे असून जे बहुजन समाजाला मार्गदर्शन करीत आहात हे कौतुकास्पद आहे.

  • @dagadumore6142
    @dagadumore6142 17 дней назад +1

    पाटील साहेब तुमचे करावे तेवढे कौतुक आणि धन्यवाद कमी आहे कारण तुम्ही एक हिंदू असून सुद्धा ब्राह्मण लोक कसे हिंदूंना वेड्यात काढतात हे स्पष्ट सांगण्याची हिंमत तुमच्या व्यतिरिक्त दुसर्या हिंदूत नाही

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 19 дней назад +3

    छान विश्लेषण साहेब

  • @Sumitkumar56783
    @Sumitkumar56783 16 дней назад +1

    Salute sir 🙏🇮🇳

  • @PushpaGawai-n7p
    @PushpaGawai-n7p 19 дней назад +15

    Bindok bai

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 19 дней назад

      बाई बिनडोक नाही त्यांच्या सतरंज्या उचलणारे बहुजन बिनडोक आहेत.

  • @sunil999o
    @sunil999o 19 дней назад +6

    right sir

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 16 дней назад

    छान सर नमस्कार
    आपण बहुजन समाजातील सर्व बांधवांचे डोळे ऊघडले आहे
    धन्यवाद सर

  • @dipakramteke1483
    @dipakramteke1483 16 дней назад

    Great information

  • @anandbangale1859
    @anandbangale1859 19 дней назад +1

    खरच अतिशय सुदंर विचार मांडले दादा तुम्ही जय सविधान जय शिवराय जय भीम 👌👌👌

  • @ganeshtayade1441
    @ganeshtayade1441 18 дней назад +1

    छान प्रबोधन केलं सर

  • @ranji186
    @ranji186 19 дней назад +3

    Salute, jai bhim.

  • @mahadeoraokhandarejyana1287
    @mahadeoraokhandarejyana1287 17 дней назад

    लोकतंत्र"अधिक बळकट करण्यासाठी जे आपण कार्य करत आहात ते निश्चितच स्वागतार्ह आहे ! वंचित,बहुजन, समाजातील आदिवासी समाजातील युवक, युवती यांना आपण नेहमीच उच्च दर्जाचे मार्गदर्शन करताना आम्हीं पाहत आहोत, हे फार मोलाचे काम करत आहात !! या बद्धल सर्व महाराष्ट्र तसेच भारतीयांना तुम्ही जागृतीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. बारा बलुतेदार अठरा पगड जातींच्या लोकांना दंगे धोपे करण्यात मग्न करुन उच्च वर्णीय समाज मात्र बाहेरील देशात आपली मुले शिकायला पाठवतात !!! हे येथिल सर्व अंध भक्त लोकांना आणखी कळले नाही, ही खरी मेख आहे !!!!!

  • @SagarKharat-jg1db
    @SagarKharat-jg1db 17 дней назад

    अगदी बरोबर आहे सर

  • @ankushrathod7340
    @ankushrathod7340 15 дней назад

    To the point information... actually this is seen everywhere..

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 18 дней назад +1

    बहुजनांची गुलामी ची वृत्ती त्यांच्या चांगली लक्षात आहे.पण आपल्या वर अन्याय होत आहे हे,आपण आपल्या मुलांना ह्यांच्या पायदळीत आताही कसे तुडवत आहोत, ह्याचा विचार करत नाही बहुजन समाज 😔 ही खंत आहे 😔 🙏

  • @newhope7450
    @newhope7450 19 дней назад +2

    Khup chhan video Sir

  • @ShashiDhiwar-rj9uf
    @ShashiDhiwar-rj9uf 19 дней назад +1

    Sir tumhi great

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 19 дней назад +10

    🧐यातून काय संदेश काय- ५६इंच,संघ फोल ठरलाय? 😱१० वर्ष झाली सत्तेत बसून तरीही उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशी शिक्षणावरच अवलंबून राहावे लागते?🤦🏻😱🤦🏻🤗😱😱😱🤣🤣🤣🤣

    • @koknastha
      @koknastha 18 дней назад +1

      कारण इथे ५०% वाल्याना नोकरी मिळते म्हणुन ९०% वाले बाहेर जातात 🤣🤣

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 18 дней назад

      ​@@koknasthaमंग दंगली घडवयायला स्वतःच्या मुलाला पाठवायचा ना 😂😂

  • @mazhar7849
    @mazhar7849 19 дней назад +11

    Dharma dharma madhe ladayi laun malayi khanare hech lok ahe Sir

  • @buddhistr.d2930
    @buddhistr.d2930 19 дней назад +5

    Jay Bhim

  • @anisattar4848
    @anisattar4848 19 дней назад +2

    एक नबंर पाटील साहेब ❤❤❤❤❤

  • @eknathchavan4674
    @eknathchavan4674 18 дней назад +2

    वाचाल तर वाचाल

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 19 дней назад +5

    या वाड्यात खुपच अगोदर पासुन छोटे पिर होते
    आणि त्या वाड्यात हिन्दु लोक त्या पिराला मानतात बहुतेक मी काहीतरी करते हे दाखवण्या साठी ही केशरी रंग रंगोटी

  • @imrankhan-1959
    @imrankhan-1959 17 дней назад

    अगदी बरोबर बोललात डॉक्टर साहेब

  • @shirishpanwalkar
    @shirishpanwalkar 18 дней назад

    Agree with you 100 percent 👍👍

  • @rameshjakkar1036
    @rameshjakkar1036 19 дней назад +4

    बहूजन समाजाला पुढे येवू न देता,भावनिकतेमध्ये अडकवून ठेवायंचय दुसरं काय?

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 19 дней назад +5

    ह्या बाईने कथित भिंत विदेशात शिक्षण घेत असलेल्या स्वतःच्या मुलाकडुन का रंगवुन घेतली नाही हा प्रश्न संघसंस्कारीत बहुजनांना पडत नसेल तर त्यांच्यात व गाढवात फारसा फरक नाही असे समजण्यास हरकत नाही .

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 19 дней назад

      Aapn apali layki olakha.....apan Kay shot te....apan chute shot ase

    • @rbk7450-o1u
      @rbk7450-o1u 19 дней назад

      यांच्यापेक्षा गाढवं बरी. ती विष पेरत नाहीत.

  • @nirmalakamble8102
    @nirmalakamble8102 18 дней назад

    🎉 विचार खरोखर चांगले आहेत
    मोदी शेठ शब्द ऐकून हसायला आले

  • @Engineeryogeshpawar
    @Engineeryogeshpawar 14 дней назад

    सुंदर वीडियो

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 19 дней назад +2

    अरे भल्या माणसा आमचे पूजनीय आंबेडकर आणि गांधी सुद्धा परदेशात गेले होते. नंतर परत येऊन देशसेवा केली लाडके सौरव दादा पण त्यांचाच कित्ता गिरवत आहेत. जय भीम

  • @sanjaygaikwad1413
    @sanjaygaikwad1413 19 дней назад +2

    Dr Sangram ji It's True
    Education,Higher education is Always Good but if spreading the Discrimination and Hatrate
    Is obviously shameful against the literacy

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 18 дней назад +2

    आपल्याला फक्त जातीचा माज😅😅😅😅😅😅😅 याच मनुवाद्यांना आशीर्वाद कोणाचा आहे😅😅😅😅

  • @RajeshYadav-hv8rm
    @RajeshYadav-hv8rm 19 дней назад +10

    जे लोक देवा धर्मात अडकले आहेत त्यांना काहीच नाही फरक पडत ....बहुजन समाज हा कर्म कांडतून बाहेरच पडत नाही

  • @gajanandighe430
    @gajanandighe430 19 дней назад +3

    नमस्कार डॉ संग्राम पाटील 🎉

  • @kiranpatil1222
    @kiranpatil1222 17 дней назад

    डॉक्टर साहेबांचे भारतातील अगदी लहान सहान घडामोडींवर बारीक लक्ष आहे हे दिसत आहे..😊

  • @ayyubshaikh7987
    @ayyubshaikh7987 18 дней назад

    Absolutely Right Sir

  • @CultureandEntertainment24
    @CultureandEntertainment24 17 дней назад

    डॉक्टर आता तुमची गरज भारतात आहे, जमल तसे भारतात येण्याचा प्रयत्न करा आम्ही आपल्या पाठीशी ठाम पने उभे राहू. जय भीम.

  • @sudhirbahade4306
    @sudhirbahade4306 18 дней назад

    बढीया सरजी....,,

  • @vijaysalve1091
    @vijaysalve1091 19 дней назад +1

    Systematicly हे सुरू आहे..... धर्मांध बनवत आहे लोकांना

  • @ScientificZoom
    @ScientificZoom 18 дней назад +1

    🙏🙏👍👍

  • @sadanandtayade300
    @sadanandtayade300 18 дней назад

    छान प्रबोधनपर मेसेज आहे सर आपल्याला सॅल्युट

  • @prngaming6122
    @prngaming6122 19 дней назад +3

    मा, पाटील बहूजन समाजाचे डाक्टर आहात ही बाब बौद्ध समाजाला माहीत आहे, व बहूजन समाजाचे प्रबोधन होने गरजे चे आहे, बहूजन समाजाच्या महिला जासत अंधश्रद्ध आहेत, टि वी, मधे बघा जासत बिझी आहे, मराठा सेवा संघाचे आभार यानी प्रबोधन सुरु केले आहे। धन्यवाद जयभीम नमोबुद्धाय।

  • @SandeepKavitake-xi5zv
    @SandeepKavitake-xi5zv 19 дней назад +4

    It's true

  • @raghunathchougale98
    @raghunathchougale98 19 дней назад +1

    Thanku sir