Me manapasun 3 chanelas na follow karte. Jyani maji life change keli ahe 1]1 mhanje at age 30 2] sayali chougale 3] study with vaishali ani just hya kshani 5 te 10 minutanchya farkane 3 pn Chanel che vedio mla just milale ❤❤
वीडियो छानच आहे मी आत्ताच २ ते ३ व्हिडिओ बघितले खूप छान असतात पण माझं अस झालंय मी आधीच थोडी हळव्या मनाची आहे त्यात माझा पाय फ्रॅक्चर होता म्हणजे अजूनही पात खुप दुखतोय आणि मला वॉकिंग करायला खूप आवडते आणि सकाळी सकाळी वॉकिंग केलं की मन प्रसन्न होते पण आता काय झालाय की ना मला वॉकिंग करता येत ना योगा आणि ह्या दोन गोष्टींनी मला वर वाटत पण तेच बंद झालंय कारण जवळ जवळ ८ ते ९ महिने झालेत थोड चाललं तरी पाय खूप दुखतो त्यामुळे जेव्हा दुसऱ्यांना वॉकिंग ला जाताना बघते ना तर थोड वाईट वाटते की मला चालत येत नाही कारण मला शक्यता थोडी कमीच वाटते मला चालायला जमेल की नाही तशी मी माझ्या मिस्टराना मदत करायला जाते त्यांच्या ऑफीसला दिवसभर ऑफिसिसा असते पण कुठेतरी वाटत मझ आवडत काम मला करता येत नाही
ताई बिलकुल वाईट वाटून घेऊ नका. कारण तुमचा हा प्रॉब्लेम temporary आहे. त्या लोकांना डोळ्यासमोर आणा जे पायाने अपंग आहेत. त्यांना तर आयुष्यभर चालता येत नाही. त्यांना किती वाईट वाटत असेल याचा विचार करा. मी आणि माझे मिस्टर सुद्धा पायाने अपंग आहेत. आम्हाला सुद्धा व्यायामासाठी चालायला जाता येत नाही. तुमचा पाय बरा झाला की जा तुम्ही चालायला. आम्ही तर या जन्मात तरी नाही जाऊ शकत.
Sayali tai tuze video mule khup motivated vatate
Khup chan Tai❤
Khup chan❤❤thanks
Inspirational video . Mala tuze video khup aavadtat ❤❤
Tai mi roj tumche video pahate❤..maza pan channel aahe recipe ch
Inspirational video..👌👌👍👏
Khup motivation milte tumcha vedio pahun sayali tai. Asech chan chan vedios banvat ja thanks
लाजवाब......👏👏
Kiti Chan boltes kharche khup inspiration milte tujykadun thank you
Thanks ❤
Me manapasun 3 chanelas na follow karte. Jyani maji life change keli ahe 1]1 mhanje at age 30 2] sayali chougale 3] study with vaishali ani just hya kshani 5 te 10 minutanchya farkane 3 pn Chanel che vedio mla just milale ❤❤
Khup chan❤
khup chan
❤ tuze video baghitlyavr utsah yeto kharch kharch 😊
वीडियो छानच आहे मी आत्ताच २ ते ३ व्हिडिओ बघितले खूप छान असतात पण माझं अस झालंय मी आधीच थोडी हळव्या मनाची आहे त्यात माझा पाय फ्रॅक्चर होता म्हणजे अजूनही पात खुप दुखतोय आणि मला वॉकिंग करायला खूप आवडते आणि सकाळी सकाळी वॉकिंग केलं की मन प्रसन्न होते पण आता काय झालाय की ना मला वॉकिंग करता येत ना योगा आणि ह्या दोन गोष्टींनी मला वर वाटत पण तेच बंद झालंय कारण जवळ जवळ ८ ते ९ महिने झालेत थोड चाललं तरी पाय खूप दुखतो त्यामुळे जेव्हा दुसऱ्यांना वॉकिंग ला जाताना बघते ना तर थोड वाईट वाटते की मला चालत येत नाही कारण मला शक्यता थोडी कमीच वाटते मला चालायला जमेल की नाही तशी मी माझ्या मिस्टराना मदत करायला जाते त्यांच्या ऑफीसला दिवसभर ऑफिसिसा असते पण कुठेतरी वाटत मझ आवडत काम मला करता येत नाही
ताई बिलकुल वाईट वाटून घेऊ नका. कारण तुमचा हा प्रॉब्लेम temporary आहे. त्या लोकांना डोळ्यासमोर आणा जे पायाने अपंग आहेत. त्यांना तर आयुष्यभर चालता येत नाही. त्यांना किती वाईट वाटत असेल याचा विचार करा. मी आणि माझे मिस्टर सुद्धा पायाने अपंग आहेत. आम्हाला सुद्धा व्यायामासाठी चालायला जाता येत नाही. तुमचा पाय बरा झाला की जा तुम्ही चालायला. आम्ही तर या जन्मात तरी नाही जाऊ शकत.
@@riddheshpalav8368 ok tai sorry
Agadi khar aahe dear friend 😘😘👍
Tai tuza video pahila ki ek energy yete g,tu kharch great aahe ❤❤
Nice 👍🙂😊
❤😊...
❤❤
❤❤❤❤❤❤❤
सायली तुझे जे काही सांगितले आहे सुचवले आहे 30 सर्व करून बघण्याची इच्छा आहे माझी आता बकेट लिस्ट
Tai me ek pre primary teacher itni busy aste craft work , correct ion Ani mental disturb but really sagle sodVe Ani fakt kahi min shant basav
❤❤❤❤❤❤
❤❤❤
❤😊