ताई मी खुप लुकडी आहे लहान पणापासूनच खुप लोक नावं ठेवतात माझी चेष्टा करतात पाऊलो पाऊली काय शिकायला चांगल करायला गेले की हसतात आधि तब्येत सुधरव कधी तरी बोले तर ठिक आहे पण प्रत्येक कार्यक्रमा मध्ये भेटलेल्या लोकांना माझी तब्येत आणि माझे पिंपलस यावरच बोलायचे असते मला गेले ८ वर्ष झाली पिंपलस आहेत . कॉलेज मधे मला पिंपल गर्ल म्हणून च अवाज देतात खुप वाईट वाटते 🥺😭😭😭😭😭😭😭😭😭 मझ्या मध्ये न्युनगंड बसला आहे लहान पणापासून त्यामुळे मला लोकांच्या मध्ये जण्याची भिती वाटते . बाहेर चे बोलात तेव्हा काही नाही पण घरचेही बोलतान तू शोभत नाही अम्हाला असली कसली पदरात दिली अमच्या देवाने नसती दिली तर बरी झाले असते 😢 😭😭😭😭 मी हे कधी कोणापशी बोले नाही पण राहून राहून खुप वाईट वाटते 🥺🥺 मला समजते कि जसे आहे तसे स्वताला स्वीकारायचे पण मनातील हा न्यनगंड जातच नाही त्यामुळे कधि च कोणाला त्याच्या तबेत दिसणे उंची यावरून बोलू नये
Sayali nobody is mine. Someone thoroughly frauded betrayed me in sacred love!! Am broken shattered from one yr. Listening to ur preachings, guidances. But after sometime again am low, upset nowhere.
दररोज न चुकता एकतरी जुना विडीओ पाहत असते खुप छान सकारात्मकता वाटते आणि उत्साह येतो ❤❤
खुप छान विडिओ ❤मी नक्की प्रयत्न करेन. 👍
खुप सुंदर motivational video ❤❤❤❤😊
Kiti chhan boltes tai❤
Tai tuze saglach bolna khup positive aasta ❤
Kharch khup chan video ❤ 😊
Khup chan didi
Khup chhan aahe video ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊
Much motivated
Tuze sgle videos khup chhan astat 😊 prtek video mdhun khup kahi shikayla milte sayali. Lots of love ❤
खूप छान विडियो धन्यवाद ताई ❤️
Khup chan vichar ahe Sayli tuze amhi jarur amlat aanu❤❤❤
Khupach chhan hota video, pan tarihi, ase asate na g Sayali, aaplya peksha bakiche javalche etar lokach aapalyala kayam kami lekhatat.
खूपचं छान 😘😘
Nice voice 😊
खुप छान
👌👌🤗
ताई मी खुप लुकडी आहे लहान पणापासूनच खुप लोक नावं ठेवतात
माझी चेष्टा करतात पाऊलो पाऊली
काय शिकायला चांगल करायला गेले की हसतात आधि तब्येत सुधरव
कधी तरी बोले तर ठिक आहे पण प्रत्येक कार्यक्रमा मध्ये भेटलेल्या लोकांना माझी तब्येत आणि माझे पिंपलस यावरच बोलायचे असते
मला गेले ८ वर्ष झाली पिंपलस आहेत .
कॉलेज मधे मला पिंपल गर्ल म्हणून च अवाज देतात खुप वाईट वाटते 🥺😭😭😭😭😭😭😭😭😭
मझ्या मध्ये न्युनगंड बसला आहे लहान पणापासून त्यामुळे मला लोकांच्या मध्ये जण्याची भिती वाटते .
बाहेर चे बोलात तेव्हा काही नाही पण
घरचेही बोलतान तू शोभत नाही अम्हाला असली कसली पदरात दिली अमच्या देवाने नसती दिली तर बरी झाले असते 😢 😭😭😭😭
मी हे कधी कोणापशी बोले नाही पण राहून राहून खुप वाईट वाटते 🥺🥺
मला समजते कि जसे आहे तसे स्वताला स्वीकारायचे पण मनातील हा न्यनगंड जातच नाही
त्यामुळे कधि च कोणाला त्याच्या तबेत दिसणे उंची यावरून बोलू नये
Age kiti aahe tuz ? Mala pn nemhi pimples cha problem asto . Pn अलीकडे मी ते कमी केले .
@@mrsmayu6058 21
Very nice and informative video to boost our own confidence and minimise our self doubt and self pity..👌👏❤️
छान सायकॉलॉजी चा अभ्यास भरपुर आहे तुझा
❤❤❤❤
Ho mi pan ashich aahe
Sayali nobody is mine. Someone thoroughly frauded betrayed me in sacred love!! Am broken shattered from one yr. Listening to ur preachings, guidances. But after sometime again am low, upset nowhere.
Tital je dily hyachi khrch grj hoti manus mhnun apli jbabdari vadht jate pn kru shklo nhi tr khcchikrn hote
Tu nehmi sky blue bracelet ghalte. Kay secret ahe😂
❤❤
❤