जलपुनर्भरण - काळाची गरज Recharge Your Borewell and get 2.5 lakh liter of water
HTML-код
- Опубликовано: 22 окт 2024
- आजकाल आपण वर्तमानपत्रात, मासिकात, जलतज्ञांच्या भाषणात, आकाशवाणीवर जलपुनर्भरण करण्यासंदर्भातील बातम्या वाचतो, ऐकतो. पण प्रत्यक्षात मात्र पुनर्भरणाचे काम फक्त थोड्या कुटुंबांनी हाती घेतलेले दिसते. पुनर्भरण करणे म्हणजे नक्की काय करणे, त्याचा मला व सर्वसामान्य समाजाला फायदा काय, ते कसे केले जाते, त्यासाठी किती खर्च येतो याबद्दल बराच गैरसमज समाजात दिसून येतो. त्यामुळे याबद्द्ल प्रबोधन करणे हा या लेखाचा प्राथमिक उद्देश आहे.
जलपुनर्भरणाचे कार्य निसर्गसुध्दा न चुकता, अव्याहतपणे, कोणीही न सांगता करीत असतो. दरवर्षी पावसाळा सुरू झाला म्हणजे पाण्यासाठी आसुसलेली जमीन पाऊस पडल्याबरोबर पाणी प्यावयास सुरूवात करते. जमिनीच्या रंध्रांमधून, फटींमधून पाणी सातत्याने जमिनीत मुरतच राहते. व खोल जात जात ते भूपृष्ठाखालील जलसाठ्यात जमा होत राहते. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढत जाते. यालाच आपण नैसर्गिक पुनर्भरण म्हणू या. वर्षभर होणाऱ्या पाण्याच्या उपशामुळे ही पातळी खालावत जाते पण या पुनर्भरणामुळे ती पातळी पूर्वस्थितीवर आणण्यात निसर्गाचा मोठा वाटा आढळतो. अशा प्रकारे हे निसर्ग चक्र अव्याहतपणे चालत राहते व सर्वसाधारण परिस्थितीत त्यात खंड पडावयास नको.
जमिनीत भरले जात असलेले पाणी व दरवर्षी उपसले जात असलेले पाणी यात समतोल राहिला तर कोणतीही अडचण येवू नये. पण घोडे इथेच पेंड खाते. जमिनीत भरले जात असलेले पाणी व उपसले जात असलेले पाणी यांचेमधील असलेला समतोल बिघडविण्यास मानव कसा कारणीभूत झालेला आहे हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे.
#motivationalMahesh #jalpunarbharan #rainwaterharvesting #rainwater #waterconservation #savewater #treeplantation #dushkal #maharashtranews #waterharvestingsmplesteps #waterborewell #rechargeborewell #howtorechargeborewell #borewell #pikvima #shetkari #karjmafi #dushkalnivaran #dushkalavarmat #panifoundation #paanifoundation #watercup #inspirational #bestevervideo #goodthings #rechargewells #borerefill #groundwater #saverainwater #shoshkhadda #strructure #kupanalika #handpump #rechargepits #rechargingmethods #tubewells #vihirpunarbharan #vihir
Awesome, kalachi garaj ahe. Mi pan gavi karat ahe
Mr. Mahesh, by directly adding water to defunct borewell you are polluting the precious Ground Water (Aquifer) in an around the region. Although you keep clean your roof top area but you must pass the rain water collected from rooftop through the proper filter media to avoid ground water pollution.
Correct
Ok thank you so much
@@MotivationalMahesh borewell च्या साधारण 2- 3 फूट बाजूला खड्डा करून त्यात पाइप सोडून त्या पाइप ला छिद्र करून पाणी जिरपावले तर चालेल का की borewell ला काही अडचणी येतील
मि शेतकरी आहे, तुम्ही केलेले काम खुप चागले आहे, धन्यवाद
धन्यवाद
साहेब,खूपच छान
kupach chan ahe rain water harvesting consent thank u
महेश , सुंदर माहिती दिलीत याबद्दल धन्यवाद.
सर्वप्रथम मी आपला आभारी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कृपया आपण माझे चैनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करावे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.
आपली कल्पना फार आवडली आहे
First thank you for watching video please subscribe my channel for more latest information about education now ans:-thank u for your precious comment
Farch Chan Maharashtrala sujalam suflam karnara ha prayog aahe
First thank you for watching video please subscribe my channel for more information about education now ans:- thank u for u r precious comment
Khup Chan,, aamchya borewel LA pani chalk aahe,that direct pani sodu shakto ka
Direct pani sodun naka bajula ek khadda karun soda
direct paani sodlyas kay problem hou shakto?
@@MotivationalMahesh
majya setat boar ti janevari nahitar fhebruvarila suruvatilac atayaci ani tyac varsi mi majya boarala jalpunarbharan kela atta tic boar majhi jun paryant 24 tas calate
Nice. Pratekane aapala aaplya ghari Rain Harvesting che setup karayla hawe.
chalu borewell madhe Direct paani sodlyaas kay problem yeu shakto?
Sodun bgh😂
First thank you for watching video apan jar chalu boarwell madhe pani sodale tr vatavaranatil pradushit ghatak tyat mix hotil
बोअरवेलमध्ये असे डायरेक्ट पाणी सोडणे कितपत योग्य आहे? कारण आपण बोअरचे पाणी पिण्यासाठी वापर केला जातो.
सर्वप्रथम व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद माझ्याकडे दोन बोरवेल आहेत एक बोरवेल चालू आहे आणि दुसरी बंद पडलेली आहे मी बंद पडलेल्या बोरवेल मध्ये पाणी सोडले आहे .आणि टेरेसला वरती पाईप मध्ये फिल्टर लावल्यामुळे घाण पाणी आत मध्ये जाणार नाही पिण्याचे पाण्याची बोर वेगळी आहे धन्यवाद कृपया माझे चैनल सबस्क्राईब करावे
अतिसुंदर भाऊ
Thank u so much for your precious comment
chan ahe concept
माझ्या बोअरवेल चे पाणी 105 फूटावर लागलेला आहे, 250feetखोल बोअरवेल आहे, तर अर्धा तास बोअरवेल चालते, मला विचारायचं आहे की, भरपूर आहे की त्याआनाने कमी आहे, एक अंदाज, please reply sir
सर्वप्रथम नमस्कार आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपण सर्वप्रथम आपल्या भागातील भूगर्भाची पातळी चेक करावी म्हणजेच आजूबाजूच्या घरामध्ये ज्यांच्याकडे बोरवेल आहे त्यांना किती खोली वरती पाणी लागलेले आहे जर पाण्याची पातळी खाली असेल तर आपण री बोर करणे योग्य आहे कारण 105 फूट त्या मानाने खूपच कमी खोली आहे किमान 250 फुटाच्या खाली जर आपल्याला झरा लागला असेल तर तो कायम जिवंत राहतो आणि पाणी पण जास्त लागते तरी शक्यतो रिबोर्ड करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून एका कुटुंबास वर्षभर पाणी मिळेल धन्यवाद
@@MotivationalMaheshपत्राची सेड वरील पाणी डायरेक्ट बोर मध्ये सोडल्यास जमेल का
चालू बोर मध्ये पाणी direct सोडले तर चालेल का
Nahi chalnar
Chalu borvel madhe asa paip takla tar chalel ka
First thank you for watching video please subscribe my channel for more information about education now ans:- ho chalel pan aplya taras slab var kadi kachara nasava swach jaga asavi 1 ,2 mothe paus zale nantr sodu shakata
चालु बोरवेल आहे तर त्यात कसे पुनर्भरण करता येणार सर त्याबाबत मार्ग दर्शन करावे
Look out for videos on Borewell recharge techniques, that will help you.
5:16
आम्हाला पण करायचे आहे मी औरंगाबाद ला रहाते आमच्या कडे उन्हाळ्यात पाणी कमी होतो
By using filter आपण डायरेक्ट पाणी सोडू शकतो
सर्वप्रथम व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मला असे म्हणायचे आहे की आपण फिल्टरचा वापर करून डायरेक्ट बोरवेल च्या हॉलमध्ये पाणी सोडू शकता काही केसेस मध्ये आपण फिल्टर लावून सुद्धा बोरवेल च्या साईडला एक खड्डा घेतो तरी त्यामध्ये पाणी सोडतो जेणेकरून ते पाणी पाझरून जमिनीच्या माध्यमातून बोरवेल च्या तळाकडे जाते धन्यवाद
Direct pani सोडल्याने प्रॉब्लेम तर येणार नाही
Thank you for matching video direct pani sodalyane gal ani. Mati jate boarwel madhe tya mule filter karun bajula soda
धन्यवाद दादा
First thank you for watching video please subscribe my channel for more latest videos about education now ans:- thank you very much
मला सींमेट पञ्याच्या शेड ला करायच 190*30 चे पोल्ट्री शेड हे जमेन का क्रूपया सांगा
Ho jamel kara
Do not directly pour terrace water into borewell it will pollute the ground water. You should have used pit with gravels and then give vertical slits to the borewell pipe to absorb the clean water through gravel. Look out for videos on borewell recharge videos for proper techniques.
Ok thank you souch
Maza bore cha pani jan madhech gayab hota 1000 sq ft terrace ahe me jar motor bore madhe astanach pipe sodla tar chalel ka
First thank you for watching video please subscribe my channel for more information about education now ans:- ho chelel pan direct ghan pani sodu naka jar terras clean ahe ka yachi Khatri Kara ani soda shakyato filter tayar Kara ani soda no problem
direct paani sodlyas borewell madhil khadakache chote chote pieces galun motor war jama houn motor block hou shakte ka?
@@MotivationalMahesh
डायरेक्ट बोअरवेल मध्ये पाणी का सोडु नये
First thank you for watching video please subscribe my channel for more information about education now ans:- तसे सरळ सोडले तर बाजुचा गाळ बोअरवेल मध्ये जमा होऊन बंद पडेल
@@MotivationalMahesh बोरवेल मोटार च्या पाईप ला जोडले तर पाणी खाली जाइल का
👏
baat karaychi aahe mobile no bhetel kaa
माझ्याबोरवेल मध्यये मुळ्या आल्या आहेत काय करू
M
कीती फुटावर मुळ्या आहेत मला सांगा मी माहिती देतो व्हाट्सअप्प ला म्यासेज करा कॉल करू नका 8265009186 तुंचर नाव मला सेंड करा व कोणता विषया वर आहे ते म्यासेज करा
uptun taak🤣
Ny
Please do not pollute the aquifier. You have to filter water before introducing it into the borewell. Can I please request you to take down this video?
फोन नंबर द्या
Mobile no
काही upek nahi
First thank you for watching video please subscribe my channel for more information about education now ans:- ho khup farak padto mazya boarewell la 12 month panj ahe
फोन नंबर पाठवा
Chalu borvel madhe asa paip takla tar chalel ka