सर तुम्ही जे आज बोललात ते अगदी बरोबर आहे आज माझी ही अवस्था अशीच झालेली आहे. परंतु दुर्दैवाने असे मानसिक त्रास देणारे लोक आपले च असतात तेव्हा यांच्या तून बाहेर पडणं खूप अवघड होतं.
तुम्ही अगदी मनातले ओळखले सध्या माझ्यावर तीच परिस्थिती वाढवलेली आहे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही योग्य तो मार्ग दाखवला बैठक फक्त वाटतात की तीस माणसं आपली जवळची असतात जी आपल्याला दुःख देतात
खूप छान माहिती दिली मी अशा अनुभवातून गेली आहे मी काही महिने खूप टेंशन घेतले पण जसे जसे दिवस गेले तशी या परिस्थिति तून बाहेर आले आज आनंदित आहे पण मला अशी वागणूक देणारे खूप खजिल झालेत मी तीन वर्षा पासून त्यांच्या घरी जात नाही आता मात्र मी त्यांच्याकडे जाव म्हणून वाट बघतात पण मी कधीही तिथे जाणार नाही 🙏
ओम श्री साई नाथाय. नमः ह. अगदी अशीच परिस्थिती माझ्यावर सध्या गुजरात अगदी बरोबर सांगितलं तुम्ही सर अगदी माझ्या मनातले कारण आत्ता मी ह्या सगळ्यातून जात आहे खूप वाईट सगळ्यांचा खूप त्रास होतो तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर आहे
ॐ साईं राम 🙏 खुप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏 माझा स्वभाव असाच आहे, मला कोणी बोलल तरी मी समोरच्या व्यक्तिला प्रत्युत्तर देत नाही. त्यामुळे त्याला त्याची चूक कळते.
🙏🏻🏵️ Om Gang Ganapataye Namah 🏵️🙏🏻 🙏🏻🏵️ Om Sai Ram Jai Jai Sai Ram 🏵️🙏🏻 👌🏻👏🏻🙏🏻 Thank u Sir Aaj Kharokharch mala padlelya prashnach uttar Sai Babani Tumchya Marfat Pathavl Sai Babanche Ani Tumche Khup Khup Aabhar 🙏🏻
खरंय गुरूजी...मनात नसताही चुकीच्या गोष्टी होतात..आरोप माझ्यावर येतो..मग चिडचिड होते. गुरूजी असे वाटते कि मी या गोष्टी करत नाही आपोआप होतात. डोकं सुंद आहे..खुप खूप एक्टिव होते ...सगळं..जाता जाता करत होते.पण आता नाही हो असं होते...माणसेदुरावत आहेत..काम नाहि.. कर्म चांगले च आहे म्हणून तर शांत पणे पंधरा वर्ष संघर्ष करत आहोत..मी व माझी छोटीफैमिली..
Tq सर 🙏🙏 Aagadhi mazya babatit hecha ghazal Geli 9 महिने mi hyacha aanubhavatun जाते 😔😔 खूप मनस्ताप zala मानसिक डिप्रेशन madhe hoti mi खूप durlasha kel pn aamachya gharatalich ahet 😭😭
सर तुम्ही जे आज बोललात ते अगदी बरोबर आहे आज माझी ही अवस्था अशीच झालेली आहे. परंतु दुर्दैवाने असे मानसिक त्रास देणारे लोक आपले च असतात तेव्हा यांच्या तून बाहेर पडणं खूप अवघड होतं.
तुम्ही अगदी मनातले ओळखले सध्या माझ्यावर तीच परिस्थिती वाढवलेली आहे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही योग्य तो मार्ग दाखवला बैठक फक्त वाटतात की तीस माणसं आपली जवळची असतात जी आपल्याला दुःख देतात
💯
Thank you sir khup Chan मार्गदर्शन केले खुप गरज होती या मार्गदर्शन ची🙏
खूप छान....सध्या याच अनुभवातून जात आहे...thank you very much sir 🙏 🙏
खूप छान माहिती दिली मी अशा अनुभवातून गेली आहे मी काही महिने खूप टेंशन घेतले पण जसे जसे दिवस गेले तशी या परिस्थिति तून बाहेर आले आज आनंदित आहे पण मला अशी वागणूक देणारे खूप खजिल झालेत मी तीन वर्षा पासून त्यांच्या घरी जात नाही आता मात्र मी त्यांच्याकडे जाव म्हणून वाट बघतात पण मी कधीही तिथे जाणार नाही 🙏
आज गरज होती सर तुम्हाला कळतं सगळे हे माझ्या साठी होते thank u so much sir.
खूप छान सांगितले असेच आम्हाला चांगले ज्ञान देत रहा 🙏🙏
खुप छान माहिती दिली मी गेल्या काही दिवसांपासून या सर्व गोष्टींचा सामना करत आहे तुमच्या बोलण्यातून मानसिक आधार मिळाला
आता च्या चालू जीवनातील हे विचार आहे खूप छान सर धन्यवाद
तुमच्या बोलण्याने मन फार खंबीर झाले.🙏🙏
खूप छान मार्गदर्शन
🙏गुरूजी
अगदी खर आहे. आपल्या अशा बोलण्यातून मला खुपच बळ मिळाल. माझ्या आईची आठवण झाली. खूप खूप धन्यवाद 🙏👍
Khup chan Sir. Sadhya mi yach paristhititun jat ahe. Janu kahi ha video Swaminni mazyach sathi pathvla ahe ase vattey 🙏
खुप आभारी आहे योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले
ओम श्री साई नाथाय. नमः ह. अगदी अशीच परिस्थिती माझ्यावर सध्या गुजरात अगदी बरोबर सांगितलं तुम्ही सर अगदी माझ्या मनातले कारण आत्ता मी ह्या सगळ्यातून जात आहे खूप वाईट सगळ्यांचा खूप त्रास होतो तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर आहे
Gujrat madhe kithe
ॐ साईं राम 🙏
खुप छान माहिती दिली
धन्यवाद सर 🙏
माझा स्वभाव असाच आहे, मला कोणी बोलल तरी मी समोरच्या व्यक्तिला प्रत्युत्तर देत नाही.
त्यामुळे त्याला त्याची चूक कळते.
Thank you so much sir. MI baryach Vela hech krte.khup chan sangitle tumhi🙏🙏
Khup chhan sangitale sir 🙏
Agdi barobar sir sadya ashayach paristhiti chalu aahye dhanyavad sir khup chan mahiti dilit
सर खरंय हे जेव्हा माझ्या दोन मुली इंजिनिअर झाल्या तेव्हा हाच अनुभव आला
🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
💖 ओम साई राम 💖💐💐
आगदी बरोबर सर
Khupach chaan margadarshan....
.
नमस्कार सर हे सत्य आहे . खूप छान माहती.
मा. सर, खरं च आपण मन जाणता. असेच अनुभव क्षणोक्षणी येत असतात.
पण काही जण एकट्या असलेल्या व्यक्ती ला बोलण्याची संधी घेतात. तो त्यांना आनंद वाटतो.
🙏🏻🏵️ Om Gang Ganapataye Namah 🏵️🙏🏻
🙏🏻🏵️ Om Sai Ram Jai Jai Sai Ram 🏵️🙏🏻
👌🏻👏🏻🙏🏻 Thank u Sir Aaj Kharokharch mala padlelya prashnach uttar Sai Babani Tumchya Marfat Pathavl Sai Babanche Ani Tumche Khup Khup Aabhar 🙏🏻
आज आत्ता नेमके हेच घडले माझ्या बाबतीत आणि हे सगळे विचार मनात चालू असताना तुमचा हा वीडियो पाहिला काय हा योगायोग आहे
Khup chan margdarshan, khup khup dhanyawad sir
खुप छान माहिती आहे नक्किच मी आचरणात आणार
अगदी बरोबर आहे सर
खूप समजावून सांगितलं तुम्ही धन्यवाद
tumi khuopch chan margh darshan karta
Thx
Ur an inspiration sir thank you so much om sai ram
Agdi barobar aahe guruji chyan vidio aani chyan sangitle jai sairam
खूप सुंदर
खूप छान माहीती दिली धन्यवाद सर
खरंच सर मला व माझ्या घराला खुप बदनाम केले आहे त्यामुळे माझ्या मुलांचे लग्न पण रखडले आहे खरंच मनमोकळ्या बोलण्याची शिक्षा आहे का खूप त्रास होतो आहे 😢😢
सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
🙏🙏🙏 khub uupyoogi margadarshan...baaroobaar veeilii aamhaala guide kyla tumi🙏🙏🙏🙏
Barobar aahe 👍🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 👏
Khup sunder sangitale 🙏🏻🙏🏻
Thank you sir this video comes on perfect time for me.
Ho sir aagidi barobar aahi
खूप छान माहिती सर.
अगदी बरोबर आहे
Namaste SIR ! Aani khoop khoop aabhar. as analysis of this subject is very helpful .khoopch chan sare agddi manatale
Aahe .
अगदी बरोबर आहे सर om sai ram.💐🙏🙏
अगदी बरोबर आहे सर खूप छान माहिती
देता 🙏🙏
,लय भारी सर हि माहिती👌👌👌,धन्यवा९
बरोबर आहे सर....
sir maza swabhav tasa shant aahe tumhi mhanta shant rahaych pn sarkhch aarop krt astil jyat mazi kahi chuk nsel kas shant rahta yeil pn tumcha video pahila mi khup praytn krel ans dyaych nahi ak gosht khup chan devala nka ghabru karmala ghabra khup chan khup
aabhar margdarshan kelyabddle🙏🙏
Thank you so much, you make concept crystal clear, manala ubhari milali🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंय गुरूजी...मनात नसताही चुकीच्या गोष्टी होतात..आरोप माझ्यावर येतो..मग चिडचिड होते. गुरूजी असे वाटते कि मी या गोष्टी करत नाही आपोआप होतात. डोकं सुंद आहे..खुप खूप एक्टिव होते ...सगळं..जाता जाता करत होते.पण आता नाही हो असं होते...माणसेदुरावत आहेत..काम नाहि..
कर्म चांगले च आहे म्हणून तर शांत पणे पंधरा वर्ष संघर्ष करत आहोत..मी व माझी छोटीफैमिली..
खूप छान मार्गदर्शन सर
Khupach chan mahiti 👍 he Satya aahe
Barobar aahe sir dhanyavad
खूप खूप धन्यवाद.
Barobar aahe sir aapan kahi nai bolalo ki log asach geirfayada getat Om sai ram👏👏👏
Right sir aaplicha lok tras detat
गजानन स्वामी समर्थ साईनाथ महाराज की जय खूप छान माहिती धन्यवाद गुरुजी
Aaj tumcha ha video aikun khup margdarshan milale khup khup aabhar Thank you dir
Khup chan mahiti dili sir tumhi..thank you..
Shree swami samarth
धन्यवाद sir खुप छान माहिती दिली 🙏
Very nice guidance sir🙏
Agdi barobar bolalat tumhi sir, hyach sequence ne sagle ghadte ani apan chuka karun basto....
Wonderful video and message as usual Thank you Sir for sharing this thought 😊
मस्त गुरुजी ओम साई राम
Khup chan Sir.
Jai shree krishna 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹 Ram Ram 🌹
Omsairam
Barobar aahe tumhi...
Khar aahe sir
खूप छान माहिती दिली ओम साई राम
Sir ekdum barobar
बरोबर आहे सर मदत केली तरी काय उपकार केला का असे म्हणटले जाते माझा स्वताःचा अनुभव आहे खर बोलल की सगळे प्रश्न सुटतात
Kitichan goshti sangatat tumhi. Anand sir MLA khup aavadate....maze papa aani mi tumachya sanpurn video baghat asate.....
श्री स्वामी समर्थ🌹🙏 धन्यवाद सर🙏🙏
Sir khup chan sangta tumhi .
जगातील वास्तव
अगदी खरे आहे सर
फार छान समजवलात
Sir tumche video khup chan aastat
Thank you gurujee
Good 👍👍 sagetion of your knowledge thanks 🙏🙏
Tq सर 🙏🙏
Aagadhi mazya babatit hecha ghazal
Geli 9 महिने mi hyacha aanubhavatun जाते 😔😔
खूप मनस्ताप zala
मानसिक डिप्रेशन madhe hoti mi
खूप durlasha kel pn aamachya gharatalich ahet 😭😭
ॐ साईराम छान माहिती दिली आहे धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹
Om Sai Ram 🙏🙏 tumhi sangata te agdi khere aahe 👌👌👌
Shree Swami Samarth jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान.....
Khup chan mahiti👌
,,avdhut chintan shee gurudev datt, 🙏🙏
🙏🙏👌👌 हे बरोबर आहे
खूप छान सांगितलं 👌👌👍👍 🙏🙏ओम साई राम 🙏🙏
Khup chan 👌👌
खूप गरज होती सर ओम साई राम 🙏
Thank you🙏 sir tumhi je bolat same tasach rahte mi fakt shant rahaych
Khupach chan sir 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Anubhawlele satya👌👌👌👌👌
👌 Thank you tumhi chan sangata🙏🙏
तुम्ही अगदि बरोबर बोलता जय साई राम