वास्तुशास्त्रानुसार कार पार्किंग कसे असावे कारचा नंबर व रंग कसा असावा गाडीला भावना असतात का ?
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- बऱ्याचदा आपली चूक नसताना अपघात होतात. गाडी पार्किंग मध्ये असताना गाडीचे नुकसान होते. गाडीतून वस्तू चोरी होतात . कारण नसताना गाड्या बंद पडतात गाडीचे कर्ज फिटता फिटत नाही. कारण नसताना गाडीचे नुकसान होते. या सर्वाचे कारण वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रात तर लपले नाही ना ? गाडीची काळजी कशी घ्यावी. गाडीचे आयुष्य व गाडीच्या भावना याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ जरूर पहा
वाहनाबद्दलचे मार्गदर्शन एकदम उपयुक्त आहे ते आपल्याकडून लाभले मी आपला मनापासून आभारी राहीन धन्यवाद महाराज
ओम साई राम
दैनंदिन जीवनातील खूप महत्वपूर्ण व छान माहिती सरजी जय साईराम......
Sir तुम्ही किती बारीक सारीक आणि महत्वाची upukta माहिती सांगितली.व्हिडिओ खूपच आवडला..
सर नमस्कार. मी सुद्धा हे मान्य करते कि मशीन ला समज ते . मी कायम गाडी ला बोलते . नवरा हासतो पण माझा विश्वास आहे कि गाडी सुध्दा लक्ष्मी असते
सर खूप छान माहिती सांगितली आहे.सर मी तुमची खूप जुनी फॅन आहे.कोल्हापूरात तुम्ही यायचा तेंव्हा पासून मी आपले कडून श्रीयंत्र घेतले आहे.तुम्ही सांगितले प्रमाणे आम्ही रोज पूजा करतो.छान अनुभव आहे.आभारी आहे सर.
Khup chan mahiti sir
🙏🙏ओम साई राम 🙏🙏खुप उपयुक्त माहीती.खरंच इतकी माहीती नव्हती. खुप खुप धन्यवाद. गुरूजी,ओम साई राम 🙏🙏
खूप छान उपयुक्त माहिती आहे सर मनापासून आभारी
Lot's of thanks Sir,most valuable information sir
नमस्कार गुरूजी खुपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती दिली साहेब.... धन्यवाद
Sir tumhi khup chan mahiti sangata khup positive vatta mla🙏🙏🙏Thank you so much🙏 om sai ram😊
कोणता दिवस शुभ असतो सर मोठी गाडी gyayla दस राच्या आघोदर घेतली तर चालेल का
Thank you sir for giving such a routine information
खूप छान माहिती सांगितली गाडी बद्दल धन्यवाद गुरुजी
अगदी मनाला घर करून घेतलं या विडियो ने माझ्या साठी ८०% लागू आहे आप ले आभार व्यक्त करतो धन्यवाद🙏💕
1 नंबर सर चांगले अनुभव दिला 🙏
Khup chan mahiti dili sir🙏👌
खुप छान सांगितले
kiti chaan mahiti sangitli ahe sir khoop chaan 🙇 Om sairam
Om sai ram.
Guruji khup chhan mahite dile guruji🙏
Khup chan mahiti dili sir..Thank you..
Kharch chan video hota🙏🙏
Jay sai ram🙏🙏
अतिशय सुंदर अगदी बरोबारच आहे
ऊँसाईराम
खूपच छान माहिती नमस्कार सर थँक्यू, 🙏🙏🙏🙏🌹🌷🌷🌷🌹💐💐🦋🦋🌺
Atishy sundar mahiti dili sir 🙏 jay Sairam 🙏
Thank you sir khupach chchan mahithi sangitala
खूप सुंदर माहिती दिली. धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सर thnku
Sir khup chan vatay tumhi Kai sangta tenvha 🙏
Khup chan mahiti....Thanks sir
Khup ch chaan mahiti dilit sir
जय साई राम 🙏
खुप सुंदर माहिती दिलीत सर आभारी आहे 🙏
खूप छान माहिती
धन्यवाद सर
अप्रतीम माहिती खूप सुंदर
Sir tumhi khrokhrch khupch chan mahiti dilit. 🙏🙏🙏🙏🙏
Kuap Chan mahiti dile sir
खूपच छान उपयुक्त माहिती.
खुपच छान माहिती आपण सांगितली.🙏🏻ओम साई राम🙏🏻
Khup chhyan mahiti dili tyabaddal dhanyawad sir
खूप छान माहिती दिलीत सर
खुप छान माहिती दिली.खुप खुप आभारी आहे. 🙏🙏
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद
Khup sunder mahiti👌👌💐 thank you Sir
Thank you sir
Chaan mhahiti delit sir
खुप छान सर माहिती असते
Very nice explain
खूप छान माहिती दिलीत तुम्ही सर 👌
Khup chan
Adhyaksh sthiti made jo
Corona aala aahe tyache nemke
Karan jag bharatil vastu dosh
Aahe ka
Corona bachaav sathi
Maargdarshan kra vinanti
कार बद्दल चांगली माहिती आहे. आता कधीतरी सेकण्ड हॅन्ड गाडीची पण माहिती सांगावी.
गाडी कशीही असली तरी त्यासाठी हा व्हिडीओ आहे फर्स्ट सेकंड चा विषयच नाही
सर , आपण माझी कंमेंट वाखाणली या बद्दल आपले खुप आभार. ! आणि आपणास धन्यवाद. देव आपले भले करो. सुखी रहा.
घोडके रा. द. वय 73 वर्षे. पुणे.
खुपच छान आहे
खूप छान माहिती आहे
🙏🌺 ओम् साई राम 🌺🙏गूरूजी खूप खूप आभार 🙏
Khupch chhhan mahiti dilit .🙏🙏🙏🙏🙏
खर आहे तुमच।👍
खूप छान
फार छान माहिती दिली आहे सर
Sir khup chan mahiti Dili,
छान माहिती
Chan mahiti
Very nice video👌👌
Sir🙏😊
My mulank (30may) is 3
Bhagyank (30-5-1977)is 5
(Namank is for Sandip=4, SandipNilawar =5)
Which number i should use for car or bike?
Sir my daughter having mulank(24April)=6 and
bhaghyank (24-4-2009)=3
And Namank 5
She will also use this vehicle
Then which no. I should use which will be lucky fir both of us?
Please guide me
Khup chan mahiti, sir, sai om
Khup chhan
नमस्कार सर , मला असे विचारायचे होते की, एका देव्हाऱ्यात दोन बाळ कृष्ण नसावे असे काही लोक म्हणतात पण यात किती तथ्य आहे .....हे किती खरे आहे आणि जर का असे असेल तर त्यासाठी काय करावे....उपाय काय
खूपच आवडला सर
Very nice information thanks 🙏🙏
Septic tank sathi NW(wayavya) yogya aste mhantat aani car parking sathi pn wayavya disha sangitali ahe..mg septic tank parking khali asel tar chalel ka...??dosh kasa nashta karta yeil...??
Om Sai Ram 🙏💐
Thanks sir om Sai Ram
सर माझी रास धनु आहे तर मला कोणत्या रंगाची गाडी व भाग्यांक काय आहे
Very very nice information 💐💐
Om sai ram sir
Nice information. Om sai ram .
Sir apurna navasamule honare tras ani tyavaril upay ya vishayavar video banavava.
Lavkarch tayar karto
Dhanyawad sir 🙏
सर माझ्या मुलाची रास मिथुन आहे तर त्याला कोणत्या रंगाची गाडी व भाग्यांक काय आहे
खूप छान🙏🙏
Welcome 2 all
Very good Information
Thank you so much 🙏🙏
Om Sai ram 🙏🙏
Danyvad sir.shiihh Rashi la konta rangg
🙏guruji ya mahinya kiva pudhcya mahinya gadi geyala konta shubh var aani vel chagla asel ? Om bhgvate vasu devya namah🌺sanga?
🙏🏻🙏🏻🙏🏻ओम साई राम 🙏🏻🙏🏻आपण जी माहीती सांगता ती फारच ऊपयूक्त आहे .
गाडी जर नवी घ्यायची असेल तर घटस्थापनेच्या दिवशी घ्यावी का?
Khup chan
सर गाडी कोणत्या दिवशी घरी आणायची ..?
Sir tumhi tumchya gadicha jo anubhav sangitla aahe toch anubhav aamchya gadichya babtit aamhala yeto.
Khar aahe sir aamhala pan gadi baddal anubhav aahe aamchi gadi kuthlya kamasathi gheun gelyavar te kam purn hote
Om Sai Ram Jay Sai Ram
सर आपण एखादा व्हिडीओ तुलसी महात्म यावर बनवावा कधी केव्हा कस का वाचाव हे आपण कृपया सांगावे
Sir gadi chya numbers chi addition 4 ani 8 nasawi
Pan gadichya 4 anki number madhye 4 kinwa 8 kinwa 4 v 8 donhi numbers asane pan ghatak asate ka?
Sir 🙏
Om sai ram khup chagli mahiti digit
👌👌🙏🙏👍
Waywela bedroom aslays upay sangawe.
Chaan
Sir please make video on shares
Treding
Om Sairam 🙏.Me pn sahamat aahe Sir
Sir, mala dekhil tumcha sarkhey aanubhaw aalet.
Very nice
Sir majya vaivahik jivnavishai vicharaych hot thod
👌👌👌👌
ओम साई राम