विसरल्यासारखे वाटणे|लक्षात न रहाणे घरगुती उपाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 108

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 2 года назад +12

    माझे वय ३८.मी ३१ व्या वर्षी संपूर्ण भगवद् गीता मुखोद््गत केली.नंतर अनेक संस्कृत स्तोत्रे पाठ करत आहे. सध्या शिवतांडव पाठ करत आहे. खुप छान अनुभव येतो संस्कृत बाबत.

  • @umakulkarni3885
    @umakulkarni3885 2 года назад +11

    खूप छान मी हे खूप वर्षांपासून करते.नवनवीन वाचन असो किंवा दूसर काही मी नेहमी करत राहते.मी७० वर्षाची आहे.

    • @pradeepsadhale7460
      @pradeepsadhale7460 2 года назад

      अनघाताई आपण खूपच साध्या पद्धतींनी ,सहज समजावुन सांगता .खुपच आनंद वाटला.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад

    मला देखील वाचनाची व नवीन शिकायला आवडते पण मनात वाचायची सवय झाली होती पण आता मोठयाने वाचण्याची सवय लावून घेईन खूपच उपयोगी माहिती मिळाली आहे. धन्यवाद

  • @latajejurkar4395
    @latajejurkar4395 2 года назад +3

    आज चे मार्गदर्शन खूप छान वाटले अशी नव
    नवीन माहिती दयावी.

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 Год назад

    खूप आवडला व्हिडिओ, ऊपयुक्त माहिती, धन्यवाद

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 2 года назад

    माझेवय 58 .मीसुद्धा रोज वेगवेगळ्या आरत्या मोठ्याने म्हणून त्या पाठ करुन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असते.
    थोड विसरायला होत. पणहोतात......
    मन गुंतवून ठेवलंय की आपला मेंदू चांगलाराहतो .छान प्रसन्न वाटते.
    तुम्ही खुप छान सांगितलं.👌🏻👍

  • @Jayashreekale643
    @Jayashreekale643 6 месяцев назад

    खूपच छान सुंदर माहिती दिलीत व मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 2 года назад +1

    मनात वाचने, मोठ्याने वाचने, नवीन शिकने याचे महत्त्व समजून दिले। मनापासून धन्यवाद।

  • @rajanimudalgi2792
    @rajanimudalgi2792 2 года назад

    गीता परिवार ही संस्था गीता म्हणायला शिकवते
    ऑनलाईन उपलब्ध आहे class
    Mi lockdown madhe ha कोर्स केला , खूप छान. वाटले

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 2 года назад

    मॅडम, खूप छान मार्गदर्शन केलेत.खरंच आहे.धन्यवाद
    मॅडम 🙏👍

  • @prempraksh3712
    @prempraksh3712 2 года назад +5

    नमस्कार सौ कुलकर्णी मॅडम मि डॉ स्वामी मि साइकोलॉजिकल कॉउंसलिंग टेस्टिंग व थैरेपी करतो, मि तुमच्या मताशी सहमत आहे. आज हे फार समाज उपयुक्त आहे,आपली भेट व्हावी असे आशी इच्छा.

    • @sarikapatil1383
      @sarikapatil1383 Год назад

      Dr स्वामी mam. मी kolhapur made राहते. तुमचं hospital 🏥 कुठे आहे. सांगाल का 🙏

  • @sujatadalvi8411
    @sujatadalvi8411 2 года назад

    उपयुक्त माहिती दिली व आभारी आहे. फक्त मराठी बोलताना मराठीच शब्द वापरा ही विनंती. आपली मायबोली टिकली पाहिजे.

  • @BENDRE49
    @BENDRE49 Год назад

    Exactly. Well explained.

  • @nalinichinchani5496
    @nalinichinchani5496 2 месяца назад

    खुपच सुंदर

  • @charusheelavanjari4914
    @charusheelavanjari4914 2 года назад +1

    Khupch chaan upkram

  • @khushalmore7556
    @khushalmore7556 11 месяцев назад

    Nice video mam.. thanks a lot 😊

  • @prakashawatade5729
    @prakashawatade5729 Год назад

    चांगली माहिती दिली 👌👌

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 2 года назад

    नमस्कार ,खूप उपयुक्त माहिती सांगितली डॉक्टर

  • @sdg8367
    @sdg8367 2 года назад +2

    आजचा विषय खूप वेगळा आणि अप्रतिम पद्धतीने आपण समोर मांडला आहे .धन्यवाद डॉक्टर.
    डोळ्यांची एकसारखी उघड झाप करावीशी वाटणे, डोळ्यांच्या कडा फडफडणे त्याचप्रमाणे डोळ्यांमध्ये एक सारखा कोरडेपणा जाणवणे आणि सकाळी उठल्यावर डोळ्यांमध्ये खूपल्यासारखे होणे हे सर्व कशामुळे होत असावे ? डॉक्टर आपण या विषयावर मार्गदर्शन पर व्हिडिओ लवकर बनवावा अशी आपल्याला विनंती आहे.
    कृपया यावर आपण उपायदेखील सुचवावा
    मी आपले सर्व व्हिडिओ फॉलो करत असतो.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 года назад

      आहे तो विडिओ या चॅनेल वर

    • @sdg8367
      @sdg8367 2 года назад

      @@dranaghakulkarni काय नावाने सर्च करू

  • @chayamane6368
    @chayamane6368 Год назад

    खूपच छान सांगितले आहे

  • @narayanjoshi8144
    @narayanjoshi8144 Год назад

    खुप छान माहिती दिली

  • @laxmithopte7382
    @laxmithopte7382 2 года назад

    धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली

  • @smitakulkarni6562
    @smitakulkarni6562 2 года назад

    चांगली माहिती दिली आहे.

  • @swatikulkarni7054
    @swatikulkarni7054 2 года назад

    डॉ तुम्ही खूप छान सांगितले.. धन्यवाद

  • @shobhakumbhar2700
    @shobhakumbhar2700 2 года назад

    खरंच खूप छान कल्पना आहे, भागवत गीता वाचणं, मॅडम, मी सुद्धा दोनदा वाचायला घेतले होते,पण एकदा चोवीस अध्याय झाले तर दुसर्यांदा अठराच झाले पण काहीच कळत नाही

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 года назад +1

      मराठी अर्थ सुद्धा वाचा

    • @shobhakumbhar2700
      @shobhakumbhar2700 2 года назад

      @@dranaghakulkarni नक्कीच, पुन्हा प्रयत्न करेन 👍🙏

    • @rajanimudalgi2792
      @rajanimudalgi2792 2 года назад

      गीतेत फक्त अठरा अध्द्या आहेत, चोवीस नाही

    • @shobhakumbhar2700
      @shobhakumbhar2700 2 года назад

      @@rajanimudalgi2792 हो ताई, चुकून लिहीले गेले, actually मी इतर ग्रंथ ही वाचते, म्हणून सांगण्यात चूक झाली

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 2 года назад

    खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद मॅडम 🙏

  • @suhasinitayde482
    @suhasinitayde482 2 года назад

    Kharach useful aahe information Thank you ma'am

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 2 года назад +1

    मी गाण्याची आवड असल्यामुळे खायचा प्रयत्न करते,कराओके,द्वंद्व गीते असे गायनाचे प्रकार शिकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे माझा वेळ छान जातो.मी ६६ वर्षांची आहे.

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 6 месяцев назад

    Thanks for your Best information about Forgetting With Best regards and Lots of Blessings to you and your family With warm and Great regards ✨️ 😀 😊

  • @prayagghadge4402
    @prayagghadge4402 2 года назад

    धन्यवाद ताई छान माहिती

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 года назад

    Khup chhan information Dr. Madam

  • @latajagtap2694
    @latajagtap2694 2 года назад

    खूप छान माहिती मॅडम 👌🙏

  • @VaibhavDhage-be8wj
    @VaibhavDhage-be8wj Год назад

    khoop chan madam

  • @shobhanakanse2875
    @shobhanakanse2875 2 года назад

    Khup chhan mahiti dili madam.👍👍🙏🙏🌹🌹

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 2 года назад

    अगदी खरंय डॉ खूपच छान माहिती दिली

  • @shivanidawaredaware2748
    @shivanidawaredaware2748 Год назад

    Mala tumi mahiti dili khoop avadli

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 2 года назад

    खूप छान मार्गदर्शन.

  • @neeleshmainkar2218
    @neeleshmainkar2218 2 года назад

    खूपच छान व सोपा उपाय

  • @arunashinde1051
    @arunashinde1051 2 года назад

    Khupch chhan madam

  • @sachingaichare4599
    @sachingaichare4599 2 года назад +1

    dhanyavad mahodaya..

  • @BENDRE49
    @BENDRE49 Год назад

    Thanks for sharing

  • @jyotisalunke7260
    @jyotisalunke7260 2 года назад +1

    Mala tumchya barobar thod bolaych aahe .tumchyashi sampark kasa sadhya yeil tai

  • @shivanidawaredaware2748
    @shivanidawaredaware2748 Год назад

    Mala suddha ek varsha slowly slowly janval lagaahe khoop visart ahe.barrik ghosti visarte a ni maz age 28 ahe mala Dr ni kordi sardi sagitli ahe

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 2 года назад

    🌹🙏🌹👌👌👍🏽 dhanywad ma'am.

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 Год назад

    तुमचा विसरून जायला होत हा विडीओ ऐकला.आता मी तुम्हाला माझा अनुभव नविन स्तोत्र पाठ केलीत अगदी विष्णुसहसत्र नाम पाठ म्हणणे रामर,क्ष म्हणणारा गीते परिवार तरफेonline गीता शिकवतात द,रोज ती न श्लोक शिकवतात मग श पाठातर परीक्षा असते ती सक्तीची नाही पण मी तीन अध्याय पाठातर परीक्षा मागचे April मधे दिली पूर्णांशाने पास झाले सहा अध्याय ची अजून होत नाहीआता गीतेचे दोन अध्याय राहिले आहेत.तयाचे शिकवण्याचे क्रम जरा वेगळे आहेत सार,खे वर्ग चालू असतात. आता माझे वय82 आहे म्हणून मी हेआपलयला लिहीले.
    ,

  • @aratisamant6562
    @aratisamant6562 2 года назад

    छान माहिती दिलीत 🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад

    धन्यवाद

  • @tejaswinijadhav6218
    @tejaswinijadhav6218 2 года назад

    Mam possible zale tr comment mdhe sanga na knte movie tumhla avadto...

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 года назад

    Nice clip

  • @subgaming5619
    @subgaming5619 2 года назад

    Dr..plz maz wet..90 kill0 ahe plz Male gaidens kra plz Male B.p ahe thyroid ahe plz Dr.. upay sanga

  • @vijayapisal4761
    @vijayapisal4761 2 года назад

    Very nice gift.

  • @yojanakurkute9276
    @yojanakurkute9276 2 года назад

    खूप छान माहिती दिलीत मला एक विचाराच आहे आपण जे वाचले आहे त्याचे समोरच्या व्यक्तीला स्पष्टीकरण करायचे असेल तर ते कसे करायचे कारण माझे विसरले जाते तय

    • @yojanakurkute9276
      @yojanakurkute9276 2 года назад

      त्यामुळे मुदेदे सुद त्या विषयावर चर्चा करता येत नाही या साठी काय करावे कृपया मार्गदर्शन करा 🙏

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 года назад

      लिहून ठेवा

    • @shobhamohod1403
      @shobhamohod1403 2 года назад

      डॉ, मॅडम खूप छान माहिती दिली, खूप खूप धन्यवाद

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 2 года назад

    Khup chhan

    • @navnath6293
      @navnath6293 2 года назад

      Very very useful thoughts

  • @prabhakarporlekar115
    @prabhakarporlekar115 2 года назад

    सध्या Practice सुरु आहे कि बंद आहे.

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Год назад

    भोंढला हा मनोरंजन करणारा जूना महाराष्ट्र राज्यात खेलला जाणारा गेम्स होता दसरा हा भूलाबाईचा पाचवा दिवस असायचा 🙂🙂🙂🙂🙂☝️🙏🙏🙏🙏🙏

  • @golupolu6803
    @golupolu6803 2 года назад

    Bhagvat Geeta vachne mhj Andhshradha kashi .. ofcourse not. Its a life guide for anyone

  • @Life-jb3xx
    @Life-jb3xx 2 года назад

    खूपच छान माहिती दिलीत मॅडम.धन्यवाल🙏🙏🙏

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 года назад

    Very nice video

  • @premasclasses350
    @premasclasses350 2 года назад

    Mast advice 👌👌

  • @dharmarajpatil5529
    @dharmarajpatil5529 2 года назад +5

    ताई मला मोठ्याने वाचायला आवडते मोठ्याने वाचल्याने आपण डबल ऐकतो त्यामुळे चित्त एकाग्र होण्यास मदत होते
    मी पण गीतेचे श्लोक पाठ करते अध्याय 3 व 4 पाठ झाला माझा रोज 1 श्लोक पाठ करायला
    चा सोडायचच नाही पाठ झाल्याशिवाय तरच होत आणि गीता आपण जितकी पुन्हापुन्हा वाचू तितकीच ती नवीन वाटते

  • @rawalesunilsitaram9819
    @rawalesunilsitaram9819 Год назад

    मी कोरोना-19 मध्ये समाजाची खुप सेवा केली. या सेवे मध्ये मी आजारी पडलो व मरता मरता वाचलो. माझी 27 वर्षाची नौकरी झाली आहे. परंतु,
    मला शुगर, बीपी , डोळ्यांचा व मेंदूचा आजार झाला आहे. माझ्या 27 वर्षाच्या नौकरीचे केलेले कामच मला आठवत नाहीत. मला काय करावे लागेल मॅडम आपणाकडून सल्ला मिळेल का ? कृपया, आपण माझा प्रश्न सोडवाल हीच अपेक्षा.

    • @rawalesunilsitaram9819
      @rawalesunilsitaram9819 Год назад

      मी 51 वर्षांचा आहे माझी नौकरी अजून 08 वर्षाची आहे. मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे नौकरीस आहे.

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 года назад

    Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay ram💐 Sukhe & Shanti 🙏🙏

  • @s_a_m_y_a_420
    @s_a_m_y_a_420 3 месяца назад

    मला मॅडम स्मरणात राहत नाही आठवण विसरून जाते.

  • @akashshelke5213
    @akashshelke5213 7 месяцев назад

    माझे वय २० च वर्ष आहे परंतु बऱ्याच गोष्टी विसरल्या सारख्या होतात कामात अनेकदा वस्तू विसरतो,ठेवलेली वस्तू लवकर आठवत नाही,काही उपाय??

    • @Yiti01
      @Yiti01 5 месяцев назад

      😊

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 года назад +1

    मला चार चार दिवस संडासला होत नाही तर घरगुती उपाय सांगा धन्यवाद

  • @tejaswinijadhav6218
    @tejaswinijadhav6218 2 года назад

    Tumhala avadlele movie... Must watch movie sanga madam... Ha topic cover kra

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 года назад

      मी खूप वेळा माझ्या विडिओ तुन सांगत असते

  • @rachanakulkarni6636
    @rachanakulkarni6636 2 года назад

    Urja milate tumchyamule

  • @hemlatasoni537
    @hemlatasoni537 2 года назад +1

    संडासला कडकं होत असेल तर काय उपाय करावेत कृपया सांगा ,🙏

    • @vitthalMundhe
      @vitthalMundhe Год назад

      Pegclear syrup ghya. Dr chya सल्ल्याने

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 2 года назад

    ताई मी आताच हा विड एकले .तुमच्यापाशी सहमत आ.हे. मला विसरायला होत नाही पण पाठतर लवकर होत नाही.गीतापरीवारची लिक आहे.त्यावर online गीता शिकवतात निशुल्क मीआता एप्रिल मधे तीन अध्याय पाठातराची परिक्षा दिली पूर्ण 100मारकाने पास झाले पुढील सहा अध्याय ची आहे ते पाठ होत नाहीत.माझा प्रयत्न चालू आहे. मला खंप स्तोत्र पाठ आहेत पण ती पूर्वीची अगदी विषणूसहसरनाम सुध्दा आता माझेवय 81पूरण आहे.तुम्ही जरूर पाठातर कराल माहीती गीतापरीवार वर मिळेल गीतापरीवारचे अनुपठण विवेचन या टयूबवर चालू असते.मला तुम्हाला लिहावेसे वाटले म्हणुन लिहित आहे.

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 года назад

    👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @shubhangisahasrabudhe5050
    @shubhangisahasrabudhe5050 2 года назад

    हेल्थ टिप्स असतात ~~नंतरचा शब्द कळतच नाही.काय आहे तो शब्द.त्यानंतरचा मोटिव्हेशन टॉक्स समजतं

  • @varshamhaske4204
    @varshamhaske4204 2 года назад

    👍

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 года назад

    आवाज तुमचा खूप कमी येत असल्या मुळे नाही समजल काही

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 года назад

    पुरुष लोकांना कसा मुळे होत

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 2 года назад

    मला तर हल्ली खूप विसरायला होते वय लहान आहे माझे सत्ता वन्न आहे

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 2 года назад

    अहो मोठ्याने वाचले तर पोर बडबडतात ! म्हणुन मी रोज नवीन नवीन सात आठ शिव्या देत असतो ! आणि तुम्ही आता काय प्रचार रायला सुरुवात केली आहे का ?

  • @LaxmanKadam-z1g
    @LaxmanKadam-z1g Год назад

    Tai aapala contact number dya mala mahiti havi aahe

  • @RohiniMilindJadhav
    @RohiniMilindJadhav Год назад

    Khup Chan madam

  • @vidyagokhale3863
    @vidyagokhale3863 2 года назад

    खूप छान माहिती 👌👌🙏🙏