वास्तु दोषांमुळे निर्माण होतो विसरभोळेपणा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025
  • ‪@AnandPimpalkarsAnandiVastu‬ आपल्याला वारंवार विसरभोळेपणा निर्माण होत असेल. तरुण असूनही आपल्याला अल्जाइमर सारखा त्रास होत असेल. वस्तू आठवत नसतील, नाव आठवत नसतील किंवा आपण विद्यार्थी असाल किंवा आपल्या मुलांना अभ्यास आठवत नसेल तर याचे कारण आपल्या वास्तूत लपलेले असू शकते . त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये वास्तू दोष तर नाही ना ? हे आपल्याला बघायला हवं ! वास्तुदोष व त्यामुळे निर्माण होणारा विसरभोळेपणा व त्यावर उपाय सांगणारा हा अद्भुत व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा #vastushastra #anandpimpalkar #alzimer

Комментарии • 836

  • @premlatasawant234
    @premlatasawant234 Год назад +2

    तुमचे सगळे कार्यक्रम पहायला आणि ऐकायला खुप आवडते उपयुक्त माहीती मिळते आणि सर्व सामान्य माणुस जादा खर्च नकरता उपाय करू शकतो यांचे समाधान मिळते
    धन्यवाद 🙏🙏

  • @meenakshimahajan4601
    @meenakshimahajan4601 2 года назад +4

    अतिशय उपयुक्त माहिती अत्यंत सध्या ,सोप्या भाषेत तुम्ही सांगता जे अतिशय प्रभावी असतं आणि त्याचा फायदा पण होतो 👌🏻👍🏻

  • @atmaramwarkari6692
    @atmaramwarkari6692 3 года назад +2

    सर तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे ईशान्य कोपरा खराब असल्यामुळे त्रास होतो धंन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @kanchanjawahire73
    @kanchanjawahire73 Год назад +2

    जय श्रीराम
    सर तुमच्या कडून खूप सुंदर माहिती मिळते तशी आजही आपल्या व्हिडीओ मधून मिळाली हे उपाय साधे पण प्रभावी असतात हे अनुभवास आले
    जय श्रीराम🙏

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 2 года назад +1

    आपले टीपनी खुप उपयोगी आहे काही सोप्या टीप्स करून पाहतो बरंच काही छान वाटते🙏🙏🌹

  • @sanjeevanirajput9587
    @sanjeevanirajput9587 Год назад +1

    खुप छान माहिती दिली आहे आम्ही खुप मनापासून स्वागत करतो

  • @sachinjoshi9406
    @sachinjoshi9406 3 года назад +2

    खूप छान गुरुजी माहिती.... अजून अधिका-अधिक माहिती मिळावी म्हणून मी video पाहीन 👍👍

  • @gopalparanjape112
    @gopalparanjape112 Год назад

    सुप्रभात,
    आपण नेहमी बोधप्रद व उपयोगी माहिती देत असता. त्या बद्दल अनेक धन्यवाद.

  • @kusumgaikwad2435
    @kusumgaikwad2435 3 года назад +1

    एक दम बरोबर माहिती दिली सर तुम्ही, मला बरेच अनुभव आलेत, तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी घरात सामान लावले, आहे अजुन थोडे दोश पण ते पण जातिल, तुमच्या उपाय नी . ऊ साई राम 🙏

  • @suhasinipharande9851
    @suhasinipharande9851 4 месяца назад

    Sir खूपच important information दिली आहे thanks
    Kharch सर्व बरोबर आहे तुम्हाला सांगितले

  • @bhagyashrigokhale9029
    @bhagyashrigokhale9029 3 года назад

    खूप महत्त्वाची माहिती दिलीय आमचे ईशान्य कोपऱ्यात देवघर आहे परंतु आग्नेय कोपरयात दार आहे मुख्य

  • @swapnaligaikwad7326
    @swapnaligaikwad7326 2 года назад +3

    खुप सुंदर माहिती दिलीत सर..... असेच आम्हाला सांगत जा म्हणजे आमचा काही चुकत असेल तर ती चूक आम्ही सुधारू ❤️🙏

  • @kishormhashelkar5483
    @kishormhashelkar5483 Год назад

    खुप सुंदर गुरुजी, महत्वाची माहिती दिल्याबद्दल...धन्यवाद

  • @hulastudies9393
    @hulastudies9393 3 года назад

    हो एकदम बरोबर आहे. अचूक मार्गदर्शन

  • @prathameshgaikwad7684
    @prathameshgaikwad7684 2 года назад

    मला ऐकायला खूप आवडते तुमच्या आनंदी वास्तूचे टीप्स ओम साई राम

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 3 года назад +1

    माहिती फारच उद्बोधक व अथ॔पूण॔ आहे आणि म्हणून धन्यवाद.

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 3 года назад

    धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली ईशान्य दिशेबददल

  • @rupalidhanawade7985
    @rupalidhanawade7985 2 года назад

    Ho sar आमच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा मोठा ड्रम भरून ठेवला आहे.तुमचे सर्व उपाय चांगले असतात . ,,,,,🙏🙏🙏🙏🙏

  • @kantilalpatil8911
    @kantilalpatil8911 3 года назад +1

    बहुत ही सही सटीक और सुंदर जानकारी देने के लिए आपको कोटि-कोटि धन्यवाद

  • @mayakarkera6994
    @mayakarkera6994 3 года назад

    फारच सुंदर माहिती दिली धन्यवाद

    • @sarikakabra8114
      @sarikakabra8114 3 года назад

      Sir khup chhan sagata tumhi.....amcha ishanya kopara thoda unch ahe ani ithe dev ghar ahe...adhi ithe toilet hot te kadhun takal ahe

  • @anushkakhaladkar6110
    @anushkakhaladkar6110 3 года назад +1

    Thank you sir..... tumchi pratyek mahiti khup upyogi pdte.....

  • @vaishalisabale3912
    @vaishalisabale3912 2 месяца назад

    खूप च छान माहीती दिली सर साझा डावा पाय दुखतो गंलरीत अग्नेय कोपरात वाशींग मशिन आणि नळ आहे

  • @sarikashedge9630
    @sarikashedge9630 3 года назад

    तुम्ही नेहमी खूप छान माहिती देता ........माझ्या फ्लॅटच्या ईशान्य दिशेला दोन टॉयलेट आहेत

  • @pramodkadam1316
    @pramodkadam1316 3 года назад

    अशा प्रकारच्या माहिती दिली जाते आपणास शूभेच्छा

  • @amrutascakeshop6782
    @amrutascakeshop6782 2 года назад

    खूपच सुंदर आणि महत्वपूर्ण माहीती दिलीत.

  • @suvarnapotesuvarnapote76
    @suvarnapotesuvarnapote76 Год назад

    तुम्ही खूप छान सांगता धन्यवाद

  • @sampatichaugale8199
    @sampatichaugale8199 10 месяцев назад

    खूपच चांगली माहिती मिळाली सर

  • @vikasbalwadkar6458
    @vikasbalwadkar6458 3 года назад

    खुपच छान वाटले खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @mandakinivirkar8803
    @mandakinivirkar8803 3 года назад

    नमस्कार गुरुजी खूप छान माहिती आहे.

  • @nikitabamane4996
    @nikitabamane4996 3 месяца назад

    सर खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मला पण हा त्रास होतोय घरात कटकटी खूप होतात मला खूप त्रास होतोय सर

  • @VijayaBattalwar
    @VijayaBattalwar 5 месяцев назад

    सर बरोबर आहे

  • @chetanadhopawkar7101
    @chetanadhopawkar7101 Год назад

    खुपच छान माहीती देता तुम्ही गुरुजी

  • @nampawar2846
    @nampawar2846 3 года назад

    खूप छान माहिती सर. चांगल वाटत जेव्हा आपण आपुलकीनं सगळ्यांच्याच कल्याणा साठी उपयुक्त उपाय सांगतां . खूप धन्यवाद 🙏🙏

  • @latikahundargi5750
    @latikahundargi5750 2 года назад

    changli mahiti milali sir dhnyavad

  • @pravinruikar9348
    @pravinruikar9348 3 года назад

    खूप छान महत्त्वाची माहिती दिली

  • @jayashri781
    @jayashri781 3 месяца назад

    Khup chan Margdarshan 😊

  • @vaishalimadane1472
    @vaishalimadane1472 2 года назад

    Far ch must vatl sir information 👍

  • @sonalsonawane74018
    @sonalsonawane74018 10 месяцев назад

    Sundar khup chan video I like to see u products videos try topic and subject related to God worship.

  • @SunilPawar-yn2cj
    @SunilPawar-yn2cj 3 года назад

    नमस्कार सर,खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @sushilap8305
    @sushilap8305 Год назад

    Khup Chan sir dhanyawad om namah shivaya

  • @mayakadam9251
    @mayakadam9251 3 года назад

    मस्त खुप सुंदर

  • @indira0mudbakhe958
    @indira0mudbakhe958 Год назад +1

    आभारी आहोतsri🙏🙏

  • @sunitagore5337
    @sunitagore5337 3 года назад

    ,सर खुप छान माहीती सांगीतली,

  • @KapilRatnaparkhi-lw7jp
    @KapilRatnaparkhi-lw7jp 10 месяцев назад

    होय अगदी बरोबर सर

  • @aratidukare8727
    @aratidukare8727 2 года назад

    Mast ser thanku

  • @nehavidhate1784
    @nehavidhate1784 4 дня назад

    Mast👌👌

  • @sangitakharat5977
    @sangitakharat5977 2 года назад

    सर तुम्हाला नमस्कार खूप छान माहिती सांगतात 🙏🙏🙏💐💐💐🌷🌹🌷🌹🙏

  • @vaishalisabale3912
    @vaishalisabale3912 2 месяца назад

    खूप छान छान सागंता आम्ही तुम्हाला 24 2 2006 साली भेटलो होतो

  • @yashmeswani4964
    @yashmeswani4964 3 года назад

    Khup sunder sir 🙏kharach upyogi mahiti deta 🙏🙏

  • @prakashbarapatre6367
    @prakashbarapatre6367 2 года назад

    Khoop chhan mahiti.Thanks.

  • @rohanshinde4232
    @rohanshinde4232 3 года назад

    खुप छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏

  • @behappylivelong5858
    @behappylivelong5858 3 года назад

    Khup sunder mahiti dili

  • @sangitashinde762
    @sangitashinde762 3 года назад

    ओम साई राम सर खुप खुप छान माहिती धन्यवाद सिन्नर

  • @rupalisangle1911
    @rupalisangle1911 Год назад

    Khup chan mahit ahe

  • @uttamvarpe6540
    @uttamvarpe6540 2 года назад

    सर तुमच मार्गदर्शन खूप छान आहे

  • @Royalgaming-ti8hm
    @Royalgaming-ti8hm Год назад

    Tumhi sangitalele upay mala upyogi padatat ani samasyanchi karanari tumhi sangitalelich asatat

  • @jyotisalunke7260
    @jyotisalunke7260 Год назад

    ईशान्य दिशा कट आहे .आणि मला अतिशय विसरळूपणा.आलेला आहे .मुलांना सतत डोके जड होणे ,चक्कर येणे असे त्रास चालू आहेत

  • @vrundabuchade4407
    @vrundabuchade4407 2 года назад

    हो ,सगळे खरे आहे..... माझा तो प्रॉब्लेम आहे

  • @shivajimalusare1179
    @shivajimalusare1179 3 года назад +1

    Ho tumcha mala 100% patsy🙏

  • @sharyushelar5646
    @sharyushelar5646 2 года назад

    खुप। छान महिती दिली

  • @suvarnakenjale722
    @suvarnakenjale722 7 месяцев назад

    Chaan mahiti dili😊

  • @maheshwaribhajanlatur9849
    @maheshwaribhajanlatur9849 2 года назад

    खुपच छान माही ती सर मी जरुर तपासुन चांगली करते.🙏🙏

  • @rohinibundele103
    @rohinibundele103 2 года назад

    Khup chhan

  • @madhavikhopade4131
    @madhavikhopade4131 Год назад

    Mahiti khup chan sang ta aanubav aala aahe

  • @shashikalamangudkar8852
    @shashikalamangudkar8852 3 года назад +1

    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद 🙏

  • @vaishalichenni120
    @vaishalichenni120 3 года назад

    ॐ साईराम 🙏
    खूप छान माहिती दिली धन्यवाद .
    आमच्या घराचा ईशान्य कोपरा कट आहे.
    आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रॉब्लेमस आहेत .

  • @anithabhosle2336
    @anithabhosle2336 3 года назад +9

    Sir , ur every word means to me, sir u dont know people spreading good vibes nowadays r very rare, we want like A Guru like u , who gives good thoughts of Vaastu..., Thank u.ur every talk has it's own simplicity.

  • @jyotsnadeshmukh9804
    @jyotsnadeshmukh9804 2 года назад

    Sir khupch 👌👌 mazya dolyat Pani aaly

  • @deepaligurkha5809
    @deepaligurkha5809 2 года назад +1

    Namste. Sir mi visrte visrlbholi ahe jay. Ho

  • @bharatisontakke7895
    @bharatisontakke7895 3 года назад +1

    🙏khup chan 🙏

  • @poonampednekar2738
    @poonampednekar2738 3 года назад

    Thank you khoop chhan Mahit

  • @aratidukare8727
    @aratidukare8727 2 года назад

    Tumala 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐ser mast

  • @pandyaprakashchandra4290
    @pandyaprakashchandra4290 3 года назад

    आपण चाग्ल्या काम सल्ला देता त्या बद्दल धन्यवाद,

  • @dasaramjamkhande2689
    @dasaramjamkhande2689 3 года назад +8

    अतिशय अनमोल माहिती मी मनापासून आभार व्यक्त करतो🙏💕

    • @Packetoffacts
      @Packetoffacts 2 года назад +1

      माझं घर वन रूम किचन आहे माझ्या घरात ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम आहे तर मी काय उपाय करू शकते कृपया तुम्ही आम्हाला उपाय सांगावे संत गुरुजी तुम्ही आम्हाला उपाय सांगावे

    • @surekhajadhav6521
      @surekhajadhav6521 2 года назад +1

      खूप छान

  • @aparnagole999
    @aparnagole999 3 года назад

    सर ईशान्य दिशेतील वास्तुदोष निवारण याबद्दल खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर खूप साध्या सोप्या भाषेत माहिती मिळाली

  • @GeetaMohite-r5g
    @GeetaMohite-r5g 9 месяцев назад

    माझ्यामुलगापणविसरतो❤

  • @devamalve8032
    @devamalve8032 3 года назад

    खुप छान माहिती दिलीत Sir. ओम साई राम

  • @surekhadeore6781
    @surekhadeore6781 2 года назад

    श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏

  • @suryakantshinde07
    @suryakantshinde07 3 года назад

    ओम साईराम खूप छान माहिती मिळाली सर

  • @vrundap3178
    @vrundap3178 3 года назад

    टुरटीची छान माहिती दिली

  • @sudhirakolkar8706
    @sudhirakolkar8706 3 года назад

    Khup chan mahiti sangeetalath...

  • @stich-itboutique8097
    @stich-itboutique8097 3 года назад

    Chan mahiti,dhanywad

  • @jyotibhumkar2537
    @jyotibhumkar2537 3 года назад

    खूप छान माहिती आहे जय साई राम मी नक्की करून बघेन

  • @ashawaidhya8641
    @ashawaidhya8641 3 года назад

    Chan mahiti dili

  • @geetasarwade4430
    @geetasarwade4430 3 года назад

    Khup cha mahiti deli Thank u sir

  • @siddhishelar113
    @siddhishelar113 3 года назад

    Sir tumche upay khup chan astat

  • @neenasawant7009
    @neenasawant7009 3 года назад

    Aaplyala khup lihite. Aadhyathmak ha Aavdica Vishay Aahe.. Aata Mansala kiti milale. Tari kamic aste.. Pan Purwi pexa Aata Nit Aahe. Tyat mi khush Aahe. 🙏🙏🙏🙏

  • @sanjaymadhavi8995
    @sanjaymadhavi8995 3 года назад

    खुप छान माहिती दिली आहे
    🙏ॐ साई राम माऊली🙏

  • @surekhachaudhari1511
    @surekhachaudhari1511 Год назад +1

    SUREKHA chaudhari shree Swami Samarth mauli.shree kulswamini Aai....Namaskar sar mala ase vatate ki Aamachya gharala Eshanyala kichan ahe Kahi upay Asel tar sanganasar plz🙏🙏

  • @PravinaWagh-i4y
    @PravinaWagh-i4y 28 дней назад

    हो आमच्या ईशान्य कोपऱ्यात स्वयंपाक चा ओटा आणि वास्तुपुरुष आहे

  • @sangitashinde762
    @sangitashinde762 3 года назад +1

    ओम साई राम सर हा कार्यक्रम खुप खुप छान वाटला आणि आम्ही तुम्ही सांगितले ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो कधी कधी सर्व शक्य नाही होत पण जेवढे शक्य होईल तेवढे नक्की करतो धन्यवाद सर

  • @aatkre7523
    @aatkre7523 Год назад

    sir tumi chan mahiti dili amachai east koaparaiayt geena ahai

  • @rakeshparmar4790
    @rakeshparmar4790 3 года назад

    Khup chhan mahiti deta sr

  • @kavitakurhe2357
    @kavitakurhe2357 2 года назад

    Khup chan mihiti dili sir thank you 🙏

  • @darshanasawant7830
    @darshanasawant7830 3 года назад

    मी तुमंचे सगळे विडिओ बगते मला आवडतात

  • @kunalshelar6084
    @kunalshelar6084 3 года назад +2

    खुप छान माहिती दिली ओम साई

  • @alkamahajan8488
    @alkamahajan8488 2 года назад +1

    Nice guide lines alka

  • @dipalikulkarni4774
    @dipalikulkarni4774 2 года назад

    सर खुप छान माहिती मनापासुन आभार

  • @dilipwakchaure5496
    @dilipwakchaure5496 3 года назад

    ईश्वरीय कार्य

  • @vashalikantode2206
    @vashalikantode2206 3 года назад

    Jay shree ram 🙏chan mahiti milali