Very good attempt sir. Our Kalyan Cyclists group also climbed Kasara ghat Last week. Will surely try this ghat next couple of months. Thanks for uploading motivational videos
thank you so much sir for your time, please share this video with your cycling group, also let me know if any plan for climbing malshej ghat, I am interested. please join and DM on my Instagram.
Memorable ride Mahesh sir , amazing experience of ride .with you and all riders ..we always love yours apperience towards ride..hopefully in future will enjoy many more rides ...
तुमचा विडिओ पाहुन मज्जा आली.तुम्ही घाट चढत असताना माझी आठवण ताझी झाली.साधारण १४-१५ वेळा हा घाट चढलो व उतरलोय.महाराष्ट्रातील बहुतांशी मोठ मोठे घाट केले पण असा घाट भले ११ किमी आहे पण सगळ्यांनाच मी सांगतो कि खंडाळ्याचा भोरघाट नेहमीच एक नंबर व हे फक्त एक सायकलिस्टच समजू शकतो.मस्त विडिओ माझ्या पुणे-सातारा प्रवासाच्या आठवणी जाग्या केल्यात.जय शिवराय
सर खूप छान व्हिडिओ. सर्वांनी खूप छान केलं.व्हिडिओ आवडला ❤️ 👍🏻👏👏👏 मी कोल्हापूर ते गोवा राईड केली 4दिवस गोवा मध्ये राहिलो. आणि रिटर्न दोडामार्ग वरून तिलारी घाट सायकल वरून पूर्ण केला. मी डिचोली दोडामार्ग तिलारी चंदगड मार्गे नेसरी ला आलो. माझ्या दादा कडे 1 दिवस राहिलो व दुसऱ्या दिवशी नेसरी ते कोल्हापूर केलं. तिलारी घाट खूप रिस्की घाट आहे. प्रचंड मोठी व उंच वळणे आहेत. या घाट मध्ये अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळत नाही. इतका डेंजर घाट आहे. हा मला याचा अनुभव घ्यायचा होता. व अनुभव घेतला. खूप घनदाट जंगल आहे. मला वाटे मध्ये शेकरू माकड व विविध पक्षी बघायला मिळाले. खूप शांत आणि थंड वातावरण होत घाट चढताना खूप कसरत करावी लागली. पण खूप छान वाटले . 😊
Mast vlog...pan ek request ahe pratek veli jevha grp ride karata tevha saglya bike introduce karata ja plz. Jene karun lokana ajun brand Ani cycles mahiti padtil.
Jabrdast ase mitr aslyavar ajibat thakva yet nahi cycling cha
thank you sir.
Awsome and one more memorable ride , enjoyed with all friends...
Nice
Very nice bhai 💐🙏🌳🚲
thank you sir.
मस्त 👍
Amazing vlog dear we are really enjoying this ride 🤟🤟🤟Super quality 👌👌😍😍
thank you so much, very soon I will try this ghat again with more power.
👍Mast dada
thank you
Amazingly made Mahesh...
thank you bhai
लय भारीच
Thank you so much
Very good attempt sir. Our Kalyan Cyclists group also climbed Kasara ghat Last week. Will surely try this ghat next couple of months. Thanks for uploading motivational videos
thank you so much sir for your time, please share this video with your cycling group, also let me know if any plan for climbing malshej ghat, I am interested. please join and DM on my Instagram.
Great Mahesh 👍🏻
thank you
Fantabulous Dada...Enjoyed every moment of the ride... You & Hemamt along with all other riders are true inspiration to me..
thank you brother
Memorable ride Mahesh sir , amazing experience of ride .with you and all riders ..we always love yours apperience towards ride..hopefully in future will enjoy many more rides ...
true and wonderful riding with you too sir, will will ride again very soon.
तुमचा विडिओ पाहुन मज्जा आली.तुम्ही घाट चढत असताना माझी आठवण ताझी झाली.साधारण १४-१५ वेळा हा घाट चढलो व उतरलोय.महाराष्ट्रातील बहुतांशी मोठ मोठे घाट केले पण असा घाट भले ११ किमी आहे पण सगळ्यांनाच मी सांगतो कि खंडाळ्याचा भोरघाट नेहमीच एक नंबर व हे फक्त एक सायकलिस्टच समजू शकतो.मस्त विडिओ माझ्या पुणे-सातारा प्रवासाच्या आठवणी जाग्या केल्यात.जय शिवराय
धन्यवाद
सर खूप छान व्हिडिओ. सर्वांनी खूप छान केलं.व्हिडिओ आवडला ❤️ 👍🏻👏👏👏 मी कोल्हापूर ते गोवा राईड केली 4दिवस गोवा मध्ये राहिलो. आणि रिटर्न दोडामार्ग वरून तिलारी घाट सायकल वरून पूर्ण केला. मी डिचोली दोडामार्ग तिलारी चंदगड मार्गे नेसरी ला आलो. माझ्या दादा कडे 1 दिवस राहिलो व दुसऱ्या दिवशी नेसरी ते कोल्हापूर केलं. तिलारी घाट खूप रिस्की घाट आहे. प्रचंड मोठी व उंच वळणे आहेत. या घाट मध्ये अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळत नाही. इतका डेंजर घाट आहे. हा मला याचा अनुभव घ्यायचा होता. व अनुभव घेतला. खूप घनदाट जंगल आहे. मला वाटे मध्ये शेकरू माकड व विविध पक्षी बघायला मिळाले. खूप शांत आणि थंड वातावरण होत घाट चढताना खूप कसरत करावी लागली. पण खूप छान वाटले . 😊
Thank you so much for your support for our channel. keep watching, Konkanwari Cycle Ride, Ratnagiri to Mumbai via coastal route is coming soon....
Mast vlog...pan ek request ahe pratek veli jevha grp ride karata tevha saglya bike introduce karata ja plz. Jene karun lokana ajun brand Ani cycles mahiti padtil.
Thank you so much Sanket for watching our videos and your suggestion is accepted, keep sharing our videos with your family and friends.
Kiti veel lagla hya cycle bhramanti la?
Kiti kms in total ani kiti veel?
Thanks.
200 kms two days ride hoti sir
@@maheshdabholkar Ok....cool.
Thanks.