बघा कसे बनतात फेमस केळवे मसाले | जगभरातून खूप मागणी | Bulk Making of Indian Masale | Kelve Masale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • बघा कसे बनतात फेमस केळवे मसाले | जगभरातून खूप मागणी | Bulk Making of Indian Masale | Kelve Masale | मसाला बनवण्याआधी नक्की पहा ! | Masala Market Thane
    Location :
    Kelve foods ,
    Gala no 9 , Shiv Kripa Arcade , Near Sahastraphana, Novel Industria Estate , Nandore Village Road, Nandore Palghar East, 401404
    Contact No. : 9209287374, 74477 57374
    Web Site :
    kelvemasale.com/
    Amazon Link :
    www.amazon.in/...
    #Masalamarket #masala #thanemasalamarket #mirchi #mirchimasala #wholsalemarket #lavangimirchi #bedgimirchi #kashmirimirchi #aagrimasala #mirchmasala #garammasala
    ह्या वर्षीचा मसाला बनवताय तर एकदा नक्की हा व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्कीच मदत होईल
    व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
    For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
    तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच.
    चला मग Channel ला Subscribe करून Bell button प्रेस करा आणि Like/Share करायला विसरू नका.
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lifewithantara
    Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
    / @lifewithantara
    ►►Follow Our Social Media
    Instagram : Lifewithantara
    Facebook : Lifewithantara
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship
    Email: sanjali21@gmail.com
    1) Swast Mast Shopping - • Swast Mast Shopping
    2) Swast Shopping - Dombivli - • Swast Shopping - Dombivli
    3) Women’s Shopping - • Women's Shopping
    4) Fish Market - • Fish Market
    5) Shopping Vlog - • Local Market Shopping
    6) Festival Shopping - • Festival Shopping
    7) Kids Shopping - • Kids Shopping
    8) Home Town & Travel Vlog- • Hometown & Travel Vlogs
    9) Family Vlog - • Family Vlogs
    10) Antara Video - • अंतराची गाणी आणि फक्त ...
    11) भांडीकुंडी - • भांडीकुंडी
    Thanks For Watching... Life with Antara
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    #Lifewithantara #Masalamarket #masalamarketdombivli
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Keywords :
    Kanda lasun masala
    Kanda-lasun masala
    Kolhapuri kanda lasun masala
    Ghati masala
    Gharguti kala masala
    Kolhapuri masala powder
    होलसेल मसाला मार्केट
    Spices Market
    Wholesale Masala Market
    Readymade Masala Market
    Thane Masala shop
    Dombivli Masala shop
    ठाण्याचे मसाला मार्केट
    Mirchi Rates
    Masala Market Thane

Комментарии • 244

  • @nikitavartak8623
    @nikitavartak8623 5 месяцев назад +15

    आम्ही पूर्वीपासून हे मसाले वापरतो आणि यांची क्वालिटी खूपच छान आहे. खडे मसाले व मिरच्या रास्त
    भावात चांगली क्वालिटी मिळते. आपली फसवणूक होत नाही आणि यांच्याकडून तयार केलेला मसाला वर्षभर लाल आणि छान राहतो. अजिबात बदलत नाही

    • @lifewithantara
      @lifewithantara  5 месяцев назад

      Thank you 😊 🙏

    • @kuldeepvartak8541
      @kuldeepvartak8541 5 месяцев назад

      धन्यवाद! तुमचा विश्वास हीच आमची कमाई🙏🏻

    • @Kasal269
      @Kasal269 4 месяца назад

      खूप छान तुम्ही योग्य तीच प्रतिक्रिया दिलीत, दर्शकांना याचा निश्चित खूप फायदा होईल व विश्वासाने ग्राहक खरेदी करतील 🙏🙏👌👌

    • @ushadesai738
      @ushadesai738 2 месяца назад

      दर काय आहेत..

  • @guravhanug
    @guravhanug 5 месяцев назад +13

    मी प्रथमच नाव ऐकतोय मराठी माणसाचा व्यवसाय आहे वाटतोय जाहिरात प्रसिद्ध भरपुर करा आम्ही एवरेसट ला डोक्यावर घेऊन गुजराती मारवाडीला श्रीमंत केले कल्याण डोंबिवली मध्ये प्रतेक छोटे मोठे दुकानात उपलब्ध करून दिले तर बरं होईल

  • @krupalwarekar5780
    @krupalwarekar5780 5 месяцев назад +5

    गेल्या चार वर्षांपासून मी केळे मसाले चे विविध मसाले वापरत आहे. गोडा मसाला , पावभाजी मसाला , मालवणी मसाला, सांबार मसाला , लोणचे मसाला अप्रतिम आहेत.

  • @swaps1186
    @swaps1186 5 месяцев назад +6

    गेली ३ वर्षे आम्ही हा मसाला वापरतोय अतिशय उत्कृष्ट दर्जा ,चव, आणि योग्य भावात हे मसाले आम्हाला घरपोच मिळत आहेत...

  • @smitasave2182
    @smitasave2182 4 месяца назад

    केळवे मसाले सर्व उत्पादने खूप छान आहेत आम्ही वापरतो. केलवे मसाल्याचे सर्व मसाले खूप छान आहेत. विशेष करून केळवे मसाल्याची लसूण चटणी, थालीपीठ भाजणी, मोदक पीठ आणि बाकी इतर उत्पादने सुद्धा खूप छान आहेत. केळवे मसाल्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉

  • @sheetalraut7414
    @sheetalraut7414 4 месяца назад +1

    Masale chi quality khupach chan aahe ani chavila hi mast aahet Thank you...

  • @anjalichoudhari3056
    @anjalichoudhari3056 5 месяцев назад +4

    सर्व मसाले उत्तम. मी रोजच्या जेवणात वापरते. मला चांगला अनुभव आला.

  • @AshaBhosle-of4qh
    @AshaBhosle-of4qh 5 месяцев назад +5

    खूपच छान केळवे मसाले आहेत आणि त्यांची पॅकेजिंग तर एकदमच उत्तम आहे

  • @madhaviraut3613
    @madhaviraut3613 5 месяцев назад +5

    केळवे मसाल्यांची कॉलिटी अतिशय सुंदर आहे ,मसाल्याचे प्रमाण परफेक्ट असते, चवही अप्रतिम आहे ,केळवे मसाले सुरू झाल्यापासून विविध प्रकारचे मसाले आम्ही वापरतो, खूप छान व्हिडिओ ,छान माहिती दिली.

    • @lifewithantara
      @lifewithantara  5 месяцев назад

      🙏😊

    • @kuldeepvartak8541
      @kuldeepvartak8541 5 месяцев назад

      धन्यवाद! तुमचा विश्वास हीच आमची कमाई🙏🏻

  • @abubakarshaikh1638
    @abubakarshaikh1638 5 месяцев назад +2

    Vartak Bhau i will definately going to Visit Your Factory at Palghar, Thank You Antara Madam Dhanyawaad aaplya dhoghanche.

  • @shwetaliraut7652
    @shwetaliraut7652 5 месяцев назад +3

    1 no मसाला आहे.. खुप झणझनीत आणि टेस्ट तर खूपच छान आहे. वडवली मसाला.. चिकन मटण मसाला खूपच मस्त आहे तसे तर सगळेच मसाले,थालीपीठ भाजणी, लोणचे मसाले खुप मस्त आहेत..... 😍😍

  • @user-td4mp6oz3k
    @user-td4mp6oz3k 5 месяцев назад +4

    जेव्हा पासुन केळवे मसाले ची सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही केळवे मसाले वापरतो.
    सर्वोत्तम अशी गुणवत्ता असलेले केळवे मसाले खरोखरच खुपच चविष्ट असे आहेत.
    खुपच छान आहेत केळवे मसाले.

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 5 месяцев назад +3

    अतिशय उपयुक्त माहिती... श्री वर्तक यांनी फारच उत्तम प्रकारे सांगितले... मसाल्याचे कस्टमायझेशन प्रथमच ऐकले... कमेंट्स वरुन क्वालिटी ची कल्पना येतेच आहे .. लगेच ऑर्डर करते 😊 धन्यवाद

    • @lifewithantara
      @lifewithantara  5 месяцев назад +1

      नक्कीच छान आहेत 😊🙏

  • @omgodambe5792
    @omgodambe5792 5 месяцев назад +6

    केळवे मसाले चे सर्वच प्रॉडक्ट खूप छान असतात, मी मुंबई ग्राहक ची मेंबर आहे, आमच्या दर महिन्याच्या मागणी पत्रकात जे प्रॉडक्ट असतात ते मी मागवते.जसे की उपवास भाजणी, थालिपिठ भाजणी, खारीक पावडर खूपच छान असतात.

    • @lifewithantara
      @lifewithantara  5 месяцев назад +1

      😊🙏

    • @kuldeepvartak8541
      @kuldeepvartak8541 5 месяцев назад +1

      धन्यवाद! तुमचा विश्वास हीच आमची कमाई🙏🏻

  • @user-wp8wq9kb5q
    @user-wp8wq9kb5q 5 месяцев назад +4

    आम्ही हे केळवे मसाले चार वर्षा पासून वापरतो. खूप छान मसाला आहे कॉलीटी पण खूप छान तसेच घरपोच सेवा मिळते. आपण सांगितल्या प्रमाणे बनवून मिळतात. वर्ष भर ठेवलं तरी मसल्याचा कलर पण उतरत नाही. खूप छान आहे.🙏👍

  • @punammore8430
    @punammore8430 4 месяца назад +1

    उत्तम चव ,दर्जेदार गुणवत्ता असलेले केळवे मसाले मी सुरवाती पासूनच वापरते.

  • @apurvachaudhari7558
    @apurvachaudhari7558 5 месяцев назад +3

    सर्व मसाले उत्तम आहेत. मी रोजच्या जेवणात वापरते.खूप चविष्ट आणि रुचकर स्वयंपाक होतो. मी गेले ४ वर्ष केलवे मसाले वापरत आहे. ह्या मसाल्याचं बाबतीत अनुभव चांगला आहे.👍🏻 केळवे मसाले नक्की वापरा.

  • @SwatiPatil-g3n
    @SwatiPatil-g3n 5 месяцев назад +2

    We are using kelve masale, all masale are top class.
    Excellent product for a healthy and tasty one.
    Must purchase.

  • @vaishalicarvalho5640
    @vaishalicarvalho5640 5 месяцев назад +1

    I have used some of their products and all are good. They really change the taste of food in good way.

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 5 месяцев назад +2

    मी गेली तीन वर्षे केळवे मसाला घरी मागवून तयार करते अप्रतिम सर्व वस्तू एक नबर आहेत खूपच छान मी छोट्या छोट्या ऑर्डर जेवणाच्या घेते सर्व कस्टमर अभिप्राय चांगला देतात मला

  • @pratikmhatre2053
    @pratikmhatre2053 5 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिली.👌

  • @truptipatil797
    @truptipatil797 5 месяцев назад +3

    खूप चांगले, चविष्ट मसाले.... पॅकिंग पण १ नंबर

  • @NishRaut29
    @NishRaut29 5 месяцев назад +2

    Excellent quality, rich in flavour and taste. Strongly recommended.

  • @AbhaySawant-uh7lb
    @AbhaySawant-uh7lb 5 месяцев назад +1

    Khup chan process aahe.. Main entire masala making process is neat, clean and looking hygienic..

  • @user-qh9om4fw5p
    @user-qh9om4fw5p 5 месяцев назад +3

    मी केलवे मसाले सुरुवातीपासून वापरते सर्व मसाले उत्तम दर्जाचे आहेत. मालवणी मसाला, मिक्स मसाला, आगरी मसाला, वडवली मसाला उत्कृष्ट दर्जाचे असतात... तसेच सर्व प्रकारची पिठे ही उत्तम असतात.

  • @jayshreebamble5109
    @jayshreebamble5109 4 месяца назад +1

    मी जरूर तुमचे मसाले मागवू धन्यवाद.

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar 4 месяца назад +1

    खूपच छान व्यवसाय ! धन्यवाद

  • @sachinkini3373
    @sachinkini3373 5 месяцев назад +3

    खूपच छान, चविष्ट मसाले केळवे मसाले

    • @lifewithantara
      @lifewithantara  5 месяцев назад

      😊🙏

    • @kuldeepvartak8541
      @kuldeepvartak8541 5 месяцев назад

      धन्यवाद! तुमचा विश्वास हीच आमची कमाई🙏🏻

  • @atulraut3878
    @atulraut3878 5 месяцев назад +2

    आम्ही गेल्या चार वर्षांपासून हे मसाले वापरत आहोत. शरिराला घातक असलेल्या कुठल्याही पदार्थांचा वापर न करता, स्वच्छतेचे काटेकोर पणे पालन करून जिभेची चव व पोटाची भुक वाढविणार्या, चवीदार, पौष्टिक केळवे मसाले मस्तच आहेत

  • @pramilakhade5964
    @pramilakhade5964 5 месяцев назад +1

    Khup chan mahiti

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 5 месяцев назад +1

    Salute sahen 1 number orijinal masala processing branded ne me

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 5 месяцев назад +2

    Kharach masalyanchya padarthanchi quality uttam distey. I will surely try

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 5 месяцев назад +1

    नेहमीप्रमाणेचं खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडीओ!
    👌👌👌👍

  • @surenthakur4426
    @surenthakur4426 5 месяцев назад +1

    *केळवे मसाले* यांचेकडे आम्ही दरवर्षी मसाल्याचे प्रमाण पाठवतो आणि आम्ही दिलेल्या प्रमाणानुसार मसाला तयार करुन ते घरपोच पोहोचवतात. तसेच त्याचे इतर तयार मसाले देखील आम्ही वापरतो.अतिशय छान चवीचे मसाले,भाजणी,मोदक पिठ आहेत. आपणही वापरून पहा.🙏🙏

  • @gandharva5497
    @gandharva5497 5 месяцев назад +1

    मसाले chi quality eak no. Mi जवळ जवळ 3वर्ष झाली मी फक्त लिस्ट पाठवते मसाला ते बनवून देतात. भाजीत घातल्यावर मसाला cha स्वाद काय वेगळच येतो. मी सर्वच प्रकारचे मसाले मागवते पाणीपुरी मसाला पावभाजिमासाला.......

  • @snehalpednekar3659
    @snehalpednekar3659 5 месяцев назад +2

    मिरच्यांचे भाव काय ते सांगत नाही

  • @ShrushtiKudu-hq8jx
    @ShrushtiKudu-hq8jx 5 месяцев назад +2

    खूप छान ,चविष्ट,आणि खात्रीशीर मसाले

  • @ankitaanantakolte5576
    @ankitaanantakolte5576 5 месяцев назад +2

    Kelve masale quality khupch chan ahe Ani packing pn khup changli aste 💯

  • @kirtisankhe2744
    @kirtisankhe2744 5 месяцев назад +2

    मी गेले काही वर्ष दुबईत वास्तव्यास आहे, प्रत्येक वेळी सुट्टी वरून परत येताना वर्षभराचे मसाले मी भारतातून केळवे मसाले ह्यांचाकडूनाच घेवून येते. मी केळवे मसाल्याचे सगळ्या प्रकारचे मसाले माझ्या रोजच्या जेवणात वापरते , अप्रतिम चव आहे ह्यांच्या मसाल्यांची . इथे दुबई मध्ये देखील ह्या मसाल्यांचा माझ्या मैत्रिणींचा अभिप्राय उत्तम
    आसाच आहे . केळवे मसाले आमच्या रोजच्या जेवणात अजून लज्जत वाढवल्याबद्दल खरचं खूप खूप आभार ❤

  • @priyankamore7722
    @priyankamore7722 5 месяцев назад +2

    केळवे मसाले जेव्हा पासून सुरू झाले आहे तेव्हा पासून घरात फक्त आणि फक्त त्यांचेच मसाले असतात. खूप छान quality आणि मस्त चव. फक्त मसालेच नाही तर त्यांचे मोदक पीठ आणि पापड पण अप्रतीम आहेत.

    • @kuldeepvartak8541
      @kuldeepvartak8541 5 месяцев назад

      धन्यवाद! तुमचा विश्वास हीच आमची कमाई🙏🏻

  • @asavaripmore
    @asavaripmore 5 месяцев назад +2

    Good product and best packing

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 5 месяцев назад +2

    मी प्रथमच केळवे मसाले व त्यांची फॅक्टरी पहातो आहे. आणि खराच खुप स्वच्छ आणि टापटीप ठेवलेली आवडले. इथे डंकावर तयार केलेला मसाला वा मिक्स तिकट विकतात का जसे कोल्हापूरी कांदालसुन मसाला असतो तसे. तयार करतात का? करत असतील तर घेऊन पहायला हरकत नाही. एकदा ट्राय करु आवडले तर घेत राहु. पुर्ण फॅक्टरी व मसाले प्रोसेस दाखवल्याबद्दल धन्यावाद 👌👌👍👍🙏🙏

  • @deepakjadhav8134
    @deepakjadhav8134 5 месяцев назад +1

    साहेब,मला मालवणी मसाला व अग्रीकोळी मसाला पाहीजे,
    किलोचा भाव काय आहे

  • @aditipatil4066
    @aditipatil4066 5 месяцев назад +1

    खूप छान पध्दत बनविण्याची व सर्वच मसाले खूप टेस्टी

  • @anjalipatankar2855
    @anjalipatankar2855 5 месяцев назад +1

    मसाले बघूनच कळत उत्तम प्रतीचे आणि फ्रेश आहेत👍

  • @anujathakur9304
    @anujathakur9304 5 месяцев назад +1

    The quality of kelve masale is top notch! We use kulith che peeth regulary and it is really pure and awesome . Even biryani masala is very good. Must Buy!!

  • @faiyazbiya938
    @faiyazbiya938 5 месяцев назад +1

    Nice video ❤❤

  • @spupadhyay7
    @spupadhyay7 5 месяцев назад

    Fantastic quality and tasteful Masala. Better than other brands in the market. I recommend everyone to use Kelve Masale once to get best of experience.

  • @neetaraut2734
    @neetaraut2734 5 месяцев назад +2

    केळवे मसाले एक नंबर
    कॉलीटी पॅकेजिंग उत्तम

  • @sanikajoshi5427
    @sanikajoshi5427 5 месяцев назад +2

    सगळे मसाले खूप मस्त आहेत

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 5 месяцев назад +2

    Khupch chaaaaaaan

  • @harrshoo
    @harrshoo 5 месяцев назад +2

    मसाले खूप छान आहेत

  • @chetanabhide4482
    @chetanabhide4482 5 месяцев назад +1

    आम्ही गेली चार वर्ष केळवे मसाला वापरत आहोत. खुप छान आहेत. हया वर्षी पण माझा मसाला त्यांचा कडून केला आहे आणि एवढा छान झाला आहे की मी तो थोडा friends दिला त्यांना पण खूप आवडला व माझ्या कडू address मागितला की आम्ही पण त्याचा कडून मसाला ऑर्डर करू.

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 5 месяцев назад +1

    Very very nice video Tai ❤❤❤❤

  • @AbhaySawant-uh7lb
    @AbhaySawant-uh7lb 5 месяцев назад

    Khup chan process aahe... Main entire Masala making process and system is neat, clean and looking hygienic.. 👌👌

  • @TheDilip9999
    @TheDilip9999 4 месяца назад

    Antara very good coverage 👍 lage raho

  • @gauravraut4640
    @gauravraut4640 5 месяцев назад +1

    आम्ही गेली ५ वर्षापासून घरी केळवे मसालेच वापरतो. उत्तम दर्जा & उत्तम चव .

  • @sharmilabagwe1121
    @sharmilabagwe1121 5 месяцев назад +1

    खूप छान आणि स्वादिष्ट

  • @vivekvatve
    @vivekvatve 5 месяцев назад +1

    NAMASKAR!

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 5 месяцев назад +1

    HOW TO PAY MONEY?

  • @darpanakanwade7257
    @darpanakanwade7257 5 месяцев назад +1

    Amhi swataha he masale vaparato. Atishay chavishth masale aahet. Video mule factory baghanyacha yog aala. 😊 atishay neat n clean aahe. ❤

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 5 месяцев назад +1

    छान माहिती मॅडम

  • @AbhayKini-hc8rh
    @AbhayKini-hc8rh 5 месяцев назад

    खुप छान मसाले आहेत. कुलदीप मित्रा खुप शुभेच्छा..

  • @griffongonsalves9141
    @griffongonsalves9141 5 месяцев назад

    Very Good masalas and batters. Especially chakli batter, it was tasty and easy to work with! 💯💯

  • @bhaktivartak3459
    @bhaktivartak3459 5 месяцев назад +1

    सर्व मसाले खूप छान आहेत आणि गुणवत्ता सर्वोत्तम आहे! आम्ही ३ वर्षांपासून ह्या मसाल्यांचा वापर करीत आहोत."

  • @kushalcreativeworld9566
    @kushalcreativeworld9566 5 месяцев назад

    खुप छान मसाले आहेत आम्ही वापरतो. कुलदीप भाई खूप शुभेच्छा

  • @shrutitendulkar3866
    @shrutitendulkar3866 5 месяцев назад

    मसाल्याची चव सुद्धा छान असते आणि मसाले खूप छान असतात

  • @SnehaThakur-kb3nk
    @SnehaThakur-kb3nk 4 месяца назад +1

    मी स्वतः केळवे मसाल्याच्या फॅक्टरीला विजिट देऊन आले आहे .गेल्या चार वर्षापासून आम्ही केळवे मसाले वापरत आहोत, केळवे मसाल्याच्या दर्जा खूप उत्तम आहेच पण त्याचबरोबर फॅक्टरीमध्ये केळवे मसाले खूप काळजीपूर्वक व स्वच्छता ठेवून बनवले जातात हे मी स्वतः तिथे पाहिले, माझे असे म्हणणे आहे की सर्वांनी केवळ मसाले नक्की ट्राय करून पहावे.

  • @surekhashinde2904
    @surekhashinde2904 5 месяцев назад +1

    Khup mast aahet masale

  • @priyapotdar1050
    @priyapotdar1050 5 месяцев назад

    मी हा मसाला वापरते आहे. खुप छान मसाला आहे.

  • @maheshtedlapu1786
    @maheshtedlapu1786 5 месяцев назад +2

    నేను ఈ కెల్వ మసాలా వారి ఉత్పత్తులను ప్రయత్నిచాను..చాలా రుచికరమైన తాజా గల ఉత్పత్తులు..ఇవి గ్రామం లో సేంద్రియ విధానం లో తయారు చేస్తారు కాబట్టి ఆరోగ్యానికి చాలా మంచివి..అందరూ తప్పకుండా ప్రయత్నిచ్చల్సినవి..

  • @snehalpednekar3659
    @snehalpednekar3659 5 месяцев назад +2

    गरम मसाल्याचे पण भाव सांगत नाही.

  • @swatiraut7428
    @swatiraut7428 5 месяцев назад +3

    Kelve masale mi exibition madhun ghetle hote ekdam chan chavisht hote.mi punha घेईन.

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 5 месяцев назад +1

    खुप खुप धन्यवाद अंतराताई

  • @kalpanapatil7842
    @kalpanapatil7842 5 месяцев назад +2

    मी गेल्या चार वर्षांपासून मसाला आणि हळद केळवे मसाले यांच्याकडूनच घेते.हे मसाले वर्षभर टिकतात .

  • @samidhakudu7474
    @samidhakudu7474 5 месяцев назад +2

    केळवे मसाले यांचे सर्वच मसाले खूप छान आहेत... थालीपीठ भाजणी आणि उकडीचे मोदक पीठ तर उत्तमच..

    • @lifewithantara
      @lifewithantara  5 месяцев назад

      🙏😊

    • @ushadesai738
      @ushadesai738 2 месяца назад +1

      दर काय सांगाल काय कीलोचा...

    • @lifewithantara
      @lifewithantara  2 месяца назад

      त्यांना कॉल करून विचारा

  • @kapilthakur8800
    @kapilthakur8800 5 месяцев назад +1

    One of the best out there.

  • @user-vl8kb5rc9c
    @user-vl8kb5rc9c 5 месяцев назад +1

    मी हे मसाले वापरते . खूपच छान आहेत . मोदक पीठ , अनारसे पीठ मस्तच आहे .

  • @nittalsahani5563
    @nittalsahani5563 5 месяцев назад +1

    Chan

  • @sameerparab810
    @sameerparab810 5 месяцев назад

    छान व्हिडीओ आहे नक्की मासाल्या ची ऑर्डर करू

  • @neetasankhe7756
    @neetasankhe7756 5 месяцев назад

    केळवे मसाले मी वापरते खूप छान आहेत .
    बीलकूल भेसळ वगैरे काही नसत.
    केलवे मसाले बेस्ट मसाले 👍

  • @JagdishThakur-ng7kw
    @JagdishThakur-ng7kw 5 месяцев назад +1

    केळवे मसाले ह्यांची quality अप्रतिम आहे. एकदम स्वतःला पाहिजे तसे बनवून मिळतात. मी माझ्या कॅटरिंग मध्ये हेच मसाले वापरतो. पूर्वी एवरेस्ट किंवा बादशहा वापरायचो पण ह्या मसाल्या मुळे आता ते मोठे ब्रँड एकदम फिके पडतात

  • @surakhalankeshwar6567
    @surakhalankeshwar6567 5 месяцев назад +2

    👌👌👌🙏

  • @BhagyashriGharat-ek1ly
    @BhagyashriGharat-ek1ly 5 месяцев назад +1

    Mi suddha kelva masal ch vaprte starting jhali tyanchi tevhapsunch

  • @sujaymeher6146
    @sujaymeher6146 5 месяцев назад +3

    केळवे मसाले खूपच चांगले आहे. आम्ही ते
    वापरतो

  • @truptibari4525
    @truptibari4525 5 месяцев назад

    Khup chan process aahe. And hygienic suddha. Quality nakkich super asel.

  • @pragatimhatre6059
    @pragatimhatre6059 5 месяцев назад +1

    केळवे मसाले यांचे सर्वच मसाले खुपच छान आहेत तसेच उकडीच्या मोदकांचे पीठ आणि अनारसे पीठ ही छान आहे.

  • @bakshiskitchenrecipes258
    @bakshiskitchenrecipes258 5 месяцев назад +3

    👌😋👍मस्त आहे रेसिपी मी पण माझ्या बक्षीज कीचन रेसिपी च्यानल सोलार कुकर मधे केलेला एकही थेंब तेल न वापरता केलेला गरम मसाला तयार करून दाखवला आहे, प्लिज बघा आवडल्यास लाईक, शेअर व
    संबक्राइब करा🙏🌹
    धन्यवाद🌹👍🙏

  • @deepalimhatre7198
    @deepalimhatre7198 5 месяцев назад +1

    Kelwe masale is the best🎉🎉

  • @renuSpatil
    @renuSpatil 5 месяцев назад +1

    Ek no best quality masaale

  • @shwetaliraut7652
    @shwetaliraut7652 5 месяцев назад +1

    1 no मसाला. 💯

  • @soArohic
    @soArohic 5 месяцев назад +1

    केळवे मसाले hit ahe👌🏻

  • @deepalimhatre7198
    @deepalimhatre7198 5 месяцев назад +1

    Kelwe masala is the best

  • @virajraut2190
    @virajraut2190 5 месяцев назад +1

    Khup changale saman aste

  • @nehaa2227
    @nehaa2227 5 месяцев назад

    Khup chan ahet masale...I always order...

  • @swatisave5226
    @swatisave5226 5 месяцев назад +2

    Kelve msale jagat bhari🎉

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 5 месяцев назад +1

    छान माहिती

  • @TheVaibhav222
    @TheVaibhav222 5 месяцев назад

    Ek dam masta ani tasty aahe 👌👌👌

  • @KshamaThakur-cv5gp
    @KshamaThakur-cv5gp 5 месяцев назад +1

    केळवे मसाले मी वापरते, त्यांची चव खुप छान आहे, क्वालिटी उत्तम आहे.

    • @lifewithantara
      @lifewithantara  5 месяцев назад

      😊🙏

    • @shobhanaparelkar4142
      @shobhanaparelkar4142 5 месяцев назад

      😊 शेगडी वरचा मसाला जास्त रूचकर आहे.उदा.अलिबाग मसाला.

  • @user-pz4df9or6x
    @user-pz4df9or6x 5 месяцев назад +2

    Aagri masala kasa kg

    • @lifewithantara
      @lifewithantara  5 месяцев назад +1

      तुम्ही त्यांना कॉल करा ते सांगतील