मित्रा एकदम गावक घ्येवान गेलंस कोकणातील काही शब्द म्हणजे मेरा हळू हळू सरकात, किंवा गावात पाय ठेवल्या ठेवल्या कधी मुंबयक जातलास, गोट्यातली ती न्यारी वाह वाह मित्रा तुझे अभिनंदन.
मी मुळ मुंबईचा मला कोकण खूप आवडतं त्या मुळे youtub वर कोकण चा निसर्ग आणि संस्कृती चे vlog बघायला मला खूप आवडत . मागिल 4, 5 वर्ष झाली मी youtub वर कोकण चे vlogs बघतोय पण आता पर्यंत चा हा सर्वांत छान आणि मना ला स्पर्श करणारा तुझा vlog बघून खूप छान वाटलं . ज्या प्रकारे तू editing & voice-over दिलायस मित्रा मन जिंकलस खूप छान असेच videos बनवत जा.
मनापासून आनंद झाला तुमची ही सविस्तर प्रतिक्रिया वाचताना. एका कलाकाराला अजून काही नको असतं. असच प्रेम राहुद्या. नक्कीच आपल्यासाठी नवनवीन चांगले व्हिडिओ घेऊन येत राहीन. धन्यवाद💐
खुपच सुंदर मी पण ह्याच गावचा आहे मित्रा पण , पण गावी जाणे खुपच कमी, आता गावी घरासाठी जागा बघतो आहे, माहीत नाही कधी मिळेल,प तुझा हा विडिओ बघून खुप आनंद झाला, मन सुखावला,
धन्यवाद💐 पुणे पण खूप छान आहे. मी पुण्यामध्ये काही दिवस राहिलो आहे शिवाय बरेच ओळखीचे आहेत पुण्यामध्ये. व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.🙏
नव्यानेच तुझ्या video चा आस्वाद घेतला. तुझे शब्द सामर्थ्य सुंदर . मनाला साद घालणारे.,कोकणचे सुन्दर वर्णन इतक्या सहज काव्यात अनुभवायला आले . ही शब्दांची जोड म्हणजे सोन्याचा हार. ही मजा खूप सुंदर. कवि मानाचा मोठा माणूस.
शशांक तुझा व्हिडीओ तर उत्तम आहेच, पण तुझा मालवणी निवेदन अप्रतिम तुझ्याकडून शिकण्यासाठी भरपूर आहे आणि तुझ्याबरोबर एकदा तरी मसुरे गावात , गावा वाडीत पावसाळ्यात यायला आवडेल
व्हिडिओ खूप छान. मसुरे मधील आरपी बागवे हायस्कूल ला आम्ही शिकायला शिकायला होतो त्या दिवसांची आठवण झाली. कावा खूप सुंदर आहे. तुम्ही खूप सुंदर चित्रण केलेले आहे
माका लिवक जमा नाय कारण माझे डोळे भरान व्हाहतत माझे शब्द मूके झाले हत.माझ्या आयेची माका लय आठवण ईली.तिने तिच्या लाहन पणी च्ये सांगितले ले शेतीचे तरव्याच्या आठवणी जाग्ये झाले.झिला जवळ जवळ पन्नास वरषा मागे नेलस .आभारी हय.
Bhava maza gav masure ami jatav der may madhe hya vershaak nai jamla pen tumcho video sahaj samor ilo Ani khup must vatla bughaan masureker mhnun sath deuk subscribe keley Ani Bell icon click keley nxt video sathi ajun versh ha masuryaat jauk tewser tumchya najrene masure bughtalaw....dhanyawaad
मस्त हा विडिओ माका पण तरवो लावक आवडता! एकंदर शेती करुक मजा येता!दिवस कधी चालू होता कधी सरता कळनाच नाय 😊 लकी आसात गावात रवणारे या मालवणी माणसांका मनापासना सलाम
Salam mitra Aayushatli amezing doan warsha ya gawat ghalawalay. Sawrga hoon sundar gawa Aani loka Simply great gawa Aani u tuba chaanal Sundar tuzo chhanal Kokan pramane
शाळेला सुट्टी मिळाली कि आम्ही सर्व भावंड काव्यातच आत्याच्या घरी रहात होतो पण आत्या गेली वडिल गेले आणि आता फ्कत्त राउंड मारुन येतो आमचा घर बांदिवडे मळावाडी येथे आहे पण कावावाडी विसरता येत नाही विडीओ बघताना डोळ्यात पाणी आले
Mitra, this is best blog with proper narration, your words touched my hearts, how you manage to make such professional contents. Wish you good luck, ho bhetu ekda.
मीव य्हाच मसुर्यातलोच!खोत जुवा बेटावरचो. आनी ही काम करतत ती माझीच भावकी! य्हा वर्षी मी कोरोनामुळे शेतीक खुप वर्षान गावात हय! पन एक दुःखद गोष्ट घडली जे दाकवलस होडी बनवनारे काका ते आमका पंधरा दिवसा पुर्वी सोडून गेले! य्हा वर्षी ये शेती करुक मी हय! आनी मेरेची गोष्ट खरी हा लक्ष नाय दीलो आनी कोन बोलनारो नसलो तर हे न्हेसान सोडून घेव्कव कमी नाय करुचे! काय म्हायती मड्यावरसुन न्हेतले काय?
धन्यवाद 💐 मला आठवतं खूप सुरुवातीपासून तुम्ही माझ्या व्हिडिओ ला वेळोवेळी प्रतिक्रिया देत आलात. त्यामुळेच मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची स्फुर्ती मिळत गेली. असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी share करा.🙏
मित्रा एकदम गावक घ्येवान गेलंस कोकणातील काही शब्द म्हणजे मेरा हळू हळू सरकात, किंवा गावात पाय ठेवल्या ठेवल्या कधी मुंबयक जातलास, गोट्यातली ती न्यारी वाह वाह मित्रा तुझे अभिनंदन.
मी मुळ मुंबईचा मला कोकण खूप आवडतं त्या मुळे youtub वर कोकण चा निसर्ग आणि संस्कृती चे vlog बघायला मला खूप आवडत . मागिल 4, 5 वर्ष झाली मी youtub वर कोकण चे vlogs बघतोय पण आता पर्यंत चा हा सर्वांत छान आणि मना ला स्पर्श करणारा तुझा vlog बघून खूप छान वाटलं . ज्या प्रकारे तू editing & voice-over दिलायस मित्रा मन जिंकलस खूप छान असेच videos बनवत जा.
मनापासून आनंद झाला तुमची ही सविस्तर प्रतिक्रिया वाचताना. एका कलाकाराला अजून काही नको असतं. असच प्रेम राहुद्या. नक्कीच आपल्यासाठी नवनवीन चांगले व्हिडिओ घेऊन येत राहीन. धन्यवाद💐
शशांक, खरच खुप सुंदर...
ओघवती पण साधी भाषा, मनाला सुखावून गेली. सुंदर, रमणीय कोकणाला पहाताना मन हरखून गेल. मसुरे तस हृदयाच्या जवळच. लहानपणीच्या आठवणी डोळ्यांसमोर तरंगून गेल्या, मनाच्या कोपऱ्यातील कंगो-याला हळुवार हलवून गेल्या.
खुपच सुंदर मी पण ह्याच गावचा आहे मित्रा पण , पण गावी जाणे खुपच कमी, आता गावी घरासाठी जागा बघतो आहे, माहीत नाही कधी मिळेल,प तुझा हा विडिओ बघून खुप आनंद झाला, मन सुखावला,
Khup mast Video ...Heart touching
.
धन्यवाद💐
व्हिडिओ खुप छान व माहिती उत्तम दीली..खुप खुप शुभेच्छा...किर्लोस ची मल्ल्यापासुन्ची पुर्ण गाव पहावेसे वाटते...🙏👍
ठाकुर साहेब 1.नंबर फार सुंदर .तसपाहता माझे गाव जरी कोकन नसले मी पुण्याचा तरी मला कोकन फार आवडतं .आणी आपले व्हिडीओ फार आवडतात.
धन्यवाद💐 पुणे पण खूप छान आहे. मी पुण्यामध्ये काही दिवस राहिलो आहे शिवाय बरेच ओळखीचे आहेत पुण्यामध्ये. व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.🙏
@@MukkamPostKokan सर्वांची काळजी घ्या.
नव्यानेच तुझ्या video चा आस्वाद घेतला. तुझे शब्द सामर्थ्य सुंदर . मनाला साद घालणारे.,कोकणचे सुन्दर वर्णन इतक्या सहज काव्यात अनुभवायला आले . ही शब्दांची जोड म्हणजे सोन्याचा हार. ही मजा खूप सुंदर. कवि मानाचा मोठा माणूस.
धन्यवाद💐
Pharach hridaysparshi asa sundar video.kharach aapalya koknapudhe swargahi phiko padat.
धन्यवाद💐
Khup chhan
Asech malvani bhashetun bola. Maka bharpur Bara vattha.
धन्यवाद💐
अतिशय सुंदर विडिओ असा मित्रा, देव बरे करो तुझा ❤👍
सुंदर गाव आणि सुंदर सादरीकरण
Khup chan video ahe
धन्यवाद💐
Mastach Video.....👌👍
आवाडलो video
💐
खूप सुंदर VDO
धन्यवाद💐
Atishay sundar gavvala
मस्तच ....जीव लावल्यानी ....कोकणची माणसं साधी भोळी....
धन्यवाद💐
शशांक तुझा व्हिडीओ तर उत्तम आहेच, पण तुझा मालवणी निवेदन अप्रतिम तुझ्याकडून शिकण्यासाठी भरपूर आहे आणि तुझ्याबरोबर एकदा तरी मसुरे गावात , गावा वाडीत पावसाळ्यात यायला आवडेल
नक्कीच आपण एकत्र व्हिडिओ बनवू😊
Gava vadi nai asa kava vadi asa ti
व्हिडिओ खूप छान. मसुरे मधील आरपी बागवे हायस्कूल ला आम्ही शिकायला शिकायला होतो त्या दिवसांची आठवण झाली. कावा खूप सुंदर आहे. तुम्ही खूप सुंदर चित्रण केलेले आहे
धन्यवाद💐 आर पी बागवे हायस्कूल चा देखील व्हिडिओ आहे माझ्या चॅनेल वर तो पण पहावा. व्हिडिओ share करा.
@@MukkamPostKokan नक्की बघेन आणि शेअर सुद्धा करेन
Sadhya tujhe June June video shodhun pahat Astana ha EK Sundar video Sapadala. Apratim drishya Sundar kokan, Sundar narration. Sundar video 👌👌👌
धन्यवाद💐
Bole toh bole Kya, kahe toh kahe Kya...... wah Mitra wah! Khup Sundar 🤩😍
धन्यवाद💐
मी आपला vide बघुन खुश झालो
सुंदर 👌👌
भावा काय बोललास हा मास्त खूप छान वाटलं, रेकॉर्डिंग कसा केलास सुंदर डोळ्यासमोर सगळं आला भावा
धन्यवाद💐
सुंदर
💐
माका लिवक जमा नाय कारण माझे डोळे भरान व्हाहतत माझे शब्द मूके झाले हत.माझ्या आयेची माका लय आठवण ईली.तिने तिच्या लाहन पणी च्ये सांगितले ले शेतीचे तरव्याच्या आठवणी जाग्ये झाले.झिला जवळ जवळ पन्नास वरषा मागे नेलस .आभारी हय.
धन्यवाद💐
Khup chaan vatla bagun
Khup Sundar👌 👍🙏
धन्यवाद💐
Khup sundar amulya asa pravas
धन्यवाद💐
वीडियो फार आवडला
धन्यवाद💐
Khup Chan mahiti mitra
धन्यवाद💐
एक नंबर मित्रा
धन्यवाद💐
Va khup chan nisarg pahayla milala.
धन्यवाद💐
Bhava maza gav masure ami jatav der may madhe hya vershaak nai jamla pen tumcho video sahaj samor ilo Ani khup must vatla bughaan masureker mhnun sath deuk subscribe keley Ani Bell icon click keley nxt video sathi ajun versh ha masuryaat jauk tewser tumchya najrene masure bughtalaw....dhanyawaad
💐
मी पुण्याचा आहे पण मला कोकण खूप आवडते मी एक दिवस तरी छान घर घेणार कोकणात
धन्यवाद💐
malvani bhasha pan bhari bolas khup-khup abhar
धन्यवाद💐
Nice video
Mst...👍👍
धन्यवाद💐
mast chhan vedio
धन्यवाद💐
मस्त हा विडिओ माका पण तरवो लावक आवडता! एकंदर शेती करुक मजा येता!दिवस कधी चालू होता कधी सरता कळनाच नाय 😊 लकी आसात गावात रवणारे या मालवणी माणसांका मनापासना सलाम
धन्यवाद💐
Mitra Sunder 👌
Kokan mhanje Swargach
Typeksha pan sunder.
Ek request aahe aaplya mansana haak de arey
Sonya peksha Mulyawan ashya jamini viku naka.
Thodi mehnat ajun kara.
Bagha aata road pan chhan banat aahe hya sarva goshti dhyanat ghya. Nahitar
Konkan chi Mumbai honar mhanje aapan baher .
facebook.com/672440103102320/posts/1177708715908787/?sfnsn=wiwspmo&extid=8woqSMg3w3MP0i8L&d=n&vh=e
हे माझे fb ला page आहे त्यावर मी जी पोस्ट केली आहे शेतीबद्धल ती वाचा तुम्हाला नक्की आवडेल.💐धन्यवाद, जमलं तर व्हिडिओ share करा.
U deserve more likes n subscribers....god bless you
धन्यवाद💐
Khup sunder👌👌
धन्यवाद💐
sunder potography
धन्यवाद💐
कुदळ दिलस ती बघुन बरा वाटला .शेती बद्दल ची आपुलकीची भावना व्यक्त केल्या
धन्यवादा
फार छान 👌👏
धन्यवाद काका💐
तुमचे आशीर्वाद पाठीशी असू द्या🙏
Khup mst
धन्यवाद💐
Salam mitra
Aayushatli amezing doan warsha ya gawat ghalawalay.
Sawrga hoon sundar gawa
Aani loka
Simply great gawa
Aani u tuba chaanal
Sundar tuzo chhanal
Kokan pramane
धन्यवाद💐
Dil ko chu gaya tumhara vedio... bhava
धन्यवाद💐
चटणी, घावने अप्रतिम
Khup mast
Khup chan video tuze nivedan khup chan hote tuza aawaj khup chan aahe jasi kahi yekhadi tele film pahate aase watle
धन्यवाद💐
Apratim sadarikaran bhavashi.
Mun kasa agadi ramla ya junya athvanit
धन्यवाद💐
Nice Video 😍 👍
Thanks 💐❤️
Masta hota video.... :-) nice work...
धन्यवाद💐
Keep going on all the best
I m also from Sawantwadi Sangeli village, now lock down so stuck home at navi mumbai,missing Konkan, thanku for all ur videos
सगळं सुरळीत चालू होउदे आणि तुम्हाला गावी यायला मिळुदे🙏
Khup mast vatla
धन्यवाद💐
Amcha goa pan asach ahe . I like ur videos. In our goan language tuje videos mhka khuoop avtta .
धन्यवाद💐
Mast konkan mhnje swargch Mala konkan goa kup awdta... Akshara khandolkar maaam u r right I'm also from goa.. N goa mka bhi avtta
@@pareshdhuri7430 where r u from.
@@pareshdhuri7430 I am from panjim goa
@@aksharakhandolkar8619 Mapusa
Amazing work 😊🙏
Thanks💐
Please share.🙏
मस्त, एकदम भारी 👌
धन्यवाद💐
Khup chaan , Mitra.
धन्यवाद💐
My childhood memories
Thx for mesmorising
धन्यवाद💐
व्हिडिओ share करा.
Khup chhan
धन्यवाद💐
Mast👌
धन्यवाद💐
Tuzakade nain ha naturali
धन्यवाद💐
Mast video Mitra...
धन्यवाद💐
Ha vlog khupach sundar jhala, me anek velaa pahila...keep going mitra
धन्यवाद💐
Bhava ye kadhi tari jeukk
हो नक्कीच
Wow beautiful jase kahi swarg utarle bhuvari
धन्यवाद💐
शाळेला सुट्टी मिळाली कि आम्ही सर्व भावंड काव्यातच आत्याच्या घरी रहात होतो पण आत्या गेली वडिल गेले आणि आता फ्कत्त राउंड मारुन येतो आमचा घर बांदिवडे मळावाडी येथे आहे पण कावावाडी विसरता येत नाही विडीओ बघताना डोळ्यात पाणी आले
तुमच्या अश्या कमेंट वाचून व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते, धन्यवाद💐
Khup Sundar video hota .tu tya kakina gift Kay Dil hot
खूप छान मित्रा 👍
धन्यवाद💐
Sundar vedio
धन्यवाद💐
लय भारी
धन्यवाद💐
खूप छान आमचे मसुरे गाव
अरे ही तर मळ्यातली शेती माका तर ह्यो मामाचोच गाव वाटलो. चंदवण- मळो आणि नदी.
हो, खूप सुंदर
पैलाडी बांदिवडे , चारीवडे
हो
Mitra khup bhari
धन्यवाद💐
Hi sir how are you good work beautiful thanks
Thank you 💐
हे मसुरे गांव कोठे आहे.
सविस्तर लिहा
ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
Mitra, this is best blog with proper narration, your words touched my hearts, how you manage to make such professional contents. Wish you good luck, ho bhetu ekda.
Thank you so much 💐. Ho bhetu
मालवण मद्ये कोणकोणते मंदिरे आहेत पर्यटन स्थळ
Gav sundar
धन्यवाद💐
Bhava tujha bolna aikun maja yeta... Ek divas lai motho hoshil
Mazya mamcho gav aasa gadghera masure swarg aasa jpun thevk hoyo kavyta javun ely jay sindudurg
धन्यवाद💐
Picture itke clear nahi
कोविड 19 मुळे यूट्यूब कडून तशी सेटिंग आली आहे. मिनिमम युज
Nice 👍 video
धन्यवाद💐
kiran mast
धन्यवाद💐
Dada mi pan masuryachoch
👍
छान 👌👌👌👌
धन्यवाद💐
🤗
🤗
मीव य्हाच मसुर्यातलोच!खोत जुवा बेटावरचो. आनी ही काम करतत ती माझीच भावकी!
य्हा वर्षी मी कोरोनामुळे शेतीक खुप वर्षान गावात हय!
पन एक दुःखद गोष्ट घडली जे दाकवलस होडी बनवनारे काका ते आमका पंधरा दिवसा पुर्वी सोडून गेले!
य्हा वर्षी ये शेती करुक मी हय!
आनी मेरेची गोष्ट खरी हा लक्ष नाय दीलो आनी कोन बोलनारो नसलो तर हे न्हेसान सोडून घेव्कव कमी नाय करुचे!
काय म्हायती मड्यावरसुन न्हेतले काय?
भेटू आलो तर
Nice village
Thanks 💐
Great narration!
धन्यवाद 💐
मला आठवतं खूप सुरुवातीपासून तुम्ही माझ्या व्हिडिओ ला वेळोवेळी प्रतिक्रिया देत आलात. त्यामुळेच मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची स्फुर्ती मिळत गेली. असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी share करा.🙏
@@MukkamPostKokan, NAKKI!
उसलाट वाडी किंवा बागायतातला व्हिडीआे टाका ना
हो टाकूया
Actual spot?.Best..gaonchi athwan ili.
धन्यवाद💐
Commentary Excellent, Photography also very nice, but reduce background noise
@@mukeshbandiwadekar1545 नक्कीच. धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेचा मला नक्कीच माझ्या कामात फायदा होईल.💐
कुठला गाव
मसुरे, मालवण
Tondak pani sodlas mitra ghavhnyan ka nay kay boltas melya
धन्यवाद💐
बापुस
शत-शत नमन
💐
Apratim
धन्यवाद💐
Sir rahnyachi soy hoy shakate ka ithe kavawadi madhe
नाही, मालवण ला होईल