नमस्कार , छान आहे मसुरे गाव. आम्हाला आपल्या व्हिडिओमुळे मालवण मधील मसुरे गाव बघायला मिळाले.गावातील घरं व मासेमारी बघायला मिळाले. आपलं कोंकण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे . आपल्या कोकणाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नका. नाहीतर मुंबई सारखं कोकण होईल व आपल्या पुढील पिढीला त्रास होईल याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. धन्यवाद
Me tumche video bagte mast astat video.maj gav malavan masure dewoolvada . Tumhi aamcha gavi pan jaun aamch gavch mauli devi mandir aani bharteshwar mandir cha video cha vlog karan. Maj ghar mauliandiracha samorch aahe.
खरंतर मसुरे एवढा मोठा गाव आहे ना तो संपूर्ण फिरायला खूप वेळ जाईल, कावा वाडीचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, कावा वाडीचा व्हिडिओ मोठा होईल म्हणून हा प्रवास मी धावता दाखवला, मसुरे बाजारपेठ वर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवेन.
Aamcha ghar deulwada dattamandir chya khalich aasa bagwe maharaj sansthan kade
1 नंबर व्हिडिओ
Masta video ahe he aamchach gav ahe masure thank you video banavlya badhal👍👍
धन्यवाद💐❤️
नमस्कार ,
छान आहे मसुरे गाव.
आम्हाला आपल्या व्हिडिओमुळे मालवण मधील मसुरे गाव बघायला मिळाले.गावातील घरं व मासेमारी बघायला मिळाले.
आपलं कोंकण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे .
आपल्या कोकणाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नका.
नाहीतर मुंबई सारखं कोकण होईल व आपल्या पुढील पिढीला त्रास होईल याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल.
धन्यवाद
Khupach masta 👍
धन्यवाद💐
Mastch 👌👍
धन्यवाद💐
Very nice....its my place
Thanks for making vedio🙏
माझा पण गाव
धन्यवाद💐
खुपच सुंदर. मी देऊळवाडा भरतगड हायस्कूल कडचा.
धन्यवाद💐 माझ्या चॅनेल वर बिळवस चा व्हिडिओ आहे त्यात मी देऊळवाड्यातून प्रवास केला आहे.
खूप छान 👌👍🙏
धन्यवाद💐❤️
Lai zakas ,bara vatala,masura gaon baghun
💐
Me tumche video bagte mast astat video.maj gav malavan masure dewoolvada . Tumhi aamcha gavi pan jaun aamch gavch mauli devi mandir aani bharteshwar mandir cha video cha vlog karan. Maj ghar mauliandiracha samorch aahe.
धन्यवाद💐
bandavada pamada tallabada
Great
Tokli vr pn yaych na
वायच धीर धरा, नक्कीच येणार.
धन्यवाद 💐
Khup Sundar Gav ahe mast
धन्यवाद💐
भरतगड किल्ला video बनवला आहे का
नाही
Nice
मस्त वाटला कोकणाची गोष्ट वेगळीच आसा, असोच जात रव डांगमोडयाक पण एक फेरफटको मारान ये आणि त्याचो पण एक विडिओ टाक
धन्यवाद💐
डांगमोडे वर या आधी बरेच व्हिडिओ बनविले आहेत. माझ्या चॅनेल वर पाहू शकता.
Mazy gavakade pn ekda ferfatka mar mast beach aahe
कुठचा गाव
Tondavli
nice
खूपच छान
धन्यवाद💐
Aamhi pan Masura gavatale
अच्छा
त्याला इरले पण म्हणतात ना
Tya mandirachya samorcha ghar majhe ahe
अच्छा, खोत काय तुम्ही.
Mast
धन्यवाद💐
मित्रा मुक्काम पोस्ट कोकण या नावाचे अजुन एक चँनल आहे काय?.........
माहीत नाही
🙏🙏
धन्यवाद💐
Ferftkya barobar nivedn karave mazya mamach gav aahe gadghera
पुढच्यावेळी नक्की
Very nice
धन्यवाद💐
My.frnd.is.also.belong.to.this.village.
धावते दर्शन चांगले वाटले परंतु त्यासोबत निवेदन असलं तुमच्या खास आवाजात ते तर ते अधिकच चांगले होईल
खरंतर मसुरे एवढा मोठा गाव आहे ना तो संपूर्ण फिरायला खूप वेळ जाईल, कावा वाडीचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, कावा वाडीचा व्हिडिओ मोठा होईल म्हणून हा प्रवास मी धावता दाखवला, मसुरे बाजारपेठ वर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवेन.
पागता तो काव्यातलो किरण होतो काय?
काव्यात तुका एक बाईक पास झाली ती माझी सासरवाड शेडग्यांकडे.
होय किरण पाटील. ये मग सासारवाडीक भेटाया
Hoy
Hi very nice bagwe school dakwa me 8years hoti tay gawat
चॅनेल वर आहे.
Thank you so much for sharing..........
धन्यवाद 💐
Share करा.
Measure, deulvada , vetalachya Madeira mage majha ghar aahe. Vijay Masurekar (thavi)
Ok
Amchi group ha laadka masura navane wats app ver tyaver share keley ata tumka views gawtil
धन्यवाद💐
Kadhi tari bandivade madhe pn jaa dada.. ❤️
नक्कीच जातलंय, ह्या कोरोनो चा संकट दूर होवनदे.
Mast
गडघेरावाडीत गेला असतास तर आमचा पण घर दिसला असता
पुढच्या वेळी
Total tri English madhy ghala