Это видео недоступно.
Сожалеем об этом.

SCTवैदीक गोअमृत : शेतकरी व दुधउत्पादक यांना लखपती करनारे तंत्र‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

Комментарии • 26

  • @gajananwankhade798
    @gajananwankhade798 7 месяцев назад +2

    सर आपला उपक्रम एक नंबर आहे असाच समोर चालू ठेवा

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 9 месяцев назад +3

    साहेब
    चांगला उपक्रम राबवित आहात, तुमच्या मुळे शेतकरी परत राजा होईल , नैसर्गिक शेतीकडे वाटचाल सुरू होईल
    खूप खूप शुभेच्छा
    शुभ दीपावली 🎉🎉🎉

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 8 месяцев назад +1

    गो अमृत चे् महत्व अत्यंत छान पद्धतीने विश्लेषण केलेला आहात सरजी.

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 9 месяцев назад

    खुपच छान माहिती आहे धन्यवाद सर

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 9 месяцев назад +3

    जय SCT वैदिक,जय श्री राम,❤

  • @amarsmahadik
    @amarsmahadik 9 месяцев назад +1

    Best Video of 2023🤟

  • @agropro91
    @agropro91 9 месяцев назад

    Legend of Ram sir ❤️⚡ SCT VIDEK ☘️

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 8 месяцев назад

    🌹🙏🌹 सर तुम्हाला खुप खुप धन्यवाद. एकदम बरोबर आहे तुम्ही सांगता ते. जय जय श्री राम 🌹🙏🌹

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 9 месяцев назад +1

    🚩 जय श्री राम 🚩🙏 जय SCTवैदिक 🙏 शुभ दिपावली

  • @madhukardhole7844
    @madhukardhole7844 9 месяцев назад

    Very nice

  • @dnyaneshwarpol8016
    @dnyaneshwarpol8016 9 месяцев назад

    👏👏🙏🙏

  • @shekharwakchaure-uu2pq
    @shekharwakchaure-uu2pq 9 месяцев назад

    Nice

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 9 месяцев назад +2

    गो अमृत खरंच पोस्टिक 100% कुजलेले सुंदर सुवास असलेले ,चिकट नसलेले ,मातीचे 100% अन्न आहे

  • @dnyaneshwardatir5306
    @dnyaneshwardatir5306 9 месяцев назад +1

    👌👌👍

  • @user-ey4nh8ot3g
    @user-ey4nh8ot3g 9 месяцев назад +1

    नमस्कार सर मी मी केला गोवा अमृत चा वापर आर एम पी एच मध्ये

  • @ALLINONE-zu3th
    @ALLINONE-zu3th 8 месяцев назад

    आम्ही कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुका मध्ये राहतो

    • @ALLINONE-zu3th
      @ALLINONE-zu3th 8 месяцев назад

      आमच्या कडे गोअर्मुत मिळेल का

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 месяцев назад

      अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6

  • @mohankadam3738
    @mohankadam3738 9 месяцев назад

    Bhesal vaidik madhe nahi ka

  • @ganeshgawade8897
    @ganeshgawade8897 8 месяцев назад

    शेतकरी राजा नवं भिकारी होईल या सॉईल टेक्नॉलजी नी काय निगत नाय यांनी

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад +2

      ज्यांच्या सवयीच विचारात व नशिबात भिकारपन लिहीलेय त्यांच्यासाठी कुठेही जा काहीही कका भिकारपनच आहे
      ते शेतकरी कसे म्हननार जे गुढघ्यात शेती करतात व दुसरबुद्धे पनाचो विचार करनारे भरकटलेले असतात ‼️
      जो राजा विचाराने भिकारी आहे तो राजा होऊन तरी काय दिवे लावनार ‼️
      अभ्यास करा संपुर्ण वैदीकचा मग बोला ☝️
      शेतकरी व वैदीक दोन्हींबद्दल आदराने व भरभराटीच्या भाषेत बोलायला शिका म्हनजे भरभराटीचा मार्ग सापडेल‼️

    • @vinayakappa5936
      @vinayakappa5936 8 месяцев назад

      त्यांना एव्हडी दूषण देण्या पेक्षा त्यांनी जर तुमचं प्रॉडक्ट घेतल असेल तर ते का त्यांच्या कडे यशस्वी नाही झालं? काय चूक झाली असेल ती कशी सुधारता येईल हे का नाही पाहिलं?

  • @samirkokate8968
    @samirkokate8968 9 месяцев назад

    Jay shree ram

  • @dnyaneshwarpol8016
    @dnyaneshwarpol8016 9 месяцев назад

    👏👏🙏🙏