तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे बिर्याणी करून पाहिली आणि कमेंट करून तसं मला सांगितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि नक्की ही पण बिर्याणी ट्राय करून पहा😊🙏🙏
हा सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही सांगितलेले जे साहित्य आहे ते साहित्य मी आपण जे रेगुलर नाश्त्यासाठी चमचे वापरतो ते दोन दोन चमचे घेतलेले आहे😊🙏
टिफिन्स चे रेट तुमच्या एरियानुसार तुम्ही ठरवू शकता तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणी आजूबाजूला काय रेट आहे त्याचा अंदाज घेऊन तुम्ही टिफिन चे रेट ठरवा आणि तुम्ही टिफिन मध्ये काय क्वालिटीचे जेवण देता त्यानुसार सुद्धा आपण रेट ठरवायचे असतात😊🙏
बटाट्याचा कीस आहे तो जास्त पातळ झाला असेल त्यामुळे तेलामध्ये टाकला की लगेच करपत असेल किंवा तुम्ही बटाट्याचा कीस आहे तो स्वच्छ धुऊन घेतला आहे का त्याचा पूर्णपणे स्टार्च काढलेला आहे का
मी ज्या बिर्याणी बनवते किंवा सेल करते त्याची किंमत एक किलो राईस प्लस भाज्या किंवा एक किलो राईस प्लस चिकन किंवा मटण ह्याचे रेट ठरवते शिजवून तयार झालेल्या बिर्याणीचा मी रेट नाही ठरवत आणि मी या सिरीज मध्ये प्रत्येक बिर्याणी दाखवणार आहे त्याचा रेट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे प्रत्येक एरियानुसार रेट चेंज होऊ शकतो आता आमच्या पुण्यामध्ये जो रेट आहे त्या रेट नुसार मी तुम्हाला बिर्याणीची किंमत सांगणार आहे😊🙏
ताई आज मी व्हेज व नॉनव्हेज बिर्याणी बनवली दोन्ही ऑडर छान झाल्या तुमची रेसीपी पाहुन बनवली धन्यवाद ताई
Cooking class chi series mast idea ahe💐,,,, yachi kharach garaj hoti,,,, tumchya recipe mast astat 👌
Hona
Tumchya kade 1,kg veg Biryani kasi kg.aahe 1,kilo rice veg biryani mala rate sangta ka mala kiti rs. Aahe
Tumchi biryani khupch chan aahe disayala
Mala 1,kg cha rate sanga na
खुप खुप छान
किती सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितले, ज्यांनी कधीही स्वयंपाक केला नसेल ते सुद्धा ही रेसिपी पाहून करतील
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊
Tai Tumchi chicken biryani me keli... Ek no... Chukach nahi kahi.... Agadi restaurant style zaleli... Thanks..... Tumach praman ardhya kilosathipan perfet aahe... ❤
ताई मी तुमच्या पद्धतीने बिर्याणी बनवली खुप छान झाली तुमचे खुप आभार
मी तुमची चिकन बिर्याणी ची रेसिपी पण बनवली... खरच खुप छान झाली होती.... आता हि पण ट्राय करून बघेन....Thank you
तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे बिर्याणी करून पाहिली आणि कमेंट करून तसं मला सांगितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि नक्की ही पण बिर्याणी ट्राय करून पहा😊🙏🙏
@@RupamsRecipe हो नक्कीच खूप खूप धन्यवाद तुमचे...
Ek no veg biryani😋bagtanch apratim disut ahe👌
मी आजच तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने बिर्याणी बनवली खूपच छान झाली घरातील सगळ्यांना खूप आवडली खूप खूप धन्यवाद
😊😊तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे बिर्याणी करून पाहिली आणि तुम्ही कमेंट करून सांगितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Tumchya recipe khup chaan astat mala khup aawdtat aani mi tya ghari banvte sudha kharch tunmchya tips khup chaan astat dhanyawad ma'am 🙏🙏🙏
सुंदर अप्रतिम
Khup chan 👌👍 Thanku very much 🙏
Awesome , great idea of sharing videos....thanks a lot.
Glad you liked it!
अप्रतिम biryani 🎉❤❤
Thanks 😊 🙏
Khupach mast tai pan varti pudinya eaivji kothimbir ghala disayala pan chan flever pan chan yeto nahi tar pudina kala hoto
वाव अप्रतिम 👌👌👌बिर्याणी खुप छान ❤😋😋😋
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
व्वा सुंदर ,अप्रतिम टेस्टी
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
रेसिपी भारी आहे 👌🙏🏻
Tai khupch chan biryani dakhavlit dhanyavaad❤
Mast madam faar sunder biryani tips dilet tumhi
Khup chan savistar sarv pakakruti sangitli tai khup chan mast 👌👌👍😊 keep it up tai
Khupch chaan veg biryani 👌
Thank you so much tai recipe havi hote thank you
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khupach Chan 👍👍♥️♥️😋😋😍😍
खूप छान समजून सांगतात❤
khup chan recipe
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khupch. Chan
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻😋❤️❤
छान,अप्रतिम
Khupch chan
अप्रतिम ताई खुपचं छान🎉🎉
खूपच छान
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
मस्त खूपच छान
Khupch chhan
Very delicious ❤❤❤
आईसाहेब.
तुमचे मसाले आणि मार्गदर्शन ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
😊🙏
Khupch chhan👍👌👌
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Chan 😋😋👌👌
Thanks 😊 🙏
Wow very nice
Thanks 😊 🙏
Khup mast
Chup chan Tai tuje vichar aahe❤
खूप छान रेसिपी आहेत
❤
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
रुपाली ताई तु खूप सुगरण आहेस...मी पण अशीच बिर्याणी करते...सांगण्याची पद्धत मस्त आहे...छान. ..🎉🎉🎉🎉
तुम्ही केलेल्या माझ्या कौतुकाबद्दल आणि कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Apratim
Mala pan khup aavadtata recipe
Sunder ❤
खुप छान 😋😋🙏
Tai tomato nahi used karayacha ka
मस्त
Jire powder biryani masala shahajire kiti tsp ghyache te saanga na....
हा सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही सांगितलेले जे साहित्य आहे ते साहित्य मी आपण जे रेगुलर नाश्त्यासाठी चमचे वापरतो ते दोन दोन चमचे घेतलेले आहे😊🙏
ताई... तांदूळ किती रुपये किलो घायचा
Biryani masala recipe dhakva na plz
Mastch 👌👌
Mast 👌
Thanks 😊 🙏
Tai, biryani saathi rice kontya company cha ahe ani toh kuthe milto
Hi 1 kg rice gheun jar biryani ghetli tar kiti lokanna purte?
Khupch tempting disat aahe taii biryani
Kiti charges gheta tai yache
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता😊🙏
Khup Chan kutun ahat tumi veglich ahe
खुप छान रेसिपी आहे .पण कोळसा मिळत नसेल तर स्मोक ला दुसरे काही ऑपशन आहे का
Ardha kg ch pls map sanga......... 1kg tandul ghetla tar 1 kg chya var jail na biryani ??
Ma'am,Rice Name & price
Hi biryani kiti lokana purte
ताई बिर्यानीसाठी तांदळाचा एखादा चांगला ब्रँड सांगा प्लिज
Mast👌👌👌
Thanks 😊
Pls biryani Masala chi recipe share kara yogya pramana sah
बिर्याणी मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनल वर अपलोड आहे😊🙏
Thank u
🙏
Hello mam 30- 35 people sathi kay प्रमाण घ्यायचे
मी जे एक किलोचा प्रमाण दाखवलेला आहे त्या बिर्याणी मध्ये सात ते आठ लोक पोट भरून जेवतात😊🙏
Ok
Thank you mam...😊
Mam biryani masala powder kasa banavlat tumhi
Tai tiffin service che rate kase ghyve
टिफिन्स चे रेट तुमच्या एरियानुसार तुम्ही ठरवू शकता तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणी आजूबाजूला काय रेट आहे त्याचा अंदाज घेऊन तुम्ही टिफिन चे रेट ठरवा आणि तुम्ही टिफिन मध्ये काय क्वालिटीचे जेवण देता त्यानुसार सुद्धा आपण रेट ठरवायचे असतात😊🙏
Ok tai
बिर्याणी शिजल्यावर पातेल्याला लावलेल्या कणकेचा काय वापर करावा प्लिज सांगा
कणिक भिजवून टेरेसवर पक्षांसाठी टाकते तुम्ही कणकेऐवजी कापड पण पाण्यामध्ये भिजवून लावू शकता😊🙏
@@RupamsRecipe एकदम छान ☺️👍
Zakkas❤😋😋😋
Thanks for liking
👌👌🙏
Khuppch chhan Biriyani
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
👌👌
धन्यवाद😊🙏
तुमच्या बिर्याणी मसाल्याचा रेसिपीटाका mast
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी मटन बिर्याणीची लिंक टाकलेली आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते दाखवलेला आहे😊🙏
1किलो व्हेज बिर्याणी चे किती रूपये घ्यावे
👌🏻👌🏻👌🏻
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
@@RupamsRecipe thanks
👍👌
😊🙏
Order where
❤
😂
कोणत्या कंपनीचा तांदूळ?
हॅलो किंवा... वापरला आहे ?
1kgBiryani sathi koshimbir kiti dyachi
एक किलो बिर्याणी सोबत अर्धा किलो कंटेनर असतो तेवढा कोशिंबीर द्यायची😊🙏
Tai mi batata kis kelela to talyaver lal hoto to kasyamule hoto
बटाट्याचा कीस आहे तो जास्त पातळ झाला असेल त्यामुळे तेलामध्ये टाकला की लगेच करपत असेल किंवा तुम्ही बटाट्याचा कीस आहे तो स्वच्छ धुऊन घेतला आहे का त्याचा पूर्णपणे स्टार्च काढलेला आहे का
बियार्णी छान दिसते
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
ताई आवाज खूप कमी ऐकू येत आहे.छान रेसीपी दाखवली.
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Biryani masala kasa tayar karaycha dakhva🙏
Check description
Mala biryani masala order karayacha ahe
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता😊🙏
Briyani la dum detana gas slow thevayacha ki motha thetayach
बिर्याणीला दम देताना गॅस नेहमी स्लोच ठेवा आणि पातेल्याखाली नेहमी तवा ठेवा म्हणजे बिर्याणी आपली खाली करपणार नाही😊🙏
Mast
Thanks 🤗
Khup chan
ही बिर्याणी किती लोकांसाठी पुरते
सात ते आठ लोकांना फक्त बिर्याणी असेल तर पुरते😊🙏
1300 rs1kg
Ok thank you
Biryani kiti hote rate kiti ठेवायचा
मी ज्या बिर्याणी बनवते किंवा सेल करते त्याची किंमत एक किलो राईस प्लस भाज्या किंवा एक किलो राईस प्लस चिकन किंवा मटण ह्याचे रेट ठरवते शिजवून तयार झालेल्या बिर्याणीचा मी रेट नाही ठरवत आणि मी या सिरीज मध्ये प्रत्येक बिर्याणी दाखवणार आहे त्याचा रेट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे प्रत्येक एरियानुसार रेट चेंज होऊ शकतो आता आमच्या पुण्यामध्ये जो रेट आहे त्या रेट नुसार मी तुम्हाला बिर्याणीची किंमत सांगणार आहे😊🙏
Biryani msala resipi saga na tai
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मटन बिर्याणीची लिंक आहे त्यामध्ये बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते दाखवलेला आहे😊🙏
@@RupamsRecipe thank you tai
सगळे मिळून साधारण 2 ते 2.25 kg तयार होते. बरोबर ना.
मग ही सगळी 1200,/- रुपये का 2400/-. मी confused आहे म्हणून विचारते.
ताई 20-25 लोकांसाठी किती किलो ची बिर्याणी लागेल?
4 किलो
1kg veg biryani price Kay ghaychi
1000 ते1200rs 1kg
Ani madem chikan
Tai keshar link dya
Check description
Nice biryani 😍
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
1kg kiti लोकांना पुरते
7-8 lokanna purte 😊🙏
१किलो बिर्याणी किती माणसांना होते
7-8 lokanna purte
Pls translate videos in hindi it will be helpful 😊
Hi
ताई घरचा बिर्याणी मसाला दाखवा ना.