मी पुण्याच्या मार्केट यार्ड मधून तो तांदूळ घेते आणि मार्केट यार्डचा सविस्तर व्हिडिओ पण बनवलेले आहे त्यामध्ये दुकानाचं नाव वगैरे सांगितलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस रेट चेंज होत असतो😊🙏
मला एक vicharayache होते ताई की fish la kiwa कोलंबि साठी दही वापरतात का...कारण दह्याचे अणि माशाचे एकत्र खाऊ नये असे आजी सांगायची पूर्वीचीच lok सांगायची...कारण तसे एकत्र खाल्ल्याने चेहर्यावर अणि शरीरावर pandhare डाग येतात...tumch kay मत आहे यावर
Tai me tumachi biryani recipe pahun shikale khupach chan zali gharche pan khush zale thank you
मी सांगितल्याप्रमाणे बिर्याणी करून पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
रेसिपी छान आहे. १५ माणसासाठी कंटेनर मधे द्यायची तर किती ग्रॅम भरतात?
Tai khupch chan lay bhari masttch
Khup Sunder🙏
Chan keli kal me tandoori chicken Biryani try keli fakta biryani masala bhahercha ghatalela pan khup chan jali yummyy....
तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तंदुरी बिर्याणी बनवल्याबद्दल आणि कमेंट करून सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
Khupch delicious.
तुमचे सगळे recipe छान असतात
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Tai Tumchya recipe mi nehami baghate....khup chan astat....mi he biryani nakki karun baghel ❤🥰👌👌
Khup chan 👌👌
Mala tumchya recipes khup aavdtat
एकदम झकास 😊
धन्यवाद😊🙏🙏
खूप छान
Khup chan recipe tai❤
अप्रतिम बिर्याणी ताई 👌👌👌😀👏तुमच्या सगळ्या रेसिपी खुप छान असतात 😄🙏
नमस्कार ताई बिर्यानी छान आहे पण कोळंबी ला दही घातले आहे तर चालते का?
khupach chan recipe
खूपच छान
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Ek number.
1 no❤❤❤
Thanks 😊🙏
मस्त recipe आहेत तुमच्या मी नवीन subscriber आहे
रुपम रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
एक नंबर
धन्यवाद😊🙏
Hydrabadi chiken biryani dakhava tai
Tempting 😋
Hope you enjoy
रूपाताई माझा छोटासा पोळी भाजी केंद्र आहे आणि मला ना दहा किलो नारळ वड्या ची ऑर्डर आलेली आहे
😋😋😋😋😋
तुमच्या सगळ्या रेसिपीज बघते मी मोठ्या मोठ्या ऑर्डरच्या रेसिपीज प्रमाण सांगतात ते सुद्धा
kolambila thoda limbachcha ras lava maa'm ajun chan hoel
Allways nice recipe Mam....👌👌
From Ashwini...😊
Most welcome 😊
👌🏻👌🏻👌🏻
Mast recipe
Thanks a lot
Hello biryani rice kuthe milel rate ky ahe
मी पुण्याच्या मार्केट यार्ड मधून तो तांदूळ घेते आणि मार्केट यार्डचा सविस्तर व्हिडिओ पण बनवलेले आहे त्यामध्ये दुकानाचं नाव वगैरे सांगितलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस रेट चेंज होत असतो😊🙏
खूपच छान केली पण त्यात साजूक तूप नाहि घालत का ?
Ghatla hota taini
कोळंबी बिर्याणीसाठी मी तूप नाही वापरत😊🙏
Mam egg biryani dakhva na please ani paneer tikka biryani
Mast
Thanks 🤗
मला एक vicharayache होते ताई की fish la kiwa कोलंबि साठी दही वापरतात का...कारण दह्याचे अणि माशाचे एकत्र खाऊ नये असे आजी सांगायची पूर्वीचीच lok सांगायची...कारण तसे एकत्र खाल्ल्याने चेहर्यावर अणि शरीरावर pandhare डाग येतात...tumch kay मत आहे यावर
तांदूळ कुठला वापरलात ते सांगाल का प्लीज
मी हॅलो कंपनीचा बिर्याणीसाठी तांदूळ वापरते 😊🙏
Biryani che 1 kg rate sanga.
कोळंबी बिर्याणी 2500 रुपये किलो मी देते म्हणजे जसे एक किलो तांदूळ प्लस साफ करून तयार केलेली एक किलो कोळंबी😊🙏
तुम्ही रेसिपी व्यवस्थित समजून सांगता
मेन म्हणजे प्रमाण किती घ्यायचं हे कोणी सांगत नाही ते तुम्ही सांगता आम्हाला
बिर्याणी खूपच छान आहे पण एक किलो साठी प्राईज किती ठरवायची ते पण साऺगा
Ho tai sagalya biryani chi price pn sanga kiti tharvayachi
Fish prakart dahi dudh nahi vaprat
फिशच्या कोणत्याच प्रकारात दही चालत नाही
कोळंबी ला एक प्रकारचा उग्र वास असतो तो घालवण्यासाठी तुम्ही काही वापरलात का नाही
कोळंबीचा उग्र वास जाण्यासाठी तुम्ही लिंबू वापरू शकता 🙏😊
तुझ्यासाठी किती खवा किती नारळ किती साखर लागेल
1kg khawa
2kg naral
3kg sakhar
खूप छान
खुप छान 👌
धन्यवाद😊🙏