Gabharyache Gane | Ep 06 | Shree Datta Mandir | Bhatwadi | Sawantwadi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • #mugdhavaishampayan #GabharyacheGane #travelvlog #series #templesinindia #ravalnath #kokan
    नमस्कार मंडळी!
    'गाभाऱ्याचे गाणे' या आपल्या travel vlog series चा हा आहे सहावा एपिसोड. या सिरीज च्या प्रत्येक एपिसोड मधून मला आवडलेलं एखादं देऊळ, तिथल्या गाभाऱ्यासमोर बसून केलेली छोटीशी गायनसेवा आणि प्रवासाचे अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते.
    आजचं सहावं पुष्पं श्री दत्तजयंतीनिमित्त भटवडी, सावंतवाडी येथील श्री दत्तमहराजांच्या चरणी चरणी.
    ही नवी concept तुम्हाला कशी वाटली, गाणं कसं वाटलं, आणखी कोणकोणती देवळं तुम्हाला पाहायला जरुर आवडतील या सगळ्या सगळ्याविषयी comment box मध्ये जरुर लिहा. तुमच्या सूचना, गाण्यांची फर्माईश, प्रतिक्रिया आवर्जून सांगा. विडियो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि Mugdha Vaishampayan Official या माझ्या RUclips Channel ला अजून Subscribe केलं नसाल तर तेही नक्की करा. अशाच amazing content सह लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद !
    व्हॉईस ओव्हर - मुग्धा वैशंपायन.
    लेखन - कौस्तुभ अरुण आठल्ये.
    व्हिडीओ शूटिंग - प्रसाद चव्हाण.
    व्हिडीओ एडीटींग - अजिंक्य रणदिवे.
    कॅलिग्राफी - दीप्ती जोशी.
    विशेष आभार - श्री दत्त देवस्थान, श्री रामकृष्ण साळसकर गुरुजी, श्री भूषण केळकर गुरुजी, श्री पराग लघाटे.
    निर्मिती सहाय्य - प्रथमेश लघाटे, ऋषिकेश प्रभुमिराशी.
    -
    For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
    mugdhabv5@gmail.com
    -
    -
    Follow me on Facebook for more content 👇🏻
    / mugdhabhagwan
    Follow me on Instagram for more content👇🏻
    / mugdhabhagawan5
    -
    Also, sharing links of various playlists of my channel.
    Gabharyache Gane 👇🏻
    • Gabharyache Gane
    My originals👇🏻
    • Bhaavgeet
    Devotional songs👇🏻
    • Devotional
    Travel VLogs👇🏻
    • Travel VLog
    Yaado mein series👇🏻
    • Yaado mein series

Комментарии • 88

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 2 месяца назад

    श्रीगुरुदेवदत्त महाराज... नमस्कार

  • @swatidravid6293
    @swatidravid6293 9 месяцев назад +22

    व्हिडिओ छान आहे. परंतु पार्श्वसंगीत जोरात असल्याने सचिन सर काय बोलत आहेत हे नीट ऐकु आले नाही. पार्श्वसंगीताची खर तर गरज नाही पण लावायचे असल्यास जरा हळू आवाजात असावे.

  • @archanaagavekar4556
    @archanaagavekar4556 9 месяцев назад +4

    श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज की जय

  • @shubhanginikulkarni9423
    @shubhanginikulkarni9423 9 месяцев назад +3

    खूप छान मंदिर आहे माहिती पण छान.फक्त मधे मधे इंग्रजी मध्ये बोलणे खटकत होते.हिंदू संस्कृती बद्दल ऐकतांना आईची भाषा जास्त चांगली वाटेल.बाकी मुग्धा तू लहान असताना पासून तुझ्या गाण्याचे कौतुक आहे.तू आणि प्रथमेश खूप छान जोडी आहे .तुम्हा दोघांना शुभेच्छा

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 9 месяцев назад +3

    छान माहिती दिलीत, भक्तीगीत सुध्दा उत्तम झाले,
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त,
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

  • @archanakulkarni2403
    @archanakulkarni2403 9 месяцев назад

    मुग्धा अतिशय सुंदर माहिती दिली प्रथमेशला तुला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा गाणं एकदम सुंदर झालं

  • @devdattpandit6759
    @devdattpandit6759 9 месяцев назад

    Mugdha,dattache गाणे khupch Chan mantle.chal khupch god hoti.ha bhag philyanda bhghitla.....❤

  • @charukhandwe2173
    @charukhandwe2173 23 дня назад

    गुरु देव दत्त खूब सुंदर वर्णन ,,😊

  • @aaratidixita6157
    @aaratidixita6157 9 месяцев назад +2

    पार्श्वसंगीत मोठ्याने वाजत असल्याने सरांनी सांगितलेली माहिती कळली नाही.

  • @Gautami_Sardesai-8.April.2003
    @Gautami_Sardesai-8.April.2003 9 месяцев назад +2

    मुग्धा वहिनी, तुझे हे travel vlog खूपच माहितीपूर्ण असतात गं!
    एकदा तू आपल्या पंचक्रोशीत असलेला आणि देवरूखकडे येताना वाटेत लागणारा करंबेळे मठ पण पाहून ये. ते नृसिंह सरस्वती महाराजांचे जागृत देवस्थान आहे. तिथे तू एकदा गेलीस, तर तुला आवडेल आणि तुला तिथे परत परत जायची इच्छा होईल.

  • @shailukul7485
    @shailukul7485 9 месяцев назад +1

    खूपच सुंदर अप्रतिम मुग्धा तुला खूप खूप शुभेच्छा तू आणि प्रथमेश दोघानाही

  • @viveksadhale1071
    @viveksadhale1071 9 месяцев назад +1

    सावंतवाडीत सबनीस वाडा येथे एकमुखी दत्त मंदीर आहे. त्या वरही शक्यतो एक व्हिडिओ करावा, ही विनंती

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 9 месяцев назад +3

    माहिती खूप छान सांगितलीये.खूप शुभेच्छा व आशिर्वाद.❤

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 9 месяцев назад +4

    विडिओ खुप छान आहे पण मधे मधे ईंग्रजी कशाला? संपूर्ण विडिओ मराठीत करा

    • @vaijayantishindagi4026
      @vaijayantishindagi4026 9 месяцев назад +2

      हो ना... काहीच गरज नव्हती इंग्रजी वाक्य घालायची. पार्शवसंगीतध्वनीही जरा मोठा वाटतो...बाकी छान

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 9 месяцев назад

      खर आहे अश्या व्हीडीओं मध्ये इंग्रजी कानाला जरा खटकतच राग मानु नको मुग्धा सात्वीक व पविञ माहीती देताना शुद्ध मराठी मनाला जाउन भीडते.प्रथमेश ला हे पक्क ठाउक आहे. बघ पटल तर.अनेक शुभेच्छा.

  • @shirishkulkarni2705
    @shirishkulkarni2705 9 месяцев назад +2

    माहिती छानच, अभंग अप्रतिम गायलास

  • @nitalele4073
    @nitalele4073 9 месяцев назад

    तुम्हां उभयतांना वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹😊

  • @neelimakulkarni8596
    @neelimakulkarni8596 9 месяцев назад +2

    खुप छान माहिती मिळाली. मुग्धा ग्रेट आहेस.

  • @nitalele4073
    @nitalele4073 9 месяцев назад

    खूप छान मुग्धा. फक्त पार्श्वसंगीत issue आहे 😂. मिठबाव, देवगड येथील पेशवेकालीन गणपती मंदिराचे आम्ही पुजारी आहोत. त्याला एक इतिहास आहे. शक्य झाल्यास अवश्य भेट द्यावी. तिथे माझे चुलत सासू सासरे असतात 🙏🏼.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 9 месяцев назад +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 9 месяцев назад +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @shubhangikulkarni5590
    @shubhangikulkarni5590 9 месяцев назад

    Mugdha apratim

  • @dipalijoshi2498
    @dipalijoshi2498 9 месяцев назад +1

    सुंदर video
    कॅमेरा अँगल एक नंबर 👌.

  • @nitinsathe270
    @nitinsathe270 6 месяцев назад

    Kup chan datta seva kartai tumhi doghe

  • @nageshkawade
    @nageshkawade 9 месяцев назад +2

    धन्यवाद, खूप छान माहिती दिली

  • @padmajakulkarni39
    @padmajakulkarni39 9 месяцев назад +2

    Khoop Chan Mandir ahe 🙏🙏 Mahiti pan Chan 👍

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 9 месяцев назад +1

    Awadhut chintan Shri gurudev datta🙏 manapasun namaskar v pranam charansparsh swamimauli🙏🌹Shri Swami samarth🙏🌹

  • @prajaktapatil3778
    @prajaktapatil3778 9 месяцев назад

    खूपच छान!! 🙏

  • @mukundmundle2361
    @mukundmundle2361 9 месяцев назад

    विठ्ठल मंदिर व श्री.दत्तमंदिर याबद्दल फार छान व दुर्मिळ माहिती मिळाली. तसेच मुग्धाचे विदाउट म्युझिक गाणे ऐकायला मिळाले. धन्रवाद!!

  • @PremaKhanapurkar
    @PremaKhanapurkar 9 месяцев назад

    🎉 Namaste Shri Datta Gurunche Krupa, Ashirwad nav vivacity jodapyawar Kayam rahot hich Shri SadGuru Charani Prarthana.

  • @tanujaalavani9242
    @tanujaalavani9242 9 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीस मुग्धा. आणि तू आमच्या घरी जाऊन आमच्या देवळांबद्दल इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏💕
    पण मधे मधे ते इंग्लिश खटकत होतं.
    तुला आणि प्रथमेशला लग्नाच्या शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद 💐❤

  • @kaustubharunathalye3505
    @kaustubharunathalye3505 9 дней назад

    🎉🎉🎉

  • @hemantsutar9053
    @hemantsutar9053 8 месяцев назад

    ते मंदिराची माहिती सांगत असताना, background च आवाज थोड कमी पाहिजे होत असे मला वाटले...
    कारण काकांचं आवाज कमी ऐकायला येतो..
    बाकी उत्तम.. खुपचं सुंदर व्हिडिओ

  • @veenamoghe6671
    @veenamoghe6671 9 месяцев назад +1

    मंदिर छान आहे पण माहिती काहीच एकाला आली नाही श्रीस्वामी समर्थ धन्यवाद

  • @manasideshpande8146
    @manasideshpande8146 9 месяцев назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rajaghatey4802
    @rajaghatey4802 9 месяцев назад +1

    आभारी आहे

  • @real461
    @real461 9 месяцев назад

    Mast vahini saheb

  • @bharatpimpale9072
    @bharatpimpale9072 9 месяцев назад

    Chan Datta Mandir, Mahiti ani last Datta Git🙏

  • @shailajatappe9115
    @shailajatappe9115 9 месяцев назад

    Dattajayati dini Mugdhache gabharyache gane iykale.uttamachvatlethanks.

  • @sulbhagirishgalgali7744
    @sulbhagirishgalgali7744 9 месяцев назад +3

    Soo proud of you Mughdha. You just got married and you are back to work.
    Simple sober is beautiful.

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 9 месяцев назад +1

    छान जय गुरुदेव दत्त

  • @yogishkulkarni9979
    @yogishkulkarni9979 9 месяцев назад

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 9 месяцев назад

    Hello !👋 🫂 Mugdha ( Nawa Viha vita) YUZA MANAPOORWAK HARDIK ABHINANDA! ❤Anekottam Ashirwad aanee Shubhechyaansah.
    Prathamch tuza haa Episod paahilaa khoop Aawadala. SOMADHOOR SHRAWANIY ABHANGA HI
    MANBHAVAN ❤😊GAYANAANEE TU PRASTUT KAELAAS.
    DHANYAWAD! ❤
    Bhavana ( America( DC WASHINGTAN MERYLAND RAHIWASEE)
    🙏😍😊😃❤️

  • @HemangiPaste
    @HemangiPaste 9 месяцев назад +1

    Mast mangaon la ghylyli kay tithe pan ja mast ahe mandir amch gaon

  • @smitadole7384
    @smitadole7384 9 месяцев назад

    खुप छान माहिती. भक्तीगीत पण खुप छान.
    केशव लक्ष्मी मंदिर - कोळीसरे या मंदिराचा व्हिडिओ पहायला आवडेल.
    नव दांपत्यास खुप शुभेच्छा...

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 9 месяцев назад

    अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल व शेवट तुझ्या गोड गायनाने संपवले त्या बद्दल मुग्धा तुझे मनःपूर्वक आभार.

  • @shamakulkarni2291
    @shamakulkarni2291 9 месяцев назад +1

    सुंदर व्हिडिओ छान माहिती मिळाली

  • @minalkulkarni5101
    @minalkulkarni5101 9 месяцев назад +1

    Khup chan mandir aahe. I love it.shree gurudev datta.

  • @ratikajadhav999
    @ratikajadhav999 9 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏

  • @ravindrasonawane1962
    @ravindrasonawane1962 9 месяцев назад +7

    दत्त महाराजांच्या या मंदिराबद्दल खूप दुर्मिळ माहिती मिळाली. श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌷🌷

  • @devadattaharatalekar8200
    @devadattaharatalekar8200 9 месяцев назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @ashokwalvekar7237
    @ashokwalvekar7237 9 месяцев назад +1

    Wow wow exlent 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manasic6013
    @manasic6013 9 месяцев назад +1

    Khoop sundar mahiti milali ani arthatach aprateem gayan 👌👌

  • @mohiniwamorkar254
    @mohiniwamorkar254 9 месяцев назад +1

    खूपच छान माहिती

  • @ratikajadhav999
    @ratikajadhav999 9 месяцев назад +1

    खुपच सुंदर

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 9 месяцев назад +1

    छान...अवधुत चिंतन गुरुदेव दत्त

  • @archanajoglekar9569
    @archanajoglekar9569 9 месяцев назад

    देवगड तालुक्यातील पडेल. विजयदुर्ग रस्त्यावर हूर्शी येथे रिधी सिध्दी गणेशमंदिर आहे जमेल तेव्हा तिकडे ही जा खूप सुंदर आहे.ते माझ्या. माहेरचे आहे

  • @gauriranade7799
    @gauriranade7799 9 месяцев назад

    सर्व छान आहे... मुग्धा तुझे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे... पण मध्ये मध्ये असलेले ENGLISH टाळावे

  • @kirtiashtikar9869
    @kirtiashtikar9869 9 месяцев назад

    Ag etkya lawkar mehndi pn nighali ka? Kamala pn lagli ..grt..

  • @ashokwalvekar7237
    @ashokwalvekar7237 9 месяцев назад

    Tumchi Seva Anand jhale👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @narasimhaprabhu3838
    @narasimhaprabhu3838 9 месяцев назад

    JAI GURU DEV ❤

  • @prasadkale6594
    @prasadkale6594 9 месяцев назад

    खूप छान .. 👍🎉🎊

  • @snehalrawle3890
    @snehalrawle3890 9 месяцев назад

    abinandan mughdha ani thanks

  • @sarojini4137
    @sarojini4137 4 месяца назад

    Background music chaan aahe thodishi kamii Kara. Dialogues aiku yet naahi

  • @suchitrajoshi541
    @suchitrajoshi541 9 месяцев назад

    खूप सुंदर माहिती😊 माझं माहेर असल्यामुळे खूप अभिमान वाटला या सगळ्याचा❤

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 9 месяцев назад

    परफेक्ट

  • @umadhore1212
    @umadhore1212 9 месяцев назад

    छान ...

  • @pallavinarkhedkar6716
    @pallavinarkhedkar6716 9 месяцев назад

    खूप सुंदर ठिकाण दत्तगुरूंचे. गाणं खूप छान आहे मुग्धा. पण पूर्ण गाणं म्हटलं नाहीस असं वाटतंय. एखादंच कडवं महणलीस काय? आणि गीतकार व संगीतकार यांचा उल्लेख नाहीए description मधे.

  • @shyamamulay1754
    @shyamamulay1754 9 месяцев назад +1

    खूप छान मुग्धा

  • @balkrishnajadhav5315
    @balkrishnajadhav5315 9 месяцев назад +1

    बॅकग्राऊंड म्युझिक चार आवाज थोडा कमी हवा बोलणे नीट ऐकु येत नाही.

  • @meenakshigupte2546
    @meenakshigupte2546 9 месяцев назад

    Khup chhan

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 9 месяцев назад

    👌👌

  • @mugdhavalsangkar3426
    @mugdhavalsangkar3426 9 месяцев назад

    🙏🙏

  • @amitsasne241
    @amitsasne241 9 месяцев назад

    😊🙏

  • @ajitgharat5377
    @ajitgharat5377 9 месяцев назад

    खूप सुंदर

  • @diptioak2188
    @diptioak2188 9 месяцев назад

    खूप खूपच छान

    • @sudhirmainkar643
      @sudhirmainkar643 9 месяцев назад

      खूपच सुरेख एक्सपोजर दिलंय इथें
      "श्रीस्वामीं थोरलेमहाराजांनी" स्थापन केलेल्या श्री.दत्तमहाराजांच्या सावन्तवाडी, भटवाडी येथील मंदिराबद्दल! मित्रवर्य श्री. सचिन धोपेश्वरकर यांनीही या मंदिराचा औचित्यपूर्ण पूर्वेतिहास योग्यरोचक शब्दात मांडलाय; - या माध्यमातून ..!
      त्याबद्दल सचिन यांनाही धन्यवाद !!
      .. मुग्धाताईंचेही गायनकौशल्य खरेच कौतुकास्पद !! नुसत्या तानपुऱ्याच्या
      साथ-संगतीनेही प्रसंगोपात त्यांनी येथे
      'श्रीमहाराजांची स्तुती' --औचित्य साधून अप्रतिम स्वर-स्वरूपात सादर केल्याबद्दल
      त्यांचेही विशेष कौतुक !!

  • @madhavpathak5367
    @madhavpathak5367 9 месяцев назад

    👌🙏🙏

  • @ashabodas9512
    @ashabodas9512 9 месяцев назад

    English शब्द खटकतात.बाकी छानच

  • @Clearandhonest
    @Clearandhonest 9 месяцев назад

    Background music is too loud

  • @MK-mh8xj
    @MK-mh8xj 9 месяцев назад

    मुग्ध मराठी....... इंग्रजीमुळे थोडा दुरावा निर्माण होतो

  • @Commonman007
    @Commonman007 9 месяцев назад +1

    Chan sagla pan madhunach english he kahi samajla nahi bagha, purna english madhun kelas tari chalel pan hi bhashanchi bhel nako atleast tumchya kadun tari

  • @curlyscraziness9660
    @curlyscraziness9660 9 месяцев назад +1

    English nako vapru, shuddha marathi asude

  • @nitinsathe270
    @nitinsathe270 6 месяцев назад

    Kup chan datta seva kartai tumhi doghe

  • @saritarane4843
    @saritarane4843 9 месяцев назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @anujasurve291
    @anujasurve291 9 месяцев назад

    श्री गुरुदेव दत्त