स्वराज्याची वाघीण - महाराणी येसूबाई ... थक्क करणारा इतिहास Yesubai Sambhaji Maharaj
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- स्वराज्याची वाघीण - महाराणी येसूबाई यांचा माहित नसलेला .....
थक्क करणारा इतिहास .......
------------------------------------------------------
#येसूबाई
#संभाजीमहाराज
#YesubaiWifeOfSambhaji
#SagarMadaneOfficial
#SambhajiMaharaj
----------------------------------------------------------------
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
महाराणी येसूबाई आपल्या राजमाता आहेत त्यांचे नाव एखादया मोठया शहराला दिले पाहिजे ❤❤❤❤❤
🙏🙏🙏
🙏🙏🚩🚩
The great queen of our Maharashtra maharani yesubai
Maharani yesubai ranisaheb is great
शृंगारपुरची लेक तुम्ही शिवछञपतींची सून
दोन्ही कुळी शोभून दिसता पराक्रमाची खुण
धैर्य , शौर्य , शालिनतेचा साज तुमचा भासे दुसरी जिजाई
तुम्हीच आम्हा रयतेसाठी आमच्या शंभुराजांची रखुमाई....
तुमच्या रुपात लाभली मराठी मुलूखाला नखशिखांत ज्वाला
सातोजन्मासाठी पदरी बांधून घेतला तुम्ही धगधगता लाव्हा
नाही दिला कधी पदर जळून नाही पोळला हात
स्वराज्यरक्षण्या लाभली शंभुराजांस तुमची अमूल्य अशी साथ....
काय प्रसंग आला असेल तुम्हावरी शंभुराजांच्या बलिदानावेळी
का मांडली असेल नियतीने ही अजब खेळी
खेळीचा डाव मात्र अर्ध्यातच संपला
नंदादीप स्वराज्यवृध्दीचा तुमच्या मनी अखंड चेतला....
आठ महिने झुंझवलात रायगड हाती घेऊन तलवार
खऱ्या अर्थाने पाहिला महाराष्ट्राने तुमचा जगदंबेचा अवतार
मनी सदैव ठेवले तुम्ही शिवशंभू छत्रपतींचे विचार
स्वराज्याच्या प्रतिष्ठेला साजेसा केला नव्याने महाराष्ट्र साकार....
तब्बल एकोणतीस वर्षांचा तुमचा तो प्रवास
खरंच यास म्हणावा का वनवास ?
श्वासात श्वास असे पर्यंत स्वराज्यधर्म हाच तुमचा ध्यास
तुमच्या एका निर्णयामुळे स्वराज्य टिकले हे मात्र खास....
महाराणी येसूबाई तुम्हीच खऱ्या त्यागाची ज्वलंतमूर्ती
तुमच्या त्यागाची सदैव रुणी राहीलं ही सह्याद्रीची धरती
काय आणि किती वर्णु येसूराणी तुमची महती
शंभुराजांस शोभुन दिसता श्री सखी राज्ञी जयति ||
_ऐश्वर्या संतोष कदम
क्षृंगारपूरची लेक जणू ही
जिजाऊची सावली.....
शंभूराजेंना साथ देणारी
धन्य ती माऊली.........🙏🙏🙏🙏
I proud to be an Indian girl
Shree sakhi Radni jayati Maharani Yesubaincha Vijay aso
Hail the glory of maharani yesubai
महाराणी येसूबाई मनाचा मुजरा🚩🚩🙏🙏
Jay maharani yesubai rani saheb manacha mujra jay sambhurajr
जय महाराणी येसूबाई
अंगावर काटा उभा झाला सागर सर तुमचे आवाजातून येसूबाई ची कहाणी ऐकताना , 🚩🚩🚩 अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏 जय शिवाजी जय भवानी जय शंभुराजे जय येसूबाई 🚩🚩🚩
श्री सखी राज्ञी जयंती येसूबाई राणी साहेब याना मानाचा मुजरा
Jay ho maharani yeshibai
🚩महारानी येसूबाई माँ साहेब 🚩 त्रिवार मानाचा मूजरा 🚩🙏🙏🙏
महाराष्ट्राची जगदंबा. 🚩🚩🚩
राणीसाहेब तुम्हाला मानाचा मुजरा. 🙏🙏
😥😥
Sagar madane sir तुमचे सांगण्याची पद्धत चांगली आहे समजते ऐकु वाटते
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
तुमच्यामुळे खुप इतिहास आम्हाला माहिती पडत आहे🙏🙏 धन्यवाद सर
गागा भटांनी राजाराम राजे छत्रपती होतील त्यामागे एका कणखर स्त्रीचा मोठा वाटा असेल ती कणखर स्त्री म्हणजेच आमच्या येसूबाई राणीसाहेब होय.
मुजरा महाराणी येसूबाई साहेब
Jay Shambhuraje
Maharashtra chi vaghin
Maharani Yesubai la mujra
छत्रपती शिवाजी महाराज थोर होते..🙏🏻 त्यांच्या वर इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमात *राजा शिवछत्रपती* नावाचे पुस्तक आहे...👑🙏🏻 पण त्याच्याच तोडीस तोड असणार्या *संभाजीराजे आणि महाराणी येसुबाई* यांच्यावर एका परिछेदावार माहिती येत नाही...त्यांची स्वराज्यनिष्ठा , त्याग शिकवला जात नाही..😔 महाराष्ट्राचं मोठ दुर्दैव 😔👍🏻👑
जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏😊🚩
ruclips.net/channel/UCic-sgyHr1r1vQ5UfUOvuNg
👆 हा माझा दुसरा चॅनल आहे , त्यावर प्रत्यक्ष किल्ल्यांवर जाऊन बनवलेल्या व्हिडीओ आहेत... चॅनल ला नक्की भेट द्या 😊🙏
स्वतःच कुंकु फुसल गेलं तरी स्वराज्य जाऊ न देणार्या महाराणी येसुबाईंना मानाचा मुजरा ...🚩🙏🏻
महारानी येसूबाईना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
शंभूराजेंच्या मागे खंबीर पणे उभी असलेली भवानी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 *धन्य त्या महाराज्ञी येसूबाई* 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अश्रूंचा बांध फुटला, धीर ही खचला.....
काळीज त्यांचा वाघिणीचा,
अवतार शाेभला रणरागिणीचा.....!
Jai Maharani Yesurani Saheb 🚩🚩
शंभू राज्यांच्या स्वराज्याच्या लाखात तुम्ही एक महाराणी..
114 coreoda la engrji madye Kay mahantat
महाराणी येसूबाई ना मानाचा मुजरा 🙏 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
माहेरला फितुरी चा कलंक त्यानंतर संभाजी राजे यांची हत्या त्यानंतर तीस वर्षे कैद ईतके दुःख तर द्रौपदीच्या वाट्याला आले नव्हते
बरोबर दादा 🙏😊🚩
Maza ya Veer Matela pranam 🙏🙏🙏🌺🌺
Khar ahe bhau
खरंच आपण किती भाग्यवान आहोत 🚩🚩🚩
आम्हाला शाळेत समजले नाही ते आपल्या मुळे समजले.
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
राजा शिवशंभू यांना मानाचा मुजरा...
अगदी सोप्या भाषेत इतिहास सांगता सागर दादा तुम्ही..खरंच फार चांगले काम करताय..
मनापासून धन्यवाद दादा 🙏😊🚩
धनवाद
मानाचा मुजरा
Maharashtra madhil itihaas book madhe yesubai maharani shikavilya javyat..great
Jay shivray Jay shambhuraje Jay bhim
जर हंबीर मामा आणि बहिर्जी नाईक जर असते तर माझा देव कोल्ह्या ना सापडला नसता उभा फाडला असता औरंग्या la
Maharani yesubai na manacha mujara
या महाराणी ची माहिती आयकुन अगावर काटा आला अशया महाराणी ला माजा मानाचा मुजरा हरहरहरहरहहरहरहर महादेव
🙏🙏🙏🚩🚩🚩
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराणी येसूबाई
Nice👌👌🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय येसूबाई
मस्त
Nice video sir
धन्यवाद 🙏😊🚩
Nice voice and video
प्रतिक्रिया दिल्याबद्दल....
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩🚩🚩
Maharani Yesubai var serial karavi hee namravinati.Yesubai Maharanicha pan balidan janatela samjaylach havey.
🙏🙏🙏🚩🚩🚩
yes
जगदंब जय महाराष्ट्र जय हिंदवी स्वराज्य
Maharani Yasubai 🚩🚩🚩🚩🚩
श्री सखी राज्ञी जयती
खरंच सीतेचा वनवास शिकवला, स्वराज्यहितासाठी ,रयतेच्या सुखस्वातंत्र्यासाठी स्वतःच्या उभ्या आयुष्याचं अग्निकुंड करणाऱ्या ,तब्बल 30 वर्ष मोगलांच्या कैदेत राहिलेल्या महाराणी येसूबाईंचा इतिहास अजून आमच्या पर्यंत पोहोचला नव्हता , तो स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला . आता असं वाटतंय की खरंच जिवंतपणीच मरणयातना भोगणारे जगात हे दोघेच होते ,,,खरंच छत्रपती संभाजी महाराज आणि श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईसाहेब यांना मानाचा त्रिवार मुजरा
Khrch angavr kate ale aikun ..😔
Manacha mujra yesubai rani na 🙏🙏🙏🙏🙏😭😭
Superb queen in world
Chatrapati Shivaji Maharajancha Vijay Aso 🙏🙏🙏
👌👌👌👌
be savad pakdl mazay shambhu rajana are avarengjb Tula kutryagat marayla pahije
Jai maharani yesubai
Mic konasa use karate ho bhai
🙏
There is difference between न and ण plz improve that
The video will be more effective
Maharani yesubai Yana manacha mujra
Aaisaheb manacha mujara
जय शिवराय
Khari waghin mazi.....
⛳🙏⛳🙏⛳⛳
Jay शिवराय jay शंभू महाराज 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
Jr yesubaini swarajy badshahala deley astey tr sambajinchey pran wachwta aaley astey shiwaji maharaj astey tr tyani hech keley astey,shivaji maharajawr pn asey kiti prasang aaley pn tyani kdhich aapley pran kdhi mhuglanchya hwali keley nahi prasngi srv killey muglana deun takley aani punha milwley,sambhji maharajani jra shantateney aurangjebala gundlayla hwey hotey, mhantat na adla narayn ghdwachey pay dhri tsey wagayla hwey hotey.
स्वराज्य देऊन रयतेचे हाल बघणे हे छत्रपती संभाजी महाराजांना आवडले असते काय ?? त्यांनी बलिदान देणे पसंद केले त्यापेक्षा राष्ट्रप्रेम म्हणतात त्याला जीवाला भिनारे नव्हते छत्रपती. आणि स्वराज्य देऊन छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज साहेब , जिजाऊ आऊसाहेब यांच्या त्यागावर मेहनती वर असंख्य मावळ्यांनी जे बलिदान दिले त्यावर पाणी फेरायला हवे होते काय , काय अर्थ राहिला असता मग त्यांच्या आयुष्याला ? आणि औरंगझेब ने कोणत्या ही परिस्तिथी मध्ये शंभू छत्रपतींना सोडले नसते हे कटू सत्य आहे .
,😭😭😭😭😭😭
Maharani saheb manacha mujra
Unlike karnare harmkor Aurangzeb che awald hait vhathoy
राज्ञी चा उच्चार चुकीचा करत आहात .
येसूबाई यानां मानाचा मुजरा
जय शिवराय
Yesubai saheb manacha mujara