आपल्या विदर्भातून विजय खंडारे नामक युवक गरीब कुटुंबातील एक बेरोजगार तरुणाची जीवन व्यथा भाऊ अत्यंत चांगल्या प्रमाणे सविस्तर जनतेसमोर मांडले आहे. गरिबीची जाण म्हणून तुम्ही गायिलेली श्रीवल्ली गाणं साऊथ हिंदी मूव्ही पुष्पा या मूव्ही मधील साँग अतिशय आपल्या मराठी मध्ये रुपांतर केले...आणि विजय भाऊंना भारतात खूप प्रसिद्धी मिळाली...congratulation 💐💐💐💐💐🙏👌
खरच तुझ मनापासून अभिनंदन असाच खुप मोठा हो आपल्या मराठी लोकांमध्ये तु नाव कमावले आहे. हसनारे नंतर पस्तावतात आपन हळूहळू समोर जायचे फक्त घमेंड करु नकोस यश नक्कीच मिळेल हि ईश्वर चरनी प्रार्थना.
मित्रा तुझी सुंदरता म्हनजे तूझी स्माइल आणि हिम्मत म्हनजे हेच की....नहितर कितीतरी सो कॉल्ड सुंदर लोकांना आज डिप्रेशन नी घेरला आहे...परिस्थिति वर न लपकता वार केलास तू आणि जिंकतोयस...अभिनंदन
Har kamyab aadami ke Piche ek aurat Ka hat HOTA hai aur wo aurat hoti hai usaki maa.........aur har aurat ke kamyabi ke Piche ek purushi Ka hat HOTA hai aur wo mahapurush hai dr.Bhimrao Ambedkar.
भावा संकटामधून च माणूस पुढे जात असतो,, खचून न जाता जिद्दीने मार्ग काढत राहणं हीच एक खऱ्या जीवनाची वाटचाल होय 👍👌👌🙏🙏 आता हे खुशाली चे दिवस ऐकून मनाला एक वेगळाच आनंद होतो य 🙏🌹🌹
विजय कुणी म्हटलं आहे की नाही मला माहीत नाही पण् मी म्हणतो तु मागे वळून पाहू नको कोण काय म्हणत आहेत ते पण् ऐकून नये तुमेहणत कर पैसा आपोआप येईलच तुला खुप सुप शुभेच्छा
Respected &Dear VIJAY DaadaA:-You are a rising STAR in your chosen FIELD i.e.Film making for You Tube and that too in Central Province of our COUNTRY which is recognised now a d
अगर कर्म ठीक है तो रंक का राजा बन सकता है अगर कर्म ठीक नहीं है अहंकार, मोह, घमेंड, है तो राजा का रंक बनता है इतिहास गवा है भगवान श्रीकृष्णने गीता मे कहा हैं कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशु कदाचन
Karan darudya bapacha aai la hot asalela tras to mulga lahan panapasun baghat aalela asto. Aai ch kast dolyadekhat baghat asto... Aani n pinarya bapchi mul phakt tyanchya mitramule bighdatat.. Ghe ki ek divas kay hot... Aayush ekdach aahe enjoy karun ghe. Ya philosophy la bali padun
आपल्या विदर्भातून विजय खंडारे नामक युवक गरीब कुटुंबातील एक बेरोजगार तरुणाची जीवन व्यथा भाऊ अत्यंत चांगल्या प्रमाणे सविस्तर जनतेसमोर मांडले आहे. गरिबीची जाण म्हणून तुम्ही गायिलेली श्रीवल्ली गाणं साऊथ हिंदी मूव्ही पुष्पा या मूव्ही मधील साँग अतिशय आपल्या मराठी मध्ये रुपांतर केले...आणि विजय भाऊंना भारतात खूप प्रसिद्धी मिळाली...congratulation 💐💐💐💐💐🙏👌
जेव्हा लोक तुम्हाच्यावर हसतात तुम्हाला चिडवतात. तेव्हा समजून जायच तुम्ही योग्य मार्गावर आहात. 💥💥💥💥💥 अभिनंदन भावा. 🙏🙏🙏
QQ 1aaaaaaaaaaaaaaaWs hu uhq ft
Chuk kadhi kadhi lokanch pan aikav lagat
@@ITDepartment-vc2vjtu pn tyach lokanmadhe yeto bhava as vatat
@@aaryanwagh4393 ani tu kontyach lokan madhe yet nahi ...nitch ka saman
Khar aahe
तु कष्ट केलेस हे त्यांचं फळ आहे भावा खरचं तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि पुढिल वाटचालीस मनापासुन शुभेच्छा
खरच तुझ मनापासून अभिनंदन असाच खुप मोठा हो आपल्या मराठी लोकांमध्ये तु नाव कमावले आहे. हसनारे नंतर पस्तावतात आपन हळूहळू समोर जायचे फक्त घमेंड करु नकोस यश नक्कीच मिळेल हि ईश्वर चरनी प्रार्थना.
Congratulation, May God Bless You. ..... Jaybhim Bhau.
मित्रा तुझी सुंदरता म्हनजे तूझी स्माइल आणि हिम्मत म्हनजे हेच की....नहितर कितीतरी सो कॉल्ड सुंदर लोकांना आज डिप्रेशन नी घेरला आहे...परिस्थिति वर न लपकता वार केलास तू आणि जिंकतोयस...अभिनंदन
शाब्बास भावा तु बाबांचा जीव वाचवला. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव,
🐕 कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही.
लाखात एक बोललात 👍👍👍💯
😂😂
बरोबर आहे ✋ of You Vijay bro
मेहनत आणि नशीब दोन्ही एकत्र असण खूप गरजेच आहे आणि तू हे दोन्ही घेऊन जन्माला आला आहेस. ऑल दी बेस्ट.
विजू भाऊ आपन अमरावती ला झझीरा हॉटेल मधे भेटलो. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
तु कष्ट केलेस हे त्यांचं फळ आहे भावा खरचं तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि पुढिल वाटचालीस मनापासुन शुभेच्छा 👍👍
अशीच प्रगती करत रहा
हर एक कामयाब आदमिके पीछे एक औरत का हात होता है। जय भीम साथियों
जय श्री राम साथियों
Har kamyab aadami ke Piche ek aurat Ka hat HOTA hai aur wo aurat hoti hai usaki maa.........aur har aurat ke kamyabi ke Piche ek purushi Ka hat HOTA hai aur wo mahapurush hai dr.Bhimrao Ambedkar.
@@sangitanarwade0702 जय भीम भावा
@@sangitanarwade0702मतलब कुछ भी 😂😂
खूप उपकार केले हे गाणं बनवून
धन्यवाद
ब्लॅक ब्यूटी विजय खंडारे तू विदर्भाचे नांव व भाषा यांना वर आणले तुझ्या मुळे वऱ्हाडचे नांव उंचावले तुझ्या ह्या श्रमाला व कष्टाला सुभेच्छा
👌👍🙋
खूप खूप अभिनंदन भाऊ तुझ्या पुढच्या कामासाठी तुला हार्दिक शुभेच्छा सप्रेम जय भीम 💙❤️💙❤️💙❤️💙❤️
खूप छान .पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
भावा संकटामधून च माणूस पुढे जात असतो,, खचून न जाता जिद्दीने मार्ग काढत राहणं हीच एक खऱ्या जीवनाची वाटचाल होय 👍👌👌🙏🙏 आता हे खुशाली चे दिवस ऐकून मनाला एक वेगळाच आनंद होतो य 🙏🌹🌹
Vijay I am proud of u.
वा वा 😎😎😍😍
Dada Khup chhan improve in life best of luck 👌👌👌👍👍👍💐💐
माझा आवडता कलाकार विजय दादा खंडारे आपणास खूप खूप शुभेच्छा आणि क्रांतिकारी जय भीम
सलाम तुझा
यालाच प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणतात
कष्ट आणि संयम 💯 भावा
Good work bhau....jay maharashtra
खूप छान माहिती दिली आहे दादा👌👌 ❤🙏🙏
Ek no bhava Kadak keep going💯😍🔥❤️🤘🏼 जय भिम💙💙
जातीवाद
just
खूप खूप शुभेच्छा भावा 💐👌👍
मराठी.. मुलाने. ठरवले. तर. तो. काही. पण. करुन. दाखवतो. जय. महाराष्ट्र. जय. भीम.
Nice great work
मेहनती नी प्रामाणिक काम करण्यात यश मिळते
Ek numbr vijay bhau 🎉
Congratulations Vijay khup motha ho bhava💐💐💐💐
भावी भविष्यच्या हार्दीक शुभेच्छा
अभिनंदन विजय.सिनेमामध्ये तुला बघायचेय
मेहनत ही भगवान हैं 👍👍
Keep it up.God bless you with good health and happiness.
भावा तुझ्या प्रामाणिकपणाचे व कस्टाचे
फळ आहे ते.आणी तुझे वडिल फार हूशार
आहेत.कारण त्यांनी तुहे हित कशामधे आहे ते
हूडकले.
You are inspiring brother you definitely made me laugh and understand to rise from rags ..
Well done brother
God bless u..🙌
खूप खूप अभिनंदन विजध👌👌👍👍👍
अभिनंदन भावा
Super.. movtvation
Thank you so much
खूप छान संघर्ष केला आपण !!
म्हणून यशाचं शिखर मिळालं 💐
Congratulations Vijay Bhau
Great sir .
Very good inspired
You are great bro
अजय अतुल पण मुलाकत घ्या
हि सगडी तुमचीच कठोर मेहनत आहे
Khup chan dada 👌👌 khup shubhechchha
Bai bhagvan ghar mai der hai andhwr nahi. Congratulations asach pudhe ja aani motha ho
Ekdam Jabardast 👍💯💯💯
सतीश रणेर सर
शेळी पालन व कुकूटपालन चे प्रशिक्षक यांना
बोलवा कधीतरी josh talk वर
परभणीकर सतीश सर
Vijay ji mi tumchi khup fan ahe mi tumche vedio bgte
अभिनंदन भावा🌹🌹🌹
खूप छान 💐✨
Well... Your speech also very very solid bhau....👌👍👍👍
😮😮
Congratulations ❤❤👌👌👍
विजय कुणी म्हटलं आहे की नाही मला माहीत नाही पण् मी म्हणतो तु मागे वळून पाहू नको कोण काय म्हणत आहेत ते पण् ऐकून नये तुमेहणत कर पैसा आपोआप येईलच तुला खुप सुप शुभेच्छा
Khupach chhan vijay
अप्रतिम दादा 😅😊🎉❤❤👍👍👍👌👌
Khupch sundar
Big fan u and trupti great couple
Yes
ईश्वर, एक दरवाजा, बंद करून दुसरा दरवाजा खुला करतो, तुम्ही संघर्षचालू, ठेवा, जय, हीद
Superrrr super
खूप खूप अभिनंदन भावा
Lovely brother
Khup cchan❤
Respected &Dear VIJAY DaadaA:-You are a rising STAR in your chosen FIELD i.e.Film making for You Tube and that too in Central Province of our COUNTRY which is recognised now a d
खुप खुप खुप छान
Congratulations 🎉🎉 vijay
विजय भाऊ तुमची कोमडी लय भारी राव
Very good👍
Inspirational Person ❤
खुप छान
शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ बनवा...
Khup chan vijaybhau jai lahuji
Congratulations 🎉
तुझी खूप मेहनत आहे हे खरं आहे पण तृप्ती चा खुप मोठा सपोर्ट आहे तुझ्या यशा मधे हे कधी विसरु नको
Best of luck Brother 👍
Very good Sir
Nice Josh talk
Well done brother..
Abhinandan vijay Bhai
Congratulation dada aani tumha Motya steg var bghaych aahe khup chan acting krta
🙏🙏 धन्यवाद भाऊ
Congratulations 👏💐💐
❤❤
Great job done by Vijay Bhau khandare🎉👏
अगर कर्म ठीक है तो रंक का राजा बन सकता है अगर कर्म ठीक नहीं है अहंकार, मोह, घमेंड, है तो राजा का रंक बनता है इतिहास गवा है
भगवान श्रीकृष्णने गीता मे कहा हैं
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशु कदाचन
संद्या प्रानिकेत मुलाखत घ्या ओ शेट गाणे माझं आवडत गाणे
Best of luck.. bro..!!
Great ❤❤ vijay
तु खुप मोठा अभिनेता होणार आहे
Congratulations bhau
Khup khup chhan
Kup chan
Good
Very very nice
Congratulations brother Vijay🤝🤝💐💐
अभिनंदन,..... .
अभिनंदन विजय भाऊ
Congratulations
दारू पेनाराचे मूल्ं चांगले निघतात न पिनाराचे पिनार का निघतात