Raigad heavy Rain। रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शाळा -महाविद्यालयांना सुट्टी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #zee24taas #raigad #maharashtraflood #rain #heavyrain
    रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरुय. रायगडमधील अंबा, सावित्री, कुंडलीका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. सावित्री नदीचं पाणी शहरात शिरण्याची शक्यताय. नगर पालिकेनं भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केलंय. ((पाली इथल्या अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी आलंय. खोपोली-वाकण महामार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. अंबा, सावित्री, कुंडलिका नद्यांनीही धोका पातळी ओलांडलीय.पाताळगंगा नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झालीय.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

Комментарии • 1

  • @kizer44
    @kizer44 2 месяца назад +1

    उद्या शाळा आहेत का