🚩 श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )| ता. माणगाव, जि. रायगड. - 016
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज प्रसन्न. .
श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान - प्रति गाणगापूर )
पत्ता :- तोंडलेकर वाडी कोरी मार्गे, ढालघर फाटा, मुंबई गोवा हायवे, ता. माणगाव, जि. रायगड.
अधिक माहिती साठी संपर्क :- 7038147853/ 8459550921
फक्त गुरुवारी यावे. सकाळी 11 पर्यत मठामध्ये पोहचावे.
येण्या अगोदर 5 दिवस आधी मांसाहार व मदयपान करून येऊ नये.
मठामध्ये श्री दत्त महाराजांच्या निर्गुण पादुका विराजमान आहे. मठामध्ये त्रिकाल पूजा आरती संपन्न होत असते. आलेल्या भाविकांना दत्त महाराजांचा भक्तीमार्ग दिला जात असतो. दर गुरुवारी दु. 12 वाजता श्री दत्त महाराजांची महामंगल आरती संपन्न होत असते. तसेच आलेल्या भाविकांना दर गुरुवारी माधुकरी /महाप्रसाद मठाकडून दिला जात असतो. फक्त गुरुवारी श्री दत्त महाराजांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन असते.
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
#marathi #dattguru #gangapurdatt #pithapuram #shree #gangapur #gurudatta #dattatrey #swamisamarth #gurudattatreya #gurudevdatta #narsobachiwadi #datta #viralvideo #dattguru