जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना।१। स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना।२। चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले तुम्हीच ना माधवारण्य कृतार्थ केला,आश्रम देउनि तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरोनी,विप्र सुखाविला तुम्हीच ना वेल उपटूनी विप्रा दिधला,हेमकुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला,भक्तवत्सला तुम्हीच ना विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,निष्ठा देखुनि तुम्हीच ना हीन जिव्हा वेदपाठी,सजिव करुनी तुम्हीच ना ।३। वाडी नरसिंह औदुंबरिही,वास्तव्य करुनी तुम्हीच ना भीमाअमरजा संगमी आले,गाणगापूरी गुरू तुम्हीच ना ब्रम्हमुह्रुति संगमीस्थानी,अनुष्ठानीरत तुम्हीच ना भिक्षा ग्रामी करुनी राहता,माध्यान्ही मठी तुम्हीच ना ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी,उद्धरिले मठी तुम्हीच ना वांझमहिषी दुभविले,फुल्विले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना नंदीनमा कुष्ठी केला,दिव्य देहि गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना।४ अगणित दिधले धान्य कापुनी,शुद्रशेत गुरु तुम्हीच ना रतनाई कुष्ठ दवडिले,तीर्थे वर्णित तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली,दीपवली दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्त्रा,भोजन दिधले तुम्हीच ना निमिषमात्रे तंतुक नेला,श्रीशैल्यासी तुम्हीच ना सायंदेव काशियात्रा,दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळा मुखी वेद वदविले,गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना ।५। कृतार्थ केला मानस पूजनी,नर केशरी गुरु तुम्हीच ना माहुरचा सतीपति ऊठवोनी,धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवुनी,उद्धरिला गुरु तुम्हीच ना अनन्यभावे भजता सेवक,तरतिल वदले तुम्हीच ना कर्दळीवनीचाबहाणाकरुनी,गाणगापुरीस्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृष ठेऊनी,गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठामाईचा दास मूढ़ परि,अंगिकारिला तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,दीनानाथ गुरु तुम्हीच ना।।६।।
कितीही वेळा दिवसातून ऐकलं तरी मन भरत नाही. असं वाटतं महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून शांत बसाव.................... श्री गुरुदेव दत्त महाराज , श्री स्वामी समर्थ महाराज...........,
"अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त " साक्षात दत्त महाराज यांच दर्शन होत. मन प्रसन्न होत. शरीरात एक वेगळाच ऊर्जा प्राप्त होते."दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " मनातील ईच्छा पुर्ण होते.🙏🌺🌹🙏
" करेनच कित्ती गोड---पावन ---सात्विक ---प्रासादिक ---भक्तीरसपुर्ण ---' सुरेल श्री गुरुचरित्र सारांम्रुत '---श्रवण करायला मिळाले आणि अंतरात्मा ,ह्रुदय ,मन ,बुध्दी ,---कर्णेंद्रीयं ---सर्वच कांहीं त्रुप्त झालेलं आणि पुन्: प्रत्ययाचा सात्त्विक ,प्रसादानुभव मिळाला व धन्यता वाटली !!!!----मन:पुर्वक धन्यवाद आणि सादर वंदन !!!!!"!.*:----हेमंत देव ,पुणें . महाराष्ट्र .😂❤️🎉👍
श्री स्वामी समर्थ 🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
Om datt chile om home dutta Chile Om om datt Chile Om Om dattachile dutta Chile om om datt Chile Om Om dattachile Om nirmiti siddhi Le om om shankar datta chale ki Jay Jay Ho Jay Ho Jay Ho satguru ji Maharaj ki Jay
खुप छान मन प्रसन्न होत ऐकून, दिवसातून 2 वेळा तरी ऐकते, 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ 🙏 गुरुमाऊलींच्या कृपेनें आशीर्वादाने 18 वर्षांनी मला पुत्रप्राप्ती झाली... 🙏 खुप मोठा आणि छान अनुभव आहे...

ऐकुन बघा मनात इच्छा बोला पुर्ण झालेली दिसेल
Ho na☺️
एकदम खरंय
@@rohinikulkarni5571 l
प्रचीती आली आहे मलाही. श्री गुरुदेव दत्त
हे स्तोत्र व करूणा त्रिपदी मनात विचार यायला लागले कि .वाचन किंवा ऐकत रहावे . वहीत लिहून ठेवल्याने केव्हाही वाचता येते .
जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना
अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना
कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना
स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना
नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना
मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना
दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना
नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना
युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना
बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना।१।
स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना
करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना
तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना
करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना
विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना
श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना
जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना
मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना।२।
चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना
कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले तुम्हीच ना
माधवारण्य कृतार्थ केला,आश्रम देउनि तुम्हीच ना
पोटशुळाची व्यथा हरोनी,विप्र सुखाविला तुम्हीच ना
वेल उपटूनी विप्रा दिधला,हेमकुंभ गुरु तुम्हीच ना
तस्कर वधुनी विप्र रक्षिला,भक्तवत्सला तुम्हीच ना
विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,निष्ठा देखुनि तुम्हीच ना
हीन जिव्हा वेदपाठी,सजिव करुनी तुम्हीच ना ।३।
वाडी नरसिंह औदुंबरिही,वास्तव्य करुनी तुम्हीच ना
भीमाअमरजा संगमी आले,गाणगापूरी गुरू तुम्हीच ना
ब्रम्हमुह्रुति संगमीस्थानी,अनुष्ठानीरत तुम्हीच ना
भिक्षा ग्रामी करुनी राहता,माध्यान्ही मठी तुम्हीच ना
ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी,उद्धरिले मठी तुम्हीच ना
वांझमहिषी दुभविले,फुल्विले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना
नंदीनमा कुष्ठी केला,दिव्य देहि गुरु तुम्हीच ना
त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना।४
अगणित दिधले धान्य कापुनी,शुद्रशेत गुरु तुम्हीच ना
रतनाई कुष्ठ दवडिले,तीर्थे वर्णित तुम्हीच ना
आठही ग्रामी भिक्षा केली,दीपवली दिनी तुम्हीच ना
भास्कर हस्ते चार सहस्त्रा,भोजन दिधले तुम्हीच ना
निमिषमात्रे तंतुक नेला,श्रीशैल्यासी तुम्हीच ना
सायंदेव काशियात्रा,दाखविली गुरु तुम्हीच ना
चांडाळा मुखी वेद वदविले,गर्व हराया तुम्हीच ना
साठ वर्ष वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना ।५।
कृतार्थ केला मानस पूजनी,नर केशरी गुरु तुम्हीच ना
माहुरचा सतीपति ऊठवोनी,धर्म कथियला तुम्हीच ना
रजकाचा यवनराज बनवुनी,उद्धरिला गुरु तुम्हीच ना
अनन्यभावे भजता सेवक,तरतिल वदले तुम्हीच ना
कर्दळीवनीचाबहाणाकरुनी,गाणगापुरीस्थित तुम्हीच ना
निर्गुण पादुका दृष ठेऊनी,गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना
विठामाईचा दास मूढ़ परि,अंगिकारिला तुम्हीच ना
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,दीनानाथ गुरु तुम्हीच ना।।६।।
जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना ।
अनन्य भावे शरणागत मी, भवभय वारण तुम्हीच ना🙏
आमच्या रानात उंबराच्या झाडाखाली दत्त मंदिर आहे मी हे नामस्मरण रोज ऐकते मला खुप आवडतं आपल्या सोबत मी पण म्हणते.
महाराज माज पूर्ण कुटुंब तुमच्या पायाशी नतमस्तक आहे. तुमचा आशीर्वाद कायम पटिशी राहूदे गुरुदेव दत्त
कितीही वेळा दिवसातून ऐकलं तरी मन भरत नाही. असं वाटतं महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून शांत बसाव.................... श्री गुरुदेव दत्त महाराज , श्री स्वामी समर्थ महाराज...........,
श्री गुरुदेव दत्त
खर आहे सारख सारख ऐकाव वाटत
जय श्री गुरुदेव दत्त
Ho kharach
A
श्री गुरुदेव दत्त ❤
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤
निर्मळ आणि निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करा आयुष्यात कोणीही वाईट वेळ आणू शकत नाही
|| श्री स्वामी समर्थ ||
Kharch ahe
सुस्वर गायन ऐकून मनास शांत वाटले. भक्तिभाव पूर्ण गायनात बद्दल अभिनंदन. वाद्यांचा गोंगाट नसल्याने शब्द व अर्थ थेट पोचले.धन्यवाद
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय धरी स्वामी समर्थ आई माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
माझे कोर्टा चे काम आज पुर्ण करवे
!! श्री गरू देव दत्तात्राय नमः !!
!! श्री स्वामी समर्थ महारज !!
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
श्री नर्शिह सरस्वती महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌹🌹🌼🌼🌸🌸☘️☘️🌿🌿🌾🏻🌾🏻🚩🚩👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
मी हे ऐकले तर माझ्या मनातली भीती दूर होते खूप छान वाटते
"अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त " साक्षात दत्त महाराज यांच दर्शन होत. मन प्रसन्न होत. शरीरात एक वेगळाच ऊर्जा प्राप्त होते."दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " मनातील ईच्छा पुर्ण होते.🙏🌺🌹🙏
🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
🙏🌹श्री गुरुदेव दत्त🌹🙏
खूप आनंददायी पवित्र रचना
" करेनच कित्ती गोड---पावन ---सात्विक ---प्रासादिक ---भक्तीरसपुर्ण ---' सुरेल श्री गुरुचरित्र सारांम्रुत '---श्रवण करायला मिळाले आणि अंतरात्मा ,ह्रुदय ,मन ,बुध्दी ,---कर्णेंद्रीयं ---सर्वच कांहीं त्रुप्त झालेलं आणि पुन्: प्रत्ययाचा सात्त्विक ,प्रसादानुभव मिळाला व धन्यता वाटली !!!!----मन:पुर्वक धन्यवाद आणि सादर वंदन !!!!!"!.*:----हेमंत देव ,पुणें . महाराष्ट्र .😂❤️🎉👍
🙏🙏 जय श्री गुरुदेव दत्त 🌺🌺
Shree Swami Samarth 🙏🌸🌼🌹🙇
श्री स्वामी समर्थ 🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
खरोखर पुर्ण दिवस भर ऐकत रहाव अस जगत गुरू श्री दत्तअवताराची कथा साकार केलिय❤
Atishay shubh sakal hote he ekla ki 😊,,
खुप सुंदर गायन, शांत निर्मळ वाटते हे ऐकल्यावर..🙏🏻श्री गुरुदेव दत्त , श्री स्वामी समर्थ🙏🏻✳️✳️
Avdutchintan Sri sadguru Chile
Maharajkijay
अतिशय सुंदर 🙏💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌼🙏 क्षी स्वामी समर्थ महाराज की जय हो बाळूमामा की जय हो
🌹🙏🌹🕉️श्री जगदगुरू दत्तात्रय दिगंबर नमो नमः🌹🙏🌹👌🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼🌈🌿🌈🌿💫🌿🌈🌿🌈🌿💫🌿🌈🌿🌟⭐️⚡️🌸🌟⭐️⚡️✨🌸💫🌟⭐️⚡️✨🌸🌟⭐️⚡️✨💫🌸💫🌟⭐️⚡️✨🌸🌟⭐️⚡️💫🌸💫🌟⭐️⚡️✨🌸
🚩अवधुत चितंन श्री गुरूदेव दत्त🚩
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त🙏
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara ❤🙏🙏🙏🙏🙏🌼🌺💮💖🌸🤗
Shri swami samarth🌺🌷🌺🙏
Shri gurudev datt🙏🌷🌺🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤🎉
खरच मन प्रसन्न झाले..... 🙏🙏🙏जय श्री दत्त गुरू🙏🙏🙏
Om datt chile om home dutta Chile Om om datt Chile Om Om dattachile dutta Chile om om datt Chile
Om Om dattachile
Om nirmiti siddhi Le om om shankar datta chale ki Jay Jay Ho Jay Ho Jay Ho satguru ji Maharaj ki Jay
साक्षात गुरूदेव दत्त भेटले अशी अनुभूती होते
अवधूत चिंतन गुरूदेव दत्त🙏🙏
Avadhut chitn sri gurudev datt digambara digambara shripad valbha digambara.
Digambara digambara shripad vallabh digambara gurudev datta❤💮🌼
श्री दत्तगुरु देवकी महाराज की जयछान मन प्रसन्न
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤
Shri gurudev datt🌷🙏🌺🌷🙏🌷🌺
श्री.गुरुदेव दत्त.
खुप छान मन प्रसन्न होत ऐकून, दिवसातून 2 वेळा तरी ऐकते, 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ 🙏 गुरुमाऊलींच्या कृपेनें आशीर्वादाने 18 वर्षांनी मला पुत्रप्राप्ती झाली... 🙏 खुप मोठा आणि छान अनुभव आहे...
खुप छान भक्ती गीत ..... श्री स्वामी समर्थ 🙏
Jay gurudev datta ki jay....khup chan
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙌❤️❤️❤️
Shree swami samarth shree gurudev datta
जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय श्री गुरूदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻💐💐
किती वेळा स आखले म्हटले तरी आकावेचवाटते
श्री स्वामी समर्थ आई श्री स्वामी समर्थ आई 🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏❤❤
खुप छान आहे अशी खुप छान मनातले सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🌷
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤❤❤❤❤❤
Avadhut chintan Shree gurudev Datta Datta Datta
Shree Swami Samarth 🙏
स्वामी समर्थ
अवधूत चितन्मम गुरुदेव दत्त खूप सुंदर
🙏🙏 मनाचे टोनिक❤🙏🙏jay shree dattguru🌹
✨अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की म्हटल जय 🙏❤️
श्री गुरूदेव दत्त❤
खूप खूप मस्त आहे सारखें सारखे ऐकावेसे वाटते
Shree Gurudev Data Samarth
❤ श्री गुरु देव दत्त ❤
Gurudev Datt Maharaj. Shree Swami Samarth
🌺श्री स्वामी समर्थ 🌺 🙏
स्वामी माझ्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदत राहो हीच इच्छा.... स्वामी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच खुपचं प्रसन अणि आनंदीत होते मन 🙏, श्री अवधुत चिंतन गुरुदेव दत्त 🙏
हे ऐकुन मन प्रसन्न होते .
!! श्री स्वामी समर्थ !!
Shree Swami Samarth
खूप सुंदर आवाज आहे ऐकून म्हणाला खूप मन शांती मिळते अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏
स्वामी समर्थ
🌹🌹🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दत्त दिगंबरा माझ्या दोन्ही मुलांना सुखात आनंदात ठेव 🙏🙏🌹🌹❤️❤️🪇🪇💞💞
जय श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ
🙇♀️🙏🌹AVDHUT CHINTAN SHREE GURUDEV DATTA MAHARAJ KI JAY 🌹🙏🙇♀️
Avadhoot Chintan Shri Guru dev Dutt 🙏🙏🙏🙏
अवधुत चिंतन गु रूदएव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌷🙌🙏🙏
जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना
अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना
कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना
स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना
नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना
मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना
दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना
नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना
युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना
बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना।१।
स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना
करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना
तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना
करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना
विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना
श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना
जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना
मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना।२।
चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना
कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले तुम्हीच ना
माधवारण्य कृतार्थ केला,आश्रम देउनि तुम्हीच ना
पोटशुळाची व्यथा हरोनी,विप्र सुखाविला तुम्हीच ना
वेल उपटूनी विप्रा दिधला,हेमकुंभ गुरु तुम्हीच ना
तस्कर वधुनी विप्र रक्षिला,भक्तवत्सला तुम्हीच ना
विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,निष्ठा देखुनि तुम्हीच ना
हीन जिव्हा वेदपाठी,सजिव करुनी तुम्हीच ना ।३।
वाडी नरसिंह औदुंबरिही,वास्तव्य करुनी तुम्हीच ना
भीमाअमरजा संगमी आले,गाणगापूरी गुरू तुम्हीच ना
ब्रम्हमुह्रुति संगमीस्थानी,अनुष्ठानीरत तुम्हीच ना
भिक्षा ग्रामी करुनी राहता,माध्यान्ही मठी तुम्हीच ना
ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी,उद्धरिले मठी तुम्हीच ना
वांझमहिषी दुभविले,फुल्विले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना
नंदीनमा कुष्ठी केला,दिव्य देहि गुरु तुम्हीच ना
त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना।४
अगणित दिधले धान्य कापुनी,शुद्रशेत गुरु तुम्हीच ना
रतनाई कुष्ठ दवडिले,तीर्थे वर्णित तुम्हीच ना
आठही ग्रामी भिक्षा केली,दीपवली दिनी तुम्हीच ना
भास्कर हस्ते चार सहस्त्रा,भोजन दिधले तुम्हीच ना
निमिषमात्रे तंतुक नेला,श्रीशैल्यासी तुम्हीच ना
सायंदेव काशियात्रा,दाखविली गुरु तुम्हीच ना
चांडाळा मुखी वेद वदविले,गर्व हराया तुम्हीच ना
साठ वर्ष वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना ।५।
कृतार्थ केला मानस पूजनी,नर केशरी गुरु तुम्हीच ना
माहुरचा सतीपति ऊठवोनी,धर्म कथियला तुम्हीच ना
रजकाचा यवनराज बनवुनी,उद्धरिला गुरु तुम्हीच ना
अनन्यभावे भजता सेवक,तरतिल वदले तुम्हीच ना
कर्दळीवनीचाबहाणाकरुनी,गाणगापुरीस्थित तुम्हीच ना
निर्गुण पादुका दृष ठेऊनी,गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना
विठामाईचा दास मूढ़ परि,अंगिकारिला तुम्हीच ना
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,दीनानाथ गुरु तुम्हीच ना।।६।।
Khup sunder 🙏🙏🌹🌹
Mast mast
खूपच छान🎉🎉
🙏अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
Khuuuuup chan agdi mn prasnn hot khuuuupch chan
श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त
❤❤❤❤ Shri Swami Samarth
Hai gurudev kripa karo
Shri Guru dev. datta Digambera Digambera Shripad vallbha Digambera
Datta Mharaj ki.jai ,Digambera Shripad vallbha Digambera maza tumala Namskar aso
Shree gurudev datta🌺🌺🙏🏻
❤ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ ❤
Khupach sundar, Shree Gurudev Datta🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुचरित्र सार आहे यात 💐
Jay gurudev
Shree Swami Samarth ❤
Manat energy feel hoti
Avdhoot chintan Shri Gurudev Datta 🙏🙏
Shree swami samarth maharaj
श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹
जय अवधूत दिगंबर ❤❤❤ happy diwali 🎇🪔🎇
श्री गुरुदेव दत्त.....
अप्रतिम सुंदर गाण आणि आवाज ही दत्तमहाराजांचीच देणगी आहे गायकाला
खुपच छान आहे दीवसभर ऐकावं असं वाटतं
खूप प्रसन्न वाटते घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता महाराज कि जय🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
👌👌🙏🙏
//श्री. गुरुदेवदत्त//🌷🙏🙏🙏
श्री Gurudev datt❤❤
Shree guru Dev datt
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
🙏🙏!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!🌹🌹
Shree swami samarth 😊