दिगंबरा.दिगंबरा. श्रीपद.वलभ.दिगंबरा. ओमनमो.चितने.श्री. दत्ताआत्रेय.नमः.श्रीनाद.वलभ.दिगंबरा.श्री. दत माझ्या. मुलगीला.आनी.नातवाला.लवकर.बरे.करा.आणि लवकर घरी.येउदया. श्री. गुरू देव दत. जेय.गुरु.देव.दत. जेय.गुरु देव दत 🙏🙏
जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना।१। स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना।२। चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले तुम्हीच ना माधवारण्य कृतार्थ केला,आश्रम देउनि तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरोनी,विप्र सुखाविला तुम्हीच ना वेल उपटूनी विप्रा दिधला,हेमकुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला,भक्तवत्सला तुम्हीच ना विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,निष्ठा देखुनि तुम्हीच ना हीन जिव्हा वेदपाठी,सजिव करुनी तुम्हीच ना ।३। वाडी नरसिंह औदुंबरिही,वास्तव्य करुनी तुम्हीच ना भीमाअमरजा संगमी आले,गाणगापूरी गुरू तुम्हीच ना ब्रम्हमुह्रुति संगमीस्थानी,अनुष्ठानीरत तुम्हीच ना भिक्षा ग्रामी करुनी राहता,माध्यान्ही मठी तुम्हीच ना ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी,उद्धरिले मठी तुम्हीच ना वांझमहिषी दुभविले,फुल्विले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना नंदीनमा कुष्ठी केला,दिव्य देहि गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना।४ अगणित दिधले धान्य कापुनी,शुद्रशेत गुरु तुम्हीच ना रतनाई कुष्ठ दवडिले,तीर्थे वर्णित तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली,दीपवली दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्त्रा,भोजन दिधले तुम्हीच ना निमिषमात्रे तंतुक नेला,श्रीशैल्यासी तुम्हीच ना सायंदेव काशियात्रा,दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळा मुखी वेद वदविले,गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना ।५। कृतार्थ केला मानस पूजनी,नर केशरी गुरु तुम्हीच ना माहुरचा सतीपति ऊठवोनी,धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवुनी,उद्धरिला गुरु तुम्हीच ना अनन्यभावे भजता सेवक,तरतिल वदले तुम्हीच ना कर्दळीवनीचाबहाणाकरुनी,गाणगापुरीस्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृष ठेऊनी,गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठामाईचा दास मूढ़ परि,अंगिकारिला तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,दीनानाथ गुरु तुम्हीच ना।।६।।
हऱ्याबी बंगुरूमध्ये आहे असे ते जास्त असेल तरच ते माहूर आहे आई वडील आहे असे ते म्हणाले आपण आपली अवस्था ही आपल्या आवडत्या गोष्टी आपल्याला आपले व त्या काळात अशा प्रकारची असू तर त्याची अवस्था होती
श्री गुरुचरित्र सार || जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना ? अनन्यभावे शरणांगत मी,भवभय वारण तुम्हीच ना ? ।। कार्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना ? स्वामी जनार्दन एकनाथ तरी, कृतार्थ केले तुम्हीच ना ? नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना ? मच्छिंन्द्रादि जति प्रवृत्त केले, जन उद्धारा तुम्हीच ना ? दासोपंता घरी रंगले, परमानंदे तुम्हीच ना ? नाथ सदनीचे चोपदार तरी, श्रीगुरू दत्ता तुम्हीच ना ? युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरता गुरु तुम्हीच ना ? बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती, धारण करता तुम्हीच ना ? स्नान काशिपुरी चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना ? करुनी भिक्षा करविरी भोजन, पंचाळेश्वरी तुम्हीच ना ? तुळजापुरी करशुद्धी तांबुल, निद्रा माहुरी तुम्हीच ना ? करुनी समाधी मग्न निरंतर, गिरनारी गुरु तुम्हीच ना ? विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले, पीठापुरी गुरु तुम्हीच ना ? श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, करंजनगरी तुम्हीच ना ? जन्मताच ओंकार जपुनी, मौन धरियेले तुम्हीच ना ? मौजी बंधनी वेद वदोनी, जननी सुखविली तुम्हीच ना ? चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा, आश्रम घेऊनी तुम्हीच ना ? कृष्ण सरस्वती सद्गुरू वंदुनी, तीर्था गमले तुम्हीच ना ? माधवारण्य कृतार्थ केला, आश्रम देऊनी तुम्हीच ना ? पोटशुळाची व्यथा हरोनी, विप्र सुखविला तुम्हीच ना ? वेल उपटुनी विप्रा दिधला, हेमकुम्भ गुरु तुम्हीच ना ? तस्कर वधूनि विप्र रक्षिला, भक्तवत्सल तुम्हीच ना ? विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनी तुम्हीच ना ? हीनजिव्हा वेदपाठी केला, सजीव करुनी तुम्हीच ना ? वाडी नरसिंह औदुंबरही, वास्तव्य करुनी तुम्हीच ना ? भीमा अमरजा संगमी आले, गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ? ब्रह्ममुहूर्ती संगमस्थानी, अनुष्ठानी रत तुम्हीच ना ? भिक्षा ग्रामी करुनी राहतां, मध्याह्नी गुरु तुम्हीच ना ? ब्रह्मराक्षसा मोक्ष देऊनी, उद्धरिले मठी तुम्हीच ना ? वांझ महिषी दुभविले, फुलविले शुष्क काष्ठ तुम्हीच ना ? नंदीनामा कुष्ठी केला, दिव्यदेही गुरु तुम्हीच ना ? त्रिविक्रमा विश्वरूपा दाऊनी, कुमसी ग्रामी तुम्हीच ना ? अगणित दिधले धान्य कापुनी, शूद्रा शेतें तुम्हीच ना ? रत्नाईचे कुष्ठ दवडिले, तीर्थे वर्णित तुम्हीच ना ? आठही ग्रामी भिक्षा केली, दीपवाळी दिनी तुम्हीच ना ? भास्कर हस्ते चारसहस्रा, भोजन दिधले तुम्हीच ना ? निमिषमात्रे तंतुक नेला, श्रीशैल्यासी तुम्हीच ना ? सायंदेवां काशीयात्रा, दाखविली गुरु तुम्हीच ना ? चांडाळा मुखी वेद वदविले, गर्व हराया तुम्हीच ना ? साठ वर्षे वांझेसी दिधले,कन्यापुत्रही तुम्हीच ना ? कृतार्थ केला मानसपूजनी, नरकेसरी गुरु तुम्हीच ना ? माहूरचा सतिपती उठवोनी, धर्म कथियला तुम्हीच ना ? रजकाचा यवनराज बनवुनी, उद्धरिला गुरु तुम्हीच ना ? अनन्यभावे भजता सेवक, तरतिल वदले तुम्हीच ना ? कर्दळीवनीचा बहाणा करुनी, गाणगापुरी स्थित तुम्हीच ना ? निर्गुण पादुका दृष्य ठेऊनि, गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना ? विठाबाईचा दास मूढ परि, अंगीकारिला तुम्हीच ना ? आत्मचिंतनी रमवा निशिदिनी, दीनानाथ गुरु तुम्हीच ना ?
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
गुरू चरित्र पारायण करत राहिल्याने या जन्मीचे व या जन्मीचे सर्व पाप कर्मे आणि ऋण कटत जातात आणि गुरूंच्या दिशेने वाटचाल होत राहते. योग्य वेळ आल्यावर गुरू स्वतः जीवनात येतात. शोधावे लागत नाही. 🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺
ruclips.net/video/jRi39Ah48kU/видео.html
स्वामी समर्थ आरती - जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी | Swami Samarth Aarti
🌹🌹🙏🙏🌹🌹
Shri swami samarth Shri gurudev datt ❤❤❤❤❤
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा||ॐ नमो चैतन्य श्री दत्तात्रेय नमः||श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज की जय🌼🌼🌼🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth❤❤
खूप प्रसन्न वाटते हे गाणे ऐकल्याने ।। श्री गुरुदेव दत्त ।।🙏🙏
.
हे भजन फारच आवडते दर गुरुवारी सायंकाळी आरती नंतर म्हणायचे.
Kkk
🌹🌿🌺श्री.स्वामी समर्थ्🌷श्री.गुरुदेव् दत्त्🌺🌿🌹
श्री गुरुदेव दत्त तुमची कृपा आशीर्वाद आमच्यावर न कळत अशीच राहू दे
खूप छान आवाज मन प्रसन्न होते एकूण
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
L kk
्
ll श्री स्वामी समर्थ ll llश्री गुरुदेव दत्त ll
🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी
दिगंबरा.दिगंबरा. श्रीपद.वलभ.दिगंबरा. ओमनमो.चितने.श्री. दत्ताआत्रेय.नमः.श्रीनाद.वलभ.दिगंबरा.श्री. दत माझ्या. मुलगीला.आनी.नातवाला.लवकर.बरे.करा.आणि लवकर घरी.येउदया. श्री. गुरू देव दत. जेय.गुरु.देव.दत. जेय.गुरु देव दत 🙏🙏
श्री दत्तात्रय महाराज माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌷🏵️🌺💐
जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना
अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना
कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना
स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना
नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना
मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना
दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना
नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना
युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना
बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना।१।
स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना
करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना
तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना
करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना
विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना
श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना
जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना
मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना।२।
चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना
कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले तुम्हीच ना
माधवारण्य कृतार्थ केला,आश्रम देउनि तुम्हीच ना
पोटशुळाची व्यथा हरोनी,विप्र सुखाविला तुम्हीच ना
वेल उपटूनी विप्रा दिधला,हेमकुंभ गुरु तुम्हीच ना
तस्कर वधुनी विप्र रक्षिला,भक्तवत्सला तुम्हीच ना
विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,निष्ठा देखुनि तुम्हीच ना
हीन जिव्हा वेदपाठी,सजिव करुनी तुम्हीच ना ।३।
वाडी नरसिंह औदुंबरिही,वास्तव्य करुनी तुम्हीच ना
भीमाअमरजा संगमी आले,गाणगापूरी गुरू तुम्हीच ना
ब्रम्हमुह्रुति संगमीस्थानी,अनुष्ठानीरत तुम्हीच ना
भिक्षा ग्रामी करुनी राहता,माध्यान्ही मठी तुम्हीच ना
ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी,उद्धरिले मठी तुम्हीच ना
वांझमहिषी दुभविले,फुल्विले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना
नंदीनमा कुष्ठी केला,दिव्य देहि गुरु तुम्हीच ना
त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना।४
अगणित दिधले धान्य कापुनी,शुद्रशेत गुरु तुम्हीच ना
रतनाई कुष्ठ दवडिले,तीर्थे वर्णित तुम्हीच ना
आठही ग्रामी भिक्षा केली,दीपवली दिनी तुम्हीच ना
भास्कर हस्ते चार सहस्त्रा,भोजन दिधले तुम्हीच ना
निमिषमात्रे तंतुक नेला,श्रीशैल्यासी तुम्हीच ना
सायंदेव काशियात्रा,दाखविली गुरु तुम्हीच ना
चांडाळा मुखी वेद वदविले,गर्व हराया तुम्हीच ना
साठ वर्ष वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना ।५।
कृतार्थ केला मानस पूजनी,नर केशरी गुरु तुम्हीच ना
माहुरचा सतीपति ऊठवोनी,धर्म कथियला तुम्हीच ना
रजकाचा यवनराज बनवुनी,उद्धरिला गुरु तुम्हीच ना
अनन्यभावे भजता सेवक,तरतिल वदले तुम्हीच ना
कर्दळीवनीचाबहाणाकरुनी,गाणगापुरीस्थित तुम्हीच ना
निर्गुण पादुका दृष ठेऊनी,गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना
विठामाईचा दास मूढ़ परि,अंगिकारिला तुम्हीच ना
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,दीनानाथ गुरु तुम्हीच ना।।६।।
Thanks.
Thanku so much jai guru dev datta. 🙏
श्री गुरुदेव दत्त
खूप सुंदर आवाज आम्ही रोज ऐकतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
X
श्री गुरुदेव दत्त 🙏 आवाज खूप छान आहे आपला.....आम्ही रोज ऐकतो जय गुरूदेव
मन प्रसन्न झाले , खूप वेळा आयकावस वाटत , लिहून पाठवा ना plz
Google la search karun bgha
Hu
Hu
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌼🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ज,ङञम
रोज ऐकल्या शिवाय झोप येत नाही मन प्रसन्न व शांत होते. 🙏
Ratri nahi sakali aaiykache aste
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹💐🙏💐🌹
Question for me
खूप छान भजन आहे ऐकल्याने मन प्रसन्न होते
श्री गुरूदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त दत्तधाम सरकार जय
श्रीपाद राजम शरणम् प्रपद्दे
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
Shree swami samarth.....khup god aavaj......khup mast vatt aiklyavr
Om
Shri swami samarth
Shree swami samarth jai jai
Right now😑
मी दररोज सकाळी घरात ऐकतो श्रध्दा पण आहे मन प्रसन्न होते निगेटेव विचार येत नाहीॐ चैतन्य दत्तात्रेय नमः🌷🙏🚩
*|| ॐ श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ||* 🚩🌹🙏🌹🚩
kitihi tension aso ,,,raag aso ,,,gurucharitra saransh aikun man Ani dok shant houn jat .....relax feel hot ❤🙏Shri Swami Samarth
खूपच छान प्रसन्न वाटते ऐकून गुरुचरित्र सार
बरोबर
Aavdhut Chintan shri ghuru dhev datt
गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
जय सद्गुरू
श्री राम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
श्री सद्गुरू कृपा
श्रीपाद राजम शरणम प्रपंद्ये 👏💐💐
खूप सुंदर दत्तचरित्र
रोज न चुकता ऐकावे
O
हा
@@pradeepdhanawade716
.
Ho
Gurudatta sawing chi krupa kadi kami nhi saglyaver praveen honar dev beautiful song
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ महाराज तुमचा कृपा आशीर्वाद राहो हीच अपेक्षा आहे 🙏🙏🙏
जय गुरुदेवदत्त
।। ॐ अक्कलकोट निवासी मायबापा श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नमो नमः ।।
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ
जय श्री सद्गुरू देवदत्त
ओम नमः शिवाय
Ganesh Munde swami Samarth
!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव !! 🙏🌹🌹🙏🙏
3:40
🌹🌹Jay shri gurudev dattatray🌹👌👌👌
खूपच छान आवाज आहे ताई तुमचा, ऐकून खूप छान वाटले जय श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏
लिखित स्वरूपात पण उपलब्ध करून देण्यात यावे.खूपच छान.
Z
I8i
खूप छान आहे दत्त बावन्नी मला खूप आवडते मन प्रसन्न होते .जय गुरूदेव दत्त 🙏🙏
Datta bavanni
Dasharath.Mandolkar
किती छान गुरु चे मंत्र आहे 🙏🙏🙏🙏
गुरु मंत्र छान आहे खरच मनाला शांती मिळते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
È
So nice shree Swami Samarth 🎉🎉🌷🌷🌸🌸🌸🌺🌺🌺🌼🌼🌼🌹🌹🌹🥀🥀🥀🏵️🏵️🏵️🙏🙏🙏🙏🙏👌👌 🎉
श्री गुरूदेव दत्त..तूमची कृपा आशिर्वाद राहो..
P..
Wii
@@ketandalvi4199 a aa
@@ketandalvi4199 @@p00p000pp0p000p0pppppppppp
श्री स्वामी समर्थ
श्री अवधूत चिंतन श्री दत्ता दिगंबरा 🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
हे
Om Shri Gurudev Datta 🙏🌹
Khup Chaan🙏
सद् गुरू नमो नमः🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹
अवधुत चिंतन जय श्री गुरुदेव दत्त स्वामी 🙏🙏🙏 जय श्री स्वामी समर्थ महाराज🙏🙏🙏💐💐💐
😅😅😅😅😅😅टी
ruclips.net/video/OKphXx0KJ-k/видео.htmlsi=1BBpmVjBIPji9d5j
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ कृपा 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान दत्तगुरुदेव महामंत्र 👌👌👌👌
श्री ॐ। गुरुदेव दत्तात्रय माहाराज की जय श्री ॐ आवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय माहाराज की जय
JAY SHRI GURU DATTA
Shamburaj
श्री गुरू दत्त।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
जय श्री गुरु दत्त।
श्री गुरुदेव दत्त गुरुमाऊली की जय
Datta Gurunche Naamsmaran khoop chhan ,feeling peaceful and happy 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷
🎉🎉🙏
🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Apratim composition
Jay Gurudev Dutta
Nice
Must
जय जय रघुविर समथॅ
Nice
ऊँगुरूदेव दतत
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कृतज्ञता
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹ॐ श्री गुरुदत्ताय नमः 🌹🙏
ॐ ॐकार गुरु देव दत्त दिंगबर नमः 🙏🌹
Khupch chan👌shree swami samarth. 🙏
खूप सुंदर आहे दत्त गुरु चे नामस्मरण
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Khup Chan mantr.....aikun manala bar vat
खुप चांगले विचार आहेत
जय गुरुदेव दत्त मला लवकर चालता येऊ दया श्री स्वामी समर्थ मला अक्कलकोट ला यायच सदैव तुमची साथ आणि डोक्यावर हात असू दया जय गुरुदेव दत्त 🪔🪔🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌸🌸
श्री गुरुदेव दत.
श्री सुभाष बाप्पा की जय
श्री एकनाथ स्वामी जय
जय गुर दंत
जयगुरुदंतकेलियेएकलाइव👇👇👇
Shree Swami Samarth
ब्रह्मा विष्णू महेश नमो नमः🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
श्री आवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️🙏
सकाळी प्रसन्न वाटते 🌺जय दत्त गुरू🌺
नक्कीच
खुप छान अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूप छान गुरु चे महामंत्र
खूपछानगुरुचेमहामंतर
Jai Jai Guru Dev Datta 🙏🏼🙏🏼❣️❣️🙏🏼🕉️🔯🙏🏼🙏🏼💐💐🙏🏼🕉️
Jaijaiguru
🙏🌹श्री गुरूदेव दत्त🌹🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
श्री गुरुदेव दत्त अवधूत चितंन🙏🌷🌹👏
3
Ati sundar👌👌👌🤩😘💐💐
Hi
Kfvifd
Coccyx and.tkffi. annd and then go hdngrjghfyxxxxxxdxdxx
हऱ्याबी बंगुरूमध्ये आहे असे ते जास्त असेल तरच ते माहूर आहे आई वडील आहे असे ते म्हणाले आपण आपली अवस्था ही आपल्या आवडत्या गोष्टी आपल्याला आपले व त्या काळात अशा प्रकारची असू तर त्याची अवस्था होती
गुरुदेव दत्त नमो नमः
🌼🌻🌾🙏🙏⚘🌷🌹🚩🚩🚩
Nice
Marathi Anil Goli
Avdut chintan shri gurudev datta maharaj ki Jay 🙏🌺🌹🙏
Avaudhat.Chitan Shri .Guru. dev datta
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी
Khup chan aahe prtigya mst vatal
Sakali ekun
कितीछानगुरुचेमंतर
Shree swami samarth maharaj ki jay ❤️😀🙌
श्री क्षेत्र गाणगापूर विशेष दर्शन --- ruclips.net/video/0WV1PZFG9jY/видео.html
Shree swami samartha 🙏🙇😇
Jay sadguru 🌹🙏🏻🙏🏻🙏🏼🙏🏼🙏🏻🙏🏻🌹 🌹🌷🌺 🌺🌹
Khup chan srhee swami samarth
Shree Gurudev daata
Hello call me
Aati kadam i like this nice song beautiful song.👌👌👍👍👏👏🤘🤘✌✌👍👍
Wow!!🙏🙏🙏👌👌👌👌👌💐💐💐💐💐
श्री गुरूदेव दत्त प्रसन्न 🙏🙏🌹🌹
🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏
प्रसिद्ध आमुचा गुरु जगी |
नृसिंह सरस्वती विख्यात ||
ज्याचे स्थान गाणगापूर |
अमरजा संगम भीमातीर ||🙏🚩
Al
Jai shree Gurudev Datta 🙏 🙏
श्री गुरुदेव दत्त...🙏🌹
👌👌👌
Khup chan manala shant watte
I love this song very nice 😘😘🙂🙂👌👌🙏🙏
I love..this..sweet song...
Htvck🤝🏼
@@vikrampatil2940
L
🙏💐💐श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा💐💐🙏
Shree happy thoughts
११
Ioeishgeogwoyfnzih
I'm not going to pay the rent check it out thanks again for all your help to get a hold to number car call me
श्री गुरुदेव दत्त
Shri swami samarth 🙏🙏💐🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त महाराज की जय हो जय हो🌹🌹🌺🌺🌹🌹🌺🌹🌹🙏🙏
Guru Dattatreya Namostute 🔱 Jai Guru Dev Datta Jai Guru Dev Datta 🙏🏼❣️❣️🙏🏼🙏🏼💐🙏🏼❇️👣🕉️🙏🏼🙏🏼
🙏🙏
@@chandrakantmane9486 इ
Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami
श्री गुरुचरित्र सार ||
जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना ?
अनन्यभावे शरणांगत मी,भवभय वारण तुम्हीच ना ? ।।
कार्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना ?
स्वामी जनार्दन एकनाथ तरी, कृतार्थ केले तुम्हीच ना ?
नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना ?
मच्छिंन्द्रादि जति प्रवृत्त केले, जन उद्धारा तुम्हीच ना ?
दासोपंता घरी रंगले, परमानंदे तुम्हीच ना ?
नाथ सदनीचे चोपदार तरी, श्रीगुरू दत्ता तुम्हीच ना ?
युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरता गुरु तुम्हीच ना ?
बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती, धारण करता तुम्हीच ना ?
स्नान काशिपुरी चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना ?
करुनी भिक्षा करविरी भोजन, पंचाळेश्वरी तुम्हीच ना ?
तुळजापुरी करशुद्धी तांबुल, निद्रा माहुरी तुम्हीच ना ?
करुनी समाधी मग्न निरंतर, गिरनारी गुरु तुम्हीच ना ?
विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले, पीठापुरी गुरु तुम्हीच ना ?
श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, करंजनगरी तुम्हीच ना ?
जन्मताच ओंकार जपुनी, मौन धरियेले तुम्हीच ना ?
मौजी बंधनी वेद वदोनी, जननी सुखविली तुम्हीच ना ?
चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा, आश्रम घेऊनी तुम्हीच ना ?
कृष्ण सरस्वती सद्गुरू वंदुनी, तीर्था गमले तुम्हीच ना ?
माधवारण्य कृतार्थ केला, आश्रम देऊनी तुम्हीच ना ?
पोटशुळाची व्यथा हरोनी, विप्र सुखविला तुम्हीच ना ?
वेल उपटुनी विप्रा दिधला, हेमकुम्भ गुरु तुम्हीच ना ?
तस्कर वधूनि विप्र रक्षिला, भक्तवत्सल तुम्हीच ना ?
विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनी तुम्हीच ना ?
हीनजिव्हा वेदपाठी केला, सजीव करुनी तुम्हीच ना ?
वाडी नरसिंह औदुंबरही, वास्तव्य करुनी तुम्हीच ना ?
भीमा अमरजा संगमी आले, गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ?
ब्रह्ममुहूर्ती संगमस्थानी, अनुष्ठानी रत तुम्हीच ना ?
भिक्षा ग्रामी करुनी राहतां, मध्याह्नी गुरु तुम्हीच ना ?
ब्रह्मराक्षसा मोक्ष देऊनी, उद्धरिले मठी तुम्हीच ना ?
वांझ महिषी दुभविले, फुलविले शुष्क काष्ठ तुम्हीच ना ?
नंदीनामा कुष्ठी केला, दिव्यदेही गुरु तुम्हीच ना ?
त्रिविक्रमा विश्वरूपा दाऊनी, कुमसी ग्रामी तुम्हीच ना ?
अगणित दिधले धान्य कापुनी, शूद्रा शेतें तुम्हीच ना ?
रत्नाईचे कुष्ठ दवडिले, तीर्थे वर्णित तुम्हीच ना ?
आठही ग्रामी भिक्षा केली, दीपवाळी दिनी तुम्हीच ना ?
भास्कर हस्ते चारसहस्रा, भोजन दिधले तुम्हीच ना ?
निमिषमात्रे तंतुक नेला, श्रीशैल्यासी तुम्हीच ना ?
सायंदेवां काशीयात्रा, दाखविली गुरु तुम्हीच ना ?
चांडाळा मुखी वेद वदविले, गर्व हराया तुम्हीच ना ?
साठ वर्षे वांझेसी दिधले,कन्यापुत्रही तुम्हीच ना ?
कृतार्थ केला मानसपूजनी, नरकेसरी गुरु तुम्हीच ना ?
माहूरचा सतिपती उठवोनी, धर्म कथियला तुम्हीच ना ?
रजकाचा यवनराज बनवुनी, उद्धरिला गुरु तुम्हीच ना ?
अनन्यभावे भजता सेवक, तरतिल वदले तुम्हीच ना ?
कर्दळीवनीचा बहाणा करुनी, गाणगापुरी स्थित तुम्हीच ना ?
निर्गुण पादुका दृष्य ठेऊनि, गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना ?
विठाबाईचा दास मूढ परि, अंगीकारिला तुम्हीच ना ?
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी, दीनानाथ गुरु तुम्हीच ना ?
श्री गुरुदेवदत्त सदगुरु स्वामी समर्थ
Jai gurudev datta
Health Harmo ny एक
दिगबरा दिगबरा श्री पाद वललभ दिगबरा दिगबरा श्री पाद वललभ दिगबरा दत्त गुरु चे नाम स्मरा हो दतगुरूचे भजनकरा दिगबरा दिगबरा श्री पाद वललभ दिगबरा
Three
Very nice.... Peaceful..
1 no namasmara shree guru dev datta, shree swami samarth
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
।। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।।
🕉🚩🔱🌼🌺🙏🕉🚩🔱🌼🌺🙏
श्री गणेश I श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त श्री क्षेत्र नारायणपूर🙏🙏🙏🙏
👌👌 nice 🙏🙏🌹🌹 Shree Gurudev Datta 🌹🌹🙏🙏 Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏 Sadhgurunath Maharaj ki jai 🌹🌹🙏🙏
ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हे दत्तगूर् दिसले
Samadhan Worse
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
AARAV JAGDSH MHATRE AARAV JAGDSH MHATRE AARAV JAGDSH MHATRE AARAV JAGDSH MHATRE AARAV JAGDSH MHATRE AARAV JAGDSH MHATRE AARAV JAGDSH MHATRE AARAV JAGDSH MHATRE AARAV JAGDSH😅
N
NIJA JAGDSH MHATRE AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV JAGDISH NALA AARAV❤
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏@@aartimhatre5538
CR संग आणण मी घर तज्ञ 10:00
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth 🌺🌺🙏🙏
गुरू चरित्र पारायण करत राहिल्याने या जन्मीचे व या जन्मीचे सर्व पाप कर्मे आणि ऋण कटत जातात आणि गुरूंच्या दिशेने वाटचाल होत राहते. योग्य वेळ आल्यावर गुरू स्वतः जीवनात येतात. शोधावे लागत नाही.
🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺
11
1
1
छान आवाज आहे तुमचा मी रोज ऐकते दत्त महाराज आरती सुरेख