भाऊ, तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली आहे.कमी किमतीत बनवलेली वस्तू सर्वांच्या उपयोगात येणार आहे. मजूर टंचाई वर मात करण्यासाठी तुमच्यासारखे कृषी यंत्र शास्रज्ञ खुप चांगलं काम करत आहे. 👍
मित्रा, वेगळी काही सुधारणा केलेली दिसत आहे , इथपर्यंत ठिक आहे. परंतु कसे बनवता ?वा कुठुनही बनवु शकता ह्या सांगण्यात तुझ्यात मला *कर भला तो होगा भला* ही मानसिकता दिसुन आली ते नक्कीच आदरणीय निदान मला तरी वाटले ! धन्यवाद ! पुढील आयुष्यात प्रगती होईल !ही सदिच्छा !🙂🙏
यात तुम्ही नवीन काही केलेले नाही दादा. तुमचा प्रयत्न चांगला आहे पण जूने आणि नवीन यात काहीही फरक नाही. याला आमच्याकडे कोलपा म्हणतात. फरक एवढाच की एक माणुस ओढतो तर दुसरा मागुन दाबुन धरतो. 🤩🤩🤩👆👆👆
This is not new one and the farmers are using such equipments from the ancient age with the help of Bullock's for intercultural operations and the local name for such equipments is Davari. Old equipments are prepared from wooden and for ground floor the iron blades were in use, The farmers were doing intercultural operations up to 4 to 5 acres per day.
OK. Very good
I like it very much
Thanks bro
भाऊ, तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली आहे.कमी किमतीत बनवलेली वस्तू सर्वांच्या उपयोगात येणार आहे. मजूर टंचाई वर मात करण्यासाठी तुमच्यासारखे
कृषी यंत्र शास्रज्ञ खुप चांगलं काम करत आहे. 👍
उत्तम यंत्र बनवले आहे,जुनी टेक्नॉलॉजी आसली तरी प्रामाणिक प्रयत्न आहेत,खूप मोठे व्हा...
फौजी सुनील
छान, माझेच घ्या हा आग्रह नाही, निस्वार्थ सेवा, कुठूनही करून वापरा हा संदेश. छान
Ek namber Boss ❤❤,👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ बनवला आहे दादा
शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होईल.
Khup sunder prayatna aahe pudhil vatchalis hardik subhecchya....
छान मुद्देसुद माहिती
Very good nice one cost is very less .
माहिती चांगल्या प्रकारे सांगितली त्या बद्दल अभिनंदन
धन्यवाद.....🙏
एका ,मजूर किती पट जास्त काम करू शकतो ? नवीन सुधारित ने, पाच तासात किती काम होईल ? उभ्याने काम करावे लागते, त्रास नाही.
खूपच सुंदर छान माहिती दिलीत भाऊ
मस्त भावा. धन्य वाद.
Khup changali mahiti.
खूपच छान जुगाड बनवलं
Bhari
Khupch Chan ha jugad mala aawadala.
धन्यवाद.....🙏
कामा च आहे । हे यंत्र आत्ता बनवुन भेटत आहे । उभे-उभे डवरनी चा काम छान होते । धन्यवाद, दाखवन्या बद्दल ।
Bajari katinga cha upay sanga !!
खूप छान मित्रा चांगली माहिती दिल्ली
धन्यवाद.....🙏
Mast aani ekdam Kamachi idea aahe bhau thank you
उत्तम माहिती. असेच वरच्यावर सुधारणा करून दाखवणे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती
👌👌👌👌👌
धन्यवाद.....🙏
Patti kiti inch aahe bhau
अद्भुत माहीती आणी मार्गदर्शन 👌🏻🙏🙏
धन्यवाद.....🙏
Uttam. Idea. Tata. Nashik
Khup khup Chan jugad Bhau 🙏 dhanyawad
खूप छान जुगाड तयार केले आहे. पण आपला पत्ता सांगितला नाही. कुठे तयार करून मिळेल या बाबत खुलासा करणे.
Useful & nice information.
धन्यवाद.....🙏
गाव कोनते आहे भाऊ तुझ्या वाल मला खरेदी करायच आहे
Bharich bhaiyya taluka kona tumcha
Atisunder...!
फराच छान जुगाड 🙏🏼
छान आहे भाऊ मला पण पाहीजे किती किमंत आहे आणि कधी मिऴेल
फार छान जुगाड
धन्यवाद.....🙏
मला घ्यायच आहे माझ्याकडे बैल नाही प्लीझ कोणते गाव सांगा मी ग्यायला येणार मोबइल no पण द्या
मित्रा, वेगळी काही सुधारणा केलेली दिसत आहे , इथपर्यंत ठिक आहे. परंतु कसे बनवता ?वा कुठुनही बनवु शकता ह्या सांगण्यात तुझ्यात मला
*कर भला तो होगा भला*
ही मानसिकता दिसुन आली ते नक्कीच आदरणीय निदान मला तरी वाटले !
धन्यवाद ! पुढील आयुष्यात
प्रगती होईल !ही सदिच्छा !🙂🙏
एक नंबर भाऊ
धन्यवाद.....🙏
यात तुम्ही नवीन काही केलेले नाही दादा. तुमचा प्रयत्न चांगला आहे पण जूने आणि नवीन यात काहीही फरक नाही. याला आमच्याकडे कोलपा म्हणतात. फरक एवढाच की एक माणुस ओढतो तर दुसरा मागुन दाबुन धरतो. 🤩🤩🤩👆👆👆
Very very Nice video 👍
सुंदर छान माहितीपूर्ण आभार
जास्त दाट गावात निघाल का भाऊ
Bhagwan
Asole
Kalmeshwar
Nagpur
Marast
Veri
Good
सुंदर आहे जुगड
Good
शानदार जुगाड़
धन्यवाद.....🙏
Aage badho....thanks for information
धन्यवाद.....🙏
👍👍👍👍👍
जुगाड छान आहे भाऊ पण कडक जमिनीत काम करेल का
मस्त माहिती
मस्त माहिती उपलब्ध करून दिली
धन्यवाद.....🙏
तन आणि गवत हे निघेल का धन्यवाद भाऊ
सोयाबीन कोळपनी साठी जमेलका
Khupch Chan bhai
खूप छान आहे🙏🙏
धन्यवाद.....🙏
😊
खूप छान पण कोरड भाऊ शेताला झाला जर ऊसाचे भागलं तर उपयोग होईल का?
Yas..
@@Royalfarmer. कृपया डेमो
खूपच छान माहिती. दिलीत.
धन्यवाद.....🙏
Konte gav dada
भगवान गड , तालुका:- पाथर्डी, जिल्हा अनगर 🙏
छान व्हिडीओ आहे
Phon number dya va punyat kase patha ata Teilar Te sanga Spen kothun. Bolar ahat gadi khare ahe mal aae jugad pahune. Pune agakhan pales javal
खुप छान माउली
छान जुगाड
छान बनवलं आहे भाऊ
धन्यवाद.....🙏
छान ...
Very good.
Chan mahiti
Khup chan dada
Mast re bhau
खुप छान माहिती मीत्रा
खूपच सुंदर
खुप छान आहे
The best
Very nice
खुप खुप छान भाऊ
धन्यवाद.....🙏
Redimade Chan business hou shakato...
Ek no 👍👍👍
धन्यवाद.....🙏
Khup chan dada 👌👌👌
Mi pan sota welder hahe bhava😅😅
कोळप हेच ठिक आहे जुन ते सोन।
भाऊ शेतात गवत नाईहे म्हनुन ते चालनारज मोटे गवत काळाच सांगा
Very good 💪💪💪
भाऊ फोरेन जुगाड कसले असले तर लहान मुले ज्वारीचे मोठे ताटमोडुन.किंवा काड्यांचे कुळव खेळण्यासाठी बनवतात.हे काय नवल तेंव्हां
पारंपरिक पद्धतीचे दुंडे ३-४ लावूनही हे काम केले जाते. आपण जे काही केले आहे ते पण पारंपरिक दुंड्या सारखे आहे.
Transtohindi
खुपच छान सर आणि खुप खुप धन्यवाद
P
अतिशय महत्त्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल धन्यवाद..
मित्रांनो अशेच व्हिडिओ आमच्या चॅनल वर बघायला मिळेल, तुम्ही चॅनल वर पाहू शकता..🙏
Apanhe banun pathwal ka pricesanga koriyar karalka
Very nice information 👌
छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
Best aahe
Mast
Da da best work ram ram
धन्यवाद.....🙏
राम राम 🙏
🙏👌
✌️✌️✌️
✌️✌️👌👌
👌👌
अरे. भावा आम्ही. विकत कस घेणार नं द्या. प्लीज
👌👌💐
किती धन्यवाद देताय मोबाईल नं का नाही देत.टाईम पास करताय अस वाटतय
मी विकत नाही, मी फक्त तुम्हाला एक युक्ती दिली 🙏🏻
Chan
This is not new one and the farmers are using such equipments from the ancient age with the help of Bullock's for intercultural operations and the local name for such equipments is Davari. Old equipments are prepared from wooden and for ground floor the iron blades were in use, The farmers were doing intercultural operations up to 4 to 5 acres per day.