Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Akadam kadak
ATI Sundar. Khupach chan.
च्यार्गिंग पंप वर होऊ शकतो का
गरज हिच जननी
पेट्रोल पंपावर चे एवजी चार्जिंग पंपावर होते का, आणि शेवटची नली तिला पुंपाचे कनेक्शन कसे दिले.
Charging pump vr test krun dakhva lagt hoti ek vela
व्वाह दादा खुप छान व अति उत्तम, व उपयोगी उपयोगी 🙏🙏🙏
Best idea ahe sir 🙏 sir he charching chya pump var chalel ka te sanga 👌🙏
🥳🎉👌👌👍
बॅटरी पंपा वर 13 नोजेल ला प्रेशर येईल का?
Ek number
खुपच छान आहे भाऊ ! खूप खूप धन्यवाद !
एक नंबर
धन्यवाद खुपचं छान आहे
Good
Ashya idea anat ja navin
पंपाची पाईप या जुगाडला कशी जोडली ते दाखवायला पाहिजे होते
भाऊ तुम्ही आपलं जुगाड पहा जे चार्जिंग पंपावर चालते ते तुम्ही youtube वर शोधा ""शेतकऱ्याचे हायप्रेशर फवारणी जुगाड "" त्यामध्ये सर्व सांगितलं आहे
जे@@dineshvikhe1824
बहुत खुप सर जी 🙏
राम राम . शुभ संध्या .माननिय : श्री आकाशजी डांगे पाटील साहेब .
Nice
चाजिंग पंपाला चालेल का
Superbbb
Akari pump kiti lagate
गुलाबा साठी फवारणी जुगाड आहे का
महत्वाचा भाग च नाही दाखवले पंपा च पाइप कसं जोडलं ते
Papala.kase jodale te dusarya vidio madhe dakhava
स्टील नळी नौजेल सहित कुठे मिळेल
हात पंपाची नळी असते स्टिल ची त्या दुकानात मिळत सहजपणे
Stainless Steel chya lans Chi price Kay ahe?
150/pic (एका लांस ची किंमत एकशे पन्नास रुपए आहे) 150×6=900 rupees
जूगाड नंबर एक आहे .परंतु पाणी खूप लागतं.एक एकर फवारणी साठी २५०-३५० लिटर पाणी लागत.
100 litar lagat yekari
मि स्वतः बनवून बघितलं आहे पाणी खूपच लागतं
Yevd kra ch garaj nhi plastic chi nadi midate lamb 10 put navjal shit
बैलाचा खांदा सुजलाय
लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Akadam kadak
ATI Sundar. Khupach chan.
च्यार्गिंग पंप वर होऊ शकतो का
गरज हिच जननी
पेट्रोल पंपावर चे एवजी चार्जिंग पंपावर होते का, आणि शेवटची नली तिला पुंपाचे कनेक्शन कसे दिले.
Charging pump vr test krun dakhva lagt hoti ek vela
व्वाह दादा खुप छान व अति उत्तम, व उपयोगी उपयोगी 🙏🙏🙏
Best idea ahe sir 🙏 sir he charching chya pump var chalel ka te sanga 👌🙏
🥳🎉👌👌👍
बॅटरी पंपा वर 13 नोजेल ला प्रेशर येईल का?
Ek number
खुपच छान आहे भाऊ ! खूप खूप धन्यवाद !
एक नंबर
धन्यवाद खुपचं छान आहे
Good
Ashya idea anat ja navin
पंपाची पाईप या जुगाडला कशी जोडली ते दाखवायला पाहिजे होते
भाऊ तुम्ही आपलं जुगाड पहा जे चार्जिंग पंपावर चालते ते तुम्ही youtube वर शोधा ""शेतकऱ्याचे हायप्रेशर फवारणी जुगाड "" त्यामध्ये सर्व सांगितलं आहे
जे@@dineshvikhe1824
बहुत खुप सर जी 🙏
राम राम . शुभ संध्या .
माननिय : श्री आकाशजी डांगे पाटील साहेब .
Nice
चाजिंग पंपाला चालेल का
Superbbb
Akari pump kiti lagate
गुलाबा साठी फवारणी जुगाड आहे का
महत्वाचा भाग च नाही दाखवले पंपा च पाइप कसं जोडलं ते
Papala.kase jodale te dusarya vidio madhe dakhava
स्टील नळी नौजेल सहित कुठे मिळेल
हात पंपाची नळी असते स्टिल ची त्या दुकानात मिळत सहजपणे
Stainless Steel chya lans Chi price Kay ahe?
150/pic (एका लांस ची किंमत एकशे पन्नास रुपए आहे)
150×6=900 rupees