Hoo. अजितदादांचा नाही जमला परंतु बाकी जमले ना.. महाराष्ट्राची संस्कृतीच आहे... तुम्ही कितीही चांगले करा त्या चांगल्याचे कौतुक न करता तुम्ही चुकला कुठे याकडे च लक्ष त्यावर टीका करणार..चांगले काय आहे ते बघून त्याचे तर कौतुक करा..
कुलकर्णी हा बामण आहे म्हणुन जमले नाही त्या जागी आपला बहुजन कलाकार असता तर नक्कीच तुम्ही आम्ही आपण सगळ्यानीच कौतुक केले असते आणि हीच खरी आपल्या फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्राची ओळख आहे
काय जमलं नाही याला महत्त्व नाही जे जमलंय याला महत्त्व आहे खूप खूप अभिनंदन अवधूत कुलकर्णी सर माणूस हा 100 गोष्टी जम चांगल्या केल्या तो लक्ष ठेवत नाही पण एक गोष्ट चुकीची केली तो मात्र लक्षात ठेवतो
आपल्या महाराष्ट्रची हि ऐक वाईट घानेरडी सवय आहे कि जरा कोनी कुठे चांगले काम करत आसेलतर त्याला पचकन नाव ठेवतील,दुसर्याला नाव ठेवन्या ऐवजी दुसरे तिसरे काहिच ऐत नसावे,आपन ऐकध्या हिरो किंवा नेत्याचा आवाज काढुन दाखवाबर बघु जमतो का ते
अवधूत कुलकर्णी खुप छान आवाज
अभिनंदन अभिनंदन 💐🐅💐😊
अवधूत कुलकर्णी खूपच छान आवाज आहे 100%खरा वाटतोय,आपली प्रगती होत राहो हीच मनापासून धन्यवाद देत आहे.
मकरंद आणि दादा कोंडके यांचे आवाज छान वाटले
फक्त दोनच आवाज चांगले जमले दादा कोंडके आणि मकरंद आनस्पुरे
काही म्हणा पण अजितदादा यांचा आवाज काढायला अजिबात जमलं नाही.
yes
Ho khr ahe ..Ajit dada ncha avaj kahi jamal nahi
अजित दादा जर अवधूत कुलकर्णी झाले तर कसे बोलतील हे सांगितलं भावाने😂😂😂
Hoo.
अजितदादांचा नाही जमला परंतु बाकी जमले ना..
महाराष्ट्राची संस्कृतीच आहे... तुम्ही कितीही चांगले करा त्या चांगल्याचे कौतुक न करता तुम्ही चुकला कुठे याकडे च लक्ष त्यावर टीका करणार..चांगले काय आहे ते बघून त्याचे तर कौतुक करा..
कुलकर्णी हा बामण आहे म्हणुन जमले नाही त्या जागी आपला बहुजन कलाकार असता तर नक्कीच तुम्ही आम्ही आपण सगळ्यानीच कौतुक केले असते आणि हीच खरी आपल्या फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्राची ओळख आहे
काय जमलं नाही याला महत्त्व नाही जे जमलंय याला महत्त्व आहे खूप खूप अभिनंदन अवधूत कुलकर्णी सर माणूस हा 100 गोष्टी जम चांगल्या केल्या तो लक्ष ठेवत नाही पण एक गोष्ट चुकीची केली तो मात्र लक्षात ठेवतो
अजित दादांच्या आवाज काही जमला नाही....
Ajit dada cha avaj fakt raj thakre la jamte 😂😂
Raj thakre is multifaceted person
बाकी आवाज परफेक्ट पण अजितदादा यांचा आवाज थोडा कडक पणा पाहिजे होता
तरीपण खुप खुप छान👏✊👍
खूपच मस्त आवाज काढला खरच हर किसी के बस मै नहीं ऐसा tailent👌🏻
तुला सगळ आवाज जमले पण अजित दादांच्या नाही
💯👏🏼👏🏼हुबेहूब आवाज .. तुम्ही पुढे येयला पाहिजे 💐👍🏼
अवधूत खुप छान सुंदर, मराठी कलाकार शुभेच्छा अभिनंदन, जय महाराष्ट्र
खूपच छान भाऊ पुढील वाटचालीस शुभेच्छा
😳😳😳😳😳😳😳🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥what a talent ❤️❤️
काय जादू आहे हा तरुण जबरदस्त रिय सल अजुन ठासून करा खरच खतरनाक 😅😅
खरोखर,आतिशय सुंदर , व तंतोतंत सही नक्कल करीत आहेत हे कुलकर्णी.अभिनंदन व शुभेच्छा.प्रसादे.
खूप छान...एक नंबर
ABP माझा ची चातुगिरी केल्या बद्दल अभिनंदन. इतकी चतुगिरी केली नसती तरी त्यांनी बाईट घेतली असती
आपल्या महाराष्ट्रची हि ऐक वाईट घानेरडी सवय आहे कि जरा कोनी कुठे चांगले काम करत आसेलतर त्याला पचकन नाव ठेवतील,दुसर्याला नाव ठेवन्या ऐवजी दुसरे तिसरे काहिच ऐत नसावे,आपन ऐकध्या हिरो किंवा नेत्याचा आवाज काढुन दाखवाबर बघु जमतो का ते
अरे तुला फ्कत मोदी ची चाटून पुसून गोड लागते नाही का
Very nice and beautiful it's gift of God.
Good voice and advice.
अवधूत भाई ऐकच नंबर आवाज
धन्यवाद
खूपच छान सुंदर अप्रतिम आहे
पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर
खुप खुप छान कला आहे 🙏🙏
आजीत दादांचा आवज नाय जमला पण best 👍
Khup Chan... उत्तम
खूप छान मजा आली आहे , अभिनंदन अवधुत कुलकर्णी
अवधूत,फारच सुरेख!👏👏👏👌👌👍
Ekch number awaj khup. Mst. 👌👌😀😀🙏🙏 Really nice
खरोखर,भारी कलाकार,आस्सल नक्कल.god bless you.
खूपच छान दादा, आवडलं आपल्याला 👌👌👌👌
खूपच सुंदर आवाज काढतो मित्रा ❤
Good video
Cchan kalakar mr.avdhut kulkarni.good ADARNIY -
Bhai Ramdasji athavale ,
Asnapure , Ajitdada.
THANKS ABP MAZA.
मी आत्ता पर्यंत खूप कलाकार पहिले पण भाऊ तू त्या सगळ्यांन पेक्षा खूपच वेगळा आहेस, खूप छान
खुपच छान , मराठी माणसाने पुढेच गेले पाहिजे, आमच्या आपल्याला खुप सुभेच्छा ,
अवद्या भावा कडक👌👌👍👍👍
खरच भावा तुझ्याच वेगळच वैशिष्ट्य आहे
आता अहील्यानगर🔥🔥🚩🚩🚩🚩
अवधुतजी, खूप छान.
Avdhoot ☑️☑️👍👍 khup chan best wishes
अवधूत... मस्त!
हे खरे कलाकार
लय भारी....
सगळ्यांचे आवाज एकदम बरोबर काढले, परंतु अजित दादांचा आवाज नाहीं जमला काढायला कुलकर्णी साहेब
Awesome Talent 👏
Superb ,Avdhut.keep it up.
Great👍👍
1 Number Sounds Kulkarni Bhau
यांच्या पेक्षा भारी आवाज निलेश साबळे काढतात अजित दादांचा. बाकीचे दोघांचे आवाज आलेत चांगले
खूप छान एकदम सेम आवाज काढला लय भारी
Parfect
अरे क्या अवधूत यार ...एकच नंबर 😅😂😂😂
Hats off to you ❤️🔥
छान आवाज आहे तुमचा..👌👌👌👍😀
असामान्य व्यक्तिमत्व 👌
एक नंबर सर जी
ABP माझा TRP वाढवण्यासाठी काहीही करते 😀
❤❤ लय भारी एक नंबर लाखात एक नंबर❤
अवधूत रावांसारखे असे काही लोक नशीबवान आहेत ज्यांना देव खूप काही कला देतो
100 टकके मार्क भाऊ तुला
Khup chan sir
अजित पवार च एवढं नाही जमलं..पण मकरंद अनासपुरे आणि दादा कोंडके ची मिमिक्री भारी केलीस
अरे जबरदस्त रे जबरदस्त
उत्तम कला
❤❤एक नंबर आवाज
कुलकर्णी साहेब खूप छान आवाज काढले आहे तुम्ही अभिनंदन
Khup mast...nice awaj
दादा कोंडके हे ग्रेट आहे यांची तुलना गौतमी पाटील बरोबर करू नए,,,,
Kadak bhawa talented parsan ❤
अजित दादा चा आवाज आपल्याला जमत नाही यामध्ये अजून सुधारणा झाली पाहिजे कट्टर बारामती कर......
Khup Chan keep it up
अप्रतिम ☺️
१ no brother...
एक नंबर
अभिनंदन
, खुप छान👏✊👍👏✊👍
एकच. नबर भाई
खुप छान असा आवाज काढला भाऊनी
सुपर एकच नंबर, वाह
खूपच छान आणि रिअल आवाज सर
आठवले यांचा आवाज जबरदस्त ओके
खुपच छान आवाज 🙏🙏🙏
Changla talent aahe..😊
एवढे perfect ki bass👌👌👌
1 नंबर भाऊ..🔥
Khup chan. Keep it up
Superb broo...Kulkarni saheb
मस्तच
Eekch nambar 😍👌
अजित पवार यांचा नाही जमला प्रॅक्टिस कर भाऊ
अवधूत चे खूप खूप अभिनंदन
Khup chhan artist aahet asech aamache manoranjan karit rahave hich vinanti.
Abp माझा एक नंबर channel गौतमी पटिल चे कार्यक्रम करत आहे
1 number bhau👍👍
Khup chaan
मकरंद अनासपुरे यांचं आवाज अप्रतिम 👌🤣
चायला डोळे बंद केले तर फरक करू शकत नाही खूप detailing आहे आवाजात खूप खूप अभनंदन तुला😂😂😂🎉🎉🎉
खुपच छान
EK NUMBER ❤️❤️❤️☝️☝️☝️❤️❤️❤️👍👍👍💪💪💪
आठवले👌👌