नप/मनपाला बांधकाम तक्रार केली की काय होणार? Building Construction Complaint in Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 5

  • @matinshaikh4103
    @matinshaikh4103 5 месяцев назад

    Nice 1

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 5 месяцев назад

    मी NA plot घेतला आहे पण आता TP senction साठी भूमी अभिलेख कार्यालयाचे क जा प मागत आहेत.पण संपूर्ण लेआऊट चे. भूमी अभिलेख करून मोजनीच झाली नाही तर काय करावे. महसूल आणि नगररचना संचणालय यांनी ploting करून 7/12 प्लॉट निहाय केलं आहेत. Na plotting ग्रामपंचायत शेत्रात आहे.
    काय करावे मार्गदर्शन मिळावे सर

  • @sachinkale3927
    @sachinkale3927 5 месяцев назад

    पूर्ण प्लॉट 6400 फूट आहे...3200..1600..1600 असे तीन हिसे आहेत...दोन हिस्से असेल तरच राजिस्टी होएल ....तीन हिस्से झाले मुळे होनर नाही... बधकमा परमिशन कडून घेतली रीजिस्ट होईल का

  • @rabbisawant2378
    @rabbisawant2378 3 месяца назад

    इमारती च्या प्रॉपर्टी कार्ड वरील नमूद एरिया व ७/१२ उतारावरील एरिया यामधे फरक आहे . प्रॉपर्टी कार्ड वरील एरिया हा ७/१२ उतारावरील एरिया पेक्षा कमी आहे तर बांधकाम परवानगी देताना कोणता एरिया ग्राह्य धरले जाईल
    A वर्ग नगरपरिषद

  • @nageshvibhute2708
    @nageshvibhute2708 5 месяцев назад

    काही होत नाही अधिकारी सेटलमेंट करतात आणि तक्रारदार बिचारा फेऱ्या मारत बसतो.