मधुभाऊंनी प्रतिमाला पाहताच केला त्या रात्रीचा जबरदस्त खुलासा मधुभाऊं समोर येताच प्रतिमाने गौप्यस्फोट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 27

  • @balkrishnasawant7236
    @balkrishnasawant7236 24 дня назад +17

    ताई तुमची कल्पनाशक्ती फारच सुंदर आहे सायली आणि अर्जुन खरं लग्न करून त्याना मुलं होतील पण असं पण तुम्ही सांगाल बर मी तुम्हाला सुचवल आहे यावर पण एक छानसा एपिसोड करा

  • @sujatadhanavade3289
    @sujatadhanavade3289 24 дня назад +7

    सायलीला तीची आई लवकर मिळणार नाही कारण सगळ्या मालिका दळण दळतात

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 24 дня назад +6

    मालिका बघायचा कंटाळा आलाय

  • @pradeepmastakar6647
    @pradeepmastakar6647 24 дня назад +4

    बरोबर बोललेत पाच वर्षांनीच भेटणार

  • @mangalakale5701
    @mangalakale5701 20 дней назад +1

    कधी येणाऱ्या भागात हे दाखविणार २१ तारिख गेली 😂😂😂😂

  • @sanjivanisaptarshi2168
    @sanjivanisaptarshi2168 24 дня назад +29

    अजून 5 वर्षांनी मिळतील सायलीला आई बाबा काय घाई आहे हो

  • @joycefernandes9058
    @joycefernandes9058 24 дня назад +1

    Hi tar ak filmacha zhali ji tumhi aamhala ak serial mahanun dakhavath aahaath vaah asacha banavath Raha aamhala 👌

  • @sujataghangale7216
    @sujataghangale7216 24 дня назад +2

    नाही तर काय, उगाच मालिका ताणून धरली आहे 😂😂

  • @sangitamagre8538
    @sangitamagre8538 24 дня назад +2

    सांगता एक, दाखवतात एक,,

  • @nutanparte3588
    @nutanparte3588 24 дня назад +2

    सायली ला.खरे.आई.बाबा.कधी.मीळनार

  • @138shashankpatgaonkar8
    @138shashankpatgaonkar8 24 дня назад

    असच होऊ दे

  • @JyotiVagal
    @JyotiVagal 20 дней назад

    kantalvani zali malika katela kahi arth rahila nahi writer zopa kadtoy vatte

  • @amitakulkarni6258
    @amitakulkarni6258 24 дня назад +1

    आता बास झालं किती ताणायचे बोअर होयला लागलाय

  • @vishnukeluskar7254
    @vishnukeluskar7254 24 дня назад

    राई चा पहाड कसा करावा हे या मालिकेत शिकावे, वर्षानुवर्षे तीच रेकॉर्ड.

  • @smitakulkarni7894
    @smitakulkarni7894 21 день назад

    Fakta mi Anagha jo review dete to tantotant khara asto

  • @snehaldani3932
    @snehaldani3932 24 дня назад +1

    सगळी फालतुगिरी चालू आहे.

  • @sangitamagre8538
    @sangitamagre8538 24 дня назад +1

    अजुन पाच वर्षांनी मिळेल, सायली चे आई बाबा 😂😂😂 खरंच काय घाई 😂

  • @pramoddandekar5606
    @pramoddandekar5606 24 дня назад

    सायली ला केव्हा भेटणार आई वडील फक्त सीरीयलचे भाग वाढवून फालतुपणा दाखवत आहे

  • @sangitakamble4482
    @sangitakamble4482 22 дня назад

    Lawkr lawkar secret open kara

  • @snehaldani3932
    @snehaldani3932 24 дня назад

    काही ही बरळू नका हे असलं इतक्यात काही दाखवणार नाही गप्प बैस

  • @nalinikulkarni744
    @nalinikulkarni744 23 дня назад

    न बघता टीव्ही बंद करा

  • @user-qo6jx2ek6c
    @user-qo6jx2ek6c 24 дня назад

    ❤😂🎉