कॉग्रेस ने किती लोकं शोभत लोगसभा ला निडून येण्या साठी दक्षिण मधून माने साहेब चा वापर केले उत्तर मधून चाकोते आणि वाले साहेब मध्ये मधून बाबा करगुले मोची सामाज चा वापर केला मुस्लिम समाजा चा वापर केला आणि प्रशांत परिचारक पंढरपूर मधून वापर केला कल्याणराव काळे याचा सुद्दा वापर केला मोहोळ मधून टिकत देतो कामा ला लगा असे आदेश दिले रॉकी बंगाळे यांना सुद्दा काटा काढले आता हे जे लोकं आहे हे फसवी गिरी आठवन राहती का नाही याझा वर निवडणुकी नंतर बगु जय हिंद
BJP la matdan kara ..itar umedwar nivadnuk zalyavar congress chi santrani ;chatai uchlyala .Shushilkumar Shinde chya Ghari duni -bhandi karayala janar aahet .jantela yedyat kadat aahet . Tumhi sahane waha BJP la matadan kara .
Kon tharawla gaga Congress chi ahe daxhin he jantech ahe sarkarchi ahe tyani tharawtil tu kon sinde sahebana bolnari ani amchya praniti Tai sinde Yana bolnare tumi kon
अरे बाबा दिलिप माने प्रणिती शिंदेच्या विरोधात विधान सभेत निवडणुक लढवली तेव्हा मानेंनी शिंदे साहेबांसोबत गद्दारी नव्हे का?म्हणुनच शिंदे साहेबांनी माने सोबत अस केल असाव;शिंदे साहेबांनीच माने,कोठे सारख्या लोकांना मोठ केल हे विसर पडलाय सर्वांना.
माने घराणे पूर्वीपासून उत्तर मध्ये आहे....शिंदे साहेब च माने घराण्यामुळे निवडून येत होते उत्तर सोलापूर मधून ..... माने साहेब स्वतः मोठे झालेत त्यात शिंदे साहेब यांचा काहीच संबंध नाही ओ
हिंदूविरोधी पार्टी ला आपण मदत केली त्यामुळेच असं झालं
मागील वर्षी स्वतः दिलीप माने यानी दक्षीण सोलापूर मतदार संघाचे नेतृत्व सोडले.
विसरलात वाटतं.
येनारी सत्ता हे घालवणार ,भोगा आपल्या कर्माची फळे.
शिंदे घराना तर सोलापुरच सत्यानाश केला आहे.
जैसे ज्याचे कर्म तैसे |
फळ देतो रे ईश्वर ||
करा अजुन काँग्रेसचा प्रचार 😂😂
बरोबर 😂😂😂
1k Number Tai
Congress ne ekach netyala nahi saglyach pramanik netyana fasavale ahe. Saglyach netyana shabd deun loksabha win keli. Next loksabhela hyacha effect janvel tyana.
आघाडी ने काँग्रेस पक्ष कमी होत आहे
माने साहेब ठाकरे उमेदवार निवडून देण्यासाठी मदत करा
Only Dilip Mane...
Dilip Mane Saheb Only
प्रत्येक विधानसभेला दिलीप माने बंडखोरी केलेली आहे.
हा इतीहास आहे
Solapur zilyat Congress chi nivdun yenari ekmev seat hoti.. Dilip Mane.. Yanchi.. Pandarpur .. Solapur madya ya seat congress ne gamavlya ahet ...
माने साहेबच काम आहे 👍👍
सोलापूर जिल्ह्यातील सर्व बंडोबा, बंडोबा होतील
Only Dilip Rao
कॉग्रेस ने किती लोकं शोभत लोगसभा ला निडून येण्या साठी दक्षिण मधून माने साहेब चा वापर केले उत्तर मधून चाकोते आणि वाले साहेब मध्ये मधून बाबा करगुले मोची सामाज चा वापर केला मुस्लिम समाजा चा वापर केला आणि प्रशांत परिचारक पंढरपूर मधून वापर केला कल्याणराव काळे याचा सुद्दा वापर केला मोहोळ मधून टिकत देतो कामा ला लगा असे आदेश दिले रॉकी बंगाळे यांना सुद्दा काटा काढले आता हे जे लोकं आहे हे फसवी गिरी आठवन राहती का नाही याझा वर निवडणुकी नंतर बगु जय हिंद
Pritam 🎉🎉🎉
येणार तर बापू च
DM Only 💪🏻🔥👑✌️✌️
मग मागच्या वेळेस कुठे गेले होते,,, त्या वेळेस दिलीप राव माने ना गरीब लोकांच्या गर्जा दिसले नाहीत का,,,
Mane Saheb Ch Yenar...
Congress la solapur mdhun baher kadu..
🕉👍🚩🚩🕉🙏
काय करणार आहे घ्या जावा
Only bjp lav takt
Amar patil 50.000 hajar matane yenar
Sajay raut udhav Bekar party hi😊😊😊😊
काय माहित आहे मॅडम
कशाला दुखतय एवढा तुम्हाला
Only amar patil amdar honar
Ajun dya shinde la nivdun😅😅😅
सोलापूर जिल्ह्यातील 11 च्या 11 जागा राष्ट्रवादीला आणि काँग्रेस लाच द्यावे कि काय मग उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने कुठे लडवायच्या
Solapur madhe Shiv Sena chalat nahi
प्रणिती शिंदे हे माने साहेबा मुळे निवडून आले आहेत
खर तर खासदारकी ची राजीनामा देऊन जीव धावा
सगळं काय काँग्रेस ला च देयाचे का
BJP la matdan kara ..itar umedwar nivadnuk zalyavar congress chi santrani ;chatai uchlyala .Shushilkumar Shinde chya Ghari duni -bhandi karayala janar aahet .jantela yedyat kadat aahet . Tumhi sahane waha BJP la matadan kara .
सोलापूरात 1 जागा बार्शी शिवसेनेला दिली आहे,,
दक्षिण मध्ये महाविकास आघाडी नाही
सांगोला मध्ये नाही..
शिवसेना स्वबळावर लढत आहे .
Only b j p
Thi Jay shriram
पपू 😂😂😂
Ubt 1che 13 jhale Jada havet udu naka
Congress netyani Solapur madhe congress pakshch sammpwala
कोण सांगताय
kai zal re baba he
choklet dila
Amdar Amar patil jinknar
या बाईला काहीच कळत नाही
गेल्या 10 वर्षात अमोल पाटील त्यांचे वडील आमदार होते
Only amar patil
😂😂😂😂
Kon kona sathi upashi raht nasto
र😮
Kon tharawla gaga Congress chi ahe daxhin he jantech ahe sarkarchi ahe tyani tharawtil tu kon sinde sahebana bolnari ani amchya praniti Tai sinde Yana bolnare tumi kon
आता काँग्रेस च विरोध केलं phje आत्मसन्मान असेल तर
😂😂
Bapu nivadun yenar .. Mahayuti maharashtrat 180+jaga jinknar..
Only BJP and
अरे बाबा दिलिप माने प्रणिती शिंदेच्या विरोधात विधान सभेत निवडणुक लढवली तेव्हा मानेंनी शिंदे साहेबांसोबत गद्दारी नव्हे का?म्हणुनच शिंदे साहेबांनी माने सोबत अस केल असाव;शिंदे साहेबांनीच माने,कोठे सारख्या लोकांना मोठ केल हे विसर पडलाय सर्वांना.
माने घराणे पूर्वीपासून उत्तर मध्ये आहे....शिंदे साहेब च माने घराण्यामुळे निवडून येत होते उत्तर सोलापूर मधून ..... माने साहेब स्वतः मोठे झालेत त्यात शिंदे साहेब यांचा काहीच संबंध नाही ओ
Batoga too katoge
Hirva rang khup jad janar aha
Ek wah nahi tar majuri dakshan la sahan karawa lagel
मागील वर्षी स्वतः दिलीप माने यानी दक्षीण सोलापूर मतदार संघाचे नेतृत्व सोडले.
विसरलात वाटतं.